MPSC Combined Paper 10 (100 Marks)
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combined Paper 10 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combined Paper 10 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 points1857 च्या उठावादरम्यान खालीलपैकी कोणी नेपाळमध्ये आश्रय घेतला होता?
अ) नानासाहेब पेशवे ब) बेगम हजरत महल
क) बहादूरशाह ड) कुंवरसिंहCorrect
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsदिलेल्या विवरणावरून व्यक्ती निवडा.
अ) सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचे ते अध्यक्ष होते.
ब) अरविंद घोष यांच्या Divine Life या ग्रंथाचा ‘दिव्यजीवन’ या नावाने मराठी अनुवाद केला.
क) जगातील पहिली धरण विरोधी चळवळ असणार्या मुळशी सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता.
ड) वेगवेगळी नावे धारण करून पात क्रांतिकार्य
इ) ‘चैतन्यगाथा’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला.Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
यादी – अ यादी – ब
अ) मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन ।) डॉ. केशव बळीराम हेडगेवार
ब) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूरला स्थापना 2) सर सय्यद अहमद खान
क) ‘द मोहम्मदन लिटसी सोसाबटी’ या संस्थेची स्थापना 3) अब्दुल लतीफ
ड) बनारस ‘हिंदू विद्यापीठा’ ची पायाभरणी 4) पं. मदन मोहम मळावीयCorrect
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या अटी शाह शुजा उद्दीला याने अलाहाबाद तहात मान्य केल्या होत्या ?
अ) अलाहाबाद व कोरा हे जिल्हे नवाब शुजा उड्यौलाने शाह आलमकडे द्यावे,
ब) बंगालची पूर्ण सत्ता हाती घेतली तर कंपनीचे खरे रूप समोर येईल आणि त्या स्थितीत संपूर्ण भारत कंपनीच्या विरोधात एकत्र येईल.
क) नुकसान भरपाई म्हणून शुजा उड्यौलाने 50 लाख रुपये कंपनीला द्यावेत.
ड) कंपनीच्या संचालकांनी दुहेरी प्रशासन समाप्त करण्याचा निर्णय घेतला.Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsखालीलपैकी कोण ‘दशावतारी नाटक’ या लोकनाट्याशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
यादी – अ यादी -ब
अ) हेमू कलानी 1) ‘खुदा -इ-खिदमतगार’ संघटना स्थापन केली.
ब) भाई कोतवाल 2) ‘आझाद दस्ता’ या स्वतंत्र पधकाची स्थापना केली
क) जनरल आवारी 3) ‘लाल सेना’ गट स्थापन करून सरकारला सळो की पळो करून सोडले
ड) खान अब्दुल गफारखान 4) हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन जाणारी रेल्वे उडवण्याचा प्रयत्न केलाCorrect
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsखाली देण्यात आलेल्या जोड्या अभ्यासून योग्य ते निवडा,
अ) भाऊदाजीलाड – द बॉम्बे पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी.
ब) जगन्नाथ शंकरशेठ – द बॉम्चे स्टीम नॅव्हीगेशन कंपनी .
क) सार्वजनिक काका – पुणे सार्वजनिक सभा
ड) गोपाळकृष्ण गोखले – भारत सेवक समाजCorrect
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsदेशी भाषिक वृत्तपत्रे कायदा – 1878 च्या जाचक निर्बंधामुळे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांवर कारवाई करण्यात आली ?
अ) अपृतबाजार पत्रिका ब) सोमप्रकाश
इ) भारतमिहीर क) मिरात्त उल अखबार
ड) ढाकाप्रकाशCorrect
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
यादी -अ यादी -ब
अ) राष्ट्रवादी इतिहासलेखन 1) डॉ. आर. सी. मुजुमदार
ब) प्राच्यवादी इतिहासलेखन 2) दामोदर धर्मानंद कोसंबी
क) मार्क्सवादी इतिहासलेखन 3) रणजित गुहा
ड) वंचितांचे (सबऑल्टर्न) इतिहासलेखन 4) फ्रेडरिक मॅक्समुल्लरCorrect
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या व्यक्ती ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित होत्या ?
अ) बि. रा. शिंदे, राजर्षी शाहू महाराज
ब) दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे
क) मोतीराम वानखेडे, वासुदेव बिर्जे
ड) श्रीपतराव शिंदे. मुकुंदराव पाटीलCorrect
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points……….. या घटनेने सविनय कावदेभंग चळवळीला स्थगिती देण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points1857 च्या उठावाची भट-पंड्याचे बंड, कोर्तुशी चपाती बंड अशा शब्दांत खालीलपैकी कोणी या उठावाची संभावना केली?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsमहर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या खालील संस्थांचा त्यांच्या स्थापनेनुसार योग्य कालानुक्रम लावा.
अ) महिला विद्यालय
ब) विधवा विवाहोत्तेजक मंडळी
क) अनाथ बालिकाश्रम
ड) निष्काम कर्ममठCorrect
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या ग्रंथाच्या प्रास्ताविकेत नमूद केले आहे की, ‘मला आशा आहे की, माझे राष्ट्रबंधू एक दिवस हे मान्य करतील की राष्ट्र हे माणसांपेक्षा मोठे असते.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points1940 ला झालेल्या वैयक्तिक सत्याग्रहात विनोबा भावे नंतर खालीलपैकी कोणाची दुसरे वैयक्तिक सत्याग्रही म्हणून
निवड करण्यात आली ?Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे (Fiscal Policy)
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsराष्ट्रीय आरोग्य अहवाल -2019 संदर्भात खालील विधाने अभ्यासा.
अ) यानुसार भारतातील आयुर्मान वाढले असून स्त्रियांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा कमी आहे.
ब) यानुसार नवजात बाल मृत्युदरात लक्षणीय घट झाली आहे.
क) यानुसार माता मृत्युदर केरळमध्ये सर्वाधिक तर आसाममध्ये तो सर्वात कमी आहे.Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsमानवी दारिद्र्य निर्देशांक’ ही संकल्पना सर्वप्रथम ……. या अहवालात मंडली गेली होती, ज्याची जागा
2010 ला ‘बहुआयामी दारिद्र्य निर्देशांका’ (MPI) ने घेतली.Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsआधुनिक काळात अर्थव्यवस्थांचे स्वरूप विलक्षण गुंतागुंतीचे झालेले दिसून येते. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या
व्यवहारांना आर्थिक व्यवहार असे म्हटले जाते ?
अ) उत्पादन
ब) विनिमय
क) उपभोग
ड) विभाजनCorrect
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsभांडवलशाही अर्थव्यवस्थेची खालील वैशिष्ट्ये आहेत त्यामधील विजोड पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsदेशात आर्थिक विकास जलद घडवून आणण्यासाठी 1991 पासून नविन आर्थिक विचारप्रवाह सुरू झाला. यानुसार
लघु व कुटीर उद्योगासंबंधी कोणते धोरणात्मक निर्णय घेण्यात आले?
अ) लघु उद्योग क्षेत्रांना निवडक अपवाद वगळता शासनाच्या परवान्याची आवश्यकता नाही.
ब) भारतातील अत्यंत लहान कारखान्यांची (Tiny Sector) सध्याची स्थिर भांडवली गुंतवणूक मर्यादा वाढवून 2 लाखांवरून 5 लाख करण्यात आली.
क) हातमाग व हस्तकला वस्तू तसेच कृषिप्रक्रिया आणि अन्नप्रक्रिया उद्योगांचे देशी व विदेशी बाजारपेठेत स्थान
उंचविण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे.Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsअपरंपरागत तसेच परंपरागत वस्तूंची निर्यात वाढविण्यासाठी शासनाने खालीलपैकी कोणत्या सूचना लक्षात घेतल्या
पाहिजेत?
अ) वस्तूंचा दर्जा उत्तम राखणे.
ब) बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग
क) शासन व निर्यातदार यामध्ये सुसंवाद राखणे.
ड) निर्यातदारांना अधिक सवलती देणे.Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsखालील विधाने तपासून अयोग्य विधान / ने निवडा.
अ) जागतिक निर्यातीतील भारतीय निर्यातीचा वाटा अतिशय अल्प आहे.
ब) भारताची परकीय व्यापारातील स्थिती नेहमी तुटवड्याची असते.Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
वर्ष लोकसंख्येची घनता
अ) 1951 1) 117
ब) 1961 2) 142
क) 1971 3) 177
ड) 1981 4) 216Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ला बँकांची बँक असे म्हणतात, कारण……
अ) प्रत्येक सूचित बँक (Scheduled Bank) आपल्याजवळील ठेवींच्या काही टक्के रक्कम ठेव म्हणून ठेवते.
ब) रिझर्व्ह बँक इतर बँकांवर अनेक प्रकारांनी नियंत्रण ठेवते तसेच त्यांना अडचणीच्या वेळी तातडीचा कर्जपुरवठा
करून मदत करते.Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
यादी – अ यादी – ब
अ) नॅशनल इन्श्युरन्स कंपनी लि. 1) मुंबई
ब) न्यू इंडिया इन्श्यूरन्स कंपनी लि. 2) चेन्नई
क) ओरिएंटल इन्श्यूरन्स कंपनी लि. 3) दिल्ली
ड) युनायटेड इन्श्यूरन्स कंपनी लि. 4) कोलकाताCorrect
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsअग्रक्रम क्षेत्रांतर्गत (Priority Sector ) खालीलपैकी कोणाकोणाचा समावेश केला जातो ?
अ) कृषी
व) सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम
क) शिक्षण
ड) रेल्वे
इ) पुननिर्मितीक्षम ऊर्जाCorrect
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsकंट्रोलर जनरल ऑफ अकाऊंट्स (CGA) संदर्भात खालील विधाने तपासा व अयोग्य ते निवडा.
अ) सी. जी. ए. (CGA) हे केंद्र सरकारचे सर्वोच्च लेखा प्राधिकारी (Apex Accounting Body) आहे.
ब) घटनेच्या कलम 150 अन्वये केंद्र व राज्य शासनाच्या लेखासंबंधित असणाऱ्या राष्ट्रपतींच्या अधिकारासंदर्भात
अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsभारतातील कोणत्या नदीस ‘पश्चिम बंगालचे दुःखाश्रू’ म्हणून ओळखले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
यादी – (I) यादी-(II)
(A) आल्प्स पर्वत 1) उत्तर अमेरिका
(B) रॉकी पर्वत 2) युरोप
(C) अँडीज पर्वत 3) ऑस्ट्रेलिया
(D) ग्रेट डिव्हायडिंग रेंज 4) दक्षिण अमेरिकाCorrect
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsकेन, बेटवा, सिंद, चंबळ या कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या म्हणून ओळखल्या जातात?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsएल- न-निनो व ला-निनाच्या दरम्यान अनुक्रमे उष्णा व धंड सागरी जलप्रवाह अनुभवायास मिळणारा पेरूचा किनारा
कोणत्या महासागरात आहे?Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
‘अ’ स्तंभ (पर्यटन स्थळ) ‘ब’ स्तंभ (जिल्हा)
अ) भद्रा मारुती 1) पुणे
ब) प्रतिबालाजी 2) नंदुरबार
क) चेतक महोत्सव 3) औरंगाबाद
ड) पांडव लेणी 4) नाशिकCorrect
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
गट अ (पिके) गट ब (आघाडीवरील राज्य)
अ) चहा 1) केरळ
ब) काफी 2) आंध्र प्रदेश
क) तंबाखू 3) आसाम
ड) रबर 4) कर्नाटकCorrect
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) वन संवर्धन कायदा 1980 संवर्धन
ब) पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsयोग्य विधान/ने निवडा.
अ) विदर्भामध्ये सर्वसाधारणतः पश्चिमेकडून पूर्वेकडे पजन्याचे प्रमाण वाढत जाते
ब) विदर्भ प्रदेशात मान्सूनच्या दान्हो शाखाधासुन पजन्य मिळते.
क) पश्चिम महाराष्ट्रातील आंबोलीचा उल्लेख ‘महाराष्ट्राची चेरापुंजी’ असा केलाCorrect
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणते दोन जिल्हे ‘हळद व आले’ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsमृदे’ संदर्भातील पुढील विधाने अभ्यासून बरोबर नसलेले विधान निवडा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsपर्यावरणाचा समतोल योग्य राखला जावा यासाठी भौगोलिक क्षेत्रापैकी किती टके क्षेत्र बनाखाली असणे आवश्यक
असते?Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsतृतीयक व्यवसायामध्ये ——- हे प्रमुख कार्य पार पाडले जाते, तर चतुर्थक व्यवसायाचा ——– हा पाया आहे
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsभारताची प्रमुख बेटे अंदमान व निकोबार ही ——- खाडीने वेगली झालेली आहेत, तर —— हा भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी होय.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsमहाराष्ट्रातील —— या प्रशासकीय विभागात सर्वाधिक जिल्हा परिषद असून त्यांची संख्या ——- इतकी आहे.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsपुढे दिलेल्या खनिजांपैकी कोणकोणती खनिजे ही मैंगनीजची असल्याचे सांगता येते ?
अ) मॅग्नेटाईट ब) पायरोल्युमाईट
क) ब्राऊनाईट ड) साधलोमिलेनCorrect
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsअयोग्य विधान निवडा :
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsअयोग्य जोडी निवडा :
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्त्वाचा समावेश अनुच्छेद 39 मध्ये नंतर करण्यात आला
अ) उपजीवीकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री व पुरुष नागरिकांना सारखाच असावा
ब) सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रितीने: समाजाच्या भौतिक साधनसंपत्तीचे स्वामित्व
नियंत्रण यांची विभागणी व्हावी,
क) आर्थिक यंत्रणा राबविण्याचा परिणाम म्हणून संपत्तीचा व उत्पादन साधनांचा संचय सामूहिक हितास बाधक
होईल अशाप्रकारे एकाच ठिकाणी होऊ नये.
ड) पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळावे.
ई) स्त्री-पुरुष कामगारांचे आरोग्य व ताकट आणि बालकांचे कोवळे वय यांचा दरपयोग करून घेण्यात येऊ नये
आणि नागरिकांना आर्थिक गरजेपोटी न्यांचे नय किंत्रा ताकट बाम न पेलणान्या व्यत्माचात शिरणो भाग पड नये.Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsअयोग्य विधान /ने निवडा :
अ) समवर्ती सूचीतील विषयावरील केंद्राच्या व राज्याच्या कायद्यान विसंगती निर्माण डाल्यास केंद्राचा काचदा वरचट
ठरतो.
ब) राज्याच्या अशा कायद्याला राष्ट्रपतीने मान्यता दिली असेल तर राज्याचा कायदा वरचढ़ ठरतो.
क) राष्ट्रपतीने मान्यता दिलेल्या राज्याच्या कायद्याला वरचढ कायदा संसद करू शकत नाही.Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsसंविधानाच्या अनुच्छेद 312 अन्वये अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsअयोग्य कथन/ने ओळखा.
अ) पंचायत राज व्यवस्थेची स्थापना करणारे महाराष्ट्र नववे राज्य ठरले.
ब) महाराष्ट्रात पंचायतराजची स्थापना । में 1960 रोजी झाली.
क) 73 व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणारे मध्यप्रदेश हे प्रथम राज्य ठरले.Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
(I) (II)
अ) पंचायतींचे अधिकार, प्राधिकार आणि 1) अनुच्छेद 243 B
जबाबदाज्या
ब) पाच वर्षांनी निवडणुका घेणे बंधनकारक 2) अनुच्छेद 243 G
क) सदस्यत्वाबाबत अपात्रना 3) अनुच्छेद 243 E
ड) त्रिस्तरीय पंचायत राज स्वतस्थचा सरन्द्र 4) अनुच्छेद 243 FCorrect
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsआपण जे संविधान तयार करत आहोत त्यात जरी त्याला फारच कमी अधिकार दिले असले तरी एखादा राज्यपाल
गैर असल्यास बरीच गडबड करू शकतो.”
संविधान सभेतील हे विधान कोणाचे आहे?Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsसंविधानातील अनुच्छेद 164 मील तरतुदींना अनुसरून महाराष्ट्रातील मंत्रीमंडळाची कमाल सदस्यसंख्या किती असू शकते ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsखालीलपैकी बिनचूक विधान / ने निवडा.
अ) लोक अदालतीच्या निर्णयाना सत्र न्यायालयाच्या आदेशाचा दर्जा असतो
ब) लोक अदालतीच्या निर्णयावर कोणत्याही न्यायालयात अपील करता येत नाही,Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsभारतीय राज्यशिष्टाचारानुसार अग्रकरम नालिकेत (9A) क्रमांकावर नसलेल पद ओळखा
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsअनुच्छेद 226 अन्वये उच्च नायालयांना मूलभूत हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी आणि इतर कोणत्याही प्रयोजनासाठी ………….. काढण्याचा अधिकार आहे.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsखालीलपैकी कोणता घटक मानवी शरीरास इतर दिलेल्या घटकापेक्षा कमी प्रमाणात लागतो ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsपुढे दिलेल्यापैकी कोणती शर्करा ही डायसंकराईड (द्विशर्करा) प्रकारची शर्करा आहे ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsजोड्या लावा.
अ) कॅल्सिफेरॉल 1) जीवनसत्त्व – डब) टोकोफेरॉल 2) जीवनसत्त्व – बी3
क) निकोटिनामाईड 3) जीवनसत्त्व – के
ड) फायलोक्विनोन 4) जीवनसत्त्व -इ.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsवनस्पतीतील फुलनिर्मिती प्रक्रियेवर खालीलपैकी कोणते घटक मूलद्रव्ये परिणाम करतात?
अ) मॉलिब्डेमन
ब) बोरॉन
क) नायट्रोजनCorrect
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) मानवी शरीरातील पेशीद्रव्यामध्ये सिक्रीटागोगीन (secretagogin) हे प्रथिन आढळते.
ब) हे प्रथिने शरीरातील शर्करा नियंत्रण करून मधुमेह व्यवस्थापन करण्यास मदत करू शकते
क) मेंदूशी संदर्भात रोगांमध्ये शरीरातील या प्रथिनाचे प्रमाण वाढलेले असते.Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsआशिवाई फ्लू’ (Asian flu) हा रोग कोणत्या नावाने ओळखला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsचुकीचे विधान निवडा,
अ)पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या मेंदूचे वजन कमी असते.
ब) जसेजसे मानवाचे वय वाढते तसेतसे मेंदुचे वजन कमी होतेCorrect
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ)ड्युसल्युमिन हे संमिश्र आहे.
ब) ड्युसल्युमिनमध्ये अंल्युमिनीयमचे प्रमान 50 टक्क्यापेक्षा जास्त असते.
क) विमाने बनविण्यासाठी याचा वापर होतो.Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 points2019 चे रसायनशास्त्रातील नोबेल कोणत्या संशोधनाला देण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या घटकाची पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsमहात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतगत पुढीलपैकी कोणत्या कालावधी दरम्यांन उचल केलेल्या 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsखालीलपैकी कोणते एकसमान वर्तुळाकार गतीचे (Uniform circular motion) उदाहरण आहे ?
अ) फिरणारा पंखा
ब) मनगटी घड्याळचे फिरणारे काटे
क) सू्यांभोवती फिरणारे ग्रह
ड) 100 मीटर स्पर्धेत धावणारा dhaavpatuCorrect
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsविशिष्ट गुरुत्व म्हणजे (Specific Gravity)………
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points1ₑV म्हणजेच……
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsफ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार (Flemings lelt hand rule) मधले बोट कार्य दर्शविते ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) २019 या वर्षी 14 वी विधानसभा निवडणूक पार पडली.
ब) या निवडणुकीत शिवसेना या पक्षाने 56 जागा मिळविल्या .
क) या निवडणूकीसोबत पंजाब विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या.Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsनागरिकत्व दुरुस्ती कायदा, 2019 नुसार कोणत्या देशातून येणाऱ्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन
धर्मीय स्थलांतरितांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे?
अ) पाकिस्तान ब) बांग्लादेश
क) मॅनमार ड) अफगाणिस्तानCorrect
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsअयोग्य विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsयोग्य विधान/ने ओळखा.
अ) वंदे भारत एक्सप्रेस ही सरासरी 150 कि.मी. प्रतितास वेगाने धावते.
ब) 16 डब्यांची ही वातानुकूलित रेल्वे आहे.
क) ही रेल्वेगाडी भारतातच विकसित्त करण्यात आली आहे.Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsग्रीनपीस संस्थेकडून जगातील सर्वाधिक प्रदूषित 10 शहरांमध्ये भारतातील कोणती शहरे समाविष्ट आहेत ?
अ) गुरग्राम ब) गाझियाबाद
क) दिल्ली ड) लखनौCorrect
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsसराव सहभागी देश
अ)मैत्री – श्रीलंका
ब) वज्प्रहार – अमेरिका
क) कोकण – ब्रिटन
ड) गरुडा – फ्रान्सCorrect
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsखालीलपैकी कोणते दशक हे दारिद्रय निर्मूलनासाठीचे संयुक्त राष्ट्राचे तिसरे आंतराष्ट्रीय दशक म्हणून साजरे केले
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsफॉ्र्च्युन या अमेरिकन मासिकाकडून जाहीर (2019) जगातील सवांधिक प्रभावशाली 5 व्यक्तिपैकी पहिल्या 5
व्यक्तीपध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो ? (Worlds 50 Greatest Leader)
अ) बील गेट्स ब) सत्या नाडेला
क) डॉनल्ड ट्रंप ड) ग्रेटा थनबर्ग
इ) रॉबर्ट म्युलर फ) सुंदर पिचईCorrect
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsराष्ट्रीय पोषण संस्था’ (National Institute of Nutrition) कोणत्या ठिकाणी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsसौरव गांगुली यांच्या संदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ते 39 वे अध्यक्ष आहेत.
ब) यापुर्वी त्यांनी बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे.
क) त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 च्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकाविले होते.Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 points50 वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक-2019 संदर्भात विधाने वाचून चुकीचे विधान निवडा,
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या देशाने ‘पँरिस करारा’ तून माघार घेण्याची भूमिका घेतली आहे?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 points93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दि ब्रिटो यांनी त्यांचे कोणते पुस्तक
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsएक भारत श्रेष्ठ भारत पर्व’ चे आयोजन कोणत्या कालावधीत करण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsबलवंतराय मेहता समितीने पुढीलपैकी कोणती शिफारस केलेली नाही ?
अ) पंचायती राज व्यवस्थेतील त्रिस्तरीय उतरंडीतील संस्था अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे जोडलेल्या असाव्यात.
ब) जिल्हा परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष निवडणूकीद्वारे निवडले जावेत.
क) पंचायत समिती ही कार्यकारी संस्था तर जिल्हा परिषद ही सल्लागार संस्था असावी.
ड) जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा.Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsखालील विधानाचे परीक्षण करून योग्य तर्कसंगत पर्याय निवडा.
विधाने : अ) काही देऊळ, झेंडे नाहीत.
ब) सर्व कळस झेंडे आहेत.
निष्कर्ष : I)एकही झेंडा देऊळ नाही.
II)काही कळस देऊळ आहेत
III)काही देऊळ झेंडे आहेत.
IV)सर्व झेंडे देऊळ असू शकतात.Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsपुढील प्रश्न खालील माहितीवर आधारित आहे.
A*B चा अर्थ आहे. A हे B चे पती आहेत.
A$B चा अर्थ आहे. १ हे ७ वडील आहेत.
A#B चा अर्थ आहे. 4 ही 8 ची बहीण आहे.
A@B चा अर्थ आहे, $ ही ७ ची आई आहे.
A©️B चा अर्थ आहे. १ हा 8 चा भाऊ आहे.
वरील चिन्हांचा अर्थ लक्षात घेऊन P*Q@R$S©️T#U या विधानानुसार U चे P शी नाते काय?Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsयोगेश चा विवाह 15 वर्षा पूर्वी झाला होता. आज त्याचे वय त्याच्या विवाहवेळेस वयाच्या 1(5/7) पट आहे. आज त्याच्या मुलीचे वय त्याच्या आजच्या वयाच्या (1/6) पट आहे. तर आणखी 8 वर्षानी त्याच्या मुलीचे वय किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsएका घड्याळामध्ये 4 वाजून 52 मिनिटे झाली आहेत. जर तास काटा आणि मिनिट काटा यांच्या जागा परस्परांमध्ये बदलल्या तर त्या घड्याळामध्ये दाखवली जाणारी वेळ ही पर्यायांपैकी कोणत्या वेळेला सर्वात जास्त जवळची असेल?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsजर एका सांकेतिक भाषेत THANKS हा शब्द QILYFR असा लिहितात. STUPID हा शब्द BNSRQ असा
लिहितात. तर त्याच भाषेत WRIGHT हा शब्द कसा लिहिला जाईल ?Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsपुरुष आणि 21 महिला एक काम 6 दिवसांत पूर्ण करतात. 12 पुरुष आणि 18 महिला तेच काम 8 दिवसांत पूर्ण करतात, तर 8 पुरुष आणि 12 महिला तेच काम किती दिवसांत पूर्ण करतील ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 points/, +, x, – आणि = या चिन्हांना खालीलप्रमाणे अर्थ देण्यात आले आहेत.
P/Q म्हणजे P हा Q च्या पश्चिमेला 8 मीटर आहे.
P+Q म्हणजे P हा Q च्या उत्तरेला 6 मीटर दूर आहे.
PxQ म्हणजे P हा Q च्या वायव्येला 10 मीटर दूर आहे.
P-Q म्हणजे P हा Q च्या नैऋत्येला 5 मीटर दूर आहे.
P=Q म्हणजे P हा Q च्या आग्नेयला 4 मीटर दूर आहे.
वरील चिन्हांचा अर्थ लक्षात घेऊन खालील विधानांचा योग्य निष्कर्ष निवडा:
विधाने
I) A-B
II) C=B
III) D+C
IV) E/D
V) F-E
निष्कर्ष:Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsप्रश्न चिन्हाच्या ठिकाणी योग्य संख्या लिहा.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 points1 ते 25 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांमधून अचानकपणे 1 संख्या बाहेर काढली असता ती संख्या 3 मे किवा 5 ने भाग जाणारी असेल अशी संभाव्यता काय?
Correct
Incorrect
22
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsA, B, C, D, E, F आणि G हे सात वेगवेगळ्या धावण्याच्या शर्यतीत भाग घेतात. प्रत्येक वेळी G हा A च्या अगोदर शर्यत पूर्ण करतो आणि A हा B च्या अगोदर शर्यत पूर्ण करतो. पहिला क्रमांक हा C चा असल्यास E चा क्रमांक.
सर्वात शेवटी असतो आणि ज्या ज्या वेळी D चा क्रमांक पाहिला असतो. त्या त्या वेळी B किंवा F यांचा क्रमांक
शेवटी असतो. जर एका शर्यतीत G चा क्रमांक 5 वाअसेल तर खालीलपैकी सत्य विधान कोणते ?Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsएका पिशचीमध्ये 50 रुपये, 20 रुपये आणि : रुपयांच्या नोटांची संख्या 4:5:6 या प्रमाणात आहे. जर पिशवीतील
एकूण रकम 3300 रुपये असेल तर त्यात 50 रुपयांच्या नोटांची संख्या किती?Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsA, B, C, D, E आणि F हे सहा मित्र आहेत. त्यांनी हिरवा लाल, निळ, पांढरा, गुलाबी आणि जांभळा या रंगाचे कुर्ते
घातले आहेत परंतु या क्रमाने असतीलच असे नाही.
i) B ने पांढरा कुर्ता घातलेला आहे.
ii) A ने हिरवा कुर्ता घातलेला नसून तो जांभळा कुर्ता घातलेल्या व्यक्तिच्या डावीकडून शजारी आहे.
iii) D ने निळा कुर्ता घातलेला असून त्याचे शेजारी A आणि B आहेत.
iv) लाल रंगाचा कुत्ता घातलेली व्यक्ती डावीकड़े टोकाला आहे.
v)F ही व्यक्ती कोणत्याही टोकाला नाही.
vi) हिरच्या रंगाचा कुर्ता घातलेली व्यक्ती उजवीकडे टोकाला आहे.
vii) पांढरा कुर्ता घातलेल्या व्यक्तिच्या शेजारी E व्यक्ती बसलेली नाही.
वरील माहितीनुसार कुर्ता आणि मित्र यांची योग्य जोडी कोणती?Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsएका लीप वर्षांची दिनदर्शिका छापताना तारीख टाकण्यासाठी 2 हा अंक किती वेळा वापरावा लागतो?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsA, B, C आणि D या चार मित्रांना एक अरुंद आणि कमकुवत असा पूल ओलांडायचा आहे. पूल एकावेळी दोघांचेच वजन सहन करू शकतो, त्यामुळे पुलावर एकावेळी दोघेजणच असणे आवश्यक आहे. तो पूल A एका मिनिटात, B दोन मिनिटांत, C सात मिनिटांत, C सात मिंनीटातआणि D दहा मिनिटांत पार करतात, तर चौघेही कमीतकमी किती वेळात पूल ओलांडून जातील?
Correct
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents