मराठी व्याकरण सराव पेपर 274
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 274
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 274
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसंरक्षण हा शब्द अनुस्वाराच्या कोणत्या नियमानुसार लिहिला जातो ? (MPSC-Clerk 2013)
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालील जोडशब्दातील योग्य पोटशब्द कोणते ? (Asst, 2014)
‘वाग्विहार’Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभाववाचक नाम’ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsअचूक पर्याय निवडा.
शिक्षक विद्यार्थीनीला उपरोधाने म्हणाले – आपण रडणे थांबवून बोलाल का ?Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखलील क्रियापदांचा योग्य जोड्या लावा. a) संकर्मक क्रियापद i) आज भाऊबीज आहे b) द्विकर्मक क्रियापद ii) ते लाकडी धनुष्य मोडले c) अकर्मक क्रियापद iii) तिने भिकार्याला पैसा दिला d) उभयविध क्रियापद iv) गवळी धार काढतो
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsप्रकारदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण’ पर्यायी उत्तरातील कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘स्तव’Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsन्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य तयार करतांना कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) केवलप्रयोगी अव्यय अविकारी असतात.
ब) केवलप्रयोगी अव्यये वाक्याचा भाग नसतात.Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points“पुस्तक” हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसामान्यरूप असलेली शब्दजोडी ओळखा
अ) नदी – नदीला ब) भरभर – भाराभर क) साठा- साठ्ये ड) देखील -देखलेपणCorrect
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsशब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा. (Asstt. 2014)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsतुमचा मुलगा “कुंभकर्णच” दिसतो.’ या विधानातील अधोरेखित शब्दांच्या नामाचे कार्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsतो घोडा शर्यतीत पहिला आला’ या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकोण मनुष्य येऊन गेला ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsतो काम करीत आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमधूनमधून असेच घराकडे येत जा’ या वाक्यातील ‘मधूनमधून’ हा पूर्णाभ्यस्त शब्द शब्दाचा कोणत्या जातीतील आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘ऐवजी’Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपरिणाम बोधक संयुक्त वाक्य बनवितांना कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsअयोग्य पर्याय निवडा.
अ) केवलप्रयोगी अव्ययांना विभक्ती प्रत्यय नसतो.
ब) केवलप्रयोगी अव्यय वाक्याचा भाग असतात.Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsगायी – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsतो नेहमीच उशिरा येत असतो वाक्यातील काळ ओळखा
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी पंचमी – विभक्तीचा प्रत्यय लागलेला शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपुढील वाक्याचा प्रकार ओळखा. ‘मुलांनी शेंगा खाऊन टरफले इतस्ततः फेकली.’
Correct
Incorrect