अंकगणित सराव पेपर 89
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 89
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 89
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsतीन मुळ संख्याची बेरीज 140 आहे. त्यापैकी एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 20 ने जास्त आहे. तर या तीन संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points1 पासून 10 पर्यंत सम संख्याची बेरीज विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने अधिक येते ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांपैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points20,000 या संख्येशी जुळणारा पर्याय कोणता?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका चौरसाकृती बाजू १५ से.मी. असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsत्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज ……….. अंश असते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएक काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ १९६ चौ.सेमी. व पाया २८ सेमी. असल्यास उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points१८ पेनची किंमत २७० रु. तर १६ पेनची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsदोन डझन पेरुंची किंमत २४ रुपये आहे. तर पाच पेरुंची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘अ’ ने ५० आंबे १०० रुपयांना विकत घेतले तर त्यास अर्धा डझन आंबे………. रुपयास पडले असे म्हणता येईल.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsदोन भावांच्या वयांची बेरीज 36 वर्षे आहे. जर त्यांच्या वयातील फरक 10 वर्षे असेल तर त्यांची वये काढा?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsप्रवीणची जन्मतारीख 20/7/1969 आहे. तर 2/4/2010 रोजी त्याचे वय किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsअमरचे 8 वर्षानंतर चे वय हे त्याच्या 8 वर्षांपूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर अमरचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsरोहितजवळ 50 पैशांची 978 नाणी आहेत. त्यातील काही नाण्यांचे त्याने 2 रुपयांध्या 17 नाण्यांत, काही नाण्यांचे 5 रुपयांच्या 21 नाण्यांत व उरलेल्या नाण्यांचे 10 रुपयांच्या नोटांत रुपांतर करून घेतले असल्यास आता त्याच्याकडील नाणी व नोटा यांची एकूण संख्या किती झाली असेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsरामकडे १ रु., २ रु., ५ रु. ची समान नाणी असून एकूण रक्कम ४० रू. आहे, तर रामजवळ एकूण किती नाणी आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points१० रु., २० रु., ५० रु., व १०० रुपयांच्या समान नोटा घेतल्यास ९००० रुपयात प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points२०/- रु. च्या नोटांच्या पुडक्यात ८७६२५ ते ८७६७६ पर्यंत क्रमांक आहेत. तर पुडक्यांत एकूण रक्कम किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points3 क्विंटल – 3 किलो ग्रॅम = क्विंटल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points5 मिटर = किती किलोमीटर?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points1 लीटर = किती मिलीमीटर
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजयने एक वस्तु 400 ला खरेदी केली व 480 ला विकली तर त्याला शेकडा किती नफा झाला ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअजयने एक वस्तु 290 रुपयास विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तु ३३० रुपयास विकल्याने होतो तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points30 रुपये डझन या भावाने 30 पेन खरेदी करुन नंतर ते सर्व विकले. प्रत्येक पेन 3 रुपयास विकल असेल तर किती टक्के नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कशाची किंमत ६/२० आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका रकमेवर 10 टक्के दराने 2 वर्षाचे चक्रवाढव्याज रुपये 210 असेल तर ती रक्कम किती असेल?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents