अंकगणित सराव पेपर 395 Solve Now
अंकगणित सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 395
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
अंकगणित सराव पेपर 395
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsरामची पाच विषयातील गुणांची सरासरी ६०.६ असून उरलेल्या दोन विषयात त्याला १७३ गुण मिळाले तर त्याची ७ विषयातील गुणांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका वर्गातील ६० मुलांच्या वयाची सरासरी ११ वर्षे ५ महिने आहे. शिक्षकासह सरासरी काढली तेव्हा ती १२ वर्षे आली, तर शिक्षकाचे वय काय ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsआई आणि तिच्या पाच मुलांचे सरासरी वय १५ वर्षे आहे आईचे वय वर्गळून हे सरासरी वय ७ वर्षांनी कमी होते. तर आईचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points८ सदस्यांच्या मंडळातील २५ वर्षे व ३५ वर्षे वयाचे सदस्य बदलून दोन स्त्रिया मंडळात घेतल्यास वयाची सरासरी २ ने वाढते. तर त्या दोघींच्या वयाची सरासरी काढा?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका पॅसेंजर गाडीला वर्धा ते अकोला हे 240 किमी. अंतर जाण्यासाठी जलद गाडीपेक्षा 2 तास अधिक लागतात. जर पॅसेंजर गाडीचा वेग जलद गाडीपेक्षा 20 किमी./तास ने कमी असेल तर
दोन्ही गाड्यांचा सरासरी वेग किती असेल?Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsगहु व तांदुळ यांचे पोत्यांचे सरासरी वजन 60 कि.ग्रॅ. आहे. तांदळ व ज्वारी यांच्या पोत्यांचे सरासरी वजन 80 किग्रॅ. आहे. गहू व ज्वारी यांच्या पोत्यांचे एकूण वजन 140 कि.ग्रॅ. आहे, तर गहु, ज्वारी यांचे पोत्यांचे सरासरी वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका नावेमध्ये सरासरी २० किग्रॅ. वजनाची २५ मुले बसली. नावाड्यासह सर्वाचे सरासरी वजन २२ किग्रॅ. झाले. तर नावाड्याचे वजन किती किग्रॅ.?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपहिल्या 25 समसंख्यांची सरासरी किती आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसातवीच्या वर्गातील 29 विद्यार्थ्याचे सरासरी वय 12 वर्षे आहे. यामध्ये वर्गशिक्षकाचे वय मिळविल्यास सरासरी 13.5 वर्ष होते तर वर्गशिक्षकाचे वय किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएकनंतर ओळीने येणाऱ्या पाच सम संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसहा संख्यांची सरासरी 49.5 आहे. सातवी संख्या 81 असल्यास सर्व संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसात क्रमवार विषम संख्यांची सरासरी 23 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points5 महिलांचे सरासरी वजन 40 किलो आहे. सरीताचे वजन मिळविल्यास सरासरी 2 ने कमी होते तर सरीताचे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsक्रमश: 50 सम संख्यांची सरासरी 101 आहे तर सर्वात लहान संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएक कार जाताना 30 किमी/तास या वेगाने जाते व परत येताना 20 किमी/तास या वेगाने येते । तर तिचा सरासरी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका फलंदाजाने 11 डावात काही सरासरीने धावा काढल्या. 12 व्या डावात त्याने 90 धावा काढल्या तेव्हा 12 व्या डावानंतर त्याच्या धावाची सरासरी 11 डावांच्या सरासरीपेक्षा 5 ने वाढली तर 12 डावानंतर त्यांच्या धावांची सरासरी काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points10 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे. त्यांच्यापैकी 8 वर्षाचा एक विद्यार्थी कमी केला व दुसरा एक विद्यार्थी नवीन आला असता त्यांच्या वयाची सरासरी 11 वर्षे होते, तर आलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे वय काय?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका वर्गात 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे, त्यात शिक्षकाचे वय मिळवल्यानंतर सरासरी 11 होते, तर शिक्षकाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसचिन, सेहवाग आणि धोनी यांनी मिळून २२८ धावा केल्या. जर सेहवागने धोनीपेक्षा १२ धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा ९ धावा कमी केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points५४ ते ६० या क्रमवार संख्यांची सरासरी किती येईल ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका वर्गात 39 मुलांचे सरासरी वय 17 आहे. शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 18 होते. तर शिक्षकाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपाच क्रमवार समसंख्यांची सरासरी 26 आहे, तर त्यातील सर्वात लहान संख्या सांगा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsनाशिक ते पुणे हे अंतर सोनालीने ताशी 60 किलोमीटर वेगाने मोटारसायकल वरून कापले, मात्र पुण्याहून नाशिकला परत येताना तिच्या मोटारसायकलचा वेग मंदावला- आणि हे अंतर तिने ताशी 40 किलोमीटर वेगाने कापले. तर सरासरी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points9 पुस्तकांची सरासरी किंमत रु. 140 आहे. त्यामध्ये दहाव्या पुस्तकाची किंमत मिळविल्यास सरासरी किंमत रु. 150 होते, तर दहाव्या पुस्तकाची किंमत किती?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
अंकगणित सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
अंकगणित सराव पेपर
Table of Contents