अंकगणित सराव पेपर 102
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 102
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 102
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points√25 + √36 + √81 = ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points⁴√16 + ⁴√625 = ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points√1600 / 0.1*0.1 = ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘अ’ व ‘ब’ यांच्या पगाराचे गुणोत्तर 5:4 आणि ‘ब’ व ‘क’ यांच्या पगाराचे गुणोत्तर 2:3 इतके आहे. जर ‘क’ चा पगार 4800 रुपये असेल तर ‘अ’ चा पगार किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसायकल व मोटार सायकलच्या किंमतीचे गुणोत्तर प्रमाण १०:९३ आहे. सायकलची किंमत ४००० रुपये असल्यास मोटार सायकलची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points३:४:५:६ या प्रमाणात असलेल्या लहानात लहान चार अंकी चार संख्यांची सरासरी किती.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसौरभ आणि संजय यांनी एका सामान्यामध्ये काढलेल्या धावांची सरासरी ४८ आहे. जर सौरभने आणखी २० धावा जास्त काढल्या असत्या तर त्याच्या धावांची सरासरी ………. होईल.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points३ पुस्तकांची सरासरी किंमत २५ रुपये आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत २० रुपये आहे, तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती रुपये होईल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points३६ माणसे १ काम काही दिवसात पुर्ण करतात, जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points२४ मजुरांची मजुरी ३००० रुपये झाली तर ९ मजुरांची मजुरी किती रुपये होईल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsधुळे ते पुणे ३५२ किमी. आहे. ४० किमी. वेगाने पहाटे ५ वा. ३० मिनिटांनी निघालेली बस पुण्याला किती वाजता पोहोचेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएक २०० मीटर लांबीची रेल्वे तिच्या दुप्पट लांबीचे प्लॅटफॉर्म ३६ सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका टाकीला दोन नळ बसवलेले आहेत. प्रत्येक नळ स्वतंत्रपणे चालू केल्यास टाकी भरण्यासाठी अनुक्रमे २० व ३० मिनीट्स लागतात. जर दोन्ही नळ एकत्रितपणे चालू केले तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points६ पाईप एक टॅक भरण्यासाठी १ तास २० मिनीटे घेतात तर त्या सारखेच ५ पाईप तोच टॅक भरण्याकरीता किती वेळ घेतील?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points45000 रकमेचे 3 वर्षे मुदतीत 13500 सरळ व्याज होते. तर व्याजाचा दर किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsदसादशे काही दराने 2500 रु. चे 2 वर्षाचे 400 रु. सरळव्याज मिळते तर व्याजाचा दर किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points१५ चे १५% = किती ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsx चे ७% = १२६ तर X = ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsरुपये २०००/- दर्शनी किंमतीच्या शेअर्सवर रु. १२०/- लाभांश मिळतो तर लाभांशाचे शेकडा प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsरोखीने घेतलेल्या किराण्यावर सुट असल्याने 600 रुपयांचा माल 552 रुपयाला मिळाला तर शेकडा किती सुट मिळाली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsशेकडा ५ प्रमाणे २४६० रुपये खरेदी किमतीवर किती नफा होईल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points04 टेबलांची विक्री 05 टेबलांच्या खरेदीइतकी आहे तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsक्षेत्रफळाचे मापन कसे करतात?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएक हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points१० रुपयांच्या बंडलमध्ये ९१२३५ या नंबरपासून सलग ९१३१५ या नंबरपर्यंतच्या नोटा आहेत, तर एकूण किती रक्कम असेल?
Correct
Incorrect