अर्थ मंत्रालयात नोकरी मिळवण्याची उत्तम संधी – त्वरित अर्ज करा | Ministry Of Finance Recruitment 2021

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
4

Finance Ministry Bharti 2022 :अर्थ मंत्रालय, आर्थिक व्यवहार विभाग अंतर्गत सिक्युरिटीज अपील न्यायाधिकरण (SAT), मुंबई येथे तांत्रिक सदस्य पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अजे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव :तांत्रिक सदस्य

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 50 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : manish.k78@govin / dinesh.bisht@nic.in

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:31 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :श्री मनीष कुमार झा उपसचिव (RE) अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभाग 71-B, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली-10001

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

अर्थ मंत्रालयात नोकरी मिळवण्याची उत्तम संधी – त्वरित अर्ज करा | Ministry Of Finance Recruitment 2021 1
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Table of Contents