अंकगणित सराव पेपर 112
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 112
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading |
अंकगणित सराव पेपर 112
-
1 1. Question 1
1 pointsसाडे चारशे ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात ….. अशी लिहितात.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
2 2. Question 2
1 points(3×10000)+(9×100)+ (5×100000) + (7×1) =?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
3 3. Question 3
1 points2 ते 9 या क्रमिक अंकापैकी कोणतेही 6 अंक प्रत्येकी एकदा वापरून सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या बनवा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
4 4. Question 4
1 pointsसहा अंकी लहानात लहान सम संख्या व पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या यांच्यामधील फरक किती ?
- 1.
- 2.
- 3.
-
5 5. Question 5
1 pointsप्रगतीच्या शाळेत विद्यार्थ्यांनी 1999 सूर्यनमस्कार घातले. उन्नतीच्या शाळेत 999 सूर्यनमस्कार घातले तर प्रगतीच्या शाळेत किती सूर्यनमस्कार जास्त घातले ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
6 6. Question 6
1 pointsअमरीश दर महिन्याला रु.2500 इतकी बचत करतो तर 10 वर्षांनी त्याची बचत किती रु. होईल ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
7 7. Question 7
1 pointsखालीलपैकी चुकीचे विधान कोणते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
8 8. Question 8
1 pointsमारीयाची उंची मागील वर्षी 1.35 मी होती. या वर्षी मारीयाची उंची 1.42 मी आहे. एका वर्षात तिची उंची किती मीटरने वाढली.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
9 9. Question 9
1 pointsमध्यान्होत्तर 5 वाजले म्हणजे 24 ताशी घड्याळ्यात किती वाजले?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
10 10. Question 10
1 pointsएका वर्षात 30 दिवसांचे एकूण किती महिने असतात ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
11 11. Question 11
1 pointsएका जंगलात बाभळीची झाडे 10% आहे. एकूण झाडे 900 असल्यास बाभळीची झाडे किती ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
12 12. Question 12
1 points88758, 88587, 88875, 88578 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास तिसऱ्या क्रमांकावरील संख्या कोणती ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
13 13. Question 13
1 pointsसविताने एका आयताकृती मैदानाला एक फेरी मारली तेव्हा ती 120 मीचालली त्या मैदानाची रूंदी 25 मीटर असेल तर त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
14 14. Question 14
1 pointsक्रमाने येणारा चिन्हांचा पुढील आकृतीबंध ओळखा?
□△++ O, ++O□△, △++O□,?- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
15 15. Question 15
1 pointsघनाला किती शिरोबिंदू व कडा असतात ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
16 16. Question 16
1 points1 चौरस मीटर भुखंडाची किंमत 600 रुपये असल्यास 16 मीटर लांब व 14 मीटर रूंद अशा आयताकृती भुखंडाची किंमत किती होईल.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
17 17. Question 17
1 pointsएकाच वर्तुळामध्ये किती जीवा काढता येऊ शकतात?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
18 18. Question 18
1 pointsचौरसाच्या समुख भुजा परस्परांना…..
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
19 19. Question 19
1 pointsद.सा.द.शे. 5 दराने 8 वर्षाचे 1200 रुपयांचे सरळ व्याज किती ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
20 20. Question 20
1 pointsसुधाने 35 रु. लीटर दराने 5 लीटर दूध विकत घेतले. ते सर्व दूध तिने 200 रुपयास विकले, तर तिला नफा झाला की तोटा? किती ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
21 21. Question 21
1 pointsशाहिदच्या आईने प्रत्येकी 500 मिली अशा 3 दुधाच्या पिशव्यांमधील दूध गरम करून 20 कपात सारखे भरले; तर प्रत्येक कपात किती असेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
22 22. Question 22
1 points400 ही संख्या रोमन संख्याचिन्ह लेखनपद्धतीत कशी लिहितात ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
23 23. Question 23
1 pointsएका 9 अंकी संख्येत दशकोटी स्थानावर 7 हा अंक आहे व उर्वरित सर्व स्थानावर 0 हा अंक आहे. त्या संख्येचे वाचन दर्शवणारा योग्य पर्याय कोणता ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
24 24. Question 24
1 pointsदोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळालेली पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
25 25. Question 25
1 points3 x 100000 + 7 x 1000 + 5 x 1000 हे विस्तारीत रुप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents