मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती भरती – Job No 351

143

मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती येथे माजी सैनिक पदांच्या एकूण २२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०१९ आहे.

 

एकूण जागा : २२ जागा

पदाचे नाव & तपशील: माजी सैनिक

शैक्षणिक पात्रता: उमेदवार सेवानिवृत्त अधिकारी असावा

वयाची अट:  ५५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण: अमरावती

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १८ डिसेंबर २०१९

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  विभागीय वन अधिकारी, मेळघाट वन्यजीव विभाग, टिम्बर डेपो रोड, परतवाडा यांचे कार्यालय.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम