MPSC Combined Paper 03 (100 Marks)
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combined Paper 03 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combined Paper 03 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये ‘बंधुता’ या आकांक्षेसोबत पुढीलपैकी कोणत्या घटकांचे आश्वासन देण्यात आलेले आहे.
अ) स्वातंत्र्य ब) व्यक्तीची प्रतिष्ठा क) राष्ट्राची एकता व एकात्मता ड) समानताCorrect
1
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsराज्य निर्मिती /राज्य पुनर्ररचनेच्या टप्प्यासंदर्भात अयोग्य विधानांचा पर्याय निवडा.
अ) एस.के. धर आयोगाने राज्य पुनर्रचनेसाठी भाषा व संस्कृती हा निकष असावा अशी शिफारस केली.
ब) जे.व्ही.पी. समितीने भाषिक आधारावर राज्यांची पुनर्रचना करावी अशी शिफारस केली.
क)पाक (PAK) आयोगाने भाषिक आधारावर राज्यांची पुनरसचना करू नये अशी शिफारस केली.
ड) राज्य पुनरचना कायदा, 1955 अन्वये 16 राज्ये व 3 केंद्र शासित प्रदेशांची निर्मिती केली गेली.Correct
2
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या अंतर्गत विषय आणि सुची यांच्या जोड्यांपैकी योग्य जोडी/जोड्या ओळखा.
अ) नागरिकत्व – समावर्ती सूची ब) मत्स्य व्यवसाय – समावर्ती सूची
क) आर्थिक व सामाजिक नियोजन – केंद्र सूची ड) दिवाळखोरी व नादारी – समावर्ती सूचीCorrect
3
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsजम्मू व काश्मीर पुर्नरचना विधेयक 2019 बाबत पुढील विधाने विचारात घ्या.
अ) सदर विधेयक 5 ऑगस्ट 2019 रोजी लोकसभेत पारित झाले.
ब) सदर विधेयक 6 ऑगस्ट 2019 रोजी राज्यसभेत पारित झाले.
क) सदर विधेयकाद्वारे विधानसभेचा कार्यकाल 6 वर्षावरून 5 वर्षे इतका करण्यात आला.
ड) सदर विधेयकाद्वारे विधानमंडळे असलेली जम्मू-काश्मीर व लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली.
योग्य विधानांचा पर्याय निवडा.Correct
4
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsपुढीलपैकी कोणतो जोडी बिनचुक आहेत. अनुच्छेद -तरतुद
Correct
5
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsअनुच्छेद 19(1)(b)अंतर्गत असणाच्या ‘ शांततेने व विनाशास्त्र एकत्र जमण्याच्या अधिकारावर ‘ अनुन्छेद 19(3 ) नुसार पुढीलपैकी कोणते/कोणते पर्याप्त निर्बंध घालण्यात आलल आहेत.
अ) भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता क) चारित्र्य हनन ड) सभ्यता किंवा नैतिकताCorrect
6
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsनुकतीन सर्वोच्च न्यागालगातील न्यायाधीशांनी संख्या वाढवण्यात आली.या बाबत योग्य विधाने ओळखा.
अ) Supreme Court (Number of Judges) Act, 1956 अंतर्गत दुरूस्ती-2010 अन्वये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 34 इतकी करण्यात आली. (सरन्यायाधीश वगळून).
ब) सदर कायदयाअंतर्गत 2009 मधील दुरुस्ती अन्वये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 30 इतकी करण्यात आली होती. (सरन्यायाधीश वगळून) .
पर्यायी उत्तरेCorrect
7
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsविधान : A – उपराष्ट्रपती हे संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतात.
स्पष्टीकरण : B – उपराष्ट्रपति हे संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवू शकत नाहीत.Correct
8
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsराष्ट्रीय मागास वर्ग आयोग’ संदर्भात योग्य विधाने ओळखा?
अ) राष्ट्रीय मागासवर्ग आयोग स्थापन करण्यासंबंधी 123 वे घटनादुरूस्ती विधेयक पारित होऊन 11 ऑगस्ट 2018 रोजी ते 102 क्रमांकाच्या घटनादुरुस्ती मध्ये परिवर्तित झाले.
ब) या घटनादुरुस्तीद्वारे अनुच्छेद 338(B) अंतर्गत ‘राष्ट्रीय मागासवर्ग आयोग’ या घटनात्मक आयोगाची नव्याने तरतुद करण्यात आली,
क) सदर आयोगाच्या संरचनेमध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि इतर तीन सदस्यांचा समावेश होतो. पर्यायी उत्तरेCorrect
9
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsघटना समितीवर टीकाकारांनी वेगवेगळ्या कारणांनी टीका केली. त्याबाबत पुढीलपैकी कोणती विधाने अयोग्य नाहीत.
अ) घटना समिती म्हणजे काँग्रेस व काँग्रेस म्हणजे भारत होता, अशी टीका लॉर्ड विसकाऊंट सायमन यांनी केली.
ब) घटना समितीस ‘हिंदुची सभा’ असे ब्रिटिश घटनातज्ञ ग्रॅनविल ऑस्टीन यांनी म्हटले.
क) घटना समितीत भारतातील फक्त एका प्रमुख समुदायाचे प्रतिनिधित्व होते, असे विन्स्टन चर्चिल यांनी म्हटले.Correct
10
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत.
अ) लकडावाला कार्यगटाने दारिद्र्य रेषेचे मोजमापन करताना NSSO च्या MRP (Mixed Recall Period) चा वापर केला.
ब) एस्. डी. तेंडुलकर समितीने दारिद्र्य रेषेचे मोजमापन करताना NSSO च्या URP (Uniform Recall Period) चा वापर केला.
क) डॉ. सी. रंगराजन समितीने दारिद्रय रेषेचे मोजमापन करताना NSSO च्या MMRP (Modified Mived Recall Period) चा वापर केलाCorrect
11
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsराजकोषीय तुट = एकूण खर्च – महसुली जमा ———अ) कर्ज स्वरुपातील भांडवली जमा ब) कर्जाची पूर्णप्रप्ती क) सार्वजनिक मालमत्तेच्या विक्रीतून मिळालेली मिळकत
Correct
12
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट – ‘ब’ गट
अ) आठवी पंचवार्षिक योजना – i) बेकारी हटाव
ब) सातवी पंचवार्षिक योजना – ii) EXIM बँकेची स्थापना
क) नववी पंचवार्षिक योजना – iii) मिलर प्रतिमान
ड) सहावी पंचवार्षिक योजना – iv) न्यायबुद्धीसह विकासCorrect
13
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsयोग्य विधानांचा पर्याय निवडा.
अ) जानेवारी 2015 नंतर प्रधान जीडीपी तसेच क्षेत्रिय जीडीपी मोजण्यासाठी घटक किंमतीला मोजलेल्या GVA च्या आधारे राष्ट्रीय उत्पन्न मोजले जात आहे.
ब) जानेवारी 2015 नंतरच्या पद्धतीसाठी 2011-12 हे आधारभूत वर्ष निश्चित केले गेले.
क) जानेवारी 2015 पूर्वी प्रधान जीडीपी मोजण्यासाठी बाजारभावाच्या किंमतीला मोजलेल्या GVA चा आधार घेण्यात आला होता. तर क्षेत्रिय जीडीपी मोजण्यासाठी मुळ किंमतीला मोजलेल्या GVA चा आधार घेतला जात होता.
ड) जानेवारी 2015 पूर्वीच्या पद्धतीसाठी 2004-05 हे आधारभूत वर्ष निश्चित केले गेले होते
पर्यायी उत्तरे:Correct
14
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points1 एप्रिल 2016 पासून अंमलात आलेल्या निधीवरील सीमांत खर्च आधारित व्याजदर (MCLR) चे आधार खालीलपैकी कोणते आहेत.
अ) निधीवरील सरासरी खर्च ब) निधीवरील सीमांत खर्च
क) CRRचा खर्च ड) हाताळणी खर्च
इ) किमान परतावा दर ई) हप्त्याचा कालावधी
पर्यायी उत्तरेCorrect
15
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsव्यवहार तोलाच्या (BOP) चालू खात्यावर खालीलपैकी कोणते ताळेबंद मांडले जातात?
अ) नफा ब) व्याज क) पाठवणी ड) गुंतवणूक ई) कर्ज
पर्यायी उत्तरे:Correct
16
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsभारताने 1991 मध्ये स्वीकारलेल्या नवीन आर्थिक सुधारणांच्या परिमाणांचा विचार केल्यास खालीलपैकी कोणते पर्याय योग्य आहे
Correct
17
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsनेहमीच चर्चेत राहिलेल्या GST संदर्भात योग्य विधान ओळखा.
अ) GST हा गंतव्यस्थान आधारित कर (Destination Based Tax) आहे.
ब) GST हा स्रोताधारित कर (Source Bascd Tax) आहे.
क) GST हा प्रतिगामी (Regressive) स्वरुपाचा कर आहे.
ड) GST हा अधोगामी (Degressive) स्वरूपाचा कर आहे.
पर्यायी उत्तरे:Correct
18
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points2019-20 च्या अंतरिम अर्थसंकल्पाअंतर्गत जाहीर केलेल्या ‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजने संदर्भातील विधानांचा पर्याय निवडा.
अ) ही योजना असंघटीत क्षेत्रातील कामगार वर्गासाठी सुरू करण्यात आली.
ब) या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास वय वर्ष 60 नंतर मासिक पेन्शन रू. 3000 ची निश्चिती करण्यात आलेली आहे.
क) या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी कामगाराला प्रतिमाह किमान 100 रू. भरावे लागतील.
ड) या योजनेने 2015 साली सुरू झालेल्या ‘अटल पेन्शन योजने ची जागा घेतली.
पर्यायी उत्तरे :Correct
19
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsआर्थिक नियोजनेच्या काळात कृषि क्षेत्रातील बदलासंबंधी योग्य विधाने ओळखा
अ) राष्ट्रीय उत्पन्नातील कृषि क्षेत्राचा हिस्सा घातला.
ब) देशाच्या एकूण निर्यातीमधील कृषी क्षेत्राचा हिस्सा घटला.
क) एकूण रोजगारनिर्मिती मधील हिस्सा घटला.
ड) कृषी उत्पादनात घटीची प्रवृत्ती दिसून आली.
पर्यायी उत्तरे :Correct
20
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsभारतीय जनगणना 2011 च्या आकडेवारीनुसार पुरुषांचे प्रमाण स्त्रियांच्या प्रमाणापेक्षा किती टक्क्यांनी जास्त होते ?
Correct
21
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मागणीजन्य चलन पुरवठ्याचे कारण नाही?
अ) निर्यात वाढ ब) पतनिर्मितीमधील वाढ
क) साठेबाजी ड) दुष्काळ
इ) अर्थव्यवस्थेमधील पैशाच्या पुरवठ्यात वृद्धी ई) लोकांच्या बचतीमधील घट
फ) मजुरी दरात वाढ
पर्यायी उत्तरे:Correct
22
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsलैंगिक असमानता निर्देशांक मापनामध्ये——— या तीन असमानतेमुळे
Correct
23
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsऔद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक (Index of Industrial Production ) चे आधारभूत वर्ष —— हे आहे
Correct
24
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsआर्थिक घटनांचा योग्य कालानुक्रम लावा :
अ) MRTP कायदा संमत
ब) 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण
क) अग्रणी बँक योजनाCorrect
25
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsसूक्ष्म लहरींचा (Micro wave) वापर खालीलपैकी कशामध्ये केला जातो ?
अ)टेनीम मॅचमध्ये होणाऱ्या सर्व्हिसमधील बॉलचा वेग तपासण्याकरिता
ब) घरामधील मायक्रोव्हेव ओव्हन मध्ये अन्न शिजवण्याकरिता
क) सापांमार्फत भक्ष्य पकडण्याकरिता
ड) उपग्रह दळणवळण प्रक्रियेकरिता
पर्यायी उत्तरे :Correct
26
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsप्रकाशाबाबत दिलेल्या विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा.
अ) प्रकाश विद्युतचुंबकीय तरंग (Electromagnetic wave) आहे.
ब) आधुनिक सिद्धांतानुसार प्रकाश हा कण व तरंग दोन्ही आहे.
पर्यायी उत्तरे :Correct
27
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsतयार होणारी विद्युतधारा तिला तयार करण्याकरिता होणाऱ्या चुंबकीय वहनातील बदलास विरोध दर्शवते, हे खालीलपैकी कोणत्या नियमाने सिद्ध होते ?
Correct
28
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsअनेलिडा संघातील प्राण्यांचे योग्य स्पष्टीकरण करणारा
Correct
29
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsहरितोद्धिदी (Bryophyta) वनस्पती संघाबद्दल योग्य विधान दर्शवणारा पर्याय निवडा
अ) या संघाला बनस्पतीसृ्टीतील उभयचर असे संबोधले जाते.
ब) या संघातील वनस्पतींना खरी मुळे, खोड व पाने नसतात.
क) या संघातील वनस्पतीमधील प्रमुख अवस्था ‘बिजाणूद्धिद’ ही असते.
पर्यायी उत्तरेCorrect
30
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsबासा रेक्टा’ (Vasa Recta) ही संरचना मानवी शरीरामध्ये कोणत्या अवयवामध्ये पहावयास मिळते ?
Correct
31
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsअ) बहुतांश अल्केन अ-ध्रुविय (Non-Polar) असतात.
ब) बहुतांश अल्केन हायड़रोफोबिक असतात.
पर्यायी उत्तरे:Correct
32
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsजे. जे. थॉमसन यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावला ?
Correct
33
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsअ’ जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणते रोग होऊ शकतात?
अ) रातआंधळेपणा ब) पारपटल शुष्कता
क) बायटॉट्स स्पॉट ड) अँगुलर चिलोसिस
पर्यायी उत्तरे :Correct
34
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsलॅक्टोज शर्करेबद्दल दिलेल्या विधानांचा अभ्यास करून योग्य विधान/विधाने दर्शवणारा पर्याय निवडा?
अ) लॅक्टोजचे प्रमाण गायीच्या दुधापेक्षा मानवी स्त्रीच्या दुधामध्ये अधिक असते.
ब) लॅक्टोज शर्करा, ग्लुकोज व फ्रुक्टोज या दोन शर्करांपासून बनलेले असते.
पर्यायी उत्तरेCorrect
35
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points‘व्हरनलायजेशन’ (Vermalization) म्हणजे काय?
Correct
36
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsडॅपसोन’ हे औषध खालीलपैकी कोणत्या रोगाच्या उपचाराकरिता वापरले जाते?
Correct
37
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsआवर्त सारणीमधील गण व त्यांची नावे यांच्या योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट ‘ब’ गट
अ) गण 1 i) अल्कलाईन अर्थ मेटल्स
ब) गण 2 ii) हॅलोजन्स
क) गण 16 iii) अल्कली मेटल्स
ड) गण 17 iv) चालकोजेन्सCorrect
38
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsमानवी प्रजनन संस्थेविषयी कोणते विधान/विधाने योग्य आहे / आहेत ?
अ)स्त्री प्रजनन मार्गामध्ये फलन गर्भाशयामध्ये होते.
ब) पुरुष प्रजनन मार्गामध्ये शुक्राणु प्रोस्टेट ग्रंथीमध्ये साठविले जातात.
पर्यायी उत्तरेCorrect
39
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsमलेरीया हा रोग खालीलपैकी कोणामुळे होतो?
Correct
40
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsसरस्वती सन्मान’ बद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे.
अ) सरस्वती सन्मान हा टाटा फाऊंडेशनकडून दिला जातो.
ब) या सन्मानाची सुरूवात 1991 साली झाली.
क) या वर्षीचा पुरस्कार के, मिबा रेड्डी यांना देण्यात आला.
पर्यायी उत्तरे:Correct
41
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsUNICEF इंडियाची पहिलीवहिली महिला राजदूत व्यक्ती खालील पैकी कोण?
Correct
42
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsलोकपाल नियुक्ती संदर्भात खालील विधानातील कोणते विधान असत्य आहे ते निवडा?
अ) देशातील पहिले लोकपाल म्हणून पी. सी. घोष यांची निवड झाली.
ब) लोकपाल रचनेमध्ये ४ सदस्यांची नियुक्ती केली जाते.
क) अध्यक्ष आणि सदस्य यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा 65 वर्षे आहे.
ड) अध्यक्ष पदासाठी 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेली व्यक्ती अपात्र ठरते.
पर्यायी उत्तरे :Correct
43
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsअलीकडे बदलण्यात आलेली नावे यांच्या अचूक जोड्या लावा.
(जुने नाव) (नवे नाव)
‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) रॉस आयलंड (i) नेताजी सुभाषचंद्र बोस
(ब) द निल आयलंड (ii) शहीद्वीप
(क) हॅवलॉक आयलंड (iii) अटल बिहारी वाजपेयी
(ड) जॉली ग्रँट विमानतळ (iv) स्वराजदीपCorrect
44
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsभारतीय राज्यांसाठी ‘इज ऑफ डूइंग बिझनेस इंडेक्स 2018 विषयी सत्य विधाने कोणती?
अ) हा निर्देशांक जारी करणारी संस्था The Asia Competitiveness Institute (ACI) ही जपान स्थित आहे.
ब) पहिल्या तीन राज्यांचा क्रम अनुक्रमे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व दिल्ली असा आहे.
क) 28 राज्यांचा या क्रमवारीत विचार करण्यात आला.
ड) 2016 साली पाचव्या स्थानी असलेले (महाराष्ट्र) राज्य 2018 मध्ये पहिल्या स्थानी आहे.
पर्यायी उत्तरे:Correct
45
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
अ.क्र. चक्रीवादळे नामकरण करणारा देश वादळांचा विभाग
i) सागर अ) भारत 1) उत्तर हिंदी महासागर
ii) गोणी ब) मालदीव 2) द. पश्चिम हिंदी महासागर
iii) कयार क) म्यानमार 3) द. पश्चिम हिंदी महासागर
iv) गज ड) श्रीलंका 4) उत्तर हिंदी महासागरCorrect
46
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsभारतीय हवाई दलातील पहिली महिला वैमानिक कोणती?
Correct
47
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsअयोग्य जोडी/जोड्या ओळखा.
अ’ गट ‘ब’ गट
अ) ऑपरेशन बंदर बालाकोट एयर स्ट्राईक
ब) ऑपरेशन संकल्प ओमानच्या समुद्रात भारताने राबविले
क) ऑपरेशन सनराईझ बांग्लादेश बरोबर
ड) ऑपरेशन विजय कारगील युद्ध
पर्यायी उत्तरे :Correct
48
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsमेरा इंडिया’ हा उपक्रम कशासंदर्भात आहे?
Correct
49
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsवतन’ ह्या देशभक्तीपर गीता संदर्भात अचूक विधान कोणते ?
अ) हे गाणे दूरदर्शन व प्रसार भारती साठी खास तयार केले आहे .
ब) प्रजासत्ताक दिनी औचित्य साधून प्रकाश जावडेकर यांनी या गीताचे अनावरण केले.
क) या गीताचे गीतकार आलोक श्रीवास्तव आहेत.
ड) या गीताचे गायन व संगीत अनुक्रमे जावेद अली व दुष्यंत यांनी कले आहे.Correct
50
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsWe are Displaced’ हे पुस्तक कोणाचे आहे ?
Correct
51
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsराष्ट्रीय जैव इंधन धोरणा’ची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
Correct
52
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsखड्ग प्रहार’ आर्मी प्रशिक्षण अभ्यास मे जून 2019 मध्ये कोणत्या राज्यात पार पडला?
Correct
53
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsसध्या चर्चेत असलेले ‘यावाल तेजा सिंह मंदिर कोणत्या देशात आहे?
Correct
54
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsज्ञानपीठ विजेत्यांच्या जोडया ओळखा.
(अ) शंख घोष – बंगाली भाषा
(ब) कृष्णा सोबती – हिंदी भाषा
(क) अमिताव घोष – इंग्रजी भाषा
(ड) अफ्फितम – मल्याळम भाषाCorrect
55
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsखाली दिलेल्या विधानांचा विचार करून ते विधाने कोणत्या कायद्याला लागू पडतात ते ओळखा.
अ) या कायद्याने व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळातील सदस्यांपैकी तीन सदस्य भारतीय असतील.
ब) हा कायदा करण्यासाठी भूपेन्द्रनाथ बसू यांनी मदत केली.
क) हा कायदा जाहीर झाल्यावर लोकमान्य टिळकांनी केसरीत “जनाब दिल्ली तो बहोत दूर है’ हा लेख लिहला.Correct
56
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे.
Correct
57
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsखालील घटना कालानुक्रमे लावा.
अ) वुडचा अहवाल ब) पहिली रेल्वे (मुंबई-ठाणे)
क) विधवा-पुनर्विवाह कायदा ड) सातारा संस्थान खालसाCorrect
58
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points1856 पासून ब्रिटीश सरकारने लष्कर व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणले. सैनिकांना जुन्या लोखंडी बंदुकीऐवजी एनफिल्ड रायफली वापरण्यास दिल्या तर सैनिकांना ते वापरण्याचे प्रशिक्षण कोठे दिले जात असे?
Correct
59
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsसर थॉमस रॅले आयोगामध्ये दोन भारतीय सदस्यांचा समावेश होता तर ते दोन व्यक्ती कोण होते ?
Correct
60
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsस्वा. विनायक दामोदर सावरकर यांची ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता प्रथम कोणत्या वृत्तपत्राने प्रसिद्ध केली?
Correct
61
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsयोग्य जोडया लावा.
‘अ’ गट ‘ब’ गट
अ) स्वामी श्रद्धानंद (i) ज्ञानप्रसारक सभा
ब) केशवचंद्र सेन (ii) वेदांत सोसायटी
क) स्वामी विवेकानंद (iii) ब्रम्हप्रतिनिधी सभा
ड) दादाभाई नौरोजी (iv) दलितोद्धार सभाCorrect
62
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 points1मार्च 1932 रोजी चितगाव खटल्याचा निकाल लागला, त्यामध्ये खालीलपैकी कोणाला फाशीची शिक्षा दिली गेली नाही ?
अ) तारकेश्वर दस्तीदार ब) सूर्य सेन क) अंबिका चक्रवर्ती ड) कल्पना दत्त इ) प्रीतिलता वड्डेदारCorrect
63
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsअयोग्य जोडी ओळखा.
Correct
64
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने इंग्लंडमधील जनतेला भारताविषयी खरी माहिती प्रसृत व्हावी या हेतूने तेथे ‘हिंदुस्थानातील इंग्रजी राजवट’ या विषयावर व्याख्याने दिली ?
Correct
65
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsइ.स. 1921 मध्ये कामगार संघाना कायदेशीर मान्यता मिळवून देण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणी एक विधेयक मांडले, परंतु ते संमत होऊ शकले नाही?
Correct
66
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsखालील विधाने कोणत्या व्यक्तीसंदर्भात आहेत ते ओळखा.
अ) ते बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र होते.
ब) त्यांचा जन्म कुलाबा जिल्हयातील पेण येथे झाला.
क) त्यांनी दर्पण व दिग्दर्शन यातही लेखन केले.Correct
67
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsकाँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये असा आदेश काढला?
Correct
68
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsखालील विधाने कोणत्या व्यक्तीबद्दल आहेत ते ओळखा?
अ) देवाने माणसाला निर्माण केले आहे असे ते म्हणाले.
ब) त्यांनी अस्पृश्यतेच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा निर्णय भिंगार, अहमदनगर येथील सभेमध्ये घेतला.
क) त्यांनी 1912 पर्यंत अस्पृश्यासाठी 23 शाळा उघडल्या आणि त्यातील काही महाराष्ट्राबाहेर होत्या.Correct
69
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsखालीलपैकी कोणता लढा हा म. गांधीजींचा अखिल भारतीय स्तरावरील पहिला लढा म्हणुन ओळखला जातो.
Correct
70
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट(जिल्हे) ‘ब’ गट (तालुके)
(अ) वाशिम – (i) मालेगाव
(ब) नाशिक – (ii) सुरगाणा
(क) अहमदनगर – (iii) शेवगाव
(ड) बुलढाणा – (iv) शेगावCorrect
71
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsखालील दिलेल्या विलगतांचा त्यांच्या असणाऱ्या पृथ्वीच्या केंद्रस्थानापासून भूपृष्ठाकडे जाताना असा पर्याय निवडा.
अ) कॉनरॅड विलगता ब) मोहो-विलगता क) रेपेट्टी विलगता
ड) गटेनबर्ग विलगता इ) लेहमन विलगताCorrect
72
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsयोग्य जोडी/जोड्या ओळखा.
अ) पुणे-सातारा = खंबाटकी घाट
ब) कोल्हापूर-रत्नागिरी = आंबा घाट
क) कोल्हापूर-पणजी = फोंडा घाट
ड) सावंतवाडी-बेळगाव = आंबोली घाटCorrect
73
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsचंद्रपूर व गडचिरोली जिल्हयांच्या पूर्व भागात चिरोल आणि नवेगाव टेकडयांवर वनांचा प्रदेश आढळतो. स्थानिक त्यास ‘आल्लापल्ली अरण्ये’ म्हणतात. भौगोलिकदृष्टया ते बनांच्या कोणत्या प्रकारात मोडतात?
Correct
74
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsसन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर ………तर सर्वात कमी लिंग गुणोत्तर ………….. या जिल्ह्यांमध्ये आढळते.
Correct
75
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsजोडया जुळवा :
‘अ’ गट (धरण) ‘ब’ गट (नदी)
(अ) उजनी (i) भीमा
(ब) राधानगरी (ii) भोगावती
(क) सायखेड (iii) खूनी
(ड) इटियाडोह (iv) गाढवीCorrect
76
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsकोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे त्यांच्या स्थानांनुसार योग्य क्रम लावा.
अ) वशिष्टी नदी ब) शास्त्री नदी क) पाताळगंगा नदी ड) तेरेखोल नदीCorrect
77
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) सह्याद्री पर्वताची उंची संपूर्ण भारताचा विचार करताना दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना कमी होत जाते.
ब) सह्याद्री पर्वताची उंची फक्त महाराष्ट्राचा विचार करताना दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढताना दिसते.
क) सह्याद्री पर्वतातील उत्तर सह्याद्री व दक्षिण सह्याद्री असे दोन प्रकार कर्नाटकमधील पालाघाट खिंडीमुळे होतात.
ड) सह्याद्री पर्वत संपूर्ण भारतातील एकूण सहा राज्यांमधून जातो.Correct
78
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsमहाराष्ट्रात ‘अभ्रक’ या खनिजाचे उत्पादन कोणत्या भागात घडून येते?
Correct
79
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsयोग्य नसणारी विधाने ओळखा.
अ) आंतरराष्ट्रीय बारेखा पूर्व दिशेने प्रवास करताना ओलांडल्यास तर आहे तोच वार (मागचा) मानावा लागतो.
ब) आंतरराष्ट्रीय वाररेखा पश्चिम दिशेने प्रवास करताना ओलांडल्यास पुढचा वार गृहित धरावा लागतो.Correct
80
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsविजोड जोडी ओळखा.
Correct
81
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsयोग्य नसणारे विधान/विधाने ओळखा.
Correct
82
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsखाली दिलेल्या ढगांच्या कोणत्या प्रकारचा समावेश जास्त उंचीवरील ढग’ या प्रकारात होत नाही ?
Correct
83
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वप्रथम…………….. या शहरामध्ये औद्योगिक नगरी स्थापन झाली आहे.
Correct
84
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsआपल्या सौरमालेतील काही ग्रह सुर्याला नैसर्गिकरित्या पश्चिमेकडून पूर्वेकडे या ऐवजी ‘पूर्वेकडून पश्चिमेकडे’ या दिशेने मार्गक्रमण करतात त्या ग्रहांची नावे काय?
Correct
85
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या शोधा.
100:29::96:?Correct
86
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsएका संस्थेच्या संचालकांनी वेगवेगळया विषयांची एकूण सहा व्याख्याने आयोजित करण्याचे जाहीर केले आहे नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, गुणवत्ता, प्रेरणा, कर आकारणी आणि समूह चर्चा ही व्याख्याने सोमवार ते रविवार या काळात रोज एक याप्रमाणे आयोजित करायची आहेत.
1) ‘प्रेरणा या विषयावरील व्याख्यान ‘कर आकारणी’ या विषयावरील व्याख्यानाच्या नंतर त्वरित झाले पाहिजे.
2) गुणवत्ता हे व्याख्यान बुधवारी झाले पाहिजे आणि त्यानंतर ‘समूहचर्चा’ हे व्याख्यान लगेच होता कामा नये.
3) निर्णयक्षमता हे शुक्रवारी आयोजित झाले पाहिजे आणि नेतृत्वगुण व समुहचर्चा यांच्यामध्ये दोन दिवसांचे अंतर असले पाहिजे.
4) एक दिवस व्याख्यान असणार नाही ( तो दिवस शनिवार नसेल) तसेच त्या दिवसाच्या त्वरित अगोदर ‘समूहचर्चा’ हे व्याख्यान होईल.
नेतृत्वगुण हे व्याख्यान कोणत्या दिवशी आयोजित केले जाईल?Correct
87
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsखालील माहिती काळजीपूर्वक वाचून प्रश्नाचे योग्य उत्तरे द्या.
एका मैदानात नऊ टेनिस चाहते एक सामना पाहत आहेत त्यांची नावे J, K, L, M, N, O, P, Q आणि R असून ते एका गंगेत बसलेले आहेत, परंतु क्रमाने नाही. L हा M च्या त्वारित उजवीकडे आणि N च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. K हा रांगेच्या एका टोकाला बसलेला आहे. Q हा O आणि P या दोघांच्याही शेजारी बसलेला आहे. 0 हा K च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. J हा O च्या त्वरित डावीकडे बसलेला आहे.
खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?Correct
88
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsविधान : ‘दयामरण’ कायदेशीर करावे का ? जे लोक असाध्य रोगांनी त्रस्त आहेत त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे मरण द्यावे का?
विवाद : I) नाही : कोणालाही स्वतःचे आयुष्य, स्वतःच संपवण्याची परवानगी नसावी कारण हे मानवतेच्या तत्वांच्या विरूद्ध आहे.
II) होय : ज्यांना प्रचंड वेदना सहन कराव्या लागत आहेत आणि बरे होण्याची कोणतीही शक्यता नाही त्यांना दयामरणामुळे त्रासापासून मुक्त करता येईल.
III) नाही : दयामरण ही सुद्धा एक प्रकारची हत्या आहे. कोणतीही हत्या कायदेशीर ठरू शकत नाही.Correct
89
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsजर X – 2 चा अर्थ आहे, X आई आहे Z ची.
X x Z चा अर्थ आहे, X वडील आहेत Z चे.
X+Z चा अर्थ आहे, X मुलगी आहे Z ची.
तर M – N x T + Q या संबंधी पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही?Correct
90
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsएक मांजर पूर्वेकडे 20 फूट पळत गेले आणि उजवीकडे वळाले तिथून ते 10 फूट पळाले आणि उजवीकडे 9 फूट पळाले. पुन्हा डावीकडे वळून 5 फूट पळाले. पुन्हा डावीकडे पळून 12 फूट पळाले आणि शेवटी डावीकडे 6 फूट पळाले. मांजर सध्या कोणत्या दिशेकडे तोंड करून उभे आहे?
Correct
91
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsविधाने : कोणतेही घर कार्यालय नाही. सर्व महाविद्यालये शिक्षक आहेत.
निष्कर्ष : ।) कोणतेही घर शिक्षक नाही.
II) सर्व महाविद्यालये शिक्षक आहेत.
III) काही शिक्षक घरे नाहीत.
IV) कोणतेही महाविद्यालय घर नाही.
पर्यायी उत्तरे :Correct
92
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsएका वर्गात A, B, C, D. E, F आणि G हे सात विद्यार्थी आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे आवडते विषय वेगवेगळे आहेत – इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, समाजशास्त्र आणि तत्त्वज्ञान. प्रत्येकाला परीक्षेमध्ये वेगवेगळे गुण मिळाले आहेत. C ने | दुसऱ्या क्रमांकाचे गुण मिळविले असून इंग्रजी किंवा गणित हा त्याचा आवडता विषय नाही. E ला सर्वात कमी गुण मिळाले असून समाजशास्त्र किंवा गणित हे त्याचे आवडते विषय नाहीत. D चा आवडता विषय भौतिकशास्त्र असून त्याला B आणि G पेक्षा जास्त परंतु A पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. जीवशास्त्र हा B चा आवडता विषय असून त्याने E पेक्षा जास्त परंतु G पेक्षा कमी गुण मिळवलेले आहेत. A चा आवडता विषय तत्वज्ञान आहे. रसायनशास्त्र हा आवडता विषय असलेल्या विद्यार्थ्याने सर्वात जास्त गुण मिळविले आहेत. रसायनशास्त्र हा कोणाचा आवडता विषय आहे ?
Correct
93
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsखालील श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा.
185, 199, 218, 229, 242, ?Correct
94
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsसमीर आणि आनंद यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5:4 आहे. तीन वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:9 होईल, तर आनंदचे आजचे वय किती?
Correct
95
Incorrect
22
-
Question 96 of 100
96. Question
1 points19 फेब्रुवारी 2013 रोजी कोणता वार आला होता ?
Correct
96
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsएका क्रिकेट संघातील 11 खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांचे सरासरी वय 25 बर्षे आहे. प्रशिक्षकावे वय सोडल्यास ही सरासरी 2 ने कमी होते. तर प्रशिक्षकाचे वय किती?
Correct
97
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 points960 वहया आणि 1240 पेन हे मुलांमध्ये असे वाटायचे की प्रत्येक मुलाला समान वहया आणि पेन मिळावेत; तर किती जास्तीत जास्त मुलांमध्ये अशा प्रकारे वहया आणि पेनांचे वाटप करता येईल?
Correct
98
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsजर BICYCLE’ हा शब्द ‘C3DZDM2’ असा लिहिला, तर LABOUR हा शब्द कसा लिहाल?
Correct
99
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsतीन मित्रांनी एका दिवशी लागोपाठ तीन चित्रपट पाहिले व त्यांच्या तिकीटासाठी मिळून रू. 1080 दिले, जर चित्रपटांचे प्रत्येकी तिकीट हे त्याअगोदर पाहिलेल्या चित्रपटापेक्षा रू. 20 ने जास्त असेल तर तिघांनी मिळून दुसऱ्या चित्रपटासाठी किती रूपये खर्च केले?
Correct
100
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents