MPSC Combined Paper 17 (100 Marks)
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combined Paper 17 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combined Paper 17 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय सभेची खाली देण्यात आलेली महत्त्वपूर्ण अधिवेशने आणि त्यांची ठिकाणे यांच्या योग्य जोड्या जुळवा.
यादी – अ यादी – ब
अ) पहिले ब्रिटिश अध्यक्ष, घटना तयार करण्यावर भर १) लखनौ (१९१६)
ब) ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन २) अलाहाबाद (१८८८)
क) पूर्ण स्वराज्याचा ठराव पारित ३) लाहोर (१९२९)
ड) कांग्रेस व मुस्लीम लीग यांच्यात ऐक्य ४) फैजपूर (१९३६)Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points१८५७चा उठाव ब्रिटिश चिरडून टाकू शकले, कारण त्यांना………आणि …….. यांचे साहाय्य मिळाले होते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsस्वातंत्र्य चळवळीस आर्थिक पाठिंबा देण्यासाठी गांधीजींनी सुरू केलेल्या टिळक स्वराज्य फंडासाठी खालीलपैकी कोणत्या महिलेने स्वतःचे एक लाख किमतीचे दागिने दान केले होते ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणी भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळ या संस्थेची स्थापना केली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsविधान (अ) – भारत सरकार अधिनियम, १९३५ नुसार उर्वरित अधिकार केंद्रीय कायदेमंडळास देण्यात आले होते. कारण (र) – भारत सरकार अधिनियम, १९३५ ने विषयांची तीन सूचीमध्ये विभागणी केली होती. उदा. संघ, प्रांत आणि समवर्ती सूची
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsमित्र समाज’ या गुप्त क्रांतिकारी संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsसंयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेस खालनीलपैकी कोणी पैठण येथील भाषणात वेगळ्या मराठवाड्याची मागणी केली होती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsहैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या वेळी, हैदराबाद संस्थानात….ही राजभाषा होती.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
कामगार संघटना संस्थापक
अ) मुंबई मजदूर संघ १) नरेश अप्पाजी द्रविड
ब) कामगार हितवर्धक सभा २) एन. एन. हरदास
क) सोशल सर्व्हिस लीग ३) भिवाजी नरे
ड) मध्य प्रांत यहाड विडी कामगार संघटना ४) महात्मा फुलेCorrect
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsहैद्राबाद संस्थानमधील जंगल सत्याग्रहात मराठवाड्यातील खालीलपैकी कोणत्या महिलेने आपल्या १ वर्षाच्या मुलासह सत्याग्रहात सहभाग घेतला होता?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsमहात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणाचा उल्लेख ‘ब्रह्मवृंदातील महाधूर्त साधू’ असा केला होता?
अ) संत रामदास ब) मुकुंदराज क) संत ज्ञानदेव ड) संत तुकारामCorrect
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले आणि ‘लालबावटा कलापथक स्थापन केले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsदिलेल्या विधानावरून समाजसुधारक निवडा.
अ) सतीची चाल, केशवपन, बालविवाहाविषयी ब्रिटिश सरकारने कायदे करावे असा आग्रह धरला.
ब) ते फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते.
क) अकोल्यातील ‘वर्हाड समाचार’ या वृत्तपत्रातून ते लेखन करत.
ड) वि. स. खांडेकरांनी त्यांचा उल्लेख मराठीतील पहिल्या दोन श्रेष्ठ नियंधकारांमध्ये केला आहे.Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsदलितांचा मुक्तिदाता’ असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव खालीलपैकी कोणी केला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points१८४९ ला खालीलपैकी कोणाला परमहंम माहासंघटना स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
अर्थतज्ज्ञ पुस्तक
अ) प्रा. आल्फ्रेड मार्शल १) अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व
ब) लिओनेल रॉबिन्स २) अर्थशास्त्राची मूलतत्वे
क) अॅडम स्मिथ ३) राष्ट्राची संपत्तीCorrect
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsपैशाच्या उत्क्रांतीनुसार योग्य कालानुक्रम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsग्रामीण पतपुरवठा महत्त्वपूर्ण मानला जातो, कारण ……..
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsजागतिक लोकसंख्येच्या एकूण टक्केवारीत भारताची लोकसंख्या ……….. टक्के इतकी आहे तर जागतिक भू – भागात टक्के इतका वाटा आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsभारतीय लोकसंख्या वातीतील बदलासंदर्भात योग्य जोड्या जुळवा.
यादी – अ यादी – ब
अ) लोकसंख्येतील अत्यल्प घट १) १९११ – १९२१
ब) सकारात्मक वृद्धीदर २) १९३१ – १९४१
क) लोकसंख्येत सुधारित वाढ ३) १९५१ – १९७१
ड) लोकसंख्येचा विस्फोट ४) १९७१ – २००१
इ) लोकसंख्या वृद्धीदरात घट ५) २००१ – २०११Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsछुप्या बेकारीची खालीलपैकी कोणती कारणे आहेत ?
अ) संयुक्त कुटुंब पद्धती
ब) पर्यायी रोजगारांचा अभाव
क) शेतीवरील लोकसंख्येचा अतिरिक्त भारCorrect
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsखालील विधाने अभ्यासून योग्य ते विधान / ने निवडा.
अ) बहुआयामी दारिद्र्य म्हणजे भौतिक व अभौतिक परिमाणापासून वंचित राहणे होय.
ब) भारतात बहुआयामी दारिद्र्याची संकल्पना प्रा. तेंडुलकर यांनी मांडली.Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsशेजारील आकृतीतील दारिद्र्याचे दुष्टचक्र (vicinus cycle of poverty) ही संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points१९९१ च्या आर्थिक धोरणानुसार औद्योगिक परवाना घोरणात शिथिलता आणण्यात आली मात्र खालीलपैकी कोणत्या उद्योगांत परवाना सक्तीचा करण्यात आला आहे?
अ) सर्व प्रकारची संरक्षण साधने
ब) औद्योगिक स्फोटके
क) धोकादायक रसायने, औषधनिर्मिती उद्योग
ड) तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थCorrect
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsनीती आयोगासंदर्भात खालील बाबी तपासा व योग्य ते निवडा.
अ) विस्तारित रूप – नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिग इंडिया
ब) स्थापना – १ जानेवारी २०१५
क) हा केवळ विचार विनिमय करणारा गट असून त्यास धोरणे बनविण्याचा अधिकार नाहीCorrect
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsस्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट १९४९ मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रीय उत्पन्न समिती (National of Income Committes) चे प्रमुख खालीलपैकी कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsबैक बोर्ड व्युरो (Bank Board Bureu-BBB) स्थापन करण्याची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsभांइवली खात्यावरील परिवर्तनीयतेमाटी भारत शासनाने १९९७ मध्ये नेमलेल्या एस. एस. तारापोर समितीने रुपया परिवर्तनीय करण्याआधी राजकोषीय तूट ………. च्या आत असावी अशी पूर्वअट सुचविली होती ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
‘अ’रतंभ ‘ब’ स्तंभ
अ) १६ ऑगस्ट १९८२ १) गोंदिया
ब)४ ऑक्टोबर १९९० २) नंदुरबार
क) १ मे १९९९ ३) लातूर
ड) १ जुलै १९९८ ४) मुंबई उपनगरCorrect
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsसमृद्धी महामार्गाबदलची विधाने अभ्यासून अयोग्य कथन निवडा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या खडक प्रणालीमध्ये प्रामुख्याने ‘मंगनीज’ हे खनिज आढळते?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsयोग्य विधान /ने निवडा.
अ) महाराष्ट्रास फक्त नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यापासून पर्जन्य मिळते.
ब) महाराष्ट्रातील पर्जन्य प्रामुख्याने प्रतिरोध प्रकारचे आहे.
क) पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडील पर्जन्य छायेच्या प्रदेशात विदर्भापेक्षा कमी पाऊस पडतो.Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 points२०१९ साली प्रसिद्ध झालेल्या भारत वनस्थिती अहवालानुसार महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा भौगोलिक क्षेत्राशी असणाऱ्या
वनक्षेत्राच्या प्रमाणानुसार कोणता उतरता क्रम योग्य आहे?Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) ‘महालक्ष्मी एक्सप्रेस’ कोल्हापूर ते मुंबई ठिकाणादरम्यान धावते.
ब) डेक्कन महाराष्ट्र एक्सप्रेस ‘पुणे ते मुंबई’ ठिकाणादरम्यान धावते.Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवाल २०१९-२० नुसार राज्यात पुढीलपैकी कोणत्या खनिजाचे उत्पादन सर्वाधिक झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
गट ‘अ’ (जिल्हा) गट ‘ब’ (तालुका)
अ) अकोला १) पातूर
ब) बीड २) शिरूर
क) नागपूर ३) हिंगणा
ड) परभणी ४) सोनपेठCorrect
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 points३८.फेब्रुवारी २०२० पर्यंतचा विचार करता महाराष्ट्र राज्यात एकूण किती अभयारण्ये आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsमहाराष्ट्रातील प्रमुख लेण्यांचा उत्तर ते दक्षिण योग्य क्रम निवडा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsयोग्य विधान /ने निवडा.
अ) नर्मदा ही भारतातील प्रमुख पश्चिमवाहिनी नदी खचदरीतून वाहते.
ब) नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी २०८ कि. मी. इतकी आहे.Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsकृष्णा नदी’ चे खोरे महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यात विस्तारले आहे?
अ) सांगली
ब) सातारा
क) कोल्हापूरCorrect
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsयोग्य विधान /ने निवडा.
अ) भारताचा पूर्व-पश्चिम विस्तार दक्षिण-उत्तर विस्तारापेक्षा जास्त आहे.
ब) भारताचा पूर्व-पश्चिम विस्तार सुमारे २९३३ किलोमीटर आहे.Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
‘अ’ स्तंभ ‘ब’ स्तंभ
अ) मिग विमान इंजिन निर्मिती १) सिंद्री, झारखंड
ब) रेल्वे डबे निर्मिती २) पेरांबूर, चेन्नई
क)खत उद्योग ३) कोरापूत, ओडिशा
ड) सिमेंट उद्योग ४) कोटा, राजस्थानCorrect
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsप्रधानमंत्री आणि राष्ट्रपती यांच्यातील संबंधांबद्दल तरतुदी मुख्यतः ……… या अनुच्छेदामध्ये सापडतात.
अ) अनुच्छेद ७५
ब) अनुच्छेद ७३
क) अनुच्छेद ७८
ड) अनुच्छेद ७६
इ) अनुच्छेद ७४Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsभारतीय संविधानातील कोणत्या अनुच्छेदान्वये वस्तू व सेवा कर परिषद ( GST Council) स्थापन करण्यात आली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) राज्यपाल हा मंत्रीमंडळ व विधीमंडळ यांच्यातील दुवा असतो.
ब) राज्यपाल हा राज्यातील विद्यापीठांचा कुलपती असतो.Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsचुकीची जोडी निवडा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात कनिष्ठ सभागृहात कामकाज सुरू करण्यासाठी गृहात……..
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsखालीलपैकी सर्वाधिक काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान असलेली व्यक्ती कोणती?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) संविधानाने संसदेला अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याचे अधिकार दिलेले आहेत.
ब) या सेवेमध्ये जिल्हा न्यायाधीशापेक्षा कमी दर्जाचे पद असणार नाही.
वरीलपैकी बिनचूक विधान/ने निवडा.Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsराज्य विधीमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार कोणाला असतो?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsविधानपरिषदेचे सभापती ……..
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsमहाराष्ट्रातील बहुतांश खेड्यात ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणे कोणती?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsस्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsभारतीय संसदीय शासनपद्धती खालीलपैकी कोणत्या बाबतीत ब्रिटिश संसदीय शासनपद्धतीपेक्षा वेगळी आहे?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsअन्न परिरक्षक (food preservative) म्हणून खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ?
अ) सोडियम बेन्झोएट
ब) साखर
क) अँसेटिक अॅसिडCorrect
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वनस्पतींमध्ये रसायन संश्लेषी स्वयंपोषी पद्धती (Chemoautotrophy) दिसून येते ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsअयोग्य विधान/ने ओळखा.
अ) सीलेंटेरेटा गटातील प्राणी समुद्रात आढळतात.
ब) प्रोटोझोआ हे एकपेशीय सजीव आहेत.
क) इकायनोडर्माटा गटातील प्राणी जमिनीच्या आत भुयार करून राहतात.Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsखालीलपैकी कोणती पेशीअंगके (cellorganells) प्राणी पेशीमध्ये नसतात? अ) लवके (Plastids)
ब) लयकारिका (Lysosomes)Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsजठराच्या भित्तिकेमधील ग्रंथी (Giands iu Stomach) कोणता रस स्त्रावतात?
अ) हायड्रोक्लोरिक आम्ल
ब) पेप्सीन
क) म्युकसCorrect
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या रोगाचा आतापर्यंतच्या पॅनडेमिक रोगांमध्ये समावेश करता येणार नाही ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsयोग्य पर्याय ओळखा.
अ) अॅल्युमिनियम हा धातू वातावरणात मुक्त अवस्थेत (free state) आढळतो.
ब) बेअरच्या पद्धतीने अॅल्युमिनियम मिळवता येते.Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) खते निर्मितीमध्ये जिप्समचा वापर करतात.
ब) तान्यांची भांडी हवेतील आद्रतेच्या सानिध्यात आल्यास हिरवी पडतात.
क) ब्लिचिंग पावडरमध्ये कथिलाचा वापर केलेला असतो.Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsखालीलपैकी कोणती ऊष्मादायी अभिक्रिया आहे?
अ) युरिया पाण्यात विरघळणे.
ब) बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे.Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsफटाक्यांच्या आतिशवाजीमधील पिवळा रंग कशामके तयार होतो ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsसल्फर डायऑक्साईडचा वापर कशामध्ये करतात ?
अ) जंतुनाशके तयार करण्यामध्ये
ब) फळे पिकवण्यामध्येCorrect
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsकाचेच्या प्रिझमपासून सूर्यप्रकाशाची वर्णपंक्ती मिळाल्यावर दिलेल्यापैकी कोणता रंग सर्वात कमी वळलेला दिसेल?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsध्वनीचा वेग माध्यमाच्या (medium) तापमानाच्या वर्गमुळाच्या ….. असतो.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsएखाद्या पदार्थाची स्थितीज ऊर्जा (potential energy)काडताना कोणत्या गोष्टी माहीत असणे आवश्यक असते ?
अ) वस्तुमान
ब) तापमान
क) गुरुत्वबल
ड) उंचीCorrect
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा
अ) पाण्याची विशिष्ट ऊष्माधारकता (specific heat capacity) एक मानली जाते.
ब) बर्फाची विशिष्ट उप्पाधारकता पाण्यापेक्षा कमी असते.Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsजागतिक सामाजिक गतिशीलता निर्देशांक २०२०’ संदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) जगातील ८२ देशांच्या यादीत भारत ७६ व्या क्रमांकावर आहे.
ब) डेन्मार्क हा देश पहिल्या क्रमांकावर आहे.
क) हा निर्देशांक जागतिक बँकेकडून जाहीर केला जातो.Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsराष्ट्रीय बालिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsखलीलपैकी कोणते अभयारण्य, वन्यजीव राखीय क्षेत्र हे पंजाब राज्यात आहे ?
अ) सांडी पक्षी अभयारण्य
ब) बियास संवर्धन राखीव राखीव क्षेत्र
क) नांगल वन्यजीव अभयारण्यCorrect
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsयोग्य पर्याय निवाडा.
अ) ‘सम्प्रीती-९’ या संयुक्त सैन्य सरावामध्ये भारत आणि बांगलादेश हे देश सहभागी झाले होते.
ब) या सैन्य सरावाचे मेघालयातील उमरोई येथे आयोजन करण्यात आले.Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsयोग्य विधाने निवडा.
अ) के-४’ हे मध्यम पल्लयाचे क्षेपणास्त्र आहे.
ब) हे पाणयुद्धी प्रक्षेपित बलिस्टिक क्षेपणास्त्र आहे.
क) हे क्षेपणास्त्र ‘अर्जुन’ या नावाने ओळखले जातेCorrect
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsआशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे (AIIB) मुख्यालय कोणत्या देशात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsडॉ. श्रीराम लागू यांच्या संदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) त्यांचे पुणे येथे निधन झाले.
ब) ‘लमाण’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे.
क) त्यांना २००७ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsसरकारी शाळांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून त्यांना स्पर्धात्मक संस्था बनवण्याख्या उदेशाने कोणत्या राज्य
सरकारने ‘मैटू – मेट्र’ कार्यक्रम सुरू केला आहे. ?Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) होर्नबील महोत्सव दरवर्षी नागालँड राज्यामध्ये साजरा केला जातो.
ब) हा महोत्सव १ डिसंबर १९६३ पासून साजरा केला जात आहे.
क) १ डिसेंबर हा नागालैड राज्य दिन सुद्धा आहे.Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsइंदिरा गांधी शांतता पुरस्कारासंदर्भात विधाने वाचून याय पाय निवडा.
अ) या पुरस्काराची सुरुवात १९८६ या वर्षी झाली.
ब) या पुरस्काराचे स्वरूप २५ लाख रुपये व मानचिन्ह असे आहे.
क) २०१९ चा पुरस्कार डेविड अँटेनबरो यांना देण्यात आला.Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) १३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन नेपालमध्ये केले गेले.
ब)या स्पर्धेचे शुभंकर ‘क्रिश्राशर हैं काळवीट होते.
क) डिसेंबर २०१९ मध्ये या स्पर्धा पार पडल्या.Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsएक देश- एक रेशन कार्ड योजनेबाबत विधाने वाचू योग्य पर्याय निवडा.
अ) ही योजना जून २०१९ मध्ये सुरू झाली.
ब) योजनेंतर्गत १ जून २०२० पासुन अन्नसुरक्षा लाभ हस्तांतरण त्त्व अंमलात आणणे प्रस्तावित आहे.
क) या योजनेचा लाभार्थी कोणत्याही राज्यात स्थलांतरित झाला तरी त्या राज्यात या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) व्यास सम्मान हा के.के. विला फाऊंडेशनकडून दिला जातो.
ब) १० लाख रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
क) १९९१ साली या पुरस्काराची सुरुवात झाली.Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsकोविष्ट-१९’ विरुद्ध लढा देण्यासाठी भारतीय सैन्य दलाने कोणते अभियान सुरू केले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संस्थेच्या स्थापनेला १२५ वर्षे पूर्ण झाली?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsअनिरुद्धने A विंदुपासून चालण्यास सुरुवात केली जो I विंदुपासून ४ मीटर उत्तरेला आहे. तो प्रथम ५ मीटर पश्चिमेकडे चालला, नंतर दोनदा उजवीकडे वळून अनुक्रमे ३ मीटर आणि १३ मीटर चालला आणि Z बिंदूजवळ जावून थांबला. P बिंदुपासून पूर्वेला ८ मीटर दूर असलेल्या B बंदुपासूनशुभांगीने चालण्यास सुरुवात केली. प्रथम १० मीटर उत्तरेकडे जाऊन दोन वेळा उजवीकडे अनुक्रमे ५ मीटर आणि ३ मीटर जाऊन wया बिंदुपाशी ती थांबली. तर Z आणि w या दोन बिंदूमधील अंतर
किती मीटर आहे?Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsजर फ = ट – ड+ ठ ; ट + ड + फ + ठ = ३६ तर ( ट + ठ) = किती ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsजर ३० मजूर १५ दिवसांत १५,६३० खेळणी नवार करत असतील तर त्याच प्रकारच्या ४६,८९० खेळणी २५ दिवसांत तयार करावयाच्या असतील तर आणखी किती माणसांची आवश्यकता आहे ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsखालील विधाने सत्य मानून त्यांचा अभ्यास करा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी योग्य पर्याय
निवडा.
विधाने :
अ) काही शिक्षक मंत्री आहेत.
ब) काही शिक्षक आमदार आहेत.
क) काही मंत्री आमदार नाहीत.
वरील विधानाचे खालीलपैकी कोणते निष्कर्ष योग्य आहेत?
निष्कर्ष:
I) काही शिक्षक मंत्रीआणि आमदार दोनही आहेत
II) काही माजी आमदार आहेतCorrect
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsखालील माहिती काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या.
i) अमर, दादू आणि चंदू हे तिघे हाँकी आणि फुटबॉल खेळतात.
ii) बाबू आणि राजू हे दोघे कबष्टी आणि क्रिकेट खेळतात.
iii) अमर आणि बाबू क्रिकेट आणि हॉकी खेळतात.
iv) अमर आणि चंद हॉकी आणि खो-खो रपेळतात.
v) दादू आणि राजू फुटबॉल आणि कबड्डी खेळतात.
तर वरील माहितीनुसार हॉकी, क्रिकेट, फुटबॉल आणि खो-खो खेळणारा कोण?Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 points१ ते १०० पर्यंतच्या संख्यामधून एक संख्या निवडली असता ती संख्या वर्गसंख्या किंवा घन संख्या असेल असे किती प्रकारे होईल?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsA चे घड्याळ दर तासाला ४ सेकंद पुढे जाते तर B चे घड्याळ दर तासाला ६ सेकंद मागे राहते. शनिवारी सकाळी १० वाजता दोन्ही घड्याळे बरोबर लावली तर सोमवारी रात्री १० वाजता दोन्ही घड्याळांमध्ये किती वेळेचा फरक असेल ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsअनुष्काला इंग्रजी मध्ये ५०० पैकी ३०० गुण मिळाले. भुगोलमध्ये ४०० पैकी २०० गुण मिळाले. मराठीमध्ये २५० पैकी १८० गुण मिळाले, तर गणितामध्ये ३०० पैकी २१० गुण मिळाले. तिला सर्वात कमी गुण मिळालेला विषय आणि सर्वाधिक गुण मिळालेला विषय यांची अनुक्रमे जोडी कोणती? (गुण टक्केवारीमध्ये)
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsखाली एक विधान आणि दोन गृहीतके दिलेली आहेत. त्यापैकी योग्य गृहीतके ओळखा.
विधान : “तुम्ही आमच्याकडे प्रवेश घ्या, आम्ही तुमच्या यशाची खात्री देतो.” एक जाहिरात.
गृहीतके: I)विद्यार्थी जाहिरात पाहून आकर्षित होतील.
II)विद्यार्थी जास्त फिस देण्यास तयार आहेत.Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsखालील नातेसंबंधांचा अभ्यास करून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
i)A, B, C,D, E, F, G, H हे आठजण एका कुटुंबातील सदस्य आहेत.
ii) यामध्ये तीन विवाहित जोडपे आहेत.
ii)A ही B ची आजी आणि C ची सासू आहे.
iv)D ही E ची मुलगी आहे.
v)E हा Fचा भाऊ आहे.
vi) G ही F ची एकुलती एक मुलगी असून B ची आई आहे.
vii) H ही E ची पत्नी आहे.
तर F चे D शी नाते काय?Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points८४ लीटर दूध आणि पाणी यांचे मिश्रण अनुक्रमे ३:४ या प्रमाणात आहे. जर त्यातील १४ लीटर मिश्रण काढून घेतले आणि त्यात ५ लीटर फक्त दूध ओतले तर आता त्या मिश्रणात पाणी आणि दूध अनुक्रमे किती?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsखाली एक विधान आणि त्याचे दोन निष्कर्ष (Conclusion) दिलेले आहेत. विधानानुसार असलेले योग्य निष्कर्ष ओळखा.
विधान : “एखाद्या समस्येपासून बचाव करायचा असेल तर ती समस्या सोडवणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.’
निष्कर्ष : I)”विना समस्येचे जीवन हे सुस्तआणि कंटाळवाणे असते.
II)एखाद्या समस्येपासून बचाव करण्यासाठी नहमी तुमच्याजवळ काही उपाय असले पाहिजेत.Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsखालील आकृती मालिकेचा अभ्यास करून क्रमाने येणारी पुढील आकृती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsखालील प्रश्नामध्ये तीन क्रमवार मालिका दिलेल्या आहेत. ज्या एकमेकांशी संबंधित आहेत. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अंक/अक्षरे शोधा व उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsएका गणिताच्या परीक्षेत प्रत्येक अचूक उत्तराला ४ गुण मिळतात. तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी दंड म्हणून १ गुण मिळालेल्या गुणांमधून वजा केला जातो. यास्मिनने १०० पैकी ८० प्रश्न सोडवले तेव्हा तिला २८० गुण मिळाले. तर तिने एकूण किती प्रश्न बरोबर सोडवले असतील?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents