अंकगणित सराव पेपर 307 Solve Now
अंकगणित सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 307
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
अंकगणित सराव पेपर 307
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points54, 47 या संख्येतील 4 या अंकाच्या स्थानिक किंमतीचा गुणाकार किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसविताने बाजारातून दीड किग्रॅ कांदे, एक किग्रॅ बटाटे व अर्धा किग्रॅ वांगी विकत घेतली, तर तिच्याकडील भाज्यांचे एकूण वजन किती ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदीड तासाची मिनिटे किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points23 मार्चपासून 12 एप्रिलपर्यंत दररोज अर्धा लीटर दूध घेतले
तर एकूण किती दिवस दुध घेतले ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points20 रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये 47221 क्रमांकापासून 47276 क्रमांकपर्यंत क्रमाने नोटा आहेत तर त्या बडलातील एकूण रक्कम किती रुपये आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजर खरेदी 560 रु. व विक्री 600 रु. असेल तर नफा / तोटा किती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points40⁰ मापाच्या कोनाचा प्रकार सांगा,
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालील आकृतीत किती काटकोन तयार झाले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsवर्तुळ काढण्यासाठी कंपासमध्ये घेतलेले अंतर म्हणजेच —– होय.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका आयताची लांबी 12 सेमी व रुंदी 9 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका पाण्याच्या पिंपाची धारकता 150 लीटर आहे. ते पिंप 3/5 भाग भरलेले आहे. ते पूर्ण भरण्यासाठी त्यात आणखी किती लीटर पाणी भरावे लागेल.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमध्यान्हपूर्व 7 ते मध्यान्होत्तर 7 हा किती मिनिटांचा कालावधी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsअमेयकडे ₹5 ₹ 10 व ₹ 20 च्या काही नोटा आहेत. या सर्व प्रकारच्या नोटा मिळून त्याच्याकडे एकूण ₹ 2450 आहेत. जर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या समान असेल, तर प्रत्येक प्रकारच्या किती नोटा असतील?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएक वस्तू 550 रुपयांस विकली असता ₹ 50 तोटा होतो. जरती वस्तू 700 रुपयांना विकली तर किती नफा होईल ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points20% चे 60% म्हणजे किती ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points600 रु. मुदलाचे एका विशिष्ट दराने एका वर्षाचे सरळव्याज ₹66 आहे, तर 400 रुपये मुहलावर त्याच दराने किती व्याज मिळेल ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकाननने एक बंद टी. व्ही. दोन हजार रुपयांना विकत घेतला व तो दुरुस्त करण्यासाठी 350 रुपये खर्च करून तो 3000 रुपयांनी विकला तर त्याला किती फायदा झाला ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points29234543 – ▢ =9658999
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points300 चा शेकडा पाच म्हणजे किती ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या अक्षरांमध्ये समांतर रेषांची एक तरी जोडी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsशेजारच्या आकृतीत सर्वात लांब बाजूचे नाव काय ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसोबतच्या आकृतीतील M केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात जीवा नसलेलीरेघ कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points67314+11316 = ▢
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsझरिनाने 15 रुपये डझनप्रमाणे 10 डझन केळी घेतली व ती 20 रुपये डझनप्रमाणे विकली तर तीला किती रुपये नफा झाला ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsचित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नाचे उत्तर लिहा.
सर्वात जास्त विक्री कोणत्या पदार्थाची झाली आहे.
imageCorrect
Incorrect
अंकगणित सराव पेपर
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
अंकगणित सराव पेपर
Table of Contents