MPSC Combined Paper 20 (100 Marks)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combined Paper 20 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading |
MPSC Combined Paper 20 (100 Marks)
-
1 1. Question 1
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
यादी-अ यादी – ब
अ) भारत माता समिती 1) लाला हरडायाळ, सोहनसिंग भाकना
ब) हिंदी असोसिएशन 2) सचिंद्रनाथ संन्याल, रामप्रसाद बिस्मिल
क) लाहोर विद्यार्थी सभा 3) नीलकंठ ब्रह्मचारी, वांची अय्यर
ड) हिंदुस्थान रिपब्लिकन 4) भगतसिंह, सुखदेव थापर
असोसिएशन- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
2 2. Question 2
1 pointsलोकमान्य टिळकांनी 1919 च्या कायद्यान्वये होणारी निवडणूक लढविण्यासाठी स्थापन केलेल्या ‘कांग्रेस लोकशाही पक्षा’ची तत्त्वे खालीलपैकी कोणती होती ?
अ) शिक्षणप्रसार ब) कॉंग्रेस विषयी श्रद्धा
क) मतदानाच्या अधिकाराचा विस्तार ड) हिन्दी राष्ट्रभाषा- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
3 3. Question 3
1 pointsदिलेल्या विधानांवरून ब्रिटिश अधिकारी निवडा.
अ) 1830 ला हॉर्टीकल्चर सोसायटीची स्थापना केली.
ब) खानदेशातील भिल्लांचा उपद्रव कमी व्हावा म्हणून प्रयत्न करून भिल्लांच्या मुलांसाठी शाळा उघडल्या.
क) त्यांचा ‘पॉलिटिकल हिस्टरी ऑफ इंडिया’ (Political History of India) हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.
ड) अभियांत्रिकी ज्ञान सर्वांना खुले केले. इ) जगन्नाथ शंकरशेठ यांच्या बरोबरीने सतीची चाल बंद करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
4 4. Question 4
1 pointsखालीलपैकी कोणाचा ‘स्त्री बालहत्या’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
5 5. Question 5
1 pointsराष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाबाबत खालील विधाने अभ्यासून अयोग्य विधान निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
6 6. Question 6
1 pointsगोपाळ गणेश आगरकर यांनी खालीलपैकी कोणते लेख लिहिले होते ?
अ) ‘वाचाल तर चकित व्हाल’ ब) शहाण्यांचा मूर्खपणा
क) आमच्या देशाची स्थिती ड) पुनश्च हरिओम- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
7 7. Question 7
1 pointsदिलेल्या विवरणावरून व्यक्ती निवडा.
अ) 1913 ला ‘विटाळ विध्वंसन’ हे पत्रक सुरू करून त्यातून अस्पृश्यतेवर टीका केली.
ब) जोहार मायबाप, चोखामेळा देवदर्शन, सत्यशोधक जलसा या नाटकांमधून जातिभेद व विषमता कशा प्रकारे
अस्पृश्यांचे जीवन उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत आहे हे सांगितले.
क) व्हिटले कमिशनसमोर कामगारांच्या मागण्या सादर केल्या.
ड) ते दलित वर्गातील पहिले कविवर्य होते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
8 8. Question 8
1 pointsसंयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान स्थापन झालेल्या संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये एकूण 11 पक्ष सामील झाले होते. त्यामध्ये राम मनोहर लोहियांचा खालीलपैकी कोणता पक्ष यात सामील झाला नाही ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
9 9. Question 9
1 pointsछत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या महत्त्वपूर्ण नेमणुकांसंदर्भात योग्य जोड्या जुळवा.
यादी-अ यादी – ब
अ) कोल्हापूर नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक 1) डी. टी. मालक
ब) कोल्हापूर नगरपालिका अधीक्षक पदी नेमणूक 2) केशवराव पाटील
क) कोल्हापूर आर्य समाजाचे व्यवस्थापक म्हणून नेमणूक 3) दत्तोंबा पवार
ड) मित्र भोजनालय सुरू करून दिले. 4) भास्करराव जाधव- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
10 10. Question 10
1 points1887 ला मद्रास येथे पार पडलेल्या तिसऱ्या अधिवेशनात ‘देशाच्या सर्व भागांतील लोक काँग्रेसमध्ये सहभागी होऊ लागल्यावर सर्वसंमतीने घटना तयार करावी’ असा ठराव खालीलपैकी कोणत्या मराठी माणसाने मांडला आणि तो मंजूरही झाला?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
11 11. Question 11
1 pointsबळीबा पाटील’ ही खालीलपैकी कोणाची प्रसिद्ध कादंबरी आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
12 12. Question 12
1 pointsमहर्षी धोंडो केशव कर्वे यांना खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची दि. लिट (D. Litt) ही पदवी मिळालेली नाही?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
13 13. Question 13
1 pointsभारतीय भाषेतून प्रकाशित होणारे देशातील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
14 14. Question 14
1 pointsरयतवारी महसूल पद्धतीबाबत खालील विधाने तपासून अयोग्य विधान निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
15 15. Question 15
1 pointsखालीलपैकी कोणास कोल्हापूरचे ‘वासुदेव बळवंत’ असे संबोधले जात असे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
16 16. Question 16
1 pointsखालीलपैकी कोणती संज्ञा निरपेक्ष दारिद्र्य (Absolute poverty) या संज्ञेचे योग्य वर्णन करते?
अ) किमान जीवनाश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव
ब) अशी परिस्थिती ज्यामध्ये मूलभूत गरजाही भागवल्या जात नाहीत.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
17 17. Question 17
1 pointsखालील विधाने तपासून अयोग्य विधान / ने निवडा.
अ) भारतात चलन निर्मितीसाठी 1929-1957 पर्यंत किमान निधी पद्धती (Minimum Reserve System)
अस्तित्वात होती.
ब) 1957 पासून भारत सरकारने चलननिर्मितीसाठी प्रमाण निधी पद्धती (Proportional Reserve System) चा
अवलंब केला.
क) रिडाव्ह् बैंक ऑफ इंडियाचे जमाखर्चाचे वर्ष 1 जुलै ते 30 जून हे आहे.
ड) व्यापारी बँकांचे जमाखर्चाचे वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
18 18. Question 18
1 pointsखालीलपैकी कोणते साधन वित्तीय धोरणाचे (Fiscal Policy) साधन नाही?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
19 19. Question 19
1 pointsखालील विधाने तपासून योग्य विधान /ने निबडा.
अ) 1950-1980 हा भारतातील नियोजनाचा पहिला टप्पा मानला जातो.
ब) 1981-2012 हा भारतातील नियोजनाचा दुसरा टप्पा मानला जातो.
क) पहिल्या टप्प्यामध्ये सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादनवाढीचा (GDP)दर 3.5% होता.
ड) दुसऱ्या टप्प्यामध्ये सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादनवाढीचा (GDP)दर 5.9% होता.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
20 20. Question 20
1 pointsप्रादेशिक ग्रामीण बँका (RRB-Regional Rural Bank) बाबत खालील विधाने तपासून अयोग्य विधान निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
21 21. Question 21
1 pointsदारिद्र्य तफावत निर्देशांका (Poverty Cap Index) ची संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
22 22. Question 22
1 pointsमौद्रिक धोरण आराखडा बळकटीकरणासाठी उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने केलेल्या शिफारशींमधील अयोग्य ते निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
23 23. Question 23
1 pointsभारताच्या विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीत (F.D.I) सर्वात जास्त मुख्य स्रोत ……… या देशाचा आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
24 24. Question 24
1 pointsसध्या औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक (Index of Industrial Production : IIP) मोजमापासाठी खालीलपैकी
कोणते आधारभूत वर्ष म्हणून स्वीकारण्यात आले आहे ?- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
25 25. Question 25
1 pointsखालील विधाने तपासून योग्य विधान/ने निवडा.
अ) आतापर्यंत फक्त दोनच वेळा भारताचा व्यापारशेष धन ( Positive) स्वरूपाचा होता.
ब) 1971-72 आणि 1976-77 या वर्षात तो धन स्वरूपाचा होता.
क) उत्पन्न व्यापारशी या निर्यातीच्या क्षमता वाढवतात.
ड) चलनाच्या अवमूल्यनामुळे आयात वाढते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
26 26. Question 26
1 pointsखाली देण्यात आलेली दारिद्र्यविषयक महत्त्वाची पुस्तके आणि त्यांचे लेखक यांच्या योग्य जोड्या जुळवा.
यादी-अ यादी-ब
अ) पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल्स इन इंडिया 1) अभिजीत बॅनर्जी व एस्थर डफलो
ब) प्लॅनिंग अँड द पुअर 2) दादाभाई नौरोजी
क) पुअर इकॉनॉमिक्स 3) अमर्त्य सेन
ड) पॉवर्टी अँड फॅमाइन 4) डॉ. बी. एस. मिन्हास- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
27 27. Question 27
1 pointsखालील विधाने तपासून योग्य विधान/ने निवडा.
अ) भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीसाठी खर्च पद्धत वापरली जात नाही.
ब) उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती या राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज व्यक्त करण्याच्या पद्धती आहेत.
क) भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ‘1 एप्रिल ते 31 मार्च’ हा कालखंड वर्ष म्हणून गणले जाते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
28 28. Question 28
1 pointsनरसिंहन समितीने (1991) खालीलपैकी कोणत्या संज्ञेचे वर्णन ‘बँकिंग क्षेत्रावरील कर असे केले होते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
29 29. Question 29
1 pointsखाली देण्यात आलेल्या महत्त्वाच्या कर सुधारणा समित्या आणि त्यांच्या महत्त्पूर्ण शिफारशी यांच्या योग्य जोड्या जुळवा.
यादी-अ यादी-ब
अ) एल. के. झा समिती (1976) 1) विक्रीकराला समान राज्यस्तरीय व्हॅट लागू करावा.
ब) राजा चेलय्या समिती (1991) 2) महामंडळ कराचा दर कमी करावा.
क) विजय केळकर कार्यगट (2002) 3) केंद्र -राज्य कर संबंधाबाबत समिती
ड) राजमन्नार समिती 4) केंद्रीय अबकारी करास व्हॅट लागू करावा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
30 30. Question 30
1 pointsसरकारचा कायदा व सुव्यवस्था यावरील खर्च हा—-आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
31 31. Question 31
1 pointsयोग्य विधान/ने निवडा.
अ) मुंबई शहरात एकही तालुका नाही.
ब) महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुक्यांची संख्या नागपूर विभागात आहे.
क) महाराष्ट्रात एकूण ‘356’ तालुके आहेत.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
32 32. Question 32
1 pointsपुढे दिलेल्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शिखरांचा त्यांच्या उंचीनुसार योग्य तो चढ़ता क्रम (Ascending Order)
पर्यायामधून निवडा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
33 33. Question 33
1 pointsअयोग्य जोडी ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
34 34. Question 34
1 pointsपुढील प्रमुख धार्मिक ठिकाणांपैकी कोणते एक ठिकाण ‘भीमा नदी च्या खोऱ्यात येत नाही ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
35 35. Question 35
1 pointsयोग्य जोड्या लावा.
गट-‘अ गट – ब
अ) सहस्रकुंड धबधबा 1) प्रवारा नदी
ब) रंधा धबधबा 2) वेणणा नदी
क) सौताडा धबधबा 3) पैनगंगा नदी
ड) लिंगमळा धबधबा 4) वैतरणा नदी- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
36 36. Question 36
1 pointsडॉ. त्रिवार्था (Trewartha) यांनी केलेल्या हवामानाच्या वर्गीकरणाचा विचार करता ‘रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी’ या
जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आढळते?- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
37 37. Question 37
1 pointsपुढे दिलेला जिल्हा नकाशा अभ्यासा आणि त्या जिल्ह्यातील अति पूर्वेकडील तालुका पर्यायामधून निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
38 38. Question 38
1 pointsपुढीलपैकी कोणत्या धरणाच्या जलाशयास ‘येसाजी कंक जलाशय’ म्हणून ओळखले जाते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
39 39. Question 39
1 pointsभारतात आढळणाऱ्या प्रमुख जमाती व राज्य यासंबंधीच्या योग्य जोड्या लावा.
अ’ स्तंभ ‘ब’ स्तंभ
अ) मिश्मी 1) आसाम
ब) चेंचू डोरा 2) मणिपूर
क) बोडो 3) आंध्र प्रदेश
ड) कुकी 4) अरुणाचल प्रदेश- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
40 40. Question 40
1 pointsबुन्हाणपूर खिंड’ ही खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
41 41. Question 41
1 pointsअष्टविनायकाच्या आठ ठिकाणांपैकी पुढीलपैकी कोणते एक ठिकाण हे ‘पुणे’ जिल्ह्यात येत नाही?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
42 42. Question 42
1 pointsधावडा, शिसम, तेंदू, पळस, अंजन’ या प्रकारचे वृक्ष हे प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या वनांमध्ये आढळतात?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
43 43. Question 43
1 pointsयोग्य जोड्या लावा.
‘अ’ स्तंभ ‘ब’ स्तंभ
अ) जलविद्युत निर्मिती केंद्र 1) उरण
ब) औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र 2) वनकुसवडे
क) नॅचरल गॅस विद्युत केंद्र 3) डहाणू
ड) पवनऊर्जा प्रकल्प 4) वीर- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
44 44. Question 44
1 pointsयोग्य विधान/ने निवडा.
अ) 2011 च्या जनगणनेनुसार सर्वाधिक बालक बालिका लिंग गुणोत्तरात ‘पालघर’ जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.
ब) 2011 च्या जनगणनेची आकडेवारी विचारात घेता सर्वात जास्त लिंग-गुणोत्तर ‘सिंधुदुर्ग’ जिल्हायाचे आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
45 45. Question 45
1 pointsकोकणातील प्रमुख खाड्यांचा दक्षिण ते उत्तर असा योग्य क्रम पर्यायामधून निवडा.
अ) केळशीची खाडी ब) भाट्येची खाडी
क) धरमतरची खाडी ड) दातीवर्याची खाडी- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
46 46. Question 46
1 pointsयोग्य जोड्या लावाः
यादी-1 यादी-॥
अ) सच्चिदानंद सिन्हा 1) उद्दिष्टांचा ठराव
ब) डॉ. राजेंद्र प्रसाद 2) घटनासभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष
क) बी. एन. राव 3) घटनासभेचे संविधानिक सल्लागार
ड) पं. जवाहरलाल नेहरू 4) घटनासभेचे तात्पुरते अध्यक्ष- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
47 47. Question 47
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
(A): नीती आयोग संवैधानिक संस्था नाही आणि वैधानिक संस्थासुद्धा नाही.
(R): नीती आयोगाची स्थापना भारत सरकारच्या कार्यकारी ठरावा (executive resolution) द्वारे झाली आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
48 48. Question 48
1 pointsमहाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीबाबत अयोग्य पर्याय निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
49 49. Question 49
1 pointsसध्या पेसा कायदा (PESA), 1996 किती राज्यांमधील अनुसूचित क्षेत्रांना लागू आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
50 50. Question 50
1 pointsसंविधानाच्या अकराव्या अनुसूचीमध्ये नसलेला विषय निवडा.
अ) लघु व मध्यम पाटबंधारे ब) ग्रामीण गृहनिर्माण
क) तंत्रशिक्षण व व्यवसाय शिक्षण ड) विद्युत वितरणासह ग्रामीण विद्युतीकरण- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
51 51. Question 51
1 pointsयोग्य जोड्या निवडा.
अ) वने – समवर्ती सूची
ब) रोखे बाजार – समवर्ती सूची
क) पोस्ट ऑफिस बचत बँक – संघ सूची
ड) शिक्षण – राज्य सूची- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
52 52. Question 52
1 pointsसंविधानाच्या अनुच्छेद ……. अन्वये “कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही.”
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
53 53. Question 53
1 pointsअयोग्य कथन/ने ओळखा.
अ) मुंबई विधानसभेचे पहिले अध्यक्ष (1937-46) बी. जी. खेर होते.
ब) महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष (1960) सयाजी सिलम होते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
54 54. Question 54
1 pointsउच्च न्यायालयाचे अधिकारी आणि सेवक यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तिवेतन …..
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
55 55. Question 55
1 pointsसंविधानातील तरतुदीनुसार ……
अ) प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल.
ब) विधीमंडळाचा सदस्य असलेल्या व्यक्तिचीच राज्यपाल मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करील.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
56 56. Question 56
1 pointsवैश्चिक गुरुत्वाकर्षण स्थिरांकाची किंमत खालीलपैकी कोणती आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
57 57. Question 57
1 pointsध्वनिलहरींचा वेग खालीलपैकी कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
58 58. Question 58
1 pointsविद्युतधारेच्या चुंबकीय परिणामाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
59 59. Question 59
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) सीडी प्लेअर या उपकरणात बहिगोल भिंगाचा (Convertens) वापर केला जातो.
ब) साध्या सुक्ष्म दर्शकात अंतर्गोल भिंगाचा (Coneavelens) वापर केला जातो.
वरीलपैकी कोणते/ती विधान /ने चूक आहे/त?- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
60 60. Question 60
1 pointsमतदानाच्या शाईमध्ये (electoral ink) खालीलपैकी कोणत्या रसायनाचा (chemical) वापर केला जातो ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
61 61. Question 61
1 pointsअणुच्या सभोवतालच्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावले जाऊ शकतात ?
(n = कक्षेचा क्रमांक)- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
62 62. Question 62
1 pointsअणुच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
अ) आयसोटोपमध्ये (समस्थानिकांमध्ये) अनुक्रमांक भिन्न परंतु अणुवस्तुमानांक सारखा असतो.
ब) आयसोबारमध्ये अणुक्रमांक सारखा परंतु अणुवस्तुमानांक भिन्न असतो.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
63 63. Question 63
1 pointsखालीलपैकी शिसाचे नसणारे धातुक ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
64 64. Question 64
1 pointsअल्काईन प्रकारच्या हायड्रोकार्बन संयुगांचे सर्वसाधारण सूत्र खालीलपैकी कोणते आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
65 65. Question 65
1 pointsसेंद्रिय द्रव्य योग्य रीतीने कुजण्यासाठी कार्बन आणि नायट्रोजन यांचे आदर्श प्रमाण (गुणोत्तर) खालीलपैकी कोणते असावे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
66 66. Question 66
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) आम्लधर्मीय जमीन सुधारण्यासाठी दळलेली चुनखडी वापरतात,
ब) अल्कलीधर्मीय जमीन सुधारण्यासाठी जिप्सम वापरतात. वरीलपैकी कोणते ती विधान/ने चूक आहे/त?- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
67 67. Question 67
1 pointsखालीलपैकी कोणती जीवनसत्त्वे ऑक्सिडीकरण
अ) जीवनसत्व क ब) जीवनसत्त्व इ
क) जीवनसत्व ड ड) जीवनसत्व क- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
68 68. Question 68
1 pointsऑक्सिजनच्या अभावात होणाऱ्या श्वसनात (anaerobic respiration) किती एटीपी (ATP) रेणू तयार होतात?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
69 69. Question 69
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
प्राणी गट
अ) जेली फिश 1) मोलुस्का
ब) झुरळ 2) आर्थोपोडा
क) लीच 3) निडारिया
ड) ऑक्टोपस 4) अॅनेलिदा- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
70 70. Question 70
1 pointsफ्रे’ च्या आजारात (Freys Syndrome) खालीलपैकी कोणते लक्षण दिसून येते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
71 71. Question 71
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) बंदीपूर व्याघ्र प्रकल्प कर्नाटक या राज्यात आहे.
ब) भारतात एकूण 38 व्याघ्र प्रकल्प आहेत.
क) ताडोबा-अंधारी हा भारतातील सर्वाधिक वाघांची संख्या असलेला व्याघ्र प्रकल्प आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने वरोवर आहे/त ?- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
72 72. Question 72
1 pointsपहिली तेजस एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावली होती ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
73 73. Question 73
1 pointsखालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
74 74. Question 74
1 pointsमार्च 2019 मध्ये राज्य सरकारतर्फे सुरू ‘अटल आहार’ योजनेचा उद्देश काय आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
75 75. Question 75
1 pointsपंतप्रधान श्रमयोगी मानधन योजने’ बाबत पुढीलपैकी कोणते /ती विधान/ने अयोग्य आहे/त ?
अ) 2019 मध्ये ही योजना सुरू झाली.
ब) सरकारी सेवेतील वर्ग-3 आणि वर्ग-4 कर्मचाऱ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
क) 18 ते 40 वयोगटातील पात्र लाभधारकांचा यामध्ये समावेश आहे.
ड) या योजनेसाठी लाभार्थी आणि केंद्र सरकार यांचे योगदान प्रमाण 50:50 असे आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
76 76. Question 76
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने आर्थिक वर्ष 2019-20 साठी सादर केलेल्या आपल्या अर्थसंकल्पात, विवाहावेळी नववधूला सोल देण्याची प्रथा असणाऱ्या सर्व समुदायातील नववर्धना 1 तोळे सोने मोफत देण्याची योजना सुरू केली आहे.?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
77 77. Question 77
1 pointsयोग्य जोड्या लावा.
व्यक्ती क्षेत्र
अ) के. सिवा रेष्टी 1) पत्राकरिता
ब) अनिलकुमार नाईक 2) व्यापार उद्योग
क) सुनीत जाधव 3) कवि
ड) प्रियांका दुबे 4) क्रीडा- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
78 78. Question 78
1 pointsखालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) नागेश्वर राव गुंटूर यांची अणूऊर्जा नियामक मंडळाच्या (AERB)अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
ब) या मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
79 79. Question 79
1 pointsबेपिकोलोम्बो’ संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते ओळखा.
अ) हे युरोपियन अंतरिक्ष संस्था आणि जपानच्या अंतरिक्ष संस्थेचे संयुक्त अवकाश अभियान आहे.
ब)’बुध’ ग्रहाच्या अभ्यासासाठी हे अभियान कार्यरत आहे,
क) हे अभियान 2018 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
80 80. Question 80
1 pointsखालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ते ओळखा.
अ) ललित कला अकादमीची स्थापना 1954 या वर्षी झाली.
ब) या अकादमीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
क) या अकादमीचे प्रादेशिक केंद्र पुणे येथे आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
81 81. Question 81
1 pointsपद्म पुरस्कार-2019 संदर्भात विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.
अ) एकूण 112 पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले.
ब) फक्त 4 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
क) बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
82 82. Question 82
1 pointsयुनिसेफ’ या आंतरराष्ट्रीय बाल आपत्कालीन निधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
83 83. Question 83
1 points‘जलयुक्त शिवार अभियान’ राज्यात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून राबविले जात आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
84 84. Question 84
1 pointsमाय लाईफ, माय मिशन’ हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
85 85. Question 85
1 pointsचुकीची जोडी ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
86 86. Question 86
1 pointsA, B, C, D आणि E हे पाच मित्र एका ओळीत दक्षिणेकडे तोंड करून बसले आहेत. ते डॉक्टर, वकील, इंजिनिअर,
IPS आणि IAS आहेत. पण याच क्रमाने असतील असे नव्हे.
i) IAS हा मधल्या म्हणजे तिसऱ्या नंबरला बसलेला आहे.
ii) इंजिनिअरला IPS च्या शेजारी बसायचे नाही.
iii) A हा डॉक्टर आहे.
iv) वकील आणि इंजिनिअर हे IAS चे शेजारी आहेत.
v) B हा D आणि E यांच्या मध्ये बसलेला आहे.
vi) IAS हा D किंवा Aच्या शेजारी बसलेला नाही.
vi) C हा इंजिनिअर असून तो चार नंबरला बसलेला आहे.
तर IAS कोण आहे?- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
87 87. Question 87
1 pointsएक घड्याळ दर तासाला 36 सेकंद मागे पडते. जर घड्याळ शनिवारी सकाळी 11 वाजता बरोबर लावले तर ते बुधवारी दुपारी 3 वाजता कोणती वेळ दाखवेल ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
88 88. Question 88
1 pointsएका दुकानदाराने सर्व वस्तूंच्या किमती 25% नी कमी केल्या, त्यामुळे त्याची विक्री 40% वाढली, तर त्याच्या
उत्पन्नामध्ये किती टक्के वाढ अथवा घट होईल ?- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
89 89. Question 89
1 pointsरिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा :
24, 32, 38, 62, 74, ?- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
90 90. Question 90
1 points400 पासून 600 पर्यंत 5 हा अंक असलेल्या संख्या किती ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
91 91. Question 91
1 pointsजर 2020 मधील छत्रपती शिवाजी महाराज जयंती बुधवारी येत असेल, तर 2025 मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कोणत्या वारी येईल ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
92 92. Question 92
1 pointsप्राध्यापक, डॉक्टर आणि इंजिनिअर या शब्दातील संबंध खालीलपैकी कोणत्या वेन आकृतीने दर्शवता येईल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
93 93. Question 93
1 pointsखाली दोन विधाने आणि चार निष्कर्ष दिलेले आहेत. दिलेली विधाने सत्य मानून योग्य निष्कर्ष निवडा:
विधाने – 1) काही जंगल वाघ आहेत.
2) सर्व वाघ हत्ती आहेत.
निष्कर्ष : अ) काही जंगल हत्ती आहेत.
ब) काही हत्ती जंगल आहेत.
क) काही हत्ती वाघ आहेत.
ड) काही वाघ हत्ती आहेत.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
94 94. Question 94
1 pointsकाम करण्यासाठी ‘अ’ ला ‘ब’ पेक्षा 10 दिवस जास्त लागतात. जर दाघे मिळून ते काम 12 दिवसांत पूर्ण करत
असतील तर ‘अ’ एकटा ते काम किती दिवसांत पूर्ण करेल?- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
95 95. Question 95
1 pointsखाली दिलेल्या उकललेल्या घनाची पुन्हा घड़ी घातली असता पर्यायांपैकी तो कसा दिसेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
96 96. Question 96
1 pointsएका भांड्यातील दूध आणि पाणी यांच्या मिश्रणामध्ये 3 भाग पाणी आणि 5 भाग दूध आहे. त्यातील किती मिश्रण काढून तेवढेच पाणी ओतले तर त्या भांड्यातील मिश्रणात आता अर्धा भाग पाणी आणि अर्धा भाग दूध असेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
97 97. Question 97
1 pointsमागील दोन दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी मुसळधार पावसाने राज्यातील सामान्य जीवन ठप्प झाले आहे. परंतु या
पावसामुळे राज्यातील प्रचंड पाणी टंचाईला दिलासा मिळाला आहे.
वरील विधानाला अनुसरून शासनाने केलेला कोणता कृती संच योग्य ठरेल?
कृती संच : I) शासनाने या धोकादायक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी समिती नेमावी.
II)शासनाने राज्याच्या महत्त्वाच्या शहरातील पिण्यायोग्य पाण्याच्या वापरावर घातलेली बंधने काढून टाकावीत.
III)राज्यातील सर्व बाधित क्षेत्रामध्ये शासनाने मदत पुरवठा करावा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
98 98. Question 98
1 pointsएका हॉकी टीममधील 28 वर्षे आणि 32 वर्षे वय असलेल्या दोन खेळाडूंना विश्रांती दिली, त्यांच्या जागी दोन नवीन खेळाडूंना संघात संधी दिली. त्यामुळे पूर्ण संघाचे सरासरी वय 3 महिन्यांनी कमी झाले तर नवीन आलेल्या दोन खेळाडूंचे एकूण वय किती ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
99 99. Question 99
1 pointsएका रकमेवर 3 वर्षांच्या मुदतीचे सरळव्याज 900 रुपये तर चक्रवाढ व्याज 993 रुपये मिळते, तर व्याजाचा वार्षिक दर
काय ?- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
100 100. Question 100
1 pointsराहुल सुनिताला ला, “तू माझ्या मुलाच्या वडिलांच्या आजोबांच्या मुलीची भावजय (वहिणी) आहेस.” तर
सुनिता राहुलची कोण ?- 1.
- 2.
- 3.
- 4.
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
13 total views , 1 views today
Table of Contents