अंकगणित सराव पेपर 397
अंकगणित सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 397
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
अंकगणित सराव पेपर 397
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका त्रिकोणाचा पाया १० सेमी व उंची १२ सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका मंगल कार्यालयाची लांबी ६० फूट व रुंदी ४५ फूट आहे. ३ फूट x ३ फूट लांबी रुंदीच्या किती फरशा त्याच्या जमिनीसाठी लागतील?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका आयताकृती मैदानाची लांबी ८० मीटर व रुंदी ५० मीटर आहे. त्या मैदानास पाच पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी २० रु. प्रती मीटर प्रमाणे किती खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsचौरसाची एक बाजू १० मीटर आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points५० मीटर व्यास असलेल्या वर्तुळाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू ३ से.मी. व ४ से.मी. आहेत तर त्याच्या कर्णाची लांबी काढा?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका घनाकृती दगडाची प्रत्येक बाजू 0.25 मीटर आहे. 20 मीटर बाजू असलेल्या घनाकृती खड्डा भरण्यासाठी किती दगड लागतील?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 24 मीटर व कर्ण 26 मीटर आहे. त्या काटकोन त्रिकोणाची बाजू किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points६ मी. लांब आणि ४ मी. रूंद अशा खोलीमध्ये २० सेमी लांब आणि २० सेमी. रूंद मापाच्या किती फरशा बसतील?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका आयताचे क्षेत्रफळ 24 वर्ग मीटर आहे व परिमीती 22 मीटर आहे. तर आयताची दोन बाजू किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका चौरसाकृती बाजू १५ से.मी. असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएक वस्तू ५०० रूपयाला खरेदी करून ती वस्तू ७00 रूपयाला विकली असेल, तर त्या वस्तूवर शेकडा नफा किती झाला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका फळ विक्रेत्याने २५०० रूपयात खरेदी केलेली त्याच्याकडील फळे ८ टक्के नफा घेवन विकली तर त्यास एकूण किती नफा झाला असेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसचिनने घेतलेल्या वस्तूवर सुट असल्यामुळे ५०० रुपयाची वस्तू त्याला ४४० रूपयाला मिळाला, तर शेकडा किती सुट मिळाली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएक वस्तु १७ रुपयांना विकल्यामुळे २ रु. नफा होतो. जर ती वस्तु १२ रुपयांना विकल्यास शेकडा नफा अगर तोट किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएक वस्तु १२८ रुपयांना विकल्यामुळे विक्रेत्याला शेकडा २० तोटा झाला, तर त्या वस्तूची खरदा किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएक वस्तु ४८० रुपयांना विकल्याने विक्रीच्या १/६ नफा झाला, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती झाला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएक रेडिओ ९२० रुपयास विकला तेव्हा १५ टक्के नफा झाला, तर त्या रेडिओची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points१० रू. छापील किंमतीच्या पुस्तकावर १०% सूट मिळाली तर प्रत्येक पुस्तकाची विक्री किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsरु.१००/- च्या नोटांच्या पुडक्यात ८५१२३ पासून ८५१५० पर्यंत सलग क्रमांक आहेत. तर एकूण रक्कम किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका नोटाच्या पुडक्यात रुपये १०० च्या १०० नोटा, रुपये ५० च्या ५० नोटा, रुपये २० च्या २० नोटा व रुपये १० च्या १० नोटा आहेत तर पुडक्यात एकूण किती रुपये आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points१० रु. च्या नोटांच्या पुडक्यात ९७२५६ ते ९७२८० पर्यंत क्रमांकाच्या नोटा आहेत. तर एकुण किती रक्कम आहे? अ) २४० ब) ३००
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points१० रु. च्या नोटांच्या पुडक्यात ९७२५६ ते ९७२८० पर्यंत क्रमांकाच्या नोटा आहेत. तर एकुण किती रक्कम आहे? अ) २४० ब) ३००
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका व्यक्तीकडे 1 आणि 2 रुपयाची नाणी आहेत. त्यांच्याकडे असलेली एकुण नाणी 50 असतील आणि रक्कम 75 असेल तर 1 व 2 रुपयांची नाणी अनुक्रमे किती असतील.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points4950 रुपये दर्शनी किंमत असलेल्या गालीच्यावर शे. 10 सुट दिली तरी दुकानदाराला शे. 10 नफा होतो. तर दुकानदाराने तो गालीच्या किती रुपयास खरेदी केला असेल?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
अंकगणित सराव पेपर
Table of Contents