🔴 Last Date – औद्योगिक महामंडळ (MIDC) अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा!!

MIDC Recruitment 2023

3,655

MIDC Recruitment 2023

MIDC Recruitment 2023: MIDC Mumbai (Maharashtra Industrial Development Corporation, Mumbai) has announced MIDC Bharti 2023 Notification for 802 vacancies for the post of “Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil), Deputy Engineer (Electrical/Mechanical), Associate Designer, Deputy Designer, Deputy Chief Accounts Officer, Divisional Fire Officer, Assistant Engineer (Civil), Assistant Engineer (Electrical/Mechanical), Assistant Designer , Assistant Architect, Accounts Officer, Area Manager, Junior Engineer (Architectural), Junior Engineer (Electrical / Mechanical), Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Stenographer, Assistant, Clerk Typist, Senior Accountant, Technical Assistant (Grade -2), Electrician (Grade-2), Pump Operator (Grade-2), Joiner (Grade-2), Assistant Draftsman, Tracer, Filtration Inspector, Land Surveyor, Assistant Fire Officer, Junior Communications Officer, Driver, Fire Extinguisher and Electrical Category 2 (Automobile)” in various cadres of the MIDC. MIDC Recruitment 2023 Online form was available from 2nd September 2023 onwards.

TCS IBPS Pattern Maths Courese
TCS IBPS Pattern Maths Courese

App Download Link : Download App

 MIDC Recruitment 2023 Vacancy Details

 MIDC Recruitment 2023 Vacancy: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मधील सर्व पदांसाठी रिक्त जागा खाली दिल्या प्रमाणे आहेत. कॅटेगरी नुसार तपशीलवार रिक्त जागाखाली दिलेल्या लिंक वरुन अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करून पाहू शकता.

पदाचे नाव पद संख्या
कार्यकारी अभियंता (स्थापत्य), 03
उप अभियंता (स्थापत्य), 13
उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), 03
सहयोगी रचनाकार, 02
उप रचनाकार, 02
उप मुख्य लेखा अधिकारी, 02
विभागीय अग्निशमन अधिकारी, 01
सहाय्यक अभियंता (स्थापत्य), 107
सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी), 21
सहाय्यक रचनाकार, 07
सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, 02
लेखा अधिकारी, 3
क्षेत्र व्यवस्थापक, 8
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), 17
कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी),  02
लघुलेखक (उच्च श्रेणी), 14
लघुलेखक (निम्न श्रेणी), 20
लघुटंकलेखक, 07
सहाय्यक, 03
लिपिक टंकलेखक, 66
वरिष्ठ लेखापाल, 06
तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), 32
वीजतंत्री (श्रेणी-२), 18
पंपचालक (श्रेणी-२), 103
जोडारी (श्रेणी-२), 34
सहाय्यक आरेखक, 09
अनुरेखक, 49
गाळणी निरिक्षक, 02
भूमापक, 26
सहायक अग्निशमन अधिकारी, 08
कनिष्ठ संचार अधिकारी, 02
चालक यंत्र चालक, 22
अग्निशमन विमोचक 187
वीजतंत्री श्रेणी २ (ऑटोमोबाईल) 01

 

 MIDC Recruitment 2023 Notification

 MIDC Recruitment 2023 Notification Out: The official notification for the post of Non Executive has been released. The MIDC Recruitment2023 last date to apply is 25th of September 2023. The link to apply online is given below. 

 MIDC Recruitment Notification 2023 PDF Download

Download the MIDC Recruitment Notification PDF here. It consists of all the details related to the recruitment process.

 

 MIDC Recruitment 2023 Notification PDF

MIDC Recruitment Notification 2023

Notification PDF

MIDC Recruitment Notification 2023

Download PDF

 MIDC Recruitment – Overview

 MIDC Recruitment Overview: Candidates can check the MIDC Recruitment Overview here including the MIDC Recruitment.

 MIDC Recruitment Overview
Exam Name MIDC CBT Exam
Authority MIDC
Post Name Reffed Pdf
 MIDC Recruitment Notification 2023 Released
 MIDC Recruitment Vacancy 2023 802
 MIDC Recruitment Online Application (Last Date) 25th of September 2023
 MIDC Recruitment Age Limit Refer Pdf
 MIDC Recruitment Official Website www.midcindia.org

 MIDC Recruitment 2023 Important Dates

 MIDC Recruitment 2023 Important Dates: The MIDC Recruitment 2023 and MIDC Recruitment online application dates have been announced. Candidates can check the apply online dates here. Any new announcement will be updated here.

 MIDC Recruitment 2023 Important Dates
Events Dates
 MIDC Recruitment 2023 Notification Release 2nd September 2023.
Apply Online Starts 2nd September 2023.
Last date to Apply 25th of September 2023
 MIDC Recruitment 2023 Exam Date To be Released
 MIDC Recruitment Admit Card 2023 To be Released
 MIDC Recruitment 2023 PET To be Released
Skill Test To be Released

 MIDC Recruitment 2023 Vacancy

 MIDC Recruitment 2023 Vacancy: The MIDC Recruitment 2023 vacancy for all the posts is given below. The category-wise detailed vacancy distribution can be checked in the official notification.

 

Post Name Vacancy
Executive Engineer (Civil), 03
Deputy Engineer (Civil), 13
Deputy Chief Accounts Officer,       03
Divisional Fire Officer, 02
Assistant Engineer (Civil), 02
Assistant Engineer (Electrical/Mechanical), 02
Assistant Designer , 01
Accounts Officer, 107
Area Manager,   21
Junior Engineer (Architectural), 07
Junior Engineer (Electrical / Mechanical), 03
Stenographer (Higher Grade), 66
Stenographer (Lower Grade), 06
Stenographer, 32
Assistant, 18
Clerk Typist, 103
Senior Accountant, 34
Technical Assistant (Grade -2), 09
Electrician (Grade-2), 49
Pump Operator (Grade-2), 02
Joiner (Grade-2), 26
Assistant Draftsman, 18
Tracer, 09
Filtration Inspector, 02
Land Surveyor, 26
Assistant Fire Officer, 08
Junior Communications Officer, 02
Driver, 22
Fire Extinguisher 187
Electrical Category 2 (Automobile) 01
Total 802

Last Date to Apply Online  MIDC Recruitment 2023  

 MIDC Recruitment 2023: The online application process for the MIDC Recruitment and other posts in MIDC Recruitment 2023 ends on 25th of September 2023. Candidates who want to appear for the exam must apply for the post on the portal of the MIDC Recruitment. Candidates can click the link below to apply for the MIDC Recruitment 2023.

 MIDC Recruitment 2023 Apply Online (Active)

 MIDC Recruitment 2023 Application Fee

 MIDC Recruitment 2023 Application fee can be paid online while filling out the application form

General/OBC/EWS: Rs. 1000/-

SC/ST/PWD: Rs. 100/-

 MIDC Recruitment Eligibility Criteria

 MIDC Recruitment 2023 Eligibility Criteria: Check the eligibility criteria in terms of age and educational qualification for the post of MIDC Recruitment and other posts.

Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook

 MIDC Recruitment Age Limit [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 MIDC Recruitment Age Limit: The age limit for the post of Non Executive is given below.

🔴 Last Date - औद्योगिक महामंडळ (MIDC) अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा!!

 

How To Apply For  MIDC Recruitment 2023

 • उमेदवारांना सदर अर्ज www.midcindia.org या संकेतस्थळावर दिनांक ०२.०९.२०२३ पासून भरणेसाठी उपलब्ध होतील. उमेदवारांनी “सरळसेवा भरती २०२३ / Recruitment २०२३ ” यावर क्लिक करून पुढे दिलेल्या सुचनांनुसार कार्यवाही करावी.
 • अर्ज नोंदणी करण्यासाठी, नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” (Click here for New Registration) टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ई-मेल आयडी प्रविष्ट करा. प्रणालीव्दारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि वेब स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ई-मेल आणि एस.एम.एस. देखील पाठविला जाईल जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरु शकत नसेल, तर तो “सेव्ह आणि नेक्स्ट” (Save & Next) टॅब निवडून आधीच “एंटर” (Enter) केलेला डेटा जतन करु शकतो
 • उमेदवाराचे नाव किंवा त्याचे/तिचे वडील / पती इ. चे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे, जसे ते प्रमाणपत्र / गुणपत्रिका / ओळख पुराव्यामध्ये दिसते. कोणताही बदल / तफावत आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरु शकते.
 • “तुमचे तपशील सत्यापित करा” (Validate your details) आणि “जतन करा आणि पुढील” (Save & Next बटणावर क्लिक करुन तुमचा अर्ज जतन करा.
 • फोटो आणि स्वाक्षरी स्कॅनिंग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार उमेदवाराने फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यवाही करावी. नोंदणीपूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी “पूर्वावलोकन (Preview) टॅबवर क्लिक करा.
 • आवश्यक असल्यास तपशील सुधारावा आणि छायाचित्र, स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर असल्याची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच नोंदणी पूर्ण वर क्लिक करा. (Complete Registration)
 • “पेमेंट (Payment) टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जावे व “सबमिट” (Submit) बटणावर क्लिक करावे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 

Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook

📍 मागील अपडेट्स आणि जाहिराती 📍


औद्योगिक महामंडळ (MIDC) अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा!!

MIDC Recruitment 2023

MIDC Recruitment 2023 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामधील कामकाज जलदगतीने होणेकरीता शासकीय / निमशासकीय / महामंडळाच्या सेवेतून खालील नमूद पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांची सेवा ११ महिन्याच्या कालावधीसाठी करार पध्दतीने विवक्षित कामासाठी / प्रशासकीय कामासाठी नेमणूक करण्यासाठी नामिकासूची (Panel) तयार करणे आहे. यास्तव “तहसिलदार, नायब तहसिलदार, सहाय्यक अभियंता, क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक, लघुलेखक (उ.श्रे.)” पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज दिनांक १७/०४/२०२३ ते दिनांक २४/०४/२०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष सादर करता येतील किंवा gmhrd@midcindia.org या ईमेलवर सादर करण्यात यावेत.

एकूण जागा : 16  

पदाचे नाव & तपशील: तहसिलदार, नायब तहसिलदार, सहाय्यक अभियंता, क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक, लघुलेखक (उ.श्रे.)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 58 ते 65 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई 

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : gmhrd@midcindia.org

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 एप्रिल 2023

निवड प्रक्रिया : मुलाखती

मुलाखतीचा पत्ता :  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग सारथी, महाकाली गुंफा मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

MIDC Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
तहसिलदार 01 पद
नायब तहसिलदार 01 पद
सहाय्यक अभियंता (वि/यां) 01 पद
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) 01 पद
क्षेत्र व्यवस्थापक 01 पद
सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक 07 पदे
सहाय्यक 03 पदे
लघुलेखक (उ.श्रे.) 01 पद

Educational Qualification For MIDC Mumbai Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तहसिलदार तहसिलदार या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव
नायब तहसिलदार नायब तहसिलदार या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव
सहाय्यक अभियंता (वि/यां) सहाय्यक अभियंता (वि/यां) या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव
क्षेत्र व्यवस्थापक क्षेत्र व्यवस्थापक या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव
सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव
सहाय्यक सहाय्यक या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव 
लघुलेखक (उ.श्रे.) लघुलेखक (उ.श्रे.) या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव

MIDC Jobs 2023 – Important Documents 

महत्वाची कागदपत्रे:

 • शासकीय संस्थेकडील सेवानिवृत्तीचा आदेश
 • शैक्षणिक अर्हता व इतर परिक्षा उत्तीर्ण असल्याबाबतच्या छायांकित प्रती
 • अर्जावर पासपोर्ट आकाराचा फोटो सांक्षाकित करुन चिकटवावा.
 • आधार कार्ड व पॅनकार्ड प्रत.
 • सेवानिवृत्तीचे वेळी मिळणारे वेतनाचा दाखला (वेतनपावती)

How to Apply For MIDC Recruitment 2023

 1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
 2. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे.
 3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
 4. अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
 5. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2023  आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For MIDC Mumbai Recruitment 2023

 • अर्ज सादर करणान्या अधिकारी / कर्मचारी यांनी मुलाखतीस उपस्थित रहावे.
 • मुलाखतीचे ठिकाण: “बर्वे सभागृह” महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग सारथी, महाकाली गुंफा मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३.
 • मुलाखतीचे वेळी कागदपत्रांच्या मूळ प्रती सोबत आणाव्यात.
 • मुलाखतीसाठी प्रवास खर्च दिला जाणार नाही.
 • मुलाखतीचा दिनांक व वेळ स्वतंत्ररित्या अर्जदारास त्यांचे ई-मेलवर / भ्रमणध्वनी वर कळविण्यात येईल. त्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
 • मुलाखतीस उपस्थित रहाण्याबाबत उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार नाही.
 • मुलाखतीस उपस्थित न राहिल्यास निवडीसाठी विचार केला जाणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

MIDC Vacancy 2023 details

MIDC Vacancy 2023 details

MIDC Recruitment 2023,

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम