MPSC Combine Pre पेपर 20
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Pre पेपर 20
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combine Pre पेपर 20
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsगंगा नदी मैदानी (सखळ) प्रदेशात ____जवळ प्रवेश करते
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsजमशेदपूर हे औद्योगिक शहर ______ह्या नदीवर वसले आहे
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 points_____हि भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsयमुना गंगा नदीचा संगम कोठे होता
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsकोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रु म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsश्योक, झास्कर आणि निलगिट या नद्या _____या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsजोड्या लावा.
अ) पंजाब हिमालया १) काळी आणि तिस्ता नदीमधील हिमालया
ब) आसाम हिमालया २) सिंधू आणि सतलज नदीमधील हिमालया
क) नेपाळ हिमालया ३) सतलज आणि काळी नदीमधील हिमालया
ड) कुमाऊन हिमालया ४) दिहांग व तिस्ता नदीमधील हिमालयाCorrect
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वात जास्त स्थलांतर _____पासून ______होते
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsसन २०११ च्या शिरगणती अहवालानुसार खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या नद्यांपासून जास्त जलविद्युत निर्मिती होते
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsरेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने हि जमीन _____या पिकासाठी उत्कृष्ट आहे
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsपूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsखालील धरण प्रकल्पांचा क्रम त्यांच्या असलेल्या द.ल.घ.मी क्षमतेप्रमाणे चढत्या क्रमाणे लावा
अ) वारणा ब) भाटघर क) जायकवाडी ड) पेंच तोतलाडोह इ) भंडारदराCorrect
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsकाळी मृदा सुपीक असते, कारण
अ) ओलावा टिकवून धरण्याची क्षमता जास्त
ब) चिकण मातीचे प्रमाण जास्त
क) चुन्याचे प्रमाण अधिक
ड) पुरेशा प्रमाणात मॅग्नेशिअम कार्बोनेटCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsतांबड्या मृदेसंदर्भातील विधाने पहा.
अ) ह्युमसचे प्रमाण जास्त असते
ब) सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते.
क) अल्युमिनियम ऑक्साईड मुळे तांबडा रंग प्राप्त होतोCorrect
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 points‘आत्मीय सभा’ कोठे स्थापन करण्यात होती
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsस्वामी विवेकानंद यांनी ‘रामकृष्ण मिशनची’ स्थापना कोणत्या वर्षी केली ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsप्रार्थना समाजाबाबत कोणत्या बाबी बरोबर आहेत
अ) प्रार्थना समाजाची स्थापना तर्खडकर बंधूनी केली
ब) समाजाने सुबोध पत्रिका मुखपत्र चालवले
क) वारसा भागवत घेतल्याचे मानतो
ड) हिंदुत्वाचा प्रगतीच्या पृवृत्तीशी मेल घातलाCorrect
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 points१८७५ साली आर्य समाजाची स्थापना _____यांनी केली
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsसन १८७३ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक समाजाची स्थापना _____साठी केली
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsवहाबी ‘ चळवळीचे उद्दिष्ट कोणते
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsमुस्लिम समाजातील पडदापद्धती व बहुपत्नीत्व या पद्धतींना _____यांनी विरोध केला होता
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsआर्थिक व कृषीविषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून १८६७ मध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचे कार्य केले
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsरवींद्रनाथ टागोरांनी ‘नव्या युगाचे अग्रेसर’ कुणाला म्हटले आहे
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsसर सय्यद अहमद खान यांनी ____येथे शिक्षण संस्था स्थापन केली
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsजास्तीत जास्त किती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यसभा स्वतःकडे ठेवू शकते
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही
ब) राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते
क) राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतो
ड) राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटवू शकतो याबाबतीत राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाहीCorrect
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsखालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
अ) विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधान सभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या २/३ बहुमताने पास करणे आवश्यक आहे
ब) विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेत २/३ सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करणे गरजेचे आहेCorrect
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsभारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsमहाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsभरतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsसंसद राज्यातील विधान परिषद _____च्या शिफारशीवरून रद्द करू शकते
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsभारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालील विधानापैकी कोणते बरोबर नाही ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsजर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधान लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा .
अ) मुफ्त आणि निःक्षपाती निवडणुका ब) व्यक्तींची प्रतिष्ठा
क) अल्पसंख्यांकांचे शासन ड) कायद्यासमोर समानताCorrect
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsबाखालील विधाने विचारात घ्या .
अ) १९४६ च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली.
ब) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर,१९४६ रोजी संपन्न झाली
क) भारतीय संविधान सभेचे अकरावे सत्र १४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर,१९४९ या काळात पार पाडले .
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 points_____हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या :
अ) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी पार पाडली
ब) डॉ. सचित्तानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते.
क) भारतीय संविधान सभेचे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारले
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 points१९१९ चा भारतीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsइ.स १९२० मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशन म्हणून ________याची नेमणूक करण्यात आली
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsकलकत्यास सुप्रीम कोर्टाची स्थपणा कायद्याने करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsब्रिटिश साम्रज्याशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 points१८५८ च्या भारत सरकार कायदा चा परिणाम शोधा
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या काळात ‘प्रांतिक स्वायत्ता’ कार्यरत होती ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsमोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे ______ येथील होरुळचे सक्रिय कार्यकर्ते होते.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsवासुदेवपांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते ?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents