मिरज उपविभाग अंतर्गत पोलीस पाटील पदांची भरती; 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी!
Miraj Police Patil Bharti 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Miraj Police Patil Bharti 2023
Miraj Police Patil Bharti 2023 : मिरज उपविभागमधील मिरज, तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील खालील गावातील नागरिकांना कळविणेत येते की, सोबत जोडलेल्या परिशिष्ठ अ प्रमाणे गावांचे आरक्षणाप्रमाणे रिक्त असलेली पोलीस पाटील पदे भरणेत येणार आहेत. ज्या उमेदवारांस पोलीस पाटील म्हणून काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी संबंधित तहसिल कार्यालय येथे दिनांक 20/02/2023 ते दिनांक 27/02/2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत ( सकाळी 09.45 ते सायंकाळी 06.15 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून) अर्ज करावेत. वरील तारखेनंतर तसेच वेळेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. त्याचप्रमाणे खालील अटी पूर्ण करण्यास पात्र असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावे. अर्ज तहसिल कार्यालय मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ व अपर तहसिल कार्यालय सांगली येथे उपलब्ध आहेत: सदरच्या अर्जासाठी उमेदवारांना र.रु. 100/- इतके शुल्क आकारण्यात येईल.
पदाचे नाव & तपशील: पोलीस पाटील
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 25 ते 45 वर्षे
नोकरी ठिकाण: मिरज, सांगली
Fee:
- मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / प्रवर्गासाठी – रु. 300/–
- खुला प्रवर्गासाठी – रु. 500/-
अर्ज पद्धती :ऑफलाईन
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि मुलाखती
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 फेब्रुवारी 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : स्थळ तहसिल कार्यालय मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ व अपर तहसिल कार्यालय सांगली.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस पाटील,
मिरज पोलीस पाटील ,
Miraj Police Patil Bharti 2023
Table of Contents