अंकगणित सराव पेपर 101

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
527

मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा 

Leaderboard: अंकगणित सराव पेपर 101

maximum of 25 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available

अंकगणित सराव पेपर 101

Time limit: 00:30:00
  1. 1 1. Question 1
    1 points

    १५% पगारात वाढ झाल्यावर पगार ९२.रुपये होतो, तर मूळचा पगार किती असेल?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  2. 2 2. Question 2
    1 points

    ५०० रु. किंमतीच्या वस्तूची किंमत शेकडा २५ ने वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती झाली?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  3. 3 3. Question 3
    1 points

    २०० रु. च्या वस्तूची किंमत २०% ने वाढविली नंतर ही वाढवलेली किंमत २०% ने कमी केली. तर त्या वस्तूंची शेवटची किंमत तिच्या मूळ किंमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  4. 4 4. Question 4
    1 points

    जर व्यवहारात झालेला 7200 नफा अ,ब,क यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास ‘ब’ चा वाटा किती रुपये?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  5. 5 5. Question 5
    1 points

    जर एका वस्तूची किंमत आधी 20% वाढली व नंतर 20% कमी झाली तर व्यवहारात किती टक्के नफा किंवा तोटा झाला.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  6. 6 6. Question 6
    1 points

    ११ किलोग्रॅम + १० ग्रॅम = किती किलोग्रॅम ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  7. 7 7. Question 7
    1 points

    ८ लिटर + ८ सेंटीमीटर + ८ मिलीमीटर = ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  8. 8 8. Question 8
    1 points

    १००0 च्या २७ नोटा,५०० च्या ३८ नोटा व ५० च्या ८७ नोटा असे मिळुन एकूण किती रूपये होतील?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  9. 9 9. Question 9
    1 points

    ५० पैशांची ३६ नाणी देऊन त्या रकमेत २ रूपयाची किती नाणी येतील ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  10. 10 10. Question 10
    1 points

    आईचे वय आज तिच्या मुलाच्या पाचपट आहे १० वर्षानंतर आईचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल, तर आज तिचे वय किती?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  11. 11 11. Question 11
    1 points

    मुलाच्या जन्माचे वेळी आईचे वय ३० वर्ष होते. आता मुलाचे व आईचे वयांची बेरीज ४० आहे. तर दहा वर्षांनी मुलाचे वय किती असेल?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  12. 12 12. Question 12
    1 points

    स्वप्नीलची बहीण शामल त्याच्यापेक्षा ५ वर्षांनी लहान आहे आणि त्याची आई शामलच्या वयाच्या तिप्पट वयाची आहे. आईचे वय ४२ वर्षे असल्यास स्वप्नीलचे आजचे वय किती?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  13. 13 13. Question 13
    1 points

    (3y-4x)²-(3y +4x)²= ?

    • 1.
    • 2.
    • 3.
  14. 14 14. Question 14
    1 points

    कारगीलच्या युद्धात तोफेतून टायगर हिलवरील शत्रूवर टाकलेला गोळा ३.५ सेकंदात १०५ किमी. अंतर तोडतो, तर गोळ्याचा वेग प्रती सेकंद किती?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  15. 15 15. Question 15
    1 points

    एका संख्येचा 2 / 5 = 24 तर ती संख्या कोणती?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  16. 16 16. Question 16
    1 points

    एका वर्तुळाची त्रिज्या १४ सेमी. आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  17. 17 17. Question 17
    1 points

    एका वर्तुळाचे क्षेत्रफळ २,४६४ चौ. सेमी. आहे तर त्याची त्रिज्या किती?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  18. 18 18. Question 18
    1 points

    चार अंक असलेली सर्वात कमी संख्या कोणती?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  19. 19 19. Question 19
    1 points

    चार क्रमवार सम संख्यांची बेरीज 60 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  20. 20 20. Question 20
    1 points

    ९१+९२+९३+……+१००=?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  21. 21 21. Question 21
    1 points

    584 * 2 या संख्येस 12 ने भाग जातो , तर * च्या जागी कोणता अंक असेल ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  22. 22 22. Question 22
    1 points

    खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने नि : शेष भाग जातो ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  23. 23 23. Question 23
    1 points

    एका संख्येला 3 ने, 5 ने किंवा 7 ने भागले तर, प्रत्येकवेळी बाकी 2 उरते तर अशी लहानात लहान कोणती ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  24. 24 24. Question 24
    1 points

    एका टोपलीत काही फुले आहेत. १२ मुलांना प्रत्येकी सारखी फुले वाटली तर ८ फुले उरतात. तेवढीच फुले १४ मुलांना सारखी वाटली तर १० फुले उरतात. तर त्या टोपलीत असणाऱ्या फुलांची कमीतकमी संख्या किती?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  25. 25 25. Question 25
    1 points

    √1471369 = ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.

टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]

मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम