अंकगणित सराव पेपर 111
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 111
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 111
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएक अब्ज एकवीस कोटी एक लाख त्र्याण्णव हजार चारशे बावीस ही संख्या अंकामध्ये कशी लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका खालीलपैकी कोणत्या संख्येत 5 या अंकांची स्थानिक किंमत सर्वांत जास्त आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points१७३० रुपये प्रती क्विंटल भावाने १८ किलोग्राम साखरेची किमत किती रुपये होईल ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsदर दोन मीटरवर १ खांब याप्रमाणे एकूण ६० मीटर अंतरात किती खांब रोवता येतील ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points४ ने पुर्ण भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points25/5 * 125/10 + 36/12 + 64/32 = ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points0.024*0.125 / 0.08*0.025 = ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका संख्येला 26 ने भागल्यास 14 येतो व बाकी 14 उरते, तर त्या संख्येला 13 ने भागल्यास बाकी
किती उरेल?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points12*1.2 /0.16 = किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points5x + 15 / 7 = 10 तर x = किती ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points0.3 x 0.2 x 0.6 / 0.03 x 0.06 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका वर्तुळाची त्रिज्या 3 सेमी व दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे.त्यांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपंपुशेठ आणि चंदुलाल यांनी भागीदारीत व्यवसाय सुरू केला. त्यांच्या भांडवलाचे प्रमाण 5.4 असून मुदतीचे प्रमाण 3:5 होते, तर त्यांनी नफा कोणत्या प्रमाणात वाटून घ्यावा?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points√10²-6² = किती ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points√? – 2 = 19 तर ? = किती
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points9 पुस्तकांची सरासरी किंमत रु. 140 आहे. त्यामध्ये दहाव्या पुस्तकाची किंमत मिळविल्यास सरासरी किंमत रु. 150 होते, तर दहाव्या पुस्तकाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसचिनने पाच डावात काढलेल्या धावांची सरासरी 54.4 आहे. सहाव्या डावात त्याने किती धावा काढल्यास त्याची सरासरी 70 होईल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजे काम 12 मजुर 20 दिवसांत संपवतात. तेच काम 16 दिवसांत संपवण्यासाठी किती मजूर लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points12 माणसे जे काम 15 दिवसात करू शकतात तेच काम 9 माणसे किती दिवसात करतील?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका आगगाडीचा वेग ताशी १०८ किमी इतका आहे. तर त्या आगगाडीचा वेग किती मीटर प्रति सेकंद असेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएक स्कुटर १ लिटर पेट्रोलवर ४५ कि.मी. अंतर कापू शकते तर १८० किमी. अंतर कापण्यासाठी किती पेट्रोल लागेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमोठ्या नळातून रिकाम्या टाकीत पाणी सोडल्यास टाकी पाण्याने भरण्यास 20 मिनीटे वेळ लागतो. तीच रिकामी टाकी छोट्या नळातून टाकीत पाणी सोडल्यास 30 मिनीटात भरते. जर मोठ्या आणि छोट्या अशा दोन्ही नळातून त्या रिकाम्या टाकीत पाणी सोडले तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsद.सा.द.शे. १०% दराने एका रक्कमेचे २ वर्षाचे सरळव्याज ३०० रु. होते,तर मुद्दल रक्कम किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका संख्येचा ७ / १० म्हणजे किती टक्के ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsअ, ब आणि क यांनी एका धंद्यामध्ये प्रत्येकी रु. १२0000 रु. १३५००० व रु. १५०००० गुंतवले असतील, तर झालेल्या रू. ५६७०० नफ्यामध्ये क चा वाटा किती रूपये असेल ?
Correct
Incorrect