MPSCExams.com
One Place for All Exams Notes

वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभाग भरती : Job No 662

0 51

Get real time updates directly on you device, subscribe now.

[irp]

वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभाग अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे प्राध्यापक (गट-अ), सहयोगी प्राध्यापक (गट-अ), सहाय्यक प्राध्यापक (गट-ब) पदांच्या एकूण ६३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च २०२० आहे.

[irp]

एकूण जागा : ६३ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • प्राध्यापक (गट-अ)
  • सहयोगी प्राध्यापक (गट-अ)
  • सहाय्यक प्राध्यापक (गट-ब)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Fee:  ५२४/- रु

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २ मार्च २०२० 

[irp]

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

[irp]


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

आपली प्रतिक्रिया नोंदवा

नमस्कार मित्रांनो,

चालू घडामोडी , मोफत ऑनलाइन सराव पेपर्स
तुमच्या मोबाईल वर
तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया
येथे  क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा

%d bloggers like this: