अंकगणित सराव पेपर 371 Solve Now
अंकगणित सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 371
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
अंकगणित सराव पेपर 371
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsताशी ६० कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी ३०० मी. लांबीचा बोगदा ३० सेकंदात ओलांडते. तर तिची लांबी किती मीटर आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएक मोटार ताशी ४० कि.मी वेगाने दोन शहरातील अंतर ६ तासात कापते तेच अंतर पाच तासात कापायचे असल्यास मोटारीचा वेग ताशी किती कि.मी.ने वाढवायला हवा?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमुंबई ते अहमदाबाद अंतर २००० कि.मी. आहे. या दोन्ही ठिकाणाहून परस्परांच्या दिशेने दोन गाड्या अनुक्रमे १२० कि.मी./तास व ८० कि.मी./तास या वेगाने निघाल्या तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळानंतर भेटतील?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points100 km. जायला 25 तास लागतात तर 15 मिनिटात किती दूर जाणार ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएक कार ताशी सरासरी ६० कि.मी. प्रति तास वेगाने कोल्हापूर वरुन उत्तरेकडे ३६० कि.मी. कडे जाते त्यानंतर ताशी सरासरी १०० कि.मी. वेगाने पश्चिमेकडे २०० कि.मी. जाते आणि मुंबईला पोहचते जर ही कार सकाळी ६.00 वा कोल्हापूरवरून निघाली तर मुंबईला किती वाजता पोहोचेल ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपुणे ते उस्मानाबाद अंतर २४० कि.मी. आहे. पुण्याहून ६० किमी. वेगाने सकाळी ६ वा. ३० मिनिटांनी निघालेली बस उस्मानाबादला किती वाजता पोहोचेल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsताशी ४० किमी. वेगाने जाणाऱ्या मोटारीने ९ तास प्रवास करण्याऐवजी ४५ किमी. वेगाने जाणार्या मोटारीने तोच प्रवास केला तर किती वेळ कमी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsताशी नव्वद किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहुन १८० किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावाला जाते व परत येताना साठ किलोमीटर ताशी वेगाने येते तर तीचा ताशी वेग किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points३00 मीटर लांबीची आगगाडी एका खांबाला २४ सेकंदात ओलांडते. तर ती आगगाडी ४५० मीटर लांबीचा पूल किती वेळात ओलांडेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsताशी ७२ किमी वेगाने जाणाऱ्या ५४० मीटर लांबीच्या मालगाडीस ४६0 मीटर लांबीचा पुल ओलांडण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएक गाडी एका सेकंदात २० मीटर धावते तर तिचा ताशी वेग किती किलोमीटर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमुंबईहून एक विमान ताशी ६७o किमी वेगाने ४ तासात दिल्लीला पोहचले तर मुंबई ते दिल्ली अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका गाडी ६0 कि.मी. प्रति तास या वेगाने अ या ठिकाणावरून ब या ठिकाणी ३ तास २० मिनिटात पोहचते तर अ व ब या ठिकाणामधील अंतर किसी ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका गोदामातील अन्न ५०० कुटुंबांना १५ दिवस पुरते, तर तेच धान्य १०० कुटुंबांना किती दिवस पुरेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points९ कामगार एक टेबल ८ दिवसांत पूर्ण करतात. तेच काम ६ कामगार किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points१० मजूर एक काम १८ दिवसात पुर्ण करतात तर ६ मजुरांना तेच काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsविशाल हा एक काम २५ दिवसात करतो आणि सचिन हा त्याच कामासाठी १० दिवस घेतो तर सचिनने ६ दिवस काम केले तर उरलेले काम विशाल किती दिवसात पुर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजे काम 4 माणसे 15 दिवसांत करतात ते काम 6 माणसे किती दिवसात करतील ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएक काम १२ माणसे १० दिवसात करतात, तर तेच काम करण्यासाठी १५ माणसांना किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsहरीने रोज ५ तास याप्रमाणे ८ दिवस काम केले, रामने रोज ४ तास प्रमाणे १२ दिवस काम केले. दोघांनी मिळून ८८० रु. मजुरी कमविली, तर रामला मिळालेली मजूरी किती ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points2 माणसे एक काम 6 दिवसांत करतात. तर तेच काम 4 माणसे किती दिवसांत करतील ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsजर 7 सुतार 7 टेबल 7 दिवसात बनवितात तर 1 सुतार 1 टेबल किती दिवसात बनवेल.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअजयला २६ दिवसांची मजुरी २८६० रूपये मिळते तर त्याला २१ दिवसांची मजुरी किती मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसाखर कारखान्यात २१०० टन ऊसाचे गाळप ३ दिवसांत होते. तर १४.७ x १०³ टन उसाचे गाळप करण्यात किती दिवस लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका विद्यार्थी वसतिगृहात २० विद्यार्थ्याना १० दिवसाचा खर्च ५000 रु. होतो. तर त्याच वसतिगृहातील ३२ विद्यार्थ्याचा ७ दिवसाचा खर्च किती होईल ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
अंकगणित सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
अंकगणित सराव पेपर
Table of Contents