MPSC Combined Paper 06 (100 Marks)
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combined Paper 06 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combined Paper 06 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsराज्याच्या महाधिवक्त्याबाबत पुढील विधाने विचारात घ्या.
अ) महाधिवक्ता या पदाची तरतूद राज्यघटनेमध्ये अनुच्छेद 165 अंतर्गत नमुद करण्यात आलेली आहे.
ब) महाधिवक्त्यास भारतीय राज्यघटनेने पदाची सुरक्षा प्रदान केलेली नाही.”
क) महाराष्ट्र शासनाने जुन 2018 मध्ये महाधिवक्त्यास कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा बहाल केला.
ड) ते राज्य विधीमंडळाचे सदस्य नसल्याने त्यांना राज्यविधीमंडळामध्ये भाषण करण्याचा, कामकाजात भाग ऐण्याचा तसेच मतदानाचा अधिकार नसतो. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत.Correct
1
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsअशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखाली पंचायतराज संस्थेसंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या काही शिफारशींची अमंलबजावणी करून पुढीलपैकी कोणत्या राज्यांनी पंचायतराज पुर्नजिवीत केले ?
अ) महाराष्ट्र ब) कर्नाटक क) पश्चिम बंगाल ड) गुजरात इ) आंध्र प्रदेशCorrect
2
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsDoctrine of Harmonisation (एकरूपतेचे तत्व) पुढीलपैकी कोणत्या खटल्या अंतर्गत सांगण्यात आले ?
Correct
3
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsपुढील पदाचा त्याच्या जेमतेनुसार क्रम लावा.
अ) पंतप्रधान ब) भारताचे सरन्यायाधीश क) राज्याचे राज्यपाल (त्यांच्या राज्यामध्ये) ड) उपंतप्रधानCorrect
4
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points8 जुलै 1946 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेला संदर्भ साहित्य (For Preparing Material) पुरविण्यासाठी एका तज्ञ कमिटीचे नेमनुक केली होती. तिचे पुढीलपैकी कोण सदस्य नव्हते ?
अ) जवाहरलाल ब) के एम मुंशी क) के. टी. शाह ड) ड. आर गा. गाडगीळ इ) क. संथानम ई) हुंनायुन कबीरCorrect
5
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsराज्याचे मंत्रिमंडळ हे राज्यपालाची मजी असेपर्यंत राहते असा उल्लेख भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेला आहे. राज्यपालाची मर्जी असेपर्यंत या शब्दाचा खरा अर्थ पुढीलपैकी कोणता?
Correct
6
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsमुलभूत कर्तव्याबाबत पुढीलपैकी कोणती विधान/ने अयोग्य नाहीत.
अ) साम्यवादी देशांमध्ये मुलभूत हक्क व मुलभूत कर्तव्ये यांना समान महत्व दिले आहे.
ब)अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया इ. लोकशाही देशाच्या राज्यघटनेत नागरिकांच्या कर्तव्यांची सुची सुस्पष्ट अशीCorrect
7
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या आंतरराज्यीय जलविवादात महाराष्ट्राचा समावेश होत नाही.
अ) कृष्णा जल विवाद न्यायाधिकरण (1969)
ब) गोदावरी जल विवाद न्यायाधिकरण (1969)
क) दुसरे कृष्णा जल विवाद न्यायाधिकरण (1990) ड) महादायी जल विवाद न्यायाधिकरण (2010)Correct
8
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीन्वये निवडणूक न्यायाधिकरणे रद्द करण्यात आले व निवडणूक यांचिकांची सुनावणी करण्याचा अधिकार उच्च न्यायालयांना देण्यात आला ?
Correct
9
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. (भारतीय राज्यघटनेप्रमाणे)
अ) अनुच्छेद 330 : SC व ST साठी लोकसभेमध्ये राखीव जागा (आरक्षण ) ब) अनुच्छेद 331 : अँग्लोग्लो-इंडियन साठी लोकसभेमध्ये राखीव जागा (आरक्षण)
क) अनुच्छेद 332 : SC व ST साठी राज्य विधानसभेमध्ये राखीव जागा (आरक्षण) ड) अनुच्छेद 332: अँग्लो -इंडियन साठी राज्य विधानसभेमध्ये राखीव जागा (आरक्षण)Correct
10
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsकर उत्पन्नाचे राष्ट्रीय उत्पनाशी प्रमाण (Tax to GDP Ratio) संदर्भात योग्य विधाने ओळखा.
अ) केंद्र व राज्याचा एकत्रित विचार केल्यास ते प्रमाण 17 ते 18% च्या दरम्यान आहे.
ब) केवळ केंद्राचा विचार केल्यास ते प्रमाण 10 ते 11% च्या दरम्यान आहे.
क) देशातील जनतेया असणा-या कराचे ओझे जोखण्यासाठी है प्रमाण (tax to GDP Ratio) योग्य निर्देशक आहे.
ड) आर्थिक उदारीकरणाच्या काळात एकूण कर उत्पनापैकी प्रत्यक्ष कराने प्रमाण कमी होत गेले तर अप्रत्यक्ष कराचे प्रमाण वाढत गेले.Correct
11
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points2020-21 च्या अर्थसंकल्पातर्गत सबसिडीवरील खर्चात उतरता क्रम लावा.
Correct
12
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsएखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये व्याजचा दर वाढल्यास काय होईल?
Correct
13
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsबेरोजगारी प्रमाण मोजण्यासाठी NSSO ने पढीलपैकी कोणत्या संकल्पना विकसित केल्या आहेत?
अ) वर्तमान दैनिक स्थिती (Current Daily Status) ब) वर्तमान साप्ताहिक स्थिती (Current Weekly Status)
क) वर्तमान मासिक स्थिती (Current Monthly Status) ड) वर्तमान वार्षिक स्थिती (Current Annual Status)Correct
14
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) प्रत्यक्ष गुंतवणूक ही एका निशिए क्षेत्रात प्रवेश करते; तर अप्रत्यक्ष गुंतवणूक वेगवेगळया क्षेत्रात प्रवेश करते.
ब) प्रत्यक्ष गुंतवणूक ही सर्वसाधारणपणे नारोळे बाजारात प्रवेश करते; तर अप्रत्यक्ष गुंतवणूक ही विद्यमान रोखे बाजारात प्रवेश करते.Correct
15
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता/कोणते घटक करता उत्पनाचा भाग नाहीत.
अ ) अधिभर ब) बहिंगत मदत
क) कर्जावरील व्याज प्राप्ती ड) राजकोषीय सेवा इ) उपकरCorrect
16
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsक्ष’ कंपनीने आपल्या पुस्तकी लेख्यामध्ये (Book Profit) मोठा नफा दाखपवला मात्र सरकारच्याच कर सवलतीचा फायदा घेऊन कर चुकाविला तर ‘क्ष’ कंपनीस महामंडळ कराबरोबरच खालीलपैकी कोणता कर भरावा लागेल ?
Correct
17
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या औद्योगिक धोरणामध्ये सार्वजनिक क्षेत्राचा अधिक विस्तार करून खाजगी क्षेत्राचा संकोच घडवून आणण्याचा निर्णय घेण्यात आला?
Correct
18
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणती योजना हि मजुरी रोजगार योजनेबरोबरच अन्नसुरक्षा योजना होती ?
Correct
19
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत पोलाद प्रकल्पाच्या माध्यमातून साजनिक क्षेत्रात गुंतवणूक करण्यात आली?
Correct
20
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsपुढे काही राज्ये दिली आहेत. जनगणना-2011 नुसार पुढे दिलेल्या राज्याच्या एका गटाची लोकसंख्येची घनता सारखी आहे तो गटओळखा.
अ) गुजरात ब) छत्तीसगड क) उत्तराखंड ड) मध्य प्रदेश इ) आंध्र प्रदेशCorrect
21
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsरेपो व्यवहाराचा अर्थव्यवस्थेमधील पुढीलपैकी कोणता संफेत सांगता येईल?
Correct
22
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत कृषीक्षेत्राला ‘प्रेरक क्षेत्र ” म्हणुन संबोधण्यात आले ?
Correct
23
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणात्या घटकाला RBI ने प्राधान्य क्षेत्र म्हणून घोषित केलेले नाही ?
Correct
24
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsभारताने नविन आर्थिक पण कोणत्या दिवशी स्विकारले ?
Correct
25
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsखाली दिलेल्या घाटांचा त्यांचा ठिकाणांनुसार उत्तर ते दक्षिण असा क्रम लावा .
अ) थळ घाट ब) बोर घाट क) आंबा घाट इ) आबोली घाटCorrect
26
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) वातावरणातील आपनांबर या थरातून विद्युत लहरी प्रवाहित होतात.
ब) आयनाभरातच मानवनिर्मिती सॅटेलाईट्स (उपग्रह) असतात.
क) आयनावराच्याच सहाय्याने आपण दूर अंतरापर्यंत बिनतारी संदेश पाठय शकतो.Correct
27
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsखालीलपैकी कोणकोणत्या वार्यांमध्ये समावेश ग्रहीय वार्यांमध्ये होतो ?
अ) उष्णकटिबंधीय व्यापारी वारे ब) पश्चिमी वारे (प्रतिव्यापारी वारे) क) ध्रुवीय वारेCorrect
28
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsजोड्या जुळवा.
‘अ’ गट ‘ब’ गट
अ) पश्चिम पॅसिफिक (i) टायफुन
ब) अटलांटिक (ii) हरिकन
क) पूर्व पॅसिफिक (iii) बिग विंड, टिआफाँग
ड) फिलीपाईन्स (iv) बागुइओ
इ) ऑस्ट्रेलिया (v) विली-विलीसCorrect
29
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsअयोग्य विधाने ओळखा.
अ) कोणत्याही ठिकाणी विशिष्ट वेळी ठराविक आकारमानाच्या आणि तापमानाच्या हवेतील बाप्पाला त्या हवेची ‘निरपेक्ष आर्द्रता’ म्हणतात.
ब) विशिष्ट आकारमानाच्या व तापमानाच्या हवेतील बाष्पाचे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजेच ‘निरपेक्ष आर्द्रता’ व त्याच तापमानावरील तेवढयाच आकारमानाच्या हवेची बाष्पधारण शक्ती या दोघांच्या गुणोत्तरास ‘सापेक्ष आर्द्रता’ म्हणतात.
क) विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे गेल्यास तापमान कमी होत असल्यामुळे निरपेक्ष आर्द्रता कमी होत जाते.
ड) विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे गेल्यास तापमान कमी होत असल्यामुळे निरपेक्ष आर्द्रता जास्त होत जाते.Correct
30
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार हा अक्षवृत्तीय विस्तारापेक्षा जास्त आहे.
ब) भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36% क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापले आहे.
क) महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागामध्ये सर्वाधिक तालुके विदर्भ तर सर्वात कमी तालुक खांनदेशात आहेत.
ड) महाराष्ट्रातील शंभू महादेव डोंगररांग सातारा, samगली, सोलापूर या जिल्ह्यातून जाते.Correct
31
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsपुढील नकाशाचा अभ्यास करून अयोग्य विधान ओळखा.
imageCorrect
32
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsअयोग्य जोडी ओळखा.
अ) धुळे-गाळणा डोंगर ब) ठाणे-तुंगार डोंगर क) सातारा-सीताबाईये डोंगर
ड) नागपूर-नवेगाव टेकडया इ) गोंदिया-गरमसूर टेकडया फ) कोल्हापूर-चिकोडी टेकडयाCorrect
33
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsखालील वैमिश्यांवरून वनांचा प्रकार ओळखा.
अ) यांचा वापर होड्या व मोटी तयार करण्यासाठी होतो.
ब) ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी या झाडांची मुळे जमिनी मधून वर अशी उलटी असतात.
क) यांमुळे किनारपट्टी सागरी विनाशकारी लाटांपासून संरक्षण होते.
ड) ही वने दलदलयुक्त प्रदेशातून आलेली असतात.Correct
34
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsजोडया जुळवा.
अ) पृथाकार जलप्रणाली (i) गोदावरी, भीमा
प) केंद्रात्यागी जलप्रणाली (ii) महाबळेश्वर
क) समांतर जलप्रणाली (iii) कोकणातील नद्या
ड) अनिश्चित जलप्रणाली (iv) विदर्भातील नद्याCorrect
35
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) वर्धा नदीचा मगम तापी नदीच्या उगमायासूनच्या दक्षिणेकडे होतो.
ब) वर्धा ही महाराष्ट्रातील सर्वांत मोती दक्षिण वाहिनी नदी आहे तर पैनगंगा ही विदर्भातील सर्वात मोठी पूर्व वाहिनी नदी आहे.
क) वर्धा व वैनगंगा या नद्या गडचिरोलीतील चपराळा येथे एकत्र येतात, त्यांच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता म्हणतात.
ड) पैनगंगा नदीचा उगम अजिंठा पर्वत रांगात बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यांच्या सीमेवर होतो. चंद्रपूर जिल्ह्यातील येथे धुग्गुस येथे ही नदी वर्धा नदीस मिळते.Correct
36
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsमहाराष्ट्रात चुनखडीचे साठे कोठे आटलतात?
Correct
37
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsयोग्य जोडया जुळवा :
अ) टोके i) गोदावरी-प्रवरा
ब) नेवासे ii) प्रवर-मुळा
क) सिरोंचा ii) गोदावरी-प्राणहिता
ड) चपराठा iv) वर्धा – वैnagamgaCorrect
38
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsविधान (अ) : कोकणातील सर्व नद्यांनी त्यांच्या मुखाजवळ खाडया तयार केल्या आहेत.
कारण (ब ) : त्या सर्व नद्या सह्याद्री पर्वतात उगम पावतात व दक्षिणेकडे वाहतात व युवावस्थेतच समुद्राला
मिळतात.Correct
39
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsखालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ) महाराष्ट्रातील सर्वात जास्त अनुसूचित जाती वर्ग लोकसंख्या पुणे या जिल्ह्यात आढळते.
ब) महाराष्ट्रातील सर्वात जास्त अनुसूचित जमाती वर्ग लोकसंख्या नाशिक या जिल्ह्यात आढळते.
क) महाराष्ट्रातील सर्वात जास्त निरक्षर लोक पुणे जिल्ह्यात आहेत तर सुशिक्षित लोक सिंधुदुर्ग जिल्यात आढळतात,
ड) महाराष्ट्राची लोकसंख्या घनता भारताच्या तोकसंख्या घनतेपेक्षा बिंदूनी जास्त आहे.Correct
40
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsराज्यातील दिव्यांग आणि नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना कोठे झाली आहे?
Correct
41
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsयोग्य ओळखा.
अ) PSLV चे पन्नासावे उड्डान RISAT-2BR1 च्या माध्यमातून घडून आले.
ब) या उड्डानात RISAT-2BR1 सोबत इतर 9 उपग्रह सोडण्यात आली ज्यात अमेरिकेचे 6 तर इटली, इस्त्राइल जपान यांचा प्रत्येकी 1 उपग्रह होते.
क) PSLV चे 50 वे उड्डान सतीश धवन अवकाश केंद्रावरुण करण्यात आलेले 75 वे उड्डान होते.
ड) PSLVच्या 50उड्डानपैकी एकूण 48 उड्डाने यशस्वी झाली आहेत.Correct
42
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points2019 साली पहिल्यांदा आगतिक कापूस दिन साजरा करण्यात आला. त्याचे आयोजन कोणत्या कडून संस्थेकडून करण्यात आले ?
Correct
43
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्याचे धोरण संमत केले आहे?
Correct
44
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsयूनेस्कोच्या सर्जनशील यादीत 2019 साली नव्याने दोन भारतीय शहरांची नोंद झाली ती शहरे कोणती ?
Correct
45
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsअयोग्य विधाने ओळवा.
अ) मेरी कोम या ‘जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद’ स्पर्धेत सहा सुवर्णपदक मिळवणारी जगातील एकमेव महिला आहे.
ब) पी. व्ही. सिंधू ही ‘जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत’ सुवर्णपदक मिळवणारी एकमेव भारतीय आहे.Correct
46
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsदिलेल्या विधानावरुन योग्य व्यक्ति ओळखा.
अ) त्यांचा जन्म तत्कालीन मुंबई प्रांतातील माथेरान येथे एका कोकणी कुटुंबात झाला.
ब) ‘खेळता खेळता आयुष्य’ हे त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे.
क) 1974-75 मध्ये त्यांनी FTII चे संचालक म्हणूनही काम केले आहे.
ड) त्यांना एकूण 10 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व 3 फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित केले आहे.Correct
47
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsमेरा इंडिया (Mera India) उपक्रम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Correct
48
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) 1952 पासून भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) दरवर्षी गोव्यात भरवण्यात येतो.
ब) 2019 साली झालेला महोत्सव हा एकूणातील 50 वा महोत्सव होता.
क) 2019 साली सुवर्ण मयुर पुरस्कार ‘पार्टिकल्स’ या फ्रेंच-स्विस चित्रपटला मिळाला.
ड) आगामी 2020 व 2021 ही वर्षे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांना समर्पित असणार आहेत निर्णय या महोत्सवात झाला.Correct
49
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात प्रथमच ‘एक कुटुंब, एक नोकरी योजना’ ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे ?
Correct
50
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsभारतातील कोणत्या राज्याच्या योजनांना संयुक्त राष्ट्राच्या ‘वर्ड समिटऑन इन्फॉर्मेशन सोसायटी अवॉर्ड मिळाला?
Correct
51
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 points2019 साली …………. या देशाने हिंदी महासागरात श्रीलंका, भारत, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया व सिंगापूर या सात देशांचा लष्कर सराव आयोजित केला होता ?
Correct
52
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsमोतिहारी (बिहार) या ठिकाणी पार पडतेल्या कृषी कुंभमेळा 2019 ची उदेशीय संकल्पना काय होती?
Correct
53
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsइंटरनेट आणि सोशल मिडिया प्लेटफॉर्मवर अश्लील सामग्रीशी संबंधित समस्यांचा अभ्यास करणे यासाठी केंद्रसरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती (पॅनल) नेमली आहे ?
Correct
54
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsजोड्या जुळवा.
‘अ’ गट ‘ब’ गट
अ) बूरी बूट योल्लो (i)अरुणाचल प्रदेश
ब) नौखाई जुहार (ii) ओडिशा
क) शिरूई लिली (iii) मणिपूर
ड) हॉर्नबिल (iv) नागालैंडCorrect
55
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsखालील माहिती काळजीपूर्वक वाचून प्रश्नाचे उत्तर द्या. M, K, J, T, R, D आनि W हे एकाच कुटुंबातील सात सदस्य आहेत. त्यामध्ये वेगवेगळया दोन पिढयातील दोन विवाहित जोडपी आहेत. प्रत्येकाला वेगवेगळी पक्वान्ने आवडतात चायनीज, कॉन्टीनेन्टल, थाई, पंजाबी, दक्षिण, भारतीय, गुजराती आणि मालवणी. कुटुंबातील आजोबांना गुजराती जेवण आवडते. कोणत्याही स्त्रीला कॉन्टीनेन्टल किंवा थाई जेवण आवडत नाही. T हा M चा मुलगा असून M ला चायनीज जेवण आवडते. W ही J ची सून आहे आणि तिला दक्षिण भारतीय जेवण आवडते. K हे D चे आजोबा आहेत आणि D ला पंजाबी जेवण आवडते. J ही R ची आई आहे आणि R ला कॉन्टीनेन्टल जेवण आवडते.
R चे D शी नाते कोणते ?Correct
56
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsविधान : भारताने देशातील सर्व नद्या जोडून एक ‘राष्ट्रीय पाणी योजना’ विकसित करावी का?
विवाद : (1) नाही : तांत्रिक माहिती नसल्यामुळे हे शक्य होऊ शकणार नाही.
(II) होय : पाण्याचा तुटवडा असलेल्या क्षेत्राला अतिरिक्त असलेले पाणी देण्याच्या या प्रभावी योजने मुळे देशाचा मोठा फायदा होऊ शकतो.Correct
57
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsखालील माहिती काळजीपूर्वक वाचून प्रश्नाचे उत्तर द्या.
एका संस्थेच्या संचालकांनी वेगवेगळ्या विषयांची एकूण सहा व्याख्याने आयोजित करण्याचे जाहीर केले आहे – नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, गुणवत्ता, प्रेरणा, कर आकारणी आणि समूह चर्चा ही व्याख्याने सोमवार ते रविवार या काळात रोज एक याप्रमाणे आयोजित करायची आहेत.
1) ‘प्रेरणा’ या विषयावरील व्याख्यान ‘कर आकारणी’ या विषयावरील व्याख्यानाच्या नंतर त्वरित झाले पाहिजे.
2) गुणवत्ता है व्याख्यान बुधवारी झाले पाहिजे आणि त्यानंतर ‘समूहचर्चा’ हे व्याख्यान लगेच होता कामा नये.
3) निर्णयक्षमता हे शुक्रवारी आयोजित केले पाहिजे आणि नेतृत्वगुण व समुह चर्चा यांच्यामध्ये दोन दिवसांचे अंतर असले पाहिजे.
4) एक दिवस व्याख्यान असणार नाही (तो दिवस शनिवार नसेल) तसेच त्या दिवसाच्या त्वरित अगोदर ‘समूहचर्चा’ हे व्याख्यान होईल.
खालीलपैकी कोनती दोन व्याख्याने अनुक्रमे पहिल्या आणि शेवटच्या दिवशी आयोजित केली जातील?Correct
58
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsविधान : “तुमच्या मुलाची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आमचे उत्पादन (औषध) वापरा, हे नैसर्गिक वनस्पतींपासून बनलेले असून त्याचे कोणतेही अपायकारक परिणाम नाहीत” एका औषध निर्मिती कंपनीची जाहिरात.
गृहितके : (1) सर्वसामान्यपणे लोक तेच औषध निवडतात जे उपयोगी असते आणि कोणताही दुष्परिणाम करत नाही.
(II) मुलांची स्मरणशक्ती वाढवणे हे अनेक पालकांसाठी महत्त्वाचे मानले जाते.Correct
59
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsविधाने : सर्व राजकारणी प्रामाणिक आहेत. सर्व प्रामाणिक लोक स्वच्छ आहेत.
निष्कर्ष : (1) काही प्रामाणिक लोक राजकारणी आहेत.
(II) कोणताही प्रामाणिक मनुष्य राजकारणी नाही
(III) काही स्वच्छ लोक राजकारणी आहेत.
(IV) सर्व स्वच्छ लोक राजकारणी आहेत.Correct
60
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वेळी 7 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत तास काटा व मिनिटकाटा एकमेकांना काटकोनात असतील?
Correct
61
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsपोहण्याच्या स्पर्धेत शीतल व प्रज्ञा यांनी भाग घेतला. शीतल म्हणाली, “शेवटच्या मुलीच्या, पुढे मी चौथी होती.” प्रज्ञा
म्हणाली, “माझा सातवा क्रमांक होता आणि शीतल माझ्या पुढे दुसरी होती, तर एकूण स्पर्धक किती?Correct
62
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsखालील प्रश्नात दिलेल्या पर्यायांपैकी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे विशिष्ट पद शोधा,
Correct
63
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsखालील माहिती वाचून प्रश्नाचे उत्तर या.
(I) A, B. C, D, E, F आणि G हे एका गोलाकार टेबलाभोवती, टेबलाच्या मध्याकडे तोंड करून बसले आहेत.
(II) G हा C च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. C हा F च्या त्वरित डावीकडे आहे.
(III) A हा L च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे.
(IV) B हा Dआणि E च्या मध्ये बसला आहे.
खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?Correct
64
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsNORTH WEST हा शब्द ’42’ असा आणि SOUTH EAST हा शब्द ’31’ असा लिहिल, तर त्याच संकेतानुसार,
SOUTH WEST हा शब्द कसा लिहिला जाईल?Correct
65
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 points40 कामगार रोज 6 तास काम करून 18 दिवसात 90 मीटर भिंत बांधतात. जर 8 कामगार काम सोडून निघून गेले तर शिल्लक कामगार रोज 9 तास याप्रमाणे 20 दिवसात किती मीटर भिंत बांधतील?
Correct
66
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsएका जोडप्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. वडिलांचे वय हे मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे आणि मुलाचे वय हे आईच्या वयाच्या अर्धे आहे. पत्नी ही पतीपेक्षा 9 वर्षांनी लहान असून, भाऊ हा बहिणीपेक्षा 7 वर्षानी मोठा आहे तर आईचे आजचे वय किती?
Correct
67
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखालील अंकमालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद काढा.
135 : 81 :: 137: ?Correct
68
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsएका बोटीचा संथ पाण्यातील वेग 20 km/hr आहे. जर त्या बोटीला नदीतून प्रवाहाच्या दिशेने 52 किमी. अंतर जाण्यास लागणारा वेळ हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 28 कि.मी. अंतर जाण्यास लागणाऱ्या वेळे समान असेल तर त्या नदीतील प्रवाहाचा ताशी वेग किती?
Correct
69
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsएका बास्केटमध्ये 4 लाल, 5 निळे व 3 हिरव्या गोटया आहेत. जर त्यातून सहजरीत्या 3 गोटया काढल्या तर त्यापैकी कमीत कमी एक गोटी निळी असेल याची संभाव्यता किती ?
Correct
70
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsखालील विधानांपैकी कोणत्या व्हाइसरॉय संदर्भात आहेत ते ओळखा.
अ) शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्जपुरवठा व्हावा म्हणून त्याने कायदा पास केला.
ब) प्रत्येक प्रांताकरीता गुन्हे अन्वेषण विभाग स्थापन केला.
क) सांची येथील स्तुप अजिंठा वेरूळ लेणी यांच्या दुरुस्तीकरिता खर्च मंजुर केला.
ड ) सीमा प्रदेशातील लोकांच्या हाती शस्त्रे पडू नये म्हणुन त्यांच्या आयातीवर बंधने आणली.Correct
71
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsअचूक विधाने ओळखा.
अ) अझिमुल्ला यांनी ब्रिटिशां विरोधात 1857 च्या उठावावेळी जिहाद पुकारला.
ब) मान सिंग नावाच्या व्यक्तीमुळे तात्या टोपे पकड़ले गेले.
क) 21 मार्च 1858 रोजी कॅम्प्बेल याने गोरखा सैनिकांच्या मदतीने उठाव पूर्णपणे मोडुन काढला.
ड) 8 मार्च 1857 रोजी उठावाची पहिली ठिणगी मीरत येथील छावणीत पडली.Correct
72
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsखालील विधानांमधून अचूक विधाने ओळखा.
अ) इ.स. 1861 मध्ये सोराबजी शापूरजी बंगाली, बहरामजी मलबारी, के.आर. कामा, दादाभाई नौरोजी यांनी रहनूमई माझदयासन सभा स्थापन केली.
ब) या सभेने पारसी सामाजिक परंपरामध्ये आधुनिकीकरण्याच्या प्रक्रियेस सुरूवात केली.
क) दादाभाईनी सोराबजी शापूरजी यांची मदत घेवून पारसी ला असोसिएशनची स्थापना केली.Correct
73
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsखालीलपैकी कोणी 1890 च्या कलकत्ता अधिवेशनात संबोधित केले ?
Correct
74
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsइ.स. 1916 च्या लखनौ कराराबाबत अयोग्य विधाने ओळखा.
अ) काँग्रेसने मुस्लीमांच्या स्वतंत्र मतदारसंपास स्वतंत्र सार्वभौम प्रदेशास मान्यता दिली.
ब) केंद्रिय कायदेमंडळातील 1/4 जागा मुस्लीमांसाठी आरक्षित असतील अशी तरतूद करण्यात आली.
क) केंद्रिय व प्रांतिक कायदेमंडहामध्ये किमान 50% जागा निर्वाचित सदस्यामधून भरल्या जातील हे मान्य करण्यात आले.
ड) प्रांतांना वित्तीय बाबीमध्ये अधिक स्वायतत्ता असावी हे मान्य करण्यात आलेCorrect
75
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsखालील विधाने कोणत्या व्यक्तीसंदर्भात आहेत ते ओळखा.
अ) 1926 च्या निवडणुक मिध्ये त्या मद्रास कायसदेमंडळाच्या मंगलोर जागेवरून उभ्या राहिल्या मात्र त्यांचा पराभव झाला.
ब) त्या भारतातील कायदेमंडळाची निवडणुक लढविणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.Correct
76
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsमहात्मा गांधीजींच्या भारतात केलेल्या चळवळीसंदर्भात अचूक विधाने ओळखा.
अ) अहमदाबाद गिरणी कामगार लढा हा गांधीजींनी भारतात केलेला पहिला सविनय कायदेभंग होता.
ब) खेडा सत्याग्रह हा गांधीजींनी भारतात केलेले पहिले उपोषण होते.
क) चंपारण्य सत्याग्रह हा गांधीजींनी भारतात केलेला पहिला असहकाराचा प्रयोग होता.Correct
77
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsअलीपुर बॉम्ब कट खटल्याशी’ कोण संबंधित होते ?
Correct
78
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsखालील घटनांचा योग्य कालानुक्रम लावा.
1) सायमन कमिशनचा अहवाल
2)जीनांच्या चौदा मागण्या
3) गांधी आयर्विन करार
4)कराची अधिवेशनCorrect
79
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsअयोग्य जोडी ओळखा.
अ) विष्णुशास्त्री चिपळूणकर – निबंधमाला ब) शिवराम परांजपे – काळ
क) ब्म्हबाधव उपाध्याय – संध्या ड) भुपेंद्रनाथ दत्त – युगांतर
इ) मॅडम भिकाजी कामा – वंदे मातरम् ई) निळकंठ खाडीलकर – नवा काळCorrect
80
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 points1953 मध्ये यशवंतराव मोहिते यांनी विधानसभेत संयुक्त महाराष्ट्र एकीकरणाना ठराव मांडला त्या ठरावाला कोणी विरोध केला ?
Correct
81
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsदेव न मानणारा देव माणुस’ म्हणून खालील पैकी कोणाला ओळखले जाते ?
Correct
82
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsखालील विधानांमधून बरोबर नसलेली विधाने ओळखा.
अ) चेहरामजी मलबारी यांनी आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी कायटेमंडळात बिल सादर केले.
ब) या बिलास मदनमोहन मालवीय, गो.कृ. गोखले यांनी पाठिंबा दिला.Correct
83
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsखालील विधानांवरून व्यक्ती ओळखा.
अ) ‘वेदांचे प्राचीनत्व’ व ‘ओरायन’ हे दोन ग्रंथ त्यांनी लिहले.
ब) चळवळीचे चटके बसल्याशिवाय ब्रिटिश सत्ता वितळणार नाही असे विधान त्यांनी केले.Correct
84
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsद बॉम्बे असोसिएशन’ या संघटनेचे पहिले चिटणीस म्हणून कोणी काम पाहिले ?
Correct
85
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsकवकांबद्दल कोणते विधान योग्य आहे?
Correct
86
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsसंयोजी ऊती दर्शवणारा पर्याय कोणता?
Correct
87
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsखालीलपैकी कोणते घटक प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेवर परिणाम दर्शवतात?
अ) प्रकाश ब) पाणी
क) कार्बनडाय ऑक्साईडची संहतता ड ) तापमानCorrect
88
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsमृदुकाय प्राणी संघाचे सर्वोत्तम वर्णन कशाप्रकारे करता येईल ?
Correct
89
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsदिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय जठररसामधील रसायनांना दर्शवतो.
Correct
90
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsपट्टीकृमींमध्ये उत्सर्जनाकरिता असलेल्या संरचनेस काय म्हणतात?
Correct
91
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsमानवीय शरीरामध्ये गळ्याजवळ असलेल्या हाडास सामान्यतः कॉलर बोन या नावाने ओळखले जाते, या हाडाचे योग्य नाव कोणते?
Correct
92
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsआधुनिक आवर्तसारणीचा विचार केल्यास खालीलपैकी कोणता पर्याय इतरापेक्षा विभिन्न आहे ?
Correct
93
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsआपल्याभोवती असलेल्या कलिलांची (Colloid) उदाहरणे खाली देण्यात आली यापैकी कोणते उदाहरण कलीलाचे
नाही?Correct
94
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsकर्बोदकांबद्दल दिलेल्या विधानांपैकी योग्य विधाने दर्शवणारा पर्याय निवडा
अ. किटकांचे शरीरावरण संमिश्र कर्बोदकांपासून तयार झालेले असते.
ब. कर्बोदकांचा वापर वैद्यकीय तपासणीमध्ये केला जातो.
क. मानवीय शरीरामध्ये दहा दिवस उर्जा देतील इतक्या प्रमाणामध्ये कर्बोदके साठवली जातात.Correct
95
Incorrect
22
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsहायड्रोकार्बन्सबाबत अयोग्य विधान कोणते ?
Correct
96
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsकिरचॉफ्स जंक्शन नियमानुसार……….
Correct
97
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsवाढत्या तरंगलांबीनुसार मांडलेले तरंग दर्शवणारा पर्याय कोणता?
Correct
98
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsप्रकाशाच्या वर्तनाबद्दल योग्य विधान निवडा.
Correct
99
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 points100 राष्ट्रीय हत्तीपायरोग नियंत्रण कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला?
Correct
100
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents