अंकगणित सराव पेपर 227
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 227
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
अंकगणित सराव पेपर 227
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points२.५ x०.२५ = ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points०.००५ + 0.0३ + 0.२ + १४ = ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsअ, ब, क तिघांच्या वजनाची सरासरी 25 किलो आहे. परंतु त्यांच्या वजनाचे गुणोत्तर 3:5:7 आहे. तर अ चे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका संस्थेत मुला-मुलींचे प्रमाण 8:5 आहे. जर मुलींची एकूण संख्या 160 असेल तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points(-19)³ = ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points(-1)⁴ = ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points2⁴ /2³ = किती ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points40 – [ (2)⁰ ]³ = किती ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअ, ब अणि क यांच्या वयांची सरासरी 36 वर्ष आहे आणि ब आणि क यांच्या वयाची सरासरी 30 वर्ष आहे. ‘क’ चे वय 12 वर्षे इतके आहे तर ‘अ” चे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका क्रिकेट सामन्यात पहिल्या चार खेळाडूंच्या धावांची सरासरी 66 असून उरलेल्या 7 खेळाडूच्या धावांची सरासरी 22 आहे. तर संपूर्ण संघाची धावांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsअ एक काम 18 दिवसात करू शकतो ब हा अ पेक्षा 20% अधिक प्रभावी पणे काम करतो. तर हे काम किती दिवसात पूर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsA एक काम 10 दिवसात पुर्ण करतो. वेळ नसल्यामुळे त्याने B ला मदतीला घेतले. B तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. त्या दोघांनी मिळून काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. दोघे मिळून किती दिवसात ते काम संपवतील?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएक नाव संथ पाण्यामध्ये १३ किमी/तास जाते. जर पाण्याचा प्रवाह ४ किमी/ तास असेल, तर पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने ६८ किमी जाणेसाठी नावेला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsविनय २० किमी प्रति तास या वेगाने धावत असेल, तर त्याला ४00 मीटर अंतर धावण्यासाठी किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएक पाण्याची टाकी 30 मी. लांब, 5 मी. रुंद व 4 मी. खोल आहे, तर तिच्यात किती घनमीटर पाणी मावेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका हौदाला दोन तोट्या आहेत. या तोट्यांनी हा हौद अनुक्रमे 10 व 12 तासांत पूर्ण भरू शकतो. तिसऱ्या एका तोटीमुळे हा हौद 20 तासांत पूर्ण रिकामा होतो. या तीनही तोट्या एकाच वेळी चालू ठेवल्या, तर हा हौद किती वेळात भरू शकेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsजगदीशने पतसंस्थेतून 3,600 रु. द. सा.द.शे. 12 1/2 दराने कर्जाऊ घेतले, 2 1/2 वर्षाच्या मुदतीतत्याला किती पैसे परत करावे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजगदीशने पतसंस्थेतून 3,600 रु. द. सा.द.शे. 12 1/2 दराने कर्जाऊ घेतले, 2 1/2 वर्षाच्या मुदतीतत्याला किती पैसे परत करावे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsइयत्ता बारावी गणिताच्या वर्गात १४८ मुलांपैकी ७५% मुले उत्तीर्ण झाली, तर त्यांची संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका संख्येच्या ५०% मधून ४० वजा केले तर ६० बाकी राहतात, तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points२४ चौ.मीटर = ? चौ.सेमी.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points३ मीटर = किती किलोमीटर?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका व्यक्तीकडे 1 आणि 2 रुपयाची नाणी आहेत. त्यांच्याकडे असलेली एकुण नाणी 50 असतील आणि रक्कम 75 असेल तर 1 व 2 रुपयांची नाणी अनुक्रमे किती असतील.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points4950 रुपये दर्शनी किंमत असलेल्या गालीच्यावर शे. 10 सुट दिली तरी दुकानदाराला शे. 10 नफा होतो. तर दुकानदाराने तो गालीच्या किती रुपयास खरेदी केला असेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका घड्याळाची विक्री १०,८०० रु.आहे. तेव्हा त्यास २५% तोटा होतो. तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents