अंकगणित सराव पेपर 116
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 116
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 116
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points2 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत रमेशने 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर सुट्टी घेतली त्याला रोजच्या कामाचे ₹80 मिळत असल्यास, त्याला या कालावधीत किती वेतन मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points300 प्रति डझन या भावाने 240 वा विकत घेतल्या व त्या ₹36 प्रति डझन नफ्याने वल्या, तर एकूण किती नफा झाला ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमोरगावची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. या वर्षी गावाची लोकसंख्या 2420 आहे, तर पुढच्या वर्षी लोकसंख्या किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअजयला एका रक्कमेवर एका वर्षात ₹500 व्याज मिळायला हवे आहे. बँकेचा व्याजदर द.सा.द.शे. 10 असल्यास त्याने बँकेत किती रक्कम ठेवावी ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsरेषा AB व रेषा PQ परस्परांशी 90° माघाचा कोन करतात, हे विधान चिन्हाचा वापर करून कशा प्रकारे लिहिता येईल ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकैलासने 10 रेफ्रिजरेटर प्रत्येकी ₹12,000 प्रमाणे खरेदी केले व ते दुकानात नेण्यासाठी त्याने काही रक्कम वाहतूक व हमाली यांवर खर्च केली. हे सर्व रेफ्रिजरेटर त्याने प्रत्येकी 14500 रुपयांप्रमाणे विकले. या व्यवहारात त्याला ₹20,000 नफा झाला, तर त्याने वाहतूक व हमाली यावर किती खर्च केला ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsवर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी 18 सेमी आहे; तर पुढील पर्यायांपैकी बरोबर विधान कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points160 मी लांब व 90 मी रुंद मैदानाभोवती अजयरोज सकाळी फेन्या घालतो. रोज 2 किमी अंतर चालण्यासाठी त्याने त्या मैदानाला किती फेल्या घालाव्यात ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती घडण इष्टिकाचितीची नाही ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या नाही?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points2, 4, 6, 8, 7.0 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या सहा अंकी सर्वात मोठ्या संख्येतील हजारस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत व एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंह यांचा गुणाकार किती येईल ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका दहा अंकी संख्येच्या अब्जस्थानी 5 हा अंक असून शतकस्थानी 7 हा अंक आहे. उर्वरित सर्व स्थानांवर 1 हाच अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसर्वात मोठ्या सात अंकी संख्येपेक्षा 1 ने लहान असणारी संख्या पुढीलपैकी कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points10 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास 10 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका संख्येतून 357528 ही संख्या वजा केली असता, उत्तर 528423 मिळते, तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points3, 5, 7 हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली पाच अंकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points40 ते 92 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points579 * 88 > 579689, तर * च्या जागी कोणती अंक असेल ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपुढील उदाहरणात चिन्हांच्या जागी असलेले अंक शोधा:
✳2❂8
+ 4⊛28
8146Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsइष्टिकाचितीला किती कडा असतात ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपाण्याचा एक जार साईनाथला 25 रूपयांना मिळतो. त्यातून 1 लिटरच्या 20 बाटल्या भरतात. साईनाथ प्रत्येक बाटली 5 रुपयांना विकल्यास त्याला प्रतिजार किती नफा मिळतो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येस 4 ने नि:शेष भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points928 ÷ 20 यामध्ये अनुक्रमे भागाकार व बाकी किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points368 x 900 = ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points9876543-678543 =?
Correct
Incorrect