MPSC 2022 स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर | MPSC 2022 Exam Schedule

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
180

MPSC 2022 Exam Schedule  : 

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत MPSC 2022 स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शासनाकडून संबंधित संवर्ग/ पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल; या गृहीतकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यास नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल. वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) सन २०२२ मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. एमपीएससी राज्यसेवा परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. मुख्य परीक्षा दिनांक ७ ते ९ मे २०२२ रोजी होईल. परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर आहे.

राज्यसेवा परीक्षा २०२१

  • पूर्व परीक्षा : दिनांक २ जानेवारी २०२२
  • मुख्य परीक्षा : ७ ते ९ मे २०२२

दिवाणी न्‍यायाधिश कनिष्‍ठ स्‍तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२१

  • पूर्व परीक्षा :१२ मार्च २०२२
  • मुख्य परीक्षा : २ जुलै २०२२

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२

  • पूर्व परीक्षा : २६ फेब्रुवारी २०२२
  • मुख्य परीक्षा : ९ जुलै ते ३१ जुलै २०२२

महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१

  • पूर्व परीक्षा : ३ एप्रिल २०२२
  • मुख्य परीक्षा : ६ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२२

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१

  • पूर्व परीक्षा : ३० एप्रिल २०२२
  • मुख्य परीक्षा : २४ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर २०२२

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२१

  • पूर्व परीक्षा : १६ एप्रिल २०२२
  • मुख्य परीक्षा : ३ जुलै २०२२

राज्यसेवा परीक्षा २०२२

  • पूर्व परीक्षा : १९ जून २०२२
  • मुख्य परीक्षा : १५ ते १७ ऑक्टोबर २०२२

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२

  • पूर्व परीक्षा : ८ ऑक्टोबर २०२२
  • मुख्य परीक्षा :२४ डिसेंबर २०२२ ते १४ जानेवारी २०२३

महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२

  • पूर्व परीक्षा : ५ नोव्हेंबर २०२२
  • मुख्य परीक्षा : ४ फेब्रुवारी २०२३ ते ११ मार्च २०२३

महाराष्ट्र राज्यपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२

  • पूर्व परीक्षा : २६ नोव्हेंबर
  • मुख्य परीक्षा : १८ मार्च ते २३ एप्रिल २०२३ दरम्यान होणार

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा २०२२

  • पूर्व परीक्षा : १० डिसेंबर २०२२
  • मुख्य परीक्षा : ३० एप्रिल २०२३

 

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020 स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती जाहीर.

 

MPSC 2020 Exam Schedule

 

 


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम