अंकगणित सराव पेपर 412
अंकगणित सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
अंकगणित सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 412
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
अंकगणित सराव पेपर 412
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1 1. Question 1
1 pointsज्या संख्येचे 5% हे 25 आहे. ती संख्या खालीलपैकी कोणती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2 2. Question 2
1 pointsरमेशला 400 पैकी 304 गुण मिळाले. गोविंदला 500 पैकी 385 गुण मिळाले. रीनाला 300 पैकी 273 गुण मिळाले आणि विणाला 200 पैकी 164 गुण मिळाले. तर कोणाची प्रगती सर्वात चांगली आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3 3. Question 3
1 pointsशारदा विद्यालयात गतवर्षी 320 मुले होती, चालू वर्षी 368 मुले आहेत, तर मुलांच्या संख्येत एका वर्षात कितीने वाढ झाली ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4 4. Question 4
1 pointsएका वस्तुची किंमत 25 टक्के वाढविली त्यामुळे खप 20 टक्के कमी झाला तर उत्पन्नावर काय परिणाम होईल.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5 5. Question 5
1 pointsराहुलला गणितात 150 पैकी 108 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6 6. Question 6
1 points7/2 चे 10 टक्के + 5/2 चे 20 टक्के = किती
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7 7. Question 7
1 pointsप्रदीपने आपल्या उत्पन्नाचा शेकडा 35 भाग धान्यासाठी, शेकडा 30 भाग कपड्यासाठी व उरलेले 700 रुपये अन्य बाबींसाठी खर्च केले तर त्याचे एकूण उत्पन्न किती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8 8. Question 8
1 pointsघरगूती गॅसची किंमत 40% वाढविली ती आणखी 30% वाढविण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्ताव मंजुर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9 9. Question 9
1 points60 चे 40% म्हणजे किती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10 10. Question 10
1 pointsएका नळाने एक टाकी ३६ तासात भरते दुसऱ्या नळाने ती टाकी ७२ तासात भरते जर दोन्ही नळ चालु केले तर ती टाकी किती तासात भरेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11 11. Question 11
1 pointsअ’ व ‘ब’ असे दोन नळ एक बादली अनुक्रमे १२ मिनिटांत व १५ मिनिटात भरतात दोन्ही नळ एकाच वेळी सुरू करुन ३ मिनिटांनी ‘अ’ नळ बंद केल्यास ‘ब’ या नळास बादली भरण्यास किती वेळ लागेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12 12. Question 12
1 pointsएका नळाने एक टाकी सहा तासात भरते. तिच टाकी दुसर्या नळाने भरण्यासाठी ८ तास लागतात जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13 13. Question 13
1 pointsसमान व्यासाच्या तीन नळांनी एक पाण्याची टाकी 45 मिनीटात भरते. जर तेवढ्याच व्यासाचे 5 नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी किती वेळात भरेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14 14. Question 14
1 pointsएका पाण्याच्या टाकीची लांबी 3.5 मीटर, रूदी 1.5 मीटर व खोली 80 सेमी असल्यास ती टाकी पुर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15 15. Question 15
1 pointsपहील्या व दुसऱ्या नळाने पाण्याचा हौद भरण्यास अनुक्रमे 12 तास, 8 तास लागत असून तिसऱ्या नळाने भरलेला हौद रिकामा होण्यास 6 तास वेळ लागतो. जर तिन्ही नळ एकदाच सुरू केले तर तो हौद किती तासात पुर्ण भरेल.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16 16. Question 16
1 pointsएका नळाने 2 बादल्या भरण्यास 15 सेकंद लागतात, तर पाऊण तासात किती बादल्या भरल्या जातील?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17 17. Question 17
1 pointsबागेतील एका रस्त्याच्या कडेने दुतर्फा 10-10 मीटरच्या अंतराने एकूण 50 झाडे लावली, तर रस्त्याची लांबी किती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18 18. Question 18
1 pointsएक टाकी तिच्या क्षमतेच्या 1/3 भरल्यानंतर तिच्यामध्ये 80 ली. पाणी बसते, तर ती टाकी अर्धी भरल्यानंतर तिच्यामध्ये किती ली. पाणी बसेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19 19. Question 19
1 pointsमोठ्या नळातून रिकाम्या टाकीत पाणी सोडल्यास टाकी पाण्याने भरण्यास 20 मिनीटे वेळ लागतो. तीच रिकामी टाकी छोट्या नळातून टाकीत पाणी सोडल्यास 30 मिनीटात भरते. जर मोठ्या आणि छोट्या अशा दोन्ही नळातून त्या रिकाम्या टाकीत पाणी सोडले तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20 20. Question 20
1 pointsएका त्रिकोणाच्या कोनांची मापे अनुक्रमे 3x°, 20 आणि 7x° अशी आहेत. तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21 21. Question 21
1 pointsएका चौरसाकृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती पाच फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22 22. Question 22
1 pointsएका समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी 8 सेमी व 12 सेमी असल्यास क्षेत्रफळ किती ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23 23. Question 23
1 pointsएका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे. तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24 24. Question 24
1 pointsएका घनाकृती खोक्याचे घनफळ 343 घन सेमी आहे. तर त्याचे एकूण पृष्ठफळ किती चौ.सेमी. ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25 25. Question 25
1 pointsएका वर्तुळाचा परीघ 44 सेमी आहे. तर त्याची त्रिज्या किती सेमी आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
अंकगणित सराव पेपर
Table of Contents