अंकगणित सराव पेपर 92
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 92
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 92
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका आयताकृती शेताची परिमिती ७२ मी. आहे आणि क्षेत्रफळ ३१५ मी. आहे. तर शेताची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका त्रिकोणातील दोन कोनाची मापे अनुक्रमे ४०° व ९०° असतील तर तिसऱ्या कोनाचे माप किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका त्रिकोणाचे क्षेत्रफळ ३० चौ. सेमी. असून पाया ६ सेमी. असल्यास त्रिकोणाची उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points२० मिलीग्रॅम औषधाची एक गोळी याप्रमाणे एक किलोग्रॅम औषधाच्या किती गोळ्या होतील?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपाच पुस्तकांची किंमत ६३.२५ रूपये असल्यास १२ पुस्तकांची किंमत किती रुपये ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका पुस्तकाच्या ६० पेज साठी १८० रुपये उत्पादन खर्च येतो तर त्याच प्रकारचे त्याच प्रकारचे पुस्तक उत्पादन करावयाचे झाल्यास किती रूपये उत्पादन खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका बाटलीत २५ मिली औषध भरले तर १ लिटर औषध भरण्यास किती बाटल्या लागतील?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsराम व शाम यांच्या वयाची बेरीज 37 वर्ष आहे. शाम रामपेक्षा पाच वर्षाने लहान आहे. तर रामचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsस्वप्नील व मकरंद यांच्या आजच्या वयात 6 वर्ष फरक आहे. स्वप्नील मकरंद पेक्षा लहान आहे. आणखी 6 वर्षानंतर दोघांच्या वयात किती फरक असेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points10 रु. नोटांच्या पुडक्यात 97,256 पासून 97,280 पर्यंत क्रमांकाच्या नोटा आहेत. तर एकूण किती रक्कम आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points३ मीटर = किती किलोमीटर?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points३ मीटर + १२५ सेंटीमीटर + ५५ मिलीमीटर %3 किती मीटर?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points36 किमी./तास म्हणजे किती मिटर/सेकंद?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएक वस्तु ४८० रुपयांना विकल्याने विक्रीच्या १/६ नफा झाला, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती झाला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएक रेडिओ ९२० रुपयास विकला तेव्हा १५ टक्के नफा झाला, तर त्या रेडिओची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points१० रू. छापील किंमतीच्या पुस्तकावर १०% सूट मिळाली तर प्रत्येक पुस्तकाची विक्री किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points५२०0 चे १३% = ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsद.सा.द.शे. 10 दराने 9000 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsद.सा.द.शे. 10 रु. दराने 2 वर्षाचे 1000 रु . चे सरळव्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsद.सा.द.शे. 10 दराने 3 वर्षात 450 रु. सरळव्याज येण्यासाठी मुद्दल किती असावी?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका हौदात २०२५ लीटर पाणी होते. त्यापैकी १२६५ लीटर पाणी शेतीसाठी वापरले आणि ९८ लीटर पाणी गळून गेले तर हौदात उरलेले पाणी किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएक 110 मीटर लांबीची ट्रेन ताशी 132 किमी वेगाने धावत आहे. तर 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडून जाण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएक व्यक्ती दोन गावांमधील अंतर 10 तासांमध्ये पार करते. सुरूवातीचे निम्मे अंतर ती व्यक्ती ताशी 21 किमी तर उरलेले निम्मे अंतर ताशी 24 किमी या वेगाने जाते. तर त्या दोन गावांमधील अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएक काम 10 व्यक्ती 5 दिवसात करतात तर तेच काम 2 व्यक्ती किती दिवसांत पुर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points8 माणसे एक काम 25 दिवसांत करतात. तर तेच काम 10 माणसे किती दिवसांत करतील ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents