अंकगणित सराव पेपर (काळ, काम, वेग ) 31
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर (काळ, काम, वेग ) 31
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर (काळ, काम, वेग ) 31
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका गोदामातील अन्न ५०० कुटुंबांना १५ दिवस पुरते, तर तेच धान्य १०० कुटुंबांना किती दिवस पुरेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points९ कामगार एक टेबल ८ दिवसांत पूर्ण करतात. तेच काम ६ कामगार किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points१० मजूर एक काम १८ दिवसात पुर्ण करतात तर ६ मजुरांना तेच काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsविशाल हा एक काम २५ दिवसात करतो आणि सचिन हा त्याच कामासाठी १० दिवस घेतो तर सचिनने ६ दिवस काम केले तर उरलेले काम विशाल किती दिवसात पुर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजे काम 4 माणसे 15 दिवसांत करतात ते काम 6 माणसे किती दिवसात करतील ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएक काम १२ माणसे १० दिवसात करतात, तर तेच काम करण्यासाठी १५ माणसांना किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsहरीने रोज ५ तास याप्रमाणे ८ दिवस काम केले, रामने रोज ४ तास प्रमाणे १२ दिवस काम केले. दोघांनी मिळून ८८० रु. मजुरी कमविली, तर रामला मिळालेली मजूरी किती ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points2 माणसे एक काम 6 दिवसांत करतात. तर तेच काम 4 माणसे किती दिवसांत करतील ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजर 7 सुतार 7 टेबल 7 दिवसात बनवितात तर 1 सुतार 1 टेबल किती दिवसात बनवेल.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsअजयला २६ दिवसांची मजुरी २८६० रूपये मिळते तर त्याला २१ दिवसांची मजुरी किती मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसाखर कारखान्यात २१०० टन ऊसाचे गाळप ३ दिवसांत होते. तर १४.७ x १०³ टन उसाचे गाळप करण्यात किती दिवस लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका विद्यार्थी वसतिगृहात २० विद्यार्थ्याना १० दिवसाचा खर्च ५000 रु. होतो. तर त्याच वसतिगृहातील ३२ विद्यार्थ्याचा ७ दिवसाचा खर्च किती होईल ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsरमेश आणि राजेश दोघे मिळून एक काम २ दिवसात पुर्ण करतात. रमेश एकटा ते काम ६ दिवसात पुर्ण करतो तर राजेश ते काम एकटा किती दिवसात पुर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका भिंत बांधण्याचे काम पूर्ण करण्यास काही मजुरांना २० दिवस लागतात. १५ दिवसात त्यांच्याकडून कामाचा किती भाग पुर्ण होईल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points१२ मजुरांना एक काम करण्यास १२ दिवस लागतात. तर ८ मजुरांना ते काम करण्यास किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points१५ मजुर रोज ८ तास काम करून १ काम १८ दिवसात पुर्ण करतात तेच काम १६ मजूर रोज ९ तास काम करून किती दिवसांत संपवतील?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsजर एक काम ३ व्यक्ती ६ दिवसात करतात तर तेच काम करण्यासाठी दोन व्यक्तींना किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points६ मजूर एक काम १८ दिवसात पूर्ण करतात तर तेच काम २ मजूर किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points10 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 25 दिवसात पुर्ण करतात तर 15 मजूर रोज 8 तास काम करुन ते काम किती दिवसात संपवतील.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsदररोज ६ तास काम करून जे काम काही माणसे २० दिवसात संपवतात, तेच काम १५ दिवसात संपवण्यासाठी पुढीलपैकी काय करावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points१०० मीटर लांबीच्या कापडातून रोज ५ मीटर कापड कापले जात असेल, तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points६० दिवसात संपणारे काम ३६ दिवसात पुरे करायचे असल्यास मजूरांची संख्या पूर्वीच्या किती पट करावी?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsराजु एक काम १२ तासात पूर्ण करतो . तेच काम संजय १५ तासामध्ये पूर्ण करतो. दोघांनी मिळून ते काम केले तर ते काम किती वेळात पुर्ण होईल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअनिलची कार्यक्षमता सुनिलपेक्षा दुप्पट आहे. एखादे कार्य पुर्ण करण्यासाठी अनिल सुनिलपेक्षा १५ दिवस कमी कालावधी घेतो तेच काम दोघांनी मिळून केल्यास किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएक काम करण्यासाठी 9 मजुरांना 8 दिवस लागतात तर, तेवढेच काम करण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents