MPSC Combined Paper 14 (100 Marks)
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combined Paper 14 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combined Paper 14 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsकाँग्रेसपूर्व काळात बंगाल प्रांतात स्थापन झालेल्या राजकीय संघटनांचा त्यांच्या स्थापनेनुसार योग्य कालानुक्रम लावा.
अ) लँड होल्डर्स असोसिएशन
ब) बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी
क) वंगभाषा प्रकाशिका सभा
ड) ब्रिटिश इंडियन असोसिएशनCorrect
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsभारतीय लोकांना शिक्षण देण्यासंबंधी पडलेल्या मतप्रवाहात खालीलपैकी कोणाचा पाश्चात्यवादी ( Anglicist) या गटात समावेश होतो?
अ) राजा राममोहन रॉय
ब) विल्यम जोन्स
क) बिशप हेबर
ड) चार्ल्स ट्रॅव्हलयान
इ) एच. टी. प्रिन्सेप
य) हायमन विल्सनCorrect
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsखालीलपैकी कोण न्या. रानडे यांची ‘स्वदेशी व्यापारावरील व्याख्याने’ ऐकून प्रभावित झाले हाते. ‘उद्योगाला उत्तेजन
देणे’ हाच देशोन्नतीचा सुलभ मार्ग आहे, असे पटल्यावर त्यांनी ‘देशी व्यापारोक्तेजक मंडळ’ नावाची संस्था काढून
तिच्यामार्फत जागोजागी देशी वस्तूंची दुकाने काढली?Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsराष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याचा ठराव पारित करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points5. 1857 च्या उठावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात घडून आलेली उठावाची ठिकाणे व संदर्भित व्यक्ती यांच्या जोड्या जुळवा.
ठिकाण व्यक्ती
अ) सातपुडा 1) कजार सिंग
ब) संगमनेर 2) बाबासाहेब भावे
क) नरगुंद 3) रामजी शिरसाठ
ड) खानदेश 4) भागोजी नाईक
इ) कोल्हापूर 5) शंकरशहाCorrect
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणी ‘सोमवंशीय मित्र’ हे मासिक जुलै 1908 ला सुरू करून मुरळी व जोगतिणींच्या प्रश्नांना वाचा
फोडली?Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsयोग्य ते निवडा.
अ) संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळी ‘मावळा’ टोपणनावाने 1) प्रबोधनकार ठाकरे 2) बाळासाहेब ठाकरे
व्यंगचित्रे काढली.
ब) देशातील पहिली कापडगिरणी (द बॉम्बे स्पिनिंग अँड 1) कावसजी नानाभाय दावर 2) कावसजी दादाभॉय
विव्हिंग कंपनी) स्थापन केली.
क) मध्यस्थांचे पूर्णपणे उच्चाटन करणारी जमीन महसूल 1) बंगाल 2) मद्रास
सुधारणा पद्धत सुरू केली.
ड) लॉर्ड कनने पोलीस सुधारणा आयोग नेमला. 1) अँडपू फ्रेझार 2) थॉमस रॉबर्टसनCorrect
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा. (चार्टर अॅक्ट व तरतूद)
यादी-अ यादी-ब
अ) सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचे तत्व अवलंबले. 1) चार्टर ॲक्ट – 1813
ब) ख्रिश्चन धर्मप्रसारास परवाना घेऊन परवानगी 2) चार्टर ॲक्ट – 1833
क) व्यापारावरील संपूर्ण अधिकार (चहा व चीनसह)रद्ध 3) चार्टर ॲक्ट – 1793
ड) भारतीयांचा पगारावरील खर्च हिंदुस्थानच्या तिजोरीतून 4) चार्टर ॲक्ट – 1853
करण्याची तरतूदCorrect
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsग्रंथकारांच्या मार्गातील अडचणी दूर व्हाव्या म्हणून खालीलपैकी कोणी 1878 सालच्या मे महिन्यात ‘मराठी
ग्रंथोत्तेजक मंडळी’ ची स्थापना केली?
अ) न्या. महादेव गोविंद रानडे
ब) गोपाळ हरी देशमुख
क) बेहरामजी मलबारी
ड) दादोबा पांडुरंग तर्खडकरCorrect
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsइ. स. 1907 साली बिहारमध्ये ………….. यांनी टाटा आयर्न अँड स्टील कंपनी स्थापन केली आनि भारतात
पोलाद निर्मितीचा पाया घातला आणि तेव्हापासूनच भारतात पोलाद उद्योगाची भरभराट झाली.Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मुस्लीम प्रतिनिधी हे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनासाठी आलेल्या 72 प्रतिनिधंमध्ये हजर
होते व त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते ?Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsदलितांचा मुक्तिदाता’ असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव खालीलपैकी कोणी केला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsखालील विधाने तपासन योग्य पर्याय निवडा.
अ) जालियनवाला बाग हत्याकांडाने उसळलेला असंतोष दडपण्यासाठी ब्रिटिशांनी रौलेट कायदा केला.
ब) ब्रिटिशांविरोधी सशस्त्र बंडखोरीचे समर्थन करणार्या भारतीय क्रांतिकारी संघटनांचा प्रतिबंध करणे हा रौलेट
कायद्याचा मुख्य उद्देश होता.Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points1905 मध्ये पुण्याग्ना शिवरामपंत परांजपे व लोकमान्य टिळक यांच्या साक्षीने देशातील पहिली परदेशी कापडाची होळी कोणत्या सणाच्या मुहूतांबर पेटविण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsसात रवदेश शृंखला’ असे जातिव्यवस्थेचे वर्णन खालीलोकी कोणी केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsराष्ट्रीय विकास परिषदे (National Development Council) मध्ये खालीलपैकी कोण सदस्य असतात ?
अ) पंतप्रधान
ब) सर्व केंद्रीय कॅबिनेट व राज्यमंत्री
क) घटकराज्यांचे मुख्यमंत्री
ड) नियोजन आयोगाचे सर्व सदस्यCorrect
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
पंचवार्षिक योजना प्रतिमान
अ) दुसरी योजना 1) ब्रह्मानंद – वकील प्रतिमान
ब) सरकती योजना 2) राव – मनमोहन प्रतिमान
क) सातवी योजना 3) महालनोबीस प्रतिमान
ड) आठवी योजना 4) प्रा. लकडावाला प्रतिमानCorrect
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsअ.ब.क नावाच्या तरुणाला एका सर्वेक्षणपूर्ण 7 दिवसांमध्ये त्याने दररोज किमान 4 तास काम केलेले आढळते, यावरून त्याला खालीलपैकी कोणत्या दर्जावर रोजगारी समजले जाईल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsथेट विदेशी गुंतवणूक (FDI) अर्थव्यवस्थेची उत्पादनक्षमता वाढविण्यास मदत करते, तर रोख्यांमधील विदेशी
गुंतवणक (Foreign Portfolio Investment) सट्टेबाजी स्वरूपात आणि म्हणून ………. असते.Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान भारतात दुहरी विनिमय पद्धती (Duali Exchange Rate System) लागू करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points2016-17 मध्ये राज्यानुसार, सर्वाधिक निर्यात करणारी राज्ये यांचा सर्वाधिक ते कमी असा क्रम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsकेंद्र सरकारच्या राजकोधीय असमतोलाच्या (Fiscal Imbalance-2015-16) संदर्भात (2015-16) खालील जोड्या जुळवा.
तपशील स्थूल देशांतर्गत उत्पादनाची टक्केवारी
अ) महसुली तूट (Revenue Deficit) 1) 1.9%
ब) स्थूल राजकोषीय तूट (Gross Fiscal Deficit) 2) 0.7%
क) प्राथमिक तूट (Primary Deficit) 3) 3.9%
ड) मुख्य अनुदाने (Major Subsidies) 4) 2.5%Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 points…….. हा खर्च केंद्र सरकारच्या विकास खर्च (Development Expenditure) नाही.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsबाराव्या पंचवार्षिक योजनेच्या क्षेत्रीय लक्ष्यामध्ये (Sectoral Targets) खालीलपैकी कशाचा समावेश करता येईल?
अ) दारिद्रयाचं प्रमाण 10 टक्यांनी कमी करने.
ब) गैर – कृषी क्षेत्रात 50 दशलक्ष नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करणे.
क) पायाभूत संरचना क्षत्रातील गुंतवणूक जीडीपीच्या 9% पर्यंत वाढवणे.
ड) एकूण जनन दर 2.। पर्यंत कमी करणे.Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsयोग्य विधान /ने निवडा.
अ) भारतीय बँकाच्या एकूण कर्जपुरवठ्यापैकी अग्रक्रम क्षेत्राकरिता 40% इतका कर्जपुरवठा अपेक्षित आहे.
ब) नरसिंहन समिती (1991) ने संविधानिक रोखता गुणोत्तराचे (Statutory Liquidity Ratio) वर्णन ‘बँकिंग क्षेत्रावरील कर’ असे केले होते.
क) 1991 ला भारत सरकारने स्थापन केलेली एम. नरसिंहन -1 समिती वित्तीय क्षेत्र सुधारणाविधयक समिती होती तर 1997 ला स्थापन एम. नरसिंहन समिती-11 ही बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती होती.Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsअयोग्य विधान /ने निवडा.
अ) नाणे बाजारात (Money Market) कर्जव्यवहार । वर्षांच्या कालावधीसाठी होतात मात्र कृषीसाठी हा कालावधी 15 ते 18 महिन्यांपर्यंतचा असू शकतो.
ब) भांडवल बाजारात (Capital Market)। वर्षापेक्षा अधिक कालावधीचे कर्ज व्यवहार होतात.Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या परकीय बँकेच्या सर्वाधिक शाखा भारतात आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsसी.रंगराजन समितीने 2011-12 साठी मोजलेल्या दारिद्रयरेषा व प्रमाण संदर्भात योग्य ते निवडा.
अ) यानुसार भारतातील दारिद्र्याचे प्रमाण 29.5% होते.
ब) दारिद्र्याचे सर्वाधिक प्रमाण (%) छत्तीसगढमध्ये तर गरीब लोकांची सर्वाधिक संख्या उत्तरप्रदेश या राज्यात होती.
क) महाराष्ट्रात दारिद्र्याचे प्रमाण 20% होते.Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsपुढे दिलेल्या भारतातील कोणकोणत्या टिकाणी जैवविविधतेचे केंद्रीकरन झाल्याचे आढळते ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsशेजारील आकृतीतील प्रशासकीय विभाग व वर्तुळाच्या ठिकाणी दर्शविलले जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण निवडा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
स्तंभ ‘अ स्तंभ ‘ब’
अ) कोलामार्का संवर्धन क्षेत्र 1) जळगाव
ब) कारंजा सोहोळ अभयारण्य 2) गडचिरोली
क) कोका अभयारण्य 3) वाशिम – अकोला
ड) बावल अभयारण्य 4) भंडाराCorrect
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsयोग्य विधान/ने निवडा.
अ) खांदेरी – उंदेरी व रेवदंडा हे किल्ले ठाणे जिल्ह्यात आहेत.
ब) सिंधुदुर्ग किल्ला कुरटे नावाच्या बेटावर आहे.
क) दौलताबादचा किल्ला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर आहे.Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खनिजसंपत्ती विषयीची माहिती अभ्यासून योग्य जोड्या निवडा.
खनिज सर्वाधिक साठे एकूण साठे (%)
अ)चुनखडी – यवतमाळ – 9%
ब) मँगनीज – भंडारा – 40%
क) लोहखनिज – सिंधुदुर्ग – 10%
ड) बाँक्साईट – कोल्हापूर – 21%Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) ‘एल-निनो’ म्हणजे लहान मुलगा तर ‘ला- निना’ म्हणजे ‘लहान मुलगी’ होय.
ब) ला निना प्रबळ असताना भारतात दुष्काळ पडतो.
क) एल-निनो व ला-निना या दोन्ही परिणामांचा उगम पूर्व पॅसिफिक महासागरात होतो.Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
‘अ’ स्तंभ विशेषण ‘ब’ स्तंभ- जिल्हा
अ) मुंबईची परसबाग 1) रायगड
ब) पवनऊर्जेचा जिल्हा 2) रत्नागिरी
क) मिठागरांचा जिल्हा 3) नाशिक
ड) देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा 4) साताराCorrect
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points‘रॅडक्लिफ रेषा’ ही कोणत्या दोन देशांदरम्यानची सीमारेषा म्हणून ओळखली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsअयोग्य जोडी निवडा. (रेल्वे विभाग – मुख्यालय)
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsनळेश्वर, मरेगाव, घोडाझरी, अमालमेंढा ,घोडेश्वरी , गडनौसी हे तलाव कोणत्या जिल्ह्यातील आहेत?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
यादी।- ‘लेणी यादी । ‘जिल्हा
अ) घटोत्कच 1) नागपूर
ब) मार्कडा 2) रायगड
क) गंधारपले 3) गडचिरोली
ड) पुल्लर 4) जळगावCorrect
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 हेक्टर इतके आहे.
ब) ढोबळमानाने महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07, 713 हेक्टर एवढे असल्याचे सांगता येते.
क) महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत देशात तिसरा क्रमांक लागतो.Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsपुढे दिलेल्या नदीच्या खोज्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे जातानाचा योग्य क्रम निवडा.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsयोग्य विधान/ने निवडा.
अ) वेगवेगळ्या दोन शहरांच्या एकत्रीकरणातून ‘सन्नगर (Conurbation) तयार होते.
ब) महाराष्ट्रात 50 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणारी तीन शहरे आहेत.Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय सागरी न हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsपंचायतींकडे नेमून देण्यात येतील किंवा पंचायतीकडून विनियोजित केले जातील असे कर, शुल्क आणि फी यांचे
निर्धारण’ यासंबंधी खालीलपैकी कोण राज्यपालास शिफारस करते ?Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsकेंद्र सरकारकडे जमा झालेले सर्व कर आणि सरकारच्या व्यवहारातून मिळणारी इतर जमा
—— केल्या जातात.Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsपेसा कायदा, 1996 अन्वये ग्रामसभेच्या भूमिकेबाबत बिनचूक विधान/ने निवडा.
अ) अनुसूचित क्षेत्रातील भूमी अलगीकरणास प्रतिबंध करण्याचा ग्रामसभेला अधिकार आहे.
ब) गौण बनौत्पादनांची मालकी ग्रामसभेकडे असते.
क) अनुसूचित क्षेत्रात खनिजसाठा शोधण्यासाठी परवाना देण्यासाठी किंवा खाण भाड्याने देण्यासाठी ग्रामसभेची
शिफारस आवश्यक असते.Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विवाद सर्वोच्च न्यायालयाच्या मुळ अधिकार क्षेत्रात येतात?
अ) भारत सरकार व एक किंवा अधिक राज्ये यांमधील विवाद
ब) लोकसभा किंवा राज्य विधहमंडळांच्या निवडणुकांबाबत विवाद
क) भारत सरकार व केंद्रशासित प्रदेश यांमधील विवाद
ड) दोन किंवा अधिक राज्यांतील विवादCorrect
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsभारताच्या राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणाने अहवाल / शिफारशी संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था करणे ही राष्ट्रपत्ताची जबाबदारी आहे?
अ) वित्त आयोगाच्या शिफारशी
ब) कंगचा अहवाल
क) लोकलेखा समितीचा अहवाल
ड) राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचा अहवालCorrect
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsलोकसभा व राज्यसभा यांमधील कोंडी दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबतीत संयुक्त बैठक बोलावता येत नाही?
अ) सामान्य विधेयक
ब) धन विधेयक
क) घटनादुरुस्ती विधेयकCorrect
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsविधानसभा अध्यक्षाबहल योग्य विधान निवडा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsनियमित ग्रामसभा बैठकांव्यतिरिक्त जादा अथवा विशेष ग्रामसभा बैठक/बैतका भरविण्याचा अधिकार कोणास आहे ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsराज्यपालाच्या क्षमा करण्याच्या अधिकारांमध्ये (Pardoning Powers) खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsउच्च न्यायालयांच्या न्यायपीठामध्ये निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsराज्यपाल म्हणून नियुक्त होण्यासाठी अर्हता (Qualification) निवडा.
अ) भारताचा नागरिक असावा.
ब) पस्तीस वर्षे वय असावे.
क) संसद किंवा राज्य विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसावा.Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsभारत सरकारचे कामकाज अधिक सोईस्कररीत्या चालावे यासाठी आणि उक्त कामकाज मंत्र्यांमध्ये वाटून देण्यासाठी अनुच्छेद अन्वये राष्ट्रपती नियम करू शकतो.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsप्र.50 जर वस्तुचे वस्तुमान (mass) 4 कि. ग्रॅम असेल आणि ती वस्तु 20 मी /से. या वेगाने जात असेल तर त्या वस्तुची गतिज ऊर्जा (kinetic energy) किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsआकाशात वीज चमकल्यानंतर जर आपल्याला 3 सेकंदानंतर तिचा आवाज ऐकू येत असेल तर ती वीज आपल्यापासून किती अंतरावर चमकली असणार?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsएक विद्युत दिवा (Electric Bulb) दोन तास वापरून परिपथांतून (Electric Circuit) 3600 कुलोम्ब इतका
विद्युतप्रभार प्रवाहित होत असेल तर त्या दिव्यामधून किती विद्युतधारा (Current) जात असेल?Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsजोड्या लावा.
अ) मनोमीटर 1) वायुदाब
ब) अॅनीमोमीटर 2) वाऱ्याचा
क) अल्टीमीटर 3) उंची मापक
ड) पायरोमीटर 4) उष्णतापकCorrect
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsजर चेंडू हवेत वरच्या दिशेने भिरकावला तर त्याचे गुरुत्वीय त्वरण (GravitationAcceleration)…….
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsखालील इंधनांचा त्यांच्या कॅलरी मूल्यानुसार योग्य चढता क्रम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsसत्य विधान/ने ओळखा.
अ) प्लॅटिनमची क्रियाशीलता (Reactivity) अॅल्युमिनियमपेक्षा कमी आहे.
ब) अंटीमनीचा उपयोग आगकाडीच्या (Match Box) गुलामध्ये केला जातो.
क) प्लॅटिनम हे मुक्त स्थितीत (Free State) आढळते.Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsखालीलपैकी कोणते तांब्याचे (Copper) संमिश्र नाही?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsअ) संतृप्त हायड्रोकार्बन (Unsaturated Hydrocarbon) चे अणू (Atoms) एकमेकांशी कमीतकमी एक दुहेरी अथवा तिहेरी बंधाने (Double or Triple Bond) जोडले जातात.
ब) अल्किन या संयुगातील (Compound) कार्बन बंध हे असंतृम हायड्रोकार्बनचे उदाहरण आहे.Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsदवाखान्यामध्ये भूल देण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ?
अ) फेनॉल
ब) अँसिटीलीन
क) क्लोरोफॉर्म
ड) डायइथिल इधरCorrect
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsखालीलपैकी कशाच्या अभावामुळे (Deficiency) लॅधिरीझम नावाचा रोग होतो?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsखालीलपैकी कोणता रोग पांढरा कावीळ’ या नावाने ओळखला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखालीलपैकी कोणते संप्रेरके पीयुषिका (Pitutory) ग्रंथीकडून सावले जाते ?
अ) ऑक्सिटोसिन
ब) स्युटिनायडिंग हार्मोन
क) प्रोलॅक्टिन
ड) थायमोसिनCorrect
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsनेफ्रिडिया हा उत्सर्जन अवयव (Excretory organ) कोणामध्ये आढळतो?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा
अ) आदिकेंद्रकी पेशी (Prokaryotic Cell) मध्ये पेशी अंगke cell organells) मोठी असतात.
ब) या पेशींमध्ये आवरण नसलेले केंद्रक ( Nucleus without membrane) असते.Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsकायाकल्प उपक्रमासंदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने हा उपक्रम सुरू केला आहे.
ब) केंद्र सरकारी आरोग्यविषयक संस्थांमध्ये पायाभूत सुविधांची निगा, तसेच रोग नियंत्रण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
क) वर्ष 2015 मध्ये या उपक्रमाची सुरुवात झाली.Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्याचा न विभाग हा वन्यप्राण्यांसाठी स्वतःची डी. एन. ए प्रयोगशाळा सुरू करणारा
देशातील पहिला वन विभाग ठरला आहे?Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) 2020 च्या प्रिमियर बॅडमिंटन लीगचा अंतिम सामना हैद्राबाद येथे पार पडला.
ब) हा सामना नार्थ इस्टर्न वॉरियर्स या संघाने जिंकला.
क) या सामन्याचा विजेता संघ हा स्पर्धेचे सलग विजेतेपद पटकावणारा पहिला संघ ठरना आहे.
वरीलपैकी योग्य विधान /ने ओळखा.Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsमराठी साहित्य संमेलने आणि त्यांचे आयोजनाचे ठिकाण यांच्या जोड्या लावा.
अ) 92 वे साहित्य संमेलन 1) यवतमाळ
ब) 91 वे साहित्य संमेलन 2) बडोदा
क) 90 वे साहित्य संमेलन 3) पिंपरी-चिंचवड
ड) 89 वे साहित्य संमेलन 4) डोंबिवलीCorrect
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsसत्य विधान/ने ओळखा.
अ) राष्ट्रीय शेतकरी दिन 2.3 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
ब) भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त हा दिन साजरा केला जातो.
क) 1979 ते 1980 या कालावधीत ते भारताचे कृषिमंत्री होते.
ड) ते भारताचे पाचवे पंतप्रधान होते.Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsक्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया ( QCI) वा संस्थेच्या स्थापनेत कोणाचा सहभाग होता ?
अ) भारत सरकार
ब) सी. आय. आय (CII)
क) फिी (FICCI)
ड) असोचॅम (ASSOCHAM)Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsमालवथ पूर्णा ही कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsस्वच्छ सर्वेक्षण लीग-2020′ च्या निकालानुसार 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पहिल्या
आणि दुसऱ्या तिमाहीत कोणते शहर पहिल्या क्रमांकावर राहिले आहे ?Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 points2019 सालासाठीचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार (Indira Gandhi Prize for Peace, Disarmament and
Development) कोणास जाहीर झाला आहे?Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsऑक्टोबर 2019 मध्ये प्रसिद्ध राष्ट्रीय गुन्हे नोंदणीकरण विभागा (NCRB) च्या अहवालानुसार आय. पी. सी (IPC)
च्या गुन्यांमधील सर्वाधिक वाढ कोणत्या राज्यात आहे ?Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsसत्य विधाने ओळखा.
अ) शस्त्रास्त्रांच्या आयातीमध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ब) याबाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे.
क) 2014-2018 या कालावधीत भारताने सर्वाधिक शस्त्रास्त्रांची आयात रशियाकडून केली.Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) 2020 च्या प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे जाएर बोल्सोनारो है होते.
ब) ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष हे 2020 च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते.Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsहरिमाऊ शक्ती’ या लष्करी सरावामध्ये कोणते देश सहभागी होतात?
अ) भारत
ब) मालदिव
क) मलेशिया
ड) इंडोनेशियाCorrect
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsजागतिक शांतता निर्देशांक कोणाकडून जाहीर केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsसुलतान अझलान शाह हॉकी स्पर्धा-2019 संदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) ही स्पर्धा इंडोनेशियात पार पडली.
ब) या स्पर्धेचे विजेतेपद भारताने पटकाविले.
क) या स्पर्धेचे सर्वाधिक वेळा विजेतेपद ऑस्ट्रेलियाने पटकाविले आहे.Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsएक रेल्वे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. ती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने एकदा 90⁰ तुन वळते आणि
काही अंतर धावते. ती पुन्हा एकदा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 45⁰ तुन बळते आणि काही अंतर धावते.
नंतर ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90⁰ तून वळले आणि धावू लागते तर आता रेल्वे कोणत्या दिशेने धावत आहे?Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsएका खेळाच्या अकॅडमीमधील 76 खेळाडू हॉकी खेळतात. 88 खेळाडू क्रिकेट खेळतात आणि 120 खेळाडू फुटबॉल
खेळतात, 18 खेळाडू तीनही खेळ खेळतात. 38 खेळाडू हॉकी आणि फुटबॉल खेळतात. 48 खेळाडू हॉकी आणि क्रिकेट खेळतात तर 52 खेळाडू क्रिकेट आणि फुटबॉल खेळतात. अकॅडमीतील सोळाडूंची एकण संख्या किती ?Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsखालील विधाने सत्य मानून निश्चित असत्य निष्कर्ष निवडा.
विधाने :
अ) काही AC, कुलर आहेत.
ब) काही कुलर, पंखे आहेत.
क) सर्व पंखे, पाणी आहेत.
निष्कर्ष :
I) सर्व कुलर, AC आहेत.
II) काही पंखे, AC आहेत.
III) एकही पाणी कुलर नाही.
IV) काही पाणी AC आहेत.Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 points□, x, $, @ आणि * या चिन्हांचा खालीलप्रमाणे उपयोग केलेला आहे.
A□B म्हणजे A हा B पेक्षा मोठा नाही.
AxB म्हणजे हा पेक्षा मोठा नाही आणि B ना समानही नाही.
A$B म्हणजे हा पेक्षा मोठा नाही आणि B पेक्षा लहानही नाही.
A@B म्हणजे हा B पेक्षा लहान नाही.
A*B म्हणजे A हा B पेक्षा लहान नाही. तसेच B ला समानही नाही.
यावर आधारित खालील विधानांचा योग्य निष्कर्ष ओळखा.
विधाने : 1) MxN 2) NxO 3)O$P 4) P□Q 5)Q*R
निष्कर्ष : 1) P*R 2)MxR 3)O□Q 4)N□QCorrect
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsएक दूधवाला म्हणतो, “मी सर्व दूध खरेदी किमतीतच विकतो.” मात्र विकताना तो पाणी ओतून विकतो. त्यामुळे त्याला 7(1/2)% नफा होतो. तर त्याचे दुधा मध्ये पाणी ओतण्याचे प्रमाण काय?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsसमान लांबीच्या दोन रेल्वेगाड्या एकाच दिशेने अनुक्रमे ४ कि.मी प्रती तास आणि y कि.मी प्रती तास या वेगाने
धावताना त्या एका सिग्नलच्या खांबाला अनुक्रमे 10 आणि 15 सेकंदात पार करतात. तर त्या रेल्वेगाड्या एकमेकींना
किती वेळात ओलांडतील?Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsखालील आकृतीत एकूण ठोकळे किती ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsएका टोपलीमध्ये 11 मोसंबी, आंबे आणि 13 सफरचंद आहेत, त्यातून अचानकपणे 3 फळे काढली असता ती सर्व फळे वगवेगळ्या प्रकारची असतील अशी संभाव्यता काय?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आकृती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsएका आठवड्याचे सरासरी तापमान 19′ आहे. पहिल्या चार दिवसांचे सरासरी तापमान 19.4 आहे. तर शेवटच्या चार
दिवसांचे सरासरी तापमान 18.8′ असेल तर गुरुवारचे तापमान किती ?Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsराम आणि श्याम यांचे आजचे वय 3:4 या प्रमाणात आहे. 3 वर्षापूर्वी त्यांचे वय 2:3 या प्रमाणात आहे, तर दोघांचेही
आजचे अनुक्रमे वय काय?Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsखालील अक्षर मालिकेत असे किती ‘R’ ‘आहेत कि जे P च्या अगोदर आहेत. मात्र S च्या लगेचच नंतर नको.
SRPRQRSPRPRPORPSTPOCorrect
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsमुलामुलींच्या एका रांगेमध्ये 60 जण उभे आहेत. मुले आणि मुली यांची संख्या अनुक्रमे 2:1 या प्रमाणात आहे.
श्वेताचा सुरुवातीपासून क्रमांक 17 वा आहे. जर तिच्यापुढे 9 मुलगे असतील तर तिच्या मागे किती मुली असतील?Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsएका रकमेवर दोन वर्षाचे सरळव्याज 18000 रुपये आहे आणि तर चक्रवाढ व्याज 19.350 रु, आह, नर च्याजाचा
वार्षिक दर काय असेल?Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsx ही एक 15 ने पूर्ण भाग जाणारी विषम संख्या आहे. तर x च्या पुढील क्रमाने येणारी, 15 ने पूर्ण भाग जाणारी 5 वी
विषम संख्या कोणती?Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents