अंकगणित सराव पेपर 390 Solve Now
अंकगणित सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 390
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
अंकगणित सराव पेपर 390
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका वस्तूची खरेदी किंमत 25 रु. व विक्री किंमत 21 रुपये आहे. तर शेकडा तोटा किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsआनंदरावांनी 10 % तोटा सहन करून एक फ्रिज 9090 रुपयांस विकले तर त्या फ्रिजची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमत अनुक्रमे 20 रु. व 25 रु. असेल तर शेकडा नफा किती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsराज अंजूने एक जुनी कार रु. 60000 ला घेतली. एका वर्षानंतर त्याने ती कार 45000 रुपयाला विकली. तर शेकडा तोटा किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका व्यापाराने एक पेन 75 रुपयाला खरेदी केला व 105 रुपयांस विकला तर त्यास किती टक्के नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsरोखीने घेतलेल्या किराण्यावर सुट असल्याने 600 रुपयांचा माल 552 रुपयाला मिळाला तर शेकडा किती सुट मिळाली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsशेकडा ५ प्रमाणे २४६० रुपये खरेदी किमतीवर किती नफा होईल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points04 टेबलांची विक्री 05 टेबलांच्या खरेदीइतकी आहे तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएक घड्याळ प्रथम १०% व नंतर २०% नफा घेऊन विकली तर घड्याळावर एकुण किती टक्के नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका कपाटाची छापील किंमत 1,200 रु.असताना ते 1,056 रुपयास विकले तर दुकानदाराने शेकडा किती सुट दिली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएकाच प्रकारचे 25 टी.व्ही. संच काही रकमेस विकल्यामुळे 40% नफा झाला, तर प्रत्येक संचावर शेकडा नफा किती? अ) 20% ब) 40% क) 5/6% ड) सांगता येत नाही
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsजर व्यवहारात झालेला 7200 नफा अ,ब,क यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास ‘ब’ चा वाटा किती रुपये?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsजर एका वस्तूची किंमत आधी 20% वाढली व नंतर 20% कमी झाली तर व्यवहारात किती टक्के नफा किंवा तोटा झाला.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsजयने एक वस्तु 400 ला खरेदी केली व 480 ला विकली तर त्याला शेकडा किती नफा झाला ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsअजयने एक वस्तु 290 रुपयास विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तु ३३० रुपयास विकल्याने होतो तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points30 रुपये डझन या भावाने 30 पेन खरेदी करुन नंतर ते सर्व विकले. प्रत्येक पेन 3 रुपयास विकल असेल तर किती टक्के नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points10 रुपये डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी सव्वा रुपयास विकली, तर या व्यवहारात शेकडा नफा किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएक घर 2250 रु. विकल्यामुळे एका व्यक्तीस 10% तोटा सहन करावा लागला त्यास 8% नफा मिळविण्यासाठी घर कितीला विकावे लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएक वस्तू रु. 750 ला खरेदी केली व रू. 840 ला विकली तर शेकडा किती नफा झाला ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएक सायकल 819 रुपयांस विकली त्यामुळे 9 टक्के तोटा झाला तर सायकलची खरेदी किंमत किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsशंकरराव आणि सुखदेवराव यांनी रु.1,50.000 आणि रु.2,50,000 व्यवसायात गुंतवले, वर्षअखेर रु. 1,60,000 नफा झाला. नफ्याचे वाटणीत सुखदेवराव यांना किती रुपये जास्त मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखरेदी किंमत 2000 विक्री किंमत 2400 तर शेकडा नफा किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका वस्तूची खरेदी किंमत 50/- रुपये व विक्री किंमत 30/- रूपये आहे, तर व्यवहारातील शेकडा तोट्याचे प्रमाण किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजर एखाद्या वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमत अनुक्रमे 20 व 25 रु. इतकी असेल तर शेकडा नफ्याचे प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका मोटार सायकल 40000 रुपयास खरेदी करुन 30000 रुपयांस विकली तर त्या व्यवहारात शेकडा तोटा किती रुपये झाला?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
अंकगणित सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
अंकगणित सराव पेपर
Table of Contents