अंकगणित ( म. सा. वि. आणि ल. सा. वि. ) सराव पेपर 15
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित ( म. सा. वि. आणि ल. सा. वि. ) सराव पेपर 15
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित ( म. सा. वि. आणि ल. सा. वि. ) सराव पेपर 15
Quiz-summary
0 of 19 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 19 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- Answered
- Review
-
Question 1 of 19
1. Question
1 points) दोन संख्यांचा गुणाकार १९६० आहे त्यांचा मसावि ७ आहे तर त्यांचा लसावि किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 19
2. Question
1 points12, 15 40 या संख्यांचा मसावि काढा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 19
3. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 252 आहे. त्यांचा मसावि 6 आहे तर त्यांचा लसावि किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 19
4. Question
1 pointsदोन क्रमवार संख्यांचा लसावि 210 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 5 of 19
5. Question
1 points48 व 72 यांचा मसावि कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 19
6. Question
1 points০.০০৭२, ৭.६, २८ यांचा मसावि काढा ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 19
7. Question
1 pointsदोन संख्यांचा लसावी 480 तर मसावी 12 आहे. एक संख्या 96 असल्यास दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 19
8. Question
1 pointsदोन संख्याचा म.सा.वि. 13 असून त्यांचा ल.सा.वि. 455 आहे. एक संख्या 75 ते 125 च्या दरम्यान आहे. ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 19
9. Question
1 points24, 72, 96 यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 19
10. Question
1 pointsदोन क्रमवार सम संख्यांची लसावी 544 आहे, तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 11 of 19
11. Question
1 pointsदोन संख्यांचा लसावि २४० व मसावि ८ आहे. त्यापैकी एक संख्या ४० असल्यास दुसरी संख्या खालीलपैकी कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 19
12. Question
1 points2 संख्या 6x व 8x असून त्यांचा मसावि 14 व लसावि 168 आहे. तर x = ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 19
13. Question
1 points१ /५ , २/७ , १५/९ यांचा लसावि किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 19
14. Question
1 pointsती मोठ्यात मोठी संख्या कोणती ज्यामुळे ३०२६ आणि ५०५३ या संख्यांना भाग दिला असता क्रमश: बाकी ११ व १३ राहतात.
Correct
Incorrect
-
Question 15 of 19
15. Question
1 pointsएका संख्येला 3 ने, 5 ने किंवा 7 ने भागले तर, प्रत्येकवेळी बाकी 2 उरते तर अशी लहानात लहान कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 19
16. Question
1 pointsएका टोपलीत काही फुले आहेत. १२ मुलांना प्रत्येकी सारखी फुले वाटली तर ८ फुले उरतात. तेवढीच फुले १४ मुलांना सारखी वाटली तर १० फुले उरतात. तर त्या टोपलीत असणाऱ्या फुलांची कमीतकमी संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 19
17. Question
1 pointsएका संख्येला 26 ने भागल्यास 14 येतो व बाकी 14 उरते, तर त्या संख्येला 13 ने भागल्यास बाकी
किती उरेल?Correct
Incorrect
-
Question 18 of 19
18. Question
1 pointsखालीलपैकी अशी लहानात लहान संख्या कोणती की, जिला 3, 4 व 5 ने भाग दिल्यास प्रत्येकी बाकी 1 राहते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 19
19. Question
1 pointsअशी लहानात लहान संख्या कोणती जिला 12 ने भागले असता बाकी 5 उरते, 16 ने भागले असता बाकी 9 उरते आणि 18 ने भागले असता बाकी 11 उरते?
Correct
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents