MPSC Combined Paper 12 (100 Marks)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combined Paper 12 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combined Paper 12 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1 1. Question 1
1 pointsखाली देण्यात आलेल्या कामगार संघटनांचा त्यांच्या संस्थापकानुसार योग्य जोड्या जुळवा.
यादी – अ (कामगार संघटना) यादी – व (संस्थापक)
अ) बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियन 1) श्रीपाद अमृत डांगे
ब)बॉम्बे मिल मजदूर युनियन 2) स. का. पाटील
क) इंडियन ट्रेड युनियन फेडरेशन 3) ना. म. जोशी
ड) हिंदुस्थान लेबर सोशालिस्ट पार्टी 4) व्ही. व्ही. गिरी- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2 2. Question 2
1 pointsदिलेल्या विवरणावरून व्यक्ती निवडा.
अ) ‘देशाची स्थिती सुधारण्यासाठी हिंदुस्थानात संसदेची स्थापना करावी’ अशी मागणी त्यांनी केली.
ब) वाई पूरग्रस्तांना मदत केली.
क) ‘ग्रामीण दारिद्र्याला ब्रिटिश सरकारचे धोरण कारणीभूत आहे’ हे ग्रामरचना या ग्रंथातून दाखवून दिले.
ड) ‘लक्ष्मी विलायतेस चालली’ अशा शब्दांत त्यांनी वसाहतवादाची आर्थिक समीक्षा केली.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3 3. Question 3
1 pointsविजोड पर्याय निवडा. (साने गुरुजी संदर्भ)
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4 4. Question 4
1 pointsविट्ठल रामजी शिंदे यांच्याबाबत खालील देण्यात आलेल्या कोणत्या बाबी संदर्भित नाहीत?
अ) माझ्या आठवणी व अनुभव (आत्मचरित्र)
ब) तरुण ब्राह्म संघ
क) कौटुंबिक उपासना मंडळ
ड) मराठा राष्ट्रीय संघ
इ) मुरळी प्रतिबंधक सभा
य) अॅमस्टरडॅम-जागतिक धर्म परिषद – ‘हिंदुस्थानातील उदारधर्म’ निबंध वाचन- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5 5. Question 5
1 points1858 च्या भारत शासन कायद्याचे खालीलपैकी कोणता/ते परिणाम आहे / त ?
अ) कंपनीच्या राजवटीची इतिश्री झाली.
ब) भारतमंत्री (Secretors of states for India) पदाची निर्मिती
क) गव्हर्नर जनरलला व्हाईसरॉय हा किताब देण्यात आला.
ड) ‘बोर्ड ऑफ कंट्रोल’ रह करण्यात आले.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6 6. Question 6
1 pointsक्रांतिकारी चळवळीसंदर्भात खालील विधाने तपासून योग्य विधान /ने निवडा,
अ) कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा खून मदनलाल धिंग्रा या युवकाने केला.
ब) अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकाने ऑर्थर जॅक्सन याची गोळ्या घालून हत्या केली.
क) बाळकृष्ण व वासुदेव या चाफेकर बंधूनी कमिशनर रँडची हत्या केली.
ड) लंडनप्रमाणेच पॅरिस येथेही भारतीय क्रांतिकारकांनी सुरू केलेल्या कार्य केंद्राचे मुख्य सूत्रधार श्यामजी कृष्ण वर्मा हे होते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7 7. Question 7
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
यादी – अ यादी – ब
अ) 16 ऑगस्ट 1932 जातीय निवाडा जाहीर केला. 1) कर्नल इनलॉप स्मिथ
ब) लॉर्ड आयर्विनचे मेहणे असल्याने सायमन कमिशनवर नेमले. 2) कर्नल स्लीमन
क) मुसलमानांसाठी स्वतंत्र मतदार संघाची व्यवस्था करणाऱ्या 3) रॅम्से मॅकडोनाल्ड
योजनेचा मुख्य सूत्रधार होता.
ड) बेंटिकने ठगांचा बंदोबस्त करण्यासाठी नेमलेला अधिकारी 4) लेन फॉक्स- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8 8. Question 8
1 pointsखालीलपैकी कोणत्या ख्रिश्चन मिशनरी सोसायटीने 1824 ला मुंबई इलाख्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9 9. Question 9
1 pointsमहादेव गोविंद रानडे यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या संस्थांशी आपल्याला दिसतो?
अ) विधवा विवाहोत्तेजक मंडळी
ब) ‘सामाजिक परिषद’
क) इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया
ड) वसंत व्याख्यानमाला, वक्तृत्वोत्तेजक सभा- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10 10. Question 10
1 pointsशाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली ब्राह्मणेत्तर वृत्तपत्रे व त्यांचे संस्थापक यांच्या योग्य जोड्या जुळवा.
यादी अ (वृत्तपत्र) यादी ब (संस्थापक)
अ) दीनमित्र 1) श्यामराव देसाई
ब) राष्ट्रवीर 2) मुकुंदराव पाटील
क) हंटर 3) वालचंद कोठारी
ड) जागरूक 4) खंडेराव बागल- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11 11. Question 11
1 pointsखालीलपैकी कोणी बर्लिन येथे ‘इंडियन इंडिपेंडन्स’ समिती स्थापन केली?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12 12. Question 12
1 pointsखाली देण्यात आलेले महत्त्वाचे ब्रिटिश कायदे व त्यातील प्रमुख तरतुदी यांच्या योग्य जोड्या जुळवा.
यादी अ (कायदे) यादी ब (तरतुदी)
अ) 1773 चा रेग्युलेटिंग अंक्ट 1) भारतासाठी ‘हायकमिशनर पद निर्माण
ब) 1784 चा पिटम इंडिया अॅक्ट 2) चार सदस्यीय कार्यकारी परिषदेची तरतूद
क) 1858 चा भारत सरकार अधिनियम 3) बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना
ड) 1919 चा मॉटफोर्ड कायदा 4) इंग्लंडमध्ये भारतासाठी ‘भारतीय राज्य सचिव’- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13 13. Question 13
1 pointsबंगालमधील रिश्रा या गावी 1855 ला अथक परिश्रम घेऊन जॉर्ज ऑकलंड यांनी देशातील पहिली ताग गिरणी सुरू
केली होती. त्या कामी त्यांना खालीलपैकी कोणत्या भारतीयाने अर्थपुरवठा करून मदत केली होती?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14 14. Question 14
1 pointsखालील विधाने तपासून अयोग्य विधान ने निवडा.
अ) ऑल इंडिया किसान सभेचे पहिले अधिवेशन लखनौ येथे स्वामी सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते.
ब) ऑल इंडिया किसान सभेचे दुसरे अधिवेशन फैजपूर या ठिकाणी एन. जी. रंगा यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15 15. Question 15
1 pointsराष्ट्रीय सभेच्या 1920 मधील कलकत्ता येथील अधिवेशनात असहकाराचा जाहीरनामा मंजूर केला, या अधिवेशनाचे अध्यक्ष ………हे होते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16 16. Question 16
1 pointsमुद्रास्फिती (Reflation) च्या वाढीचा सरकारच्या कर वसुलीवर कसा प्रभाव पडतो?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17 17. Question 17
1 pointsमहागाई नियंत्रणात आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर केला जातो ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18 18. Question 18
1 pointsदेशाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदेमंडळाच्या कोणत्या समितीला करावे लागते ?
अ) लोकलेखा समिती
ब) अंदाज समिती
क) सार्वजनिक उपक्रम समिती
ड) वरील सर्व- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19 19. Question 19
1 pointsनवीन गाडगीळ सूत्र’………संबंधित आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20 20. Question 20
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
यादी – अ यादी – ब
अ) राजकोषीय तूट 1) राजकोषीय तूट – एकूण व्याजदेयता
ब) प्राथमिक तूट 2) महसुली प्राप्ती +भांडवली प्राप्ती – एकूण खर्च
क) अंदाज पत्रकीय तूट 3) महसुली उत्पन्न – महसुली खर्च
ड) महसुली तूट 4) एकूण प्राप्त – एकूण खर्च- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21 21. Question 21
1 points1991 ची कर सुधारणा समिती………च्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली होती.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22 22. Question 22
1 pointsप्रादेशिक ग्रामीण बँका (RBI) ची पुनर्रचना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्यासंदर्भात योग्य गट
ओळखा.
अ) एम. सी. भंडारी समिती
ब) के. सी. चक्रवर्ती समिती
क) डॉ. व्यास समिती
ड) ए. व्ही. सरदेसाई- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23 23. Question 23
1 pointsलोकसंख्येच्या लिंग रचनेचे मोजमाप हे लिंग गुणोत्तर’ या संज्ञेने केले जाते, या संज्ञेचा खालीलपैकी अर्थ कोणता?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24 24. Question 24
1 pointsदारिद्रयाची बहुआयामी संकल्पना (Multi dimensional Concept of Poverty) खालीलपैकी कोणत्या समितीने
सर्वप्रथम परिचित केली?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25 25. Question 25
1 pointsरिडाव्ह्ह बँंक ऑफ इंडिया ( RBI) च्या एकूण 5 प्रशिक्षण संस्था आहेत. खालीलपैकी कोणत्या शहरात दोन प्रशिक्षण
संस्था आहेत?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26 26. Question 26
1 points1949-50 ते 2012 -13 या संपूर्ण कालावधीत फक्त…………या दोन वर्षांत भारताचा व्यापारशेष धन (Positive) स्वरूपाचा होता.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27 27. Question 27
1 pointsदेशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या खालील परिमाणांपैकी कोणत्या परिमाणात देशाच्या नागरिकांनी विदेशातून कमावलेली
प्राप्ती समाविष्ट केली जाते ?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28 28. Question 28
1 pointsप्रादेशिक ग्रामीण बँक (RBI) वरील अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा लक्ष्ये यांच्यासंदर्भात योग्य जोड्या जुळवा.
यादी – अ यादी – ब
अ) कृषी 1) 8%
ब) लघु व सीमांत शेतकरी 2) 15%
क) सूक्ष्म उपक्रम 3) 18%
ड) दुर्बल घटक 4) 7.5%- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29 29. Question 29
1 pointsयोग्य विधान /ने निवडा,
अ) सhyaद्री पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जनविभाजक होय,
ब) महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून 5 टक्के इतका पाऊस मिळतो.
क) सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, ज्यामध्ये ‘वाई’ चा समावेश होतो.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30 30. Question 30
1 pointsनागपूर शहराविषयीची विधाने अभ्यासून त्या शहरास लागू न होणारे विधान निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31 31. Question 31
1 pointsमहाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 19 टक्के क्षेत्रामध्ये खनिज संपत्ती आढळून येते. प्रशासकीय विभागांचे वितरण
लक्षात घेता कोणत्या विभागात खनिज संपतीचे सर्वाधिक प्रमाण आढळते?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32 32. Question 32
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) प्रवरा नदी – अमृतवाहिनी
ब) महाराष्ट्राची जीवनदायिनी – कोयना- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33 33. Question 33
1 pointsयोग्य जोड्या लावा.
‘अ’ स्तंभ ‘ब’ स्तंभ
अ) खत कारखाने 1) मुंढवा, कन्हान
ब) कागद गिरण्या 2) पनवेल, पुणे
क) औषधे व रसायने 3) थळ-वायशेत, तुर्भे
ड) लाख उद्योग 4) भंडारा- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34 34. Question 34
1 pointsकर्जत’ या एकाच नावाचे तालुके पुढीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यात आहेत ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35 35. Question 35
1 points‘भाट्ये खाडी’ ही पुढीलपैकी कोणत्या नदीच्या मुखाशी तयार झालेली आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36 36. Question 36
1 points2019 साली प्रसिद्ध झालेल्या भारत वनस्थिती अहवालानुसार महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा वनक्षेत्रानुसार योग्य तो उतरता क्रम निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37 37. Question 37
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने ‘सोलापूर’ जिल्ह्यात आहेत.
b) महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना ‘बेलापुर येथे स्थापन केला होता.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38 38. Question 38
1 pointsमहाराष्ट्रात इतर राज्यातून येणाऱ्या स्थलांतरितापैकी सर्वाधिक स्थलांतरित लोक कोणत्या राज्यातून येतात?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39 39. Question 39
1 points2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील विविध धर्माच्या लोकसंख्येनुसारचा योग्य तो चढ़ता क्रम ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40 40. Question 40
1 pointsनागपूर या प्रशासकीय विभागास अमरावती प्रशासकीय विभागातील कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?
अ) यवतमाळ ब) अमरावती क) अकोला ड) वाशिम- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41 41. Question 41
1 pointsशेजारच्या नकाशातील अ, ब, क, ड या ठिकाणी स्थित असलेल्या थंड हवेच्या ठिकाणांशी जुळणारा योग्य पर्याय
निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42 42. Question 42
1 pointsयोग्य जोड्यांचा पर्याय निवडा.
गट ‘अ’ गट ‘ब’
अ) विंदुसरा 1) राधानगरी
ब) भोगावती 2) सिंदखेडा
क) बुराई 3) बीड
ड) निर्गुडा 4) वणी- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43 43. Question 43
1 pointsयोग्य माहितीचा पर्याय निवडा.
अ) सर्वात खोल सागरी गर्ता – मरियाना
ब) कांचनगंगा शिखर – सिक्कीम
क) बागर प्रदेश – राजस्थान- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44 44. Question 44
1 pointsअयोग्य पर्याय निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45 45. Question 45
1 pointsएखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना राष्ट्रपती…………..
अ) त्या राज्यशासनाची सर्व कार्य (उच्च न्यायालय वगळून) स्वत:कडे घेऊ शकतो.
ब) राज्य विधीमंडळाचे अधिकार राज्यपालाकडे सोपवू शकतो.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46 46. Question 46
1 pointsसर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणत्या बाबतीत दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो ?
अ) संघ लोकसेवा आयोगा (UPSC) च्या अध्यक्षाला पदावरून दूर करण्यासंबंधी
ब) मुख्य निवडणूक आयुक्ताला पदावरून दूर करण्यासंबंधी
क) अनुच्छेद 143 अन्वये निर्देशित केलेल्या बाबीसंबंधी- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47 47. Question 47
1 pointsअचूक विधान/ने निवडा.
अ) घटनादुरुस्ती विधेयक मंत्री किंवा खासगी सदस्य मांडू शकतो.
ब) संघराज्य व्यवस्थेत बदल करणाच्या घटनादुरुस्ती विधेयकाला निम्म्यापेक्षा अधिक राज्यांनी संमती दिल्याशिवाय
लागू करता येत नाही.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48 48. Question 48
1 pointsसंविधानाच्या अनुच्छेद अन्वय राज्यपाल अध्यादेश काढू शकतो.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49 49. Question 49
1 pointsअयोग्य जोडी निवडा.
तरतूद अनुच्छेद
|) राज्यासाठी उच्च न्यायालये 214
2) उच्च न्यायालये ही अभिलेख न्यायालये 215
3) न्यायाधीशांची एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली 221
4) कार्यकारी मुख्य न्यायमूर्ती 223- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50 50. Question 50
1 pointsअयोग्य जोडी निवडा.
तरतूद अनुच्छेद
|) राज्यासाठी उच्च न्यायालये 214
2) उच्च न्यायालये ही अभिलेख न्यायालये 215
3) न्यायाधीशांची एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली 221
4) कार्यकारी मुख्य न्यायमूर्ती 223- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51 51. Question 51
1 pointsखालील संस्थानांचा भारतातील विलीनीकरणानुसार योग्य कालानुक्रम लावा.
अ) काश्मीर
ब) जुनागड
क) हैदराबाद- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52 52. Question 52
1 pointsभारतीय संविधानाच्या अनुच्छेद……. अन्वये कोणत्याही क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना भाग तीन
द्वारे प्रदान केलेल्या हक्कांवर निर्बंध घातले जाऊ शकतात.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53 53. Question 53
1 pointsअयोग्य कथन/ने ओळखा.
अ) राज्याचा मुख्यमंत्री विधानपरिषद सदस्य असला तर तो राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करू शकत नाही.
ब) राज्याचा मुख्यमंत्री कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर तो राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करू शकतो.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54 54. Question 54
1 pointsखालील विधाने विचारात घ्या. (जिल्हा परिषदेबद्दल)
अ) जिल्हा परिषदेला तिच्या पहिल्या बैठकीच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत विषयसमित्या नियुक्त कराव्या
लागतात.
ब) जिल्हा परिषद अध्यक्ष हाच स्थायी समितीचा पदसिद्ध सभापती असतो.
क) मुख्य कार्यकारी अधिकारी हा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो.
ड)महिला व बालकल्याण समितीमधील सदस्यांपैकी किमान सत्तर टक्के सदस्य महिला असतात.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55 55. Question 55
1 pointsजिल्हा परिषदेमध्ये किती सभासद असू शकतात?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56 56. Question 56
1 pointsवर्णनावरून सजीव सृष्टी (Kingdom) ओळखा.
अ) यांच्या पेशीतील केंद्रकात सर्पिलाकार डी. एन. ए. असतात,
ब) हे साधारणतः पाण्यात आढळतात.
क) युग्लिना हे या गटात मोडतात.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57 57. Question 57
1 pointsचुकीची जोडी ओळखा.
अ) एकबीजपत्री (Monocot) – लसूण
ब) द्विबीजपत्री (Dicot) – जास्वंद
क) एकबीजपत्री (Monocot) – तुळस- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58 58. Question 58
1 pointsजोड्या लावा.
संशोधन शास्त्रज्ञ
अ) वनस्पती पेशी शोध 1) पेरी क्युरी
ब) किरणोत्सारिता 2) रॉबर्ट हुक
क) विद्युत प्रभार (C) संधारणाचा (Conservation) नियम 3) बेंझामिन फ्रैंकलिन
ड) मिथेन गॅसचे विलगीकरण (Isolation) 4) अॅलेसॅन्ड्रो व्होल्टा- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59 59. Question 59
1 pointsआर. डी. एन. ए (DNA) तंत्रज्ञानाचा वापर कशामध्य केला जातो ?
अ) लस तयार करणे. (Vaccine Formation)
ब) गोल्डन राईससारख्या वाणांची निर्मिती करण्यामध्ये- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60 60. Question 60
1 pointsखालीलपैकी कोणता मानव हा सर्वात अलीकडील प्रत्यक्षमानव म्हणता येईल ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61 61. Question 61
1 pointsएक ग्रॅम कर्बोदकापसून (Carbohydrate)….. इतकी ऊर्जा मिळते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62 62. Question 62
1 pointsट्रिप्सीन या विकराद्वारे……..
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63 63. Question 63
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) सोडिअम हायड्रॉक्साईड म्हणजेच कॉस्टिक सोडा
ब) सोडा अॅश म्हणजेच सोडिअम कार्बोनेट
क) पेट्रोलियम शुद्धीकरणामध्ये सोडिअम कार्बोनेट वापरतात.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64 64. Question 64
1 pointsखालीलपैकी कोणते अल्काईन (Alkyne) गटाचे सूत्र आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65 65. Question 65
1 pointsचश्मे बनविण्याच्या काचे’मध्ये कोणते घटक वापरले जातात?
अ) चुनखडी
ब) बोरॉन
क) कथिल (Tin)
ड) बेरिअम ऑक्साईड- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66 66. Question 66
1 pointsपिवळा फॉस्फरसपासून तांबडा फॉस्फरस मिळविण्याच्या प्रक्रियेत उत्प्रेरक ( Catalyst) म्हणून कशाचा वापर करतात?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67 67. Question 67
1 pointsअन्न साठवणूक प्रक्रियेत गॅमा किरणांच्या खालीलपैकी कोणत्या स्रोतांचा वापर केला जातो?
अ) कोबाल्ट – 60
ब) केसियम – 137- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68 68. Question 68
1 pointsछपाई तंत्रज्ञानामध्ये (Printing) कोणत्या मूळ (basic) रंगांचा वापर केला जातो ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69 69. Question 69
1 pointsप्रकाशाच्या विकिरणामुळे (Scattering)……..
अ) समुद्रातील पाणी निळे दिसते.
ब) सूर्यास्तावेळी लालसर आकाश दिसते.
क) पाणी भरलेल्या भांड्यातील नाणे वर उचलल्यासारखे दिसते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70 70. Question 70
1 pointsद्रुश्य प्रकाशाची तरंगलांबी (Wavelength) …. इतकी असते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71 71. Question 71
1 pointsपुढील विधान वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी रोजी साजरा झाला.
ब) पहिला राष्ट्रीय मतदार दिवस 2004 या वर्षी साजरा झाला.
क) ‘इलेक्टोरल लिटरसी फॉर अ स्ट्रॉंगर डेमोक्रसी’ ही 2020 च्या मतदार दिनाची संकल्पना आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72 72. Question 72
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) माऊंट मकालू हे जगातील सर्वात उंच पाचव्या क्रमांकाचे शिखर आहे .
ब) हे शिखर उत्तराखंड या राज्यात आहे.
क) हे शिखर यशस्वीपणे सर करणारी प्रियांका मोहिते ही पहिली भारतीय महिला ठरली आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73 73. Question 73
1 pointsअयोग्य विधान ओळखा.
अ) आय. एस. एस. एफ जागतिक नेमबाजी स्पर्धा 2019 ही जर्मनीतील म्यूनिच येथे पार पडली.
ब) या स्पर्धेत सर्वाधिक पदके भारताने पटकाविली.
क) या स्पर्धेत राही सरनोबत हिने सुवर्णपदक पटकाविले.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74 74. Question 74
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) 2019 चा संगीत कलानिधी पुरस्कार एस. सौम्या यांना देण्यात आला.
ब) एस. सौम्या या कर्नाटकी संगीत शैलीच्या प्रसिद्ध गायिका आहेत.
क) हा पुरस्कार ललित कला अकादमीकडून देण्यात येतो.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75 75. Question 75
1 pointsनीती आयोगाकडून जाहीर आरोग्य निर्देशांकासंदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) जून 2019 मध्ये जाहीर निर्देशांकानुसार मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर होता.
ब) हा निर्देशांक 2015 पासून जाहीर केला जात आहे.
क) केंद्रशासित प्रदेशांमध्ये चंदीगडने सर्वाकष्ट कामगिरी केली आहे.
ड) या निर्देशांकासाठी (2019 साठी) वर्ष 2015-16 हे आधारभूत वर्ष होते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76 76. Question 76
1 pointsजोड्या लावा.
अ) अॅन इरा ऑफ डार्कनेस 1) शशी थरुर
ब) छिलते हुए अपने को 2) नंदकिशोर आचार्य
क)कदाचित अजूनही 3) अनुराधा पाटील
ड) द वर्ड्स 4) निलबा खांडेकर- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77 77. Question 77
1 pointsखालीलपैकी कोण भारताचे अमेरिकेतील राजदूत (Ambassador) आहेत ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78 78. Question 78
1 points‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’ (SPG) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79 79. Question 79
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) ले. ज. मनोज नरवणे हे देशाचे 28 वे लष्कर प्रमुख आहेत.
ब) देशाच्या लष्कर प्रमुखपदी विराजमान होणारे मनोज नरवणे हे दुसरे महाराष्ट्रीयन ठरले आहेत.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80 80. Question 80
1 points2019 च्या जागतिक महिला अत्याचार विरोधी दिनाची संकल्पना काय होती ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81 81. Question 81
1 pointsइंडिया जस्टीस रिपोर्ट, 2019 नुसार न्यायदानाच्या बाबतीत कोणती राज्ये पहिल्या तीन क्रमांकावर आहेत?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82 82. Question 82
1 pointsCOP 25′ या जागतिक हवामान बदल परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83 83. Question 83
1 pointsपशुधन गणना 2019 नुसार …..
अ) सर्वाधिक पशुधन उत्तर प्रदेश या राज्यात आहे.
ब) एकूण पशुधनाचा विचार करता महाराष्ट्र देशात 7 व्या क्रमांकावर आहे.
क) ही 15 वी पशुगणना होती.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84 84. Question 84
1 pointsभारतीय रेल्वेच्या ‘पूर्व किनारपट्टी रेल्वे विभागा’ चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85 85. Question 85
1 pointsवन धन योजनेसंदर्भात योग्य पर्याय ओळखा.
अ) ही योजना 2018 या वर्षी सुरू झाली.
ब) आदिवासींचा आर्थिक विकास हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
क) ही योजना राबविण्यात ‘ट्रायफेड’ चा सहभाग आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86 86. Question 86
1 pointsएका कसोटी क्रिकेट सामन्यात विराट, रोहित आणि राहुल या तिघांपैकी एकाने द्विशतक केले आहे. एकाने शतक केले आहे आणि एकाने 50 धावा काढल्या आहेत. मात्र या क्रमाने असतीलच असे नाही. ते बोलताना नेहमी एक वाक्य खरे आणि एक वाक्य खोटे बोलतात, पण या क्रमाने नव्हे. तुम्ही त्यांना ‘तुमच्यापैकी द्विशतक करणारा कोण?’ असे विचारले असता, त्यांनी पुढीलप्रमाणे उत्तरे दिली.
विराट : मी द्विशतक केले, रोहितने 50 धावा केल्या.
रोहित : विराटने शतक केले, मी द्विशतक केले.
राहुल : मी द्विशतक केले, रोहितने शतक केले.
तर, द्विशतक कोणी केले?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87 87. Question 87
1 pointsतुला जिंकायचे असेल तर सातत्याने खूप सराव कर.’ बडुने चिंटुला सल्ला दिला.
वरील विधानाचे योग्य गृहीतक/गृहीतके ओळखा.
गृहीतके : I) चिंटू, बंडुचा सल्ला ऐकेल.
II)सातत्याने खूप सराव केल्यास विजय मिळतो.
III)चिंटूला जिंकणे आवश्यक आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88 88. Question 88
1 pointsएका संस्थेमध्ये एकूण 2700 कर्मचारी आहेत. पुरुष आणि महिलांचे प्रमाण सारणीमध्ये दिलेले आहे. तर वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांची टक्केवारी वर्तुळ आलेखामध्ये दिलेली आहे. त्याचा अभ्यास करून मराठी बोलणारे पुरुष आणि महिला यांच्या संख्येत किती फरक आहे ते सांगा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89 89. Question 89
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90 90. Question 90
1 pointsएका वर्तुळाकार टेबलाभोवती P, Q, R, S,T, U,V आणि खालीलप्रमाणे वसलेले आहेत.
i) R आणि V, P आणि T.Q आणि U,S आणि W है समोरासमोर बसले आहेत .
ii)Qच्या शेजारी S नाही.
iii) T आणि W यांच्यामध्ये U आणि V आहेत.
iv) V ही व्यक्ती पूर्व दिशेला बसलेली आहे.
v) P हा V च्या शेजारी नाही,
वरील बैठक व्यवस्थेनुसार Q चे शेजारी कोण आहेत ?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91 91. Question 91
1 pointsरेखा ही सुजयची बहीण असून विजय हा अमृताचा भाऊ आहे. सुजयला तीन भाऊ व दोन बहिणी आहेत. अमृताला तीन बहिणी व एक भाऊ आहे. तर सर्वात जास्त बहिणी कोणाला आहेत?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92 92. Question 92
1 pointsसविताची बस 7 वाजून 20 मिनिटांनी सुटावयाची आहे. तिचे घड्याळ 6 मिनिटे पुढे आहे. तिच्या घड्याळाप्रमाणे ती 7 वाजून ।4 मिनिटांनी स्टँडवर जाते. यावरून पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93 93. Question 93
1 pointsजेव्हा मुलगा वडिलांच्या आजच्या वयाएवढा होईल तेव्हा त्यांच्या त्या वेळच्या वयाची बेरीज 126 होईल. जेव्हा वडिलांचे वय मुलाच्या आजच्या वयाएवढे होते. तेव्हा त्यांच्या त्या वेळच्या वयाची बेरीज 38 होती, तर त्या दोघांची
आजची वये किती?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94 94. Question 94
1 pointsजर एका बादलीत 3/4 भाग पाणी भरले, तर त्या बादलीचे वजन 15 कि.ग्रॅ भरते आणि जर त्या बादलीत 4/5 पाणी भरले तर तिचे वजन 19 कि ग्रॅ भरत, तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे एकूण वजन काढा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95 95. Question 95
1 pointsजर एका सांकेतिक भाषेत GROW हा शब्द DVJC असा लिहितात MUST हा शब्द JYNZ असा लिहितात तर
त्याच भाषेत OPENहा शब्द कसा लिहिला जाईल?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96 96. Question 96
1 pointsएका व्यक्तिने बँकेच्या सेव्हिंग्ज खात्यात X रु. ठेवल्यावर त्याला द.सा.द.शे. 5 दराने व्याज मिळते आणि मुदत ठेवीत Y रु. गुंतवल्यास द.सा.द.शे. 10 दराने व्याज मिळते. याप्रमाणे वर्षाच्या शेवटी त्याला एकूण 400 रु. व्याज मिळते. जर त्याने सेव्हिंग्ज खात्यात Y रु. आणि मुदत ठेवीत X रु. गुंतवले तर त्याला एकूण 350 रु, व्याज मिळते, तर त्याने एकूण किती रुपये गुंतवले ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97 97. Question 97
1 pointsखालील विधाने सत्य मानून योग्य तर्कसंगत निष्कर्ष निवडा.
विधाने : अ) सर्व भाज्या, पोळ्या आहेत.
ब) काही पोळ्या, कोशिंबीर आहेत.
क) काही कोशिंबीर, भात आहेत.
निष्कर्ष : I)सर्व भात पोळ्या आहेत.
II)एकही भात भाजी नाही.
III)काही भात भाजी आहेत.
IV)सर्व कोशिंबीर भाजी असू शकतात.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98 98. Question 98
1 pointsएका वर्गातील 50 मूले राज्यशास्त्राचा तर 80 मुळे गणितचा अभ्यास करतात . भुगोलचा अभ्यास करणारे 18 मुले भूगोलाशिवाय फक्त राज्यशास्त्राचाच अभ्यास करतात. इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या 12 मुलांपैकी काहीजण फक्त राज्यशास्त्र तर काहीजण फक्त गणिताचाच अभ्यास करतात, तर वर्गातील शक्य असलेली किमान संख्या निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99 99. Question 99
1 pointsखालील विधाने अभ्यासुन योग्य निष्कर्ष निवडा.
i) प्रीती नेहापेक्षा उंच आहे.
ii) एक तर अमर आणि प्रीती एकाच उंचीचे आहेत किंवा अमर हा प्रीतीपेक्षा उंच आहे.
lii) एकतर नेहा आणि कमलेश हे एकाच उंचीचे आहेत किंवा कमलेश हा नेहापेक्षा उंच आहे.
निष्कर्ष :- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100 100. Question 100
1 pointsएका व्यापाऱ्याने काही वस्तू 600 रुपयांना विकत घेतल्या. नंतर त्याने त्यापैकी 10 वस्तू स्वत:जवळ ठेवून उरलेल्या वस्तू प्रत्येकी 5 रु. नफा घेऊन विकल्या. त्याला मिळालेल्या रकमेमध्ये तो 15 वस्तू जास्त खरेदी करू शकला असता तर प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत किती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents