अंकगणित सराव पेपर 172
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 172
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
अंकगणित सराव पेपर 172
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points210 डझन कागदांपैकी 5 रीम कागद वापरले तर किती कागद शिल्लक राहतील ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsआठ हजारातून किती वजा करावेत म्हणजे (4945-1445) यांच्या वजाबाकी इतके उत्तर येईल ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका संख्येला 25 ने भागले असता 13 भागाकार येतो आणि बाकी 23 येते, ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points4 + 5×0 ▢ 28x7x0 +4 चौकटीत पर्यायापैकी कोणते योग्य चिन्ह येईल.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points9*785 ही 9 ने नि:शेष भाग जाणारी संख्या आहे. तर * च्या जागी कोणता अंक असेल ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points7/5 + 9/8 = ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका विद्याथ्र्यांकडून 425 रु याप्रमाणे 32 विद्याथ्र्यांकडून सहलीसाठी स्वयम जमा करण्यात आली. त्यापैकी साडेपाचहजार रुपये वाहतुकीसाठी खर्च झाले तर इतर खर्चासाठी किती रुपये शिल्लक राहिले.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points28.8 हा दशांश अपूर्णांकयुक्त अपूर्णाकात लिहा
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsबेरीज करा: 32.160 + 52.986+7.3
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points6 तास 20 मि. – 3 ता. 45 मि. ता. = …. ता……मि.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points2016 या वर्षात फेब्रुवारी महिन्याचे एकूण दिवस किती ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका पेटीत प्रत्येकी 250 ग्रॅम वजनाच्या 12 वस्तू व प्रत्येकी 300 ग्रॅम वजनाच्या 8 वस्तू आहेत. त्या सर्व वस्तू व पेटी यांचे एकत्रित वजन 8 किग्रॅ 400 ग्रॅम भरते, तर फक्त पेटीचे वजन किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसरळ रूप दया: M/D x C
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points4683250 ही संख्या अक्षरांत कशी लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points715** या संख्येतील * च्या जागी येणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतींमधील फरक 27 आहे. तर * च्या जागी येणारा अंक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points1, 3, 5 हे अंक वापरून तयार होणारी सहा अंकी सर्वांत मोठी संख्या व सहा अंकी सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक किती ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसर्वात मोठी दोन अंकी विषम संख्या व सर्वात लहान दोन अंकी सम संख्या यांतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points4736 + 95263 किती ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसव्वानऊ हजार या संख्येतून कोणती संख्या वजा करावी म्हणजे चार अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका तासात 3600 सेकंद असतात, तर 360 तासांत किती सेकंद असतील ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsप्रत्येकी ₹ 9 या प्रमाणे 48 मुलांकडून काही रक्कम जमा केली. या रकमेतून 16 पुस्तके खरेदी केली; तर प्रत्येक पुस्तकाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points355 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points10/11, 1/11, 13/11 व 7/11 या अपूर्णांकामधील क्रमसंबंध ‘ चिन्हाचा उपयोग करून कसा दाखवाल ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points1 x 5 / 8 x 7 या गुणाकाराशी सममूल्य असणारा अपूर्णांक कोणता ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents