MNLU औरंगाबाद अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु

MNLU Aurangabad Recruitment 2022

  • पदसंख्या: 4
  • शेवटची तारीख: 15/06/2022
948

MNLU Aurangabad Recruitment 2022

MNLU Aurangabad Bharti 2022 :महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद येथे कुलसचिव, उपनिबंधक, सहायक लेखाधिकारी, अंतर्गत लेखा परीक्षक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022  आहे.

एकूण जागा : 04

पदाचे नाव:कुलसचिव, उपनिबंधक, सहायक लेखाधिकारी, अंतर्गत लेखा परीक्षक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:15 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद, राजे संभाजी सैनिक शाळेजवळ, नाथ व्हॅली स्कूल रोड, कांचनवाडी, औरंगाबाद 431005 (महाराष्ट्र)”

MNLU Aurangabad Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MNLU Aurangabad Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

MNLU औरंगाबाद अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु 1
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents