महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठ नागपूर भरती – job No 568

0 13

महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठ, नागपूर येथे कायद्याचे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक कायदा, संशोधन सहकारी, वित्त आणि लेखा अधिकारी, सहाय्यक निबंधक, लिपिक-कम-टायपिस्ट, कुक पदांच्या एकूण २० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : २० जागा

पदाचे नाव & तपशील: 

  • कायद्याचे प्राध्यापक
  • सहाय्यक प्राध्यापक कायदा
  • संशोधन सहकारी
  • वित्त आणि लेखा अधिकारी
  • सहाय्यक निबंधक
  • लिपिक-कम-टायपिस्ट
  • कुक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

 ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:३१ जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर, मोरज डिझाईन & डेकोरेटर्स (डीएनडी) बिल्डिंग, मिहान फ्लायओव्हरच्या शेजारी, ओपिओल डेपोजवळ, खापरी, वर्धा रोड, नागपूर ४४११०८

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

    अर्ज नमुना ०१      अर्ज नमुना ०२  

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

नमस्कार मित्रांनो,
चालू घडामोडी , अभ्यासक्रमानुसार लेख, मोफत ऑनलाइन सराव पेपर्स तुमच्या मोबाईल वर
तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया खालील लिंक ला क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा
जॉईन लिंक : Click Here

%d bloggers like this: