अंकगणित सराव पेपर 445
अंकगणित सराव पेपर
अंकगणित सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 445
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
अंकगणित सराव पेपर 445
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points87,768; 85,392; 86,765; 84,271 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या असता त्या मांडणीतील दुसऱ्या व तिसऱ्या संख्यांमधील फरक किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points35 चा 1/7, -45 चा 1/3, 99 चा 1/9 आणि 24 चा 1/8 यापैकी मोठा अपूर्णांक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपुढील पर्यायांपैकी अपूर्णांकांच्या रूपांतराची कोणती जोडी योग्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points8+ 7 /10 = 9/100 ही बेरीज दशांशरुपात पुढीलपैकी कोणती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points2 तास 40 मिनिटे = किती मिनिटे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsतारखेप्रमाणे हर्षितचा वाढदिवस दर 4 वर्षांनीच साजरा करता येतो. 2016 साली तिने सातवा वाढदिवस साजरा केला, तर हर्षिताचा जन्म कोणत्या तारखेला झाला?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहादबाने त्याच्या शेतात गहू पेरले. त्यासाठी त्याने ₹13,700 बियाण्यांसाठी, ₹5300 खते व जंतुनाशकांसाठी आणि ₹7160 मजुरीवर खर्च केले. उत्पादन विकून त्याला ₹35,400 मिळाले, तर त्याला एकूण नफा किती झाला ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points45 या संख्येचे एकूण किती विभाजक आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points25 मीटर लांब व 15 मी रुंद असलेल्या सभागृहात एका बाजूस 10 मी लांबी व 4 मी रूंद मंच बांधला आहे हा मंच सोडून उरलेल्या सभागृहाचे क्षेत्रफळ काढा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका इष्टिकाचिती आकाराच्या पाण्याच्या टाकीच्या तळाची लांबी 5 मी, रुंदी 3 मी व उंची 2 मी आहे; तर तिच्या तळाचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points1 रीम कागदापैकी 12 दस्ते कागद वापरले, तर किती डझन कागद उरले ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsप्रत्येकी ₹15 प्रमाणे 6 आंबे व प्रत्येकी ₹25 प्रमाणे 5 अननस विकत घेऊन मंदारने फळविक्रेत्याला 100 रुपायांच्या 2 नोटा व 50 रुपयांची एक नोट दिली. उरलेली रक्कम परत देताना फळविक्रेत्याने त्याला 4 नोटा दिल्या त्यापैकी 1 नोट पाच रुपयांची होती, तर उरलेल्या तीन नोटा कोणत्या मुल्याच्या असतील ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points0.067= किती टक्के ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसुनिताने 130 मी लांब व 110 मी रुंद असणाऱ्या मैदानाभोवती 5 फेन्या घातल्या, तर ती किती अंतर चालली ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points5354556x 0 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points५५६९२ ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsचार मिटर म्हणजे किती सेंटीमिटर ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअहमद रोज सकाळी 7.30 ला घरातून निघतो व सकाळी 9 वाजता शहरात पोहोचतो. संध्याकाळी 6 वाजता शहरातून निघून रात्री 7.30 वाजता घरी परत येतो. त्याला बुधवारी सुट्टी असते, तर तो आठवड्यात एकूण किती तास प्रवास करतो ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points14 शx 5 श= किती ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका घड्याळाच्या तबकडीवरील अंक रोमन संख्याचिन्हांत लिहिले आहेत, जर घड्याळात 10 वाजले असतील, तर तासकाटा व मिनिटकाटा अनुक्रमे कोणत्या अंकांवर असतील?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points3200389 ही संख्या अक्षरात कशी लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points25367 या संख्येतील 3 व 6 या अंकांच्या स्थानिक किंमतींचा गुणाकार किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या संख्येत 9 या अंकाची स्थानिक किंमत 9 x 10000000 आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points9,3,5,7,1 हे अंक वापरून तयार केलेल्या नऊ अंकी लहान संख्येत ‘शुन्य’ हा अंक ती वेळा येईल?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
अंकगणित सराव पेपर
Table of Contents