कामगार आणि रोजगार मंत्रालयात “या” रिक्त पदांची भरती सुरु!!

Ministry Of Labour And Employment Recruitment 2024

1,512

Ministry Of Labour And Employment Recruitment 2024

कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे “पीठासीन अधिकारी” पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2024 आहे.

 

पदाचे नाव & तपशील: पीठासीन अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

कामगार आणि रोजगार मंत्रालयात “या” रिक्त पदांची भरती सुरु!!

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: अहमदाबाद

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 मार्च 2024

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम