मराठी व्याकरण सराव पेपर 465
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 465
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
मराठी व्याकरण सराव पेपर 465
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points“अर्धी रक्कम, पाव हिस्सा, पाऊण माप’ ही संख्यावाचक विशेषणे विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतात ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखाली दिलेल्या वाक्यांतून ‘सार्वनामिक विशेषण’ असलेल्या वाक्याचा योग्य पर्याय लिहा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsअव्यससाधित विशेषणाचे उदाहरण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअसला नवरा नको गं बाई! या वाक्यातील असला हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील आहे
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsहिरवे हिरवे गार गालिचे’ या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजो विकारी शब्द नामाची व्याप्ति मर्यादित करतो त्यास ——- म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजोड्था जुळवा. (MPSC-Clerk 2017)
अ) क्रमवाचक संख्या विशेषण 1) दसपट, दुहेरी
ब) आवृत्तीवाचक संख्या विशेषण 2) चौथा, सप्तमी
क) गणवाचक संख्या विशेषण 3) थोडी, सर्व
ड) अनिश्चित संख्या विशेषण 4) अर्धा, साठCorrect
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsविशेषण या शब्दजातीमध्ये
अ) विशेषणे नामाचा गुणधर्म सांगतात
ब) विशेषणांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होतो
क) विशेषणांना लिंगवचनाचे विकार होतात
ड) सर्व विशेषणे विकारी असतात
वरीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालील पर्यायांमधून पृथकत्ववाचक संख्याविशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsअचूक पर्याय निवडा.
शिक्षक विद्यार्थीनीला उपरोधाने म्हणाले – आपण रडणे थांबवून बोलाल का ?Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकोण मनुष्य येऊन गेला ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपर्यायी उत्तरांतील संख्याविशेषणाच्या पोटप्रकाराची उदाहरणे चुकीची दर्शविली आहेत असे चुकीचे पर्याय उत्तरे कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsअधोरेखित शब्दाची जात ओळखा.
माझा मित्र पुस्तक विक्रेता आहे.Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअयोग्य जोडी निवडा.
अ) गणनावाचक संख्याविशेषण 1. सहस्त्र, अर्थ
ब) क्रमवाचक संख्याविशेषण 2. पाचवा, पहिला
क) आवृत्तीवाचक संख्याविशेषण 3. दहा , चौदा
ड) पृथकत्ववाचक संख्याविशेषण 4. एकेक, पाच- पाचवाCorrect
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsक्षुध + पीडा’ याची योग्य संधी कोणती ? (Asstt. 2012)
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजगज्जननी’ या शब्दाचा योग्य विग्रह कोणता ? (Asstt. 2012)
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsनाविक शब्दाचा विग्रह करा. (Asstt. 2012)
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘कवीश्वर’ याशब्दातील संधीचा प्रकार कोणता ? (MPSC-Clerk 2013)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsवाक्यातील विराम बदलला की वाक्याचा अर्थ बदलतो यास काय म्हणतात ? (MPSC-Clerk 2013)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘चंद्रोदय’ या जोडशब्दात एकत्र येणारे स्वर व संधी बनलेला वर्ण ओळखा. (MPSC-Clerk 2013)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsतट्टीका’ या संधीचा विग्रह करा. (PSI 2013)
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपुढीलपैकी ‘पूर्वरूप संधी’ चे योग्य उदाहरण कोणते ? (PSI 2013)
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुनर् + जन्म हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे ? (PSI 2013)
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालील पर्यायी उत्तरांतून ‘पररूप संधी’ ओळखा – (PSI 2013)
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsअत्यंत’ या शब्दाचा संधीविग्रह – (PSI 2013)
Correct
Incorrect
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents