MPSC Combined Paper 25 (100 Marks)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combined Paper 25 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combined Paper 25 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1 1. Question 1
1 pointsखालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्षपद भुषविले आहे?
अ) पंतप्रतिनिधी ब) लोकमान्य टिळक
क) न.चि.केळकर ड) गणेश वासुदेव जोशी
पर्यायी उत्तरे :- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2 2. Question 2
1 pointsपापमोचनी एकादशी दिवशी प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली होती. प्रार्थना समाजाच्या स्थापनेवेळी
पुढीलपैकी कोणती व्यक्ती उपस्थित नव्हती?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3 3. Question 3
1 points1920 या वर्षी स्थापन झालेल्या अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC) ची प्रथम सचिव म्हणुन
खालीलपैकी कोणती व्यक्ती कार्यरत होती?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4 4. Question 4
1 pointsहिंदु धर्म संवर्धन सभेच्या माध्यमातून तरुणांना शारीरिक व लष्करी शिक्षण देण्याचा प्रयत्न खालीलपैकी
कोणी केला होता?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5 5. Question 5
1 pointsदांडी यात्रे दरम्यान महात्मा गांधींना अटक झाल्यास खालीलपैकी कोणती व्यक्ती नेतृत्व करण्यासाठी
नामनिर्देशित करण्यात आली होती?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6 6. Question 6
1 pointsमुस्लीम लीग या राजकीय संघटनच्या स्थापनेवेळी प्रस्तावित करण्यात आलेले नाव खालीलपैकी कोणते होते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7 7. Question 7
1 pointsThe Green Pamphlet’ म्हणजेच हरित पत्रिका ही सुप्रसिद्ध पुस्तिका पुढीलपैकी कोणी लिहिली आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8 8. Question 8
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
गुप्त संघटना/समाज सहभागी व्यक्ती
अ) आर्य बांधव समाज (वर्धा) i) गोविंदराव याळगी, केशव रामचंद्र जोशी
ब) बेळगाव गुप्त संघटना ii) व्यंकटेशराव खानखोजे, हनुमंत व्यंकट रेही
क) अमरावतीची गुप्त संघटना iii) महादेव काटदरे, शंकर वामन हर्डीकर
ड) हैदराबादची विवेक वर्धिनी iv) वीर वामनराव, शामराव देशपांडे- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9 9. Question 9
1 pointsछत्रपती राजर्षी शाहूमहाराजांबाबत खालील पर्यायामधून अयोग्य पर्याय निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10 10. Question 10
1 pointsब्राम्हणेत्तर चळवळीसाठी अत्यंत महत्वाचे असणाऱ्या ‘मराठा दीनबंधू’ या प्रसिद्ध वृत्तपत्राची सुरुवात
खालीलपैकी कोणी केली होती?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11 11. Question 11
1 pointsभारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसची महाराष्ट्रात झालेल्या अधिवेशनांचे स्थळ व त्यांच्या अध्यक्षांबाबत अयोग्य पर्याय
निवडा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12 12. Question 12
1 pointsलॉर्ड डलहौसी यांच्या कारकिर्दीत झालेल्या घटनाक्रमांचा क्रम लावा (आधी झालेल्या घटनांपासून ते शेवटच्या
घटनेपर्यंत)- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13 13. Question 13
1 pointsकायमधारा पध्दती बाबत अयोग्य विधान निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14 14. Question 14
1 pointsबिनचूक नसलेले विधान ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15 15. Question 15
1 pointsयोग्य जोड्या लावा. (1857 उठाव)
उठाव ठिकाण उठावाचे नेतृत्व (इंग्रजांकडून)
अ) बरेली (रोहीलखंड) i) विसेंट ऑथट, कॅम्पबेल
ब) बिहार (जगदीशपूर) ii) विलियम टेलर
क) फैजाबाद (अवध) iii) जनरल रेनई
ड) लखनौ iv) हॅवलॉक, नील, औट्रम- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16 16. Question 16
1 pointsखालीलपैकी कोणता लोहखनिजाचा प्रकार महाराष्ट्रात जास्त प्रमाणात सापडतो?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17 17. Question 17
1 pointsखालीलपैकी अचूक विधाने ओळखा.
अ) खापरखेडा हा जलविद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात आहे.
ब) महाराष्ट्रात सर्वाधिक वापर औष्णिक ऊर्जेचा केला जातो.
क) औष्णिक ऊर्जेसाठी प्रामुख्याने दगडी कोळशाचा वापर केला जातो.
पर्यायी उत्तरे :- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18 18. Question 18
1 pointsखाली दिलेल्या महाराष्ट्रातील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम असलेला पर्याय निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19 19. Question 19
1 pointsखालीलपैकी चूक असलेले विधान ओळखा.
अ) महाराष्ट्राच्या एकुण भूमी पैकी महाराष्ट्र पठाराने 90 टक्के भाग व्यापला आहे.
ब) महाराष्ट्र पठाराचा उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना जास्त आहे.
पर्यायी उत्तरे :- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20 20. Question 20
1 pointsखालील दर्शवलेला जिल्हा ओळखा.(Diagram)
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21 21. Question 21
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) किनारपट्टीला जी खारफुटीची वने आढळतात त्यांना ‘कांदळवने’ असे देखील म्हणतात.
ब) ‘आंजने’ हे कोकण किनारपट्टीला आढळणारे प्रमुख खारफुटीचे वन आहेत.
पर्यायी उत्तरे :- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22 22. Question 22
1 pointsअचूक पर्याय निवडा.
अ) नैऋत्य मोसमी वार्याने पडणाऱ्या पावसाला प्रतिरोध (Orographic) पाऊस असे म्हणतात.
ब) महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा असून यामुळे महाराष्ट्रात एकूण 85 टक्के पाऊस पडतो.
पर्यायी उत्तरे :- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23 23. Question 23
1 pointsमहाराष्ट्रातील प्रमुख कालव्यापैकी सर्वात जुना जलसिंचन कालवा म्हणून खालीलपैकी कोणता कालवा
ओळखला जातो?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24 24. Question 24
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात जुने आणि पहिले पक्षी अभयारण्य म्हणून कोणत्या अभयारण्यास ओळखले जाते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25 25. Question 25
1 pointsखालीलपैकी अचूक विधान ओळखा.
अ) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर असून त्यास एकुण 7 जिल्ह्यांची सीमा
लागली आहे.
ब) भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश असून त्यास एकूण सर्वाधिक 8 राज्यांची सीमा
लागली आहे.
पर्यायी उत्तरे :- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26 26. Question 26
1 pointsजोड्या लावा.
जिल्हा पुळणे
अ) जुहू i) रायगड
ब) उभादांडा ii) रत्नागिरी
क) आरेवारे iii) सिंधुदुर्ग
ड) काशिद iv) मुंबई- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27 27. Question 27
1 pointsखालीलपैकी कृष्णा नदीची कोणती उपनदी तिला डाव्या बाजूने मिळते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28 28. Question 28
1 pointsजोड्या लावा. ( महाराष्ट्रातील लेण्या)
लेणी जिल्हा
अ) खिद्रापूर i) नाशिक
ब) खरोसा ii) बीड
क) पारगाव iii) लातूर
ड) म्हसरुळ iv) कोल्हापूर- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29 29. Question 29
1 pointsभारताच्या भू-सीमाबद्दल पुढील विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30 30. Question 30
1 pointsहिमालय पर्वतरांगांबद्दल पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31 31. Question 31
1 pointsसुखमॉय चक्रवर्ती समितीने ——— या तुटीचा वापर करण्यास मनाई केल्याने ही तुट शुन्य दाखवली जाते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32 32. Question 32
1 pointsदेशातील रोजगार आणि बेरोजगारीचे आकडे जमा करण्यासाठी NSSO ही संस्था कोणत्या पध्दतीचा वापर
करत नाही?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33 33. Question 33
1 pointsविशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) कायदा कधी करण्यात आला?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34 34. Question 34
1 points——हे बँकांना फक्त रोख स्वरुपात ठेवण्याची मुभा आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35 35. Question 35
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या.
अ) G.S.T ही संकल्पना सर्वप्रथम विजय केळकर कार्यगटाने 2003 मध्ये मांडली
ब) कॅनडामध्ये 1991 साली G.S.T आकारला गेला.
क) सर्वप्रथम G.S.T आकारणारा देश जर्मनी आहे.
ड) G.S.T बाबतचे 121 वे घटनादुरुस्ती विधेयक आहे.
पर्यायी उत्तरे :- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36 36. Question 36
1 pointsयोग्य जोड्या लावा.
स्तंभ अ स्तंभ ब
अ) अधिक्याचे अंदाजपत्रक i) उत्पन्न = खर्च
ब) संतुलित अंदाजपत्रक ii) उत्पन्न > खर्च
क) तुटीचे अंदाजपत्रक iii) उत्पन्न < खर्च ड) असंतुलित अदांजपत्रक iv) उत्पन्न + खर्च- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37 37. Question 37
1 pointsविधान अ : रुपया’हा व्यापार खाते व चालू खाते यांवर अंशतः परिवर्तनीय आहे.
विधान ब : ‘रुपया’ हा भांडवली खात्यावर पूर्णतः परिवर्तनीय आहे.
पर्यायी उत्तरे :- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38 38. Question 38
1 points1977 साली नेमलेल्या ———- समितीने प्रादेशिक ग्रामीण बँकांची (RRB) उद्दिष्टे आपल्या अहवालात नमूद
केली होती.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39 39. Question 39
1 pointsआंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF ) सदस्य राष्ट्रांना त्यांच्या कोट्याच्या प्रमाणात वितरीत केले जाणारे
हे कागदी सोने (Paper Gold) म्हणून ओळखले जातात.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40 40. Question 40
1 pointsनाबार्डने स्थापन केलेले निथी …….. ह आहेत.
अ) राष्ट्रीय ग्रामीण पत निधी (दीर्घकालीन कार्ये) ब) राष्ट्रीय ग्रामीण पत निधी (स्थैर्य)
क) ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी ड) कृषी संसाधने विकास निधी
इ) कृषी विपणन आणि निर्यात निधी
पर्यायी उत्तरे :- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41 41. Question 41
1 pointsस्वातंत्र्यानंतर भारताचा व्यापारतोल (Balance of Trade) प्रतिकूल बनला कारण –
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42 42. Question 42
1 pointsविधान अ : रुपया’हा व्यापार खाते व चालू खाते यांवर अंशतः परिवर्तनीय आहे.
विधान ब : ‘रुपया’ हा भांडवली खात्यावर पूर्णतः परिवर्तनीय आहे.
पर्यायी उत्तरे :- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43 43. Question 43
1 pointsविधान अ : 1976 पूर्वी कॅग (CAG) ला लेखेविषयक आणि लेखे तपासणी अशी दोन कामे करावी लागत असे.
विधान ब : ‘कॅग कायदा 1971’ ने कॅगची (CAG) लेखेविषयक कामे काढून घेण्यात आली.
पर्यायी उत्तरे :- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44 44. Question 44
1 pointsअदृश्य बेरोजगारीसंदर्भात अचूक विधान कोणते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45 45. Question 45
1 points—– हा वस्तू व सेवांच्या पुरवठ्यात घट घडवून आणणारा घटक आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46 46. Question 46
1 points77°F हे तापमान सेल्सियस या एककात किती असेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47 47. Question 47
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) प्रकाशाच्या ज्या रंगाची तरंगलांबी सर्वात जास्त असते त्याचे विकिरण सर्वात जास्त होते.
ब) तांबड्या रंगाचे विकिरण सर्वात कमी होते.
पर्यायी उत्तरे :- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48 48. Question 48
1 pointsखालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे?
अ) पृथ्वी’ एक प्रकारचे चुंबकाचे गुणधर्म दर्शविते.
ब) पृथ्वीची दक्षिण दिशा म्हणजेच चुंबकाचा दक्षिण ध्रुव आहे.
पर्यायी उत्तरे :- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49 49. Question 49
1 pointsअस्थिर अणू केंद्रकामधुन गॅमा कणांचे निर्गमण झाल्यास –
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50 50. Question 50
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) तेलाचे ऑक्सीडीकरण घडून येण्यास खवटपणा (Rancidity) असे म्हणतात.
ब) BHA (ब्युटीलेटेड हायड्रॉक्सी अॅनीसोल) ऑक्सीडीकरण प्रतिबंधक म्हणून वापरतात.
पर्यायी उत्तरे :- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51 51. Question 51
1 pointsअ) प्रोटॉन आणि न्युट्रॉन्स यांना एकत्रितपणे न्युक्लिऑन्स म्हणतात.
ब) अणुकेंद्रक व पहिले कवच यामधील अंतर म्हणजे अणुत्रिज्या होय.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52 52. Question 52
1 pointsखालील विधानांचा विचार करा.
अ) पिण्यासाठी अयोग्य असलेल्या अल्कोहोलला विकृतीकृत अल्कोहोल (Denatured Alcohol ) म्हणतात.
ब) इथिल अल्कोहोलला विकृतीकृत करण्यासाठी त्यामध्ये पिरीडीन (Pyridine) मिसळतात.
पर्यायी उत्तरे :- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53 53. Question 53
1 pointsरक्ताभिसरणातील दोष शोधण्यासाठी खालीलपैकी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा वापर करण्यात येतो?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54 54. Question 54
1 pointsखालील वर्णनावरून प्राण्यांचा संघ ओळखा.
अ) या प्राण्यांना फक्त भ्रुणावस्थेत चेता रज्जू असतो.
ब) हा संघ असमपृष्ठरज्जू प्राणी तसेच समपृष्ठरज्जू प्राणी यांना जोडणारा दुवा मानला जातो.
पर्यायी उत्तरे :- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55 55. Question 55
1 pointsजोड्या लावा.
अ) तपकिरी शैवाळ (Brown Algae) i) एक्टोकार्पस
ब) हरित शैवाळ (Green Algae) ii) कॉलोथ्रिक्स
क) लाल शैवाळ (Red Algae) iii) युलोथ्रिक्स
ड) नील हरित शैवाळ (Blue-Green Algae) iv) ग्रॅसिलेरिया- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56 56. Question 56
1 pointsखालील विधानांचा विचार करा.
अ) पुरुषांमधील लिंग गुणसुत्रातील दोषामुळे हा विकार उद्भवतो.
ब) यामध्ये पुरुषांची गुणसुत्रांची एकूण संख्या 44 + XXY अशी होते.
पर्यायी उत्तरे :- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57 57. Question 57
1 pointsखालीलपैकी कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे फुलांची निर्मिती होत नाही?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58 58. Question 58
1 pointsबायोप्सी’ म्हणजे काय?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59 59. Question 59
1 pointsपुढील कोणतेविधान योग्य आहे?
अ) तांबड्या रक्तपेशींची निर्मिती अस्थिमज्जेत (Bone Marrow) होते.
ब) अर्भकांमध्ये तांबड्या रक्तपेशी यकृत मध्ये तयार होतात.
पर्यायी उत्तरे :- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60 60. Question 60
1 pointsजोड्या लावा.
जीवनसत्वे रासायनिक नाव
अ) विटामीन A (Vitamin A) i) फायलो क्विनोन
ब) विटामीन E (Vitamin E) ii) रेटीनॉल
क) विटामीन K (Vitamin K) iii) टोकोफेरॉल
ड) विटामीन D (Vitamin D) iv) कॅल्सिफेरॉल- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61 61. Question 61
1 pointsयोग्य जोड्या लावा.
व्यक्ती पुरस्कार
अ) श्यामप्रसाद गांगुली i) टाईम पर्सन ऑफ द इअर 2018
ब) म. सु.पाटील ii) ज्ञानपीठ पुरस्कार 2018
क) अमिताव घोष iii) साहित्य अकादमी पुरस्कार 2018
ड) The Guardians of Truth iv) मेक्सीकोचा सर्वोच्च नागरी पुरस्कार- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62 62. Question 62
1 points9 ते 20 जानेवारी 2019 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या द्वितीय ‘खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेमध्ये’ खालीलपैकी कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63 63. Question 63
1 pointsप्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेबाबत खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64 64. Question 64
1 pointsजागतिक शांतता निर्देशांक 2019 नुसार भारत कितव्या स्थानावर आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65 65. Question 65
1 points30 जानेवारी 2019 रोजी जिनिव्हा येथे झालेल्या रामसर परिषदेमध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय स्थळाला
रामसर स्थळ दर्जा प्रदान करण्यात आला?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66 66. Question 66
1 pointsमिशन शक्ती’ बाबत अयोग्य विधान ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67 67. Question 67
1 pointsनिवडणूकीत मतदारांवर पैशाचा प्रभाव टाकण्याचे प्रयत्न हाणुन पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने 2019 मध्ये
होणारी खालीलपैकी कोणत्या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रद्द केली?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68 68. Question 68
1 pointsRBI कडून नाबार्ड आणि NHB मधील संपुर्ण हिस्सा विक्री करण्यात आली, तर खालीलपैकी कोणत्या ना
समितीच्या शिफारशीनुसार RBI ने हा निर्णय घेतला?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69 69. Question 69
1 points20,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा सर्वात वेगवान फलंदाज खालीलपैकी कोण?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70 70. Question 70
1 points2019 चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71 71. Question 71
1 pointsमाजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांबाबत योग्य नसलेले विधान ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72 72. Question 72
1 pointsरुग्ण शोध विशेष अभियान राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73 73. Question 73
1 pointsयोग्य जोड्या लावा.
युध्दसराव देश
अ) टायगर ट्रायम्फ i) भारत-मंगोलीया
ब) मलबार ii) भारत-इंडोनेशीया
क) नोमॅडीक एलिफंट iii) भारत-अमेरीका
ड) समुद्र शक्ती iv) भारत-अमेरीका-जपान- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74 74. Question 74
1 pointsजम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक 2019 नुसार बिनचूक नसलेले विधान शोधा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75 75. Question 75
1 pointsमाजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन यांच्याबाबत अयोग्य असलेले विधान शोधा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76 76. Question 76
1 pointsएका सांकेतिक भाषेत LAMP हा शब्द YNZC , RIDE हा शब्द EVQR असा लिहिला जात असेल, तर त्याच सांकेतिक भाषेत SUNG हा शब्द कसा लिहिला जाईल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77 77. Question 77
1 pointsएक ट्रेन एका खांबाला आणि 200 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्मला क्रमशः 10 सेकंद व 20 सेकंदात ओलांडते. tya
ट्रेनचा ताशी कि.मी.मध्ये वेग काढा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78 78. Question 78
1 pointsi)सहा व्यक्ती A, B, C, D, E व F एका महाविद्यालयात प्राध्यापक आहेत व ते प्रत्येकी एक विषय शिकवितात.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, सांख्यिकी, प्राणीशास्त्र व वनस्पतीशास्त्र परंतु याच क्रमात असे आवश्यक
नाही.
ii)पहिला शिकवला जाणारा विषय वनस्पतीशास्त्र आहे, परंतु हा विषय C किंवा E द्वारे शिकवला जात नाही ,
A, C व E शेवटचा विषय शिकवण्यास उपलब्ध नाहीत.
iii)गणितानंतर लगेच व सांख्यिकीच्या लगेच आधी B द्वारे भौतिकशास्त्र हा विषय शिकवला जातो. सांख्यिकीचे
प्राध्यापक D आहेत.
iv)रसायनशास्त्र गणिताच्या आधी शिकवला जात नाही व तो शेवटचा विषयसुध्दा नाही.
प्राणीशास्त्र हा विषय कोणत्या प्राध्यापकाद्वारे शिकवला जातो?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79 79. Question 79
1 pointsखाली विधानानंतर युक्तिवाद (Arguments) देण्यात आलेले आहेत.
कोणता/कोणते युक्तिवाद तर्कसंगत आहे/आहेत. ते ओळखा.
विधान : धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे; असे शब्द अनिवार्यपणे सिगारेट पॅकवर दिसले पाहिजेत?
युक्तिवाद 1 : हो. धुप्रपान करणार्यांना ही एकप्रकारची समजावणी आहे, की ते विषारी सामग्री घेत आहेत.
युक्तिवाद 2 : नाही. ते धुम्रपान करणाऱ्याच्या आनंदात अडथळा आणते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80 80. Question 80
1 pointsखालील तक्त्यात अंकांसाठी कोड देण्यात आलेले आहेत.
diagram
अटी
i)संख्येचा पहिला अंक सम व शेवटचा अंक विषम असल्यास त्यांना क्रमशः $आणि @ नी कोड करावा.
ii)संख्येचा पहिला अंक विषम व शेवटचा अंक सम असल्यास त्यांना क्रमशः # आणि- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81 81. Question 81
1 pointsएक शासकीय अधिकारी सहा शहरांना : A, B, C, D, E व F सर्वेक्षणासाठी खाली दिलेल्या अटीनुसार भेट
देणार आहे.
i)ती अधिकारी C व E शहरांना भेट दिल्यानंतर D शहराला भेट देऊ शकते.
ii)ती अधिकारी E च्या आधी A ला भेट देऊ शकणार नाही.
iii)दुसऱ्या क्रमांकावर तीला B शहराला भेट द्यायची आहे.
सहा शहरांना भेट देण्याचा क्रम खालील पर्यायांपैकी कोणता असू शकतो?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82 82. Question 82
1 pointsमुलींच्या एका ओळीत. रिनाचा क्रमांक उजवीकडून नववा आणि मोनाचा क्रमांक डावीकडून दहावा आहे. जर
त्यांनी आपले स्थान परस्पर बदलले. तर रिनाचा क्रमांक उजवीकडून सतरावा व मोनाचा क्रमांक डावीकडून
अठरावा होतो. त्या ओळीत एकूण किती मुली आहेत?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83 83. Question 83
1 pointsएका भांड्यात 3 भाग पाणी आणि 5 भाग औषध आहे. त्या भांड्यातुन किती मिश्रण काढून त्याला पाण्याने
बदलल्यास मिश्रणात पाणी व औषध अर्थे-अर्थ होणार?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84 84. Question 84
1 points*,$,#,
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85 85. Question 85
1 pointsएका टोपलीत काही फुले आहेत. त्या फुलांपैकी 1/12 फुले एका भक्ताला देण्यात आली. उरलेल्या फुलांच्या3/4
भाग फुले देवाला वाहण्यात आल्यानंतर त्या टोपलीत आता 165 फुले शिल्लक आहेत. सुरुवातीला टोपलीत
असलेल्या फुलांची संख्या काढा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86 86. Question 86
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार, ते ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87 87. Question 87
1 pointsबिंदू P हा बिंदू A व्या दक्षिणेला 5 मीटर अंतरावर आहे.
बिंदू P हा बिंदू Q च्या पूर्वेला 8 मीटर अंतरावर आहे.
बिंदू Q हा बिंदू V च्या पश्चिमेला 4 मीटर अंतरावर आहे.
बिंदू A हा बिंदू V च्या संदर्भात कोणत्या दिशेस आहे?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88 88. Question 88
1 pointsआकृती (X) द्वारे एक कागदाची शीट दाखवण्यात आलेली असून त्यावरुन एक ठोकळा तयार करायचा आहे. या कागदाच्या शीटला दुमडून 1, 2. 3. व 4 या ठोकळ्यांपैकी कोणते ठोकळे तयार होऊ शकतील ते ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89 89. Question 89
1 pointsएका व्यक्तीस पाण्यात प्रवाहाच्या दिशेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास लागणारा वेळ. हा तेच
अंतर प्रवाहाच्या विरुध्द दिशेने कापण्यास लागणाऱ्या वेळेच्या1/3 पट आहे. शांत पाण्यात व्यक्तीचा वेग व
प्रवाहाचा वेग यांचे गुणोत्तर काढा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90 90. Question 90
1 pointsप्रश्नात दोन विधाने दिलेली आहेत. I व II ही दोन्ही विधाने स्वतंत्र्य कारणे किंवा स्वतंत्र्य परिणामे किंवा
परस्पर संबंधित कारणे किंवा परिणामे असू शकतात. या विधानांना वाचून योग्य पर्याय निवडा.
(I) बलात्काराविरुद्ध सरकार कठोर कायदे करत आहे.
(II) नवीन सरकारला बलात्कारासारख्या अतिवाईट कृत्यावर पूर्णपणे आळा घालण्यास अपयश आले आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91 91. Question 91
1 pointsअ। भारतातील राज्यांना बाहेर फुटून जाण्याचा अधिकार नाही म्हणजेच भारतीय संघ अभंजक
(Indestructible) आहे.
ब) भारतीय संसद राज्यांचे विभाजन करु शकते म्हणजेच भारतातील राज्य भंजक (Destructible) आहेत.
क) अमेरिका हा भंजक राज्यांचा अभंजक संघ आहे. (an indestructible Union of destructible states)
ड) भारत हा अभंजक राज्यांचा अभंजक संघ आहे. (an indestructible Union of indestructible states)- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92 92. Question 92
1 pointsसंविधान सभेने कोणत्या दिवशी हिंदी भाषा भारताची कार्यालयीन भाषा म्हणून स्वीकृत केली?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93 93. Question 93
1 pointsखालीलपैकी चूक असलेले विधान ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94 94. Question 94
1 pointsखालीलपैकी चूक असलेले विधाने ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95 95. Question 95
1 pointsखालीलपैकी बरोबर असलेले विधान निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96 96. Question 96
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यांना लोकसभेवर व राज्यसभेवर प्रत्येकी 1 सदस्यत्व आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97 97. Question 97
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 1935 च्या कायद्याद्वारे स्थापन केलेल्या फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची’ जागा घेतली.
ब) 1958 पर्यंत सर्वोच्च न्यायालयाने संसदेतच न्यायदानाचे काम केले.
क) सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश म्हणून हरिलाल कानिया यांनी काम पाहिले.
ड) सध्या सर्वोच्च न्यायालयात 1 सरन्यायाधीश व 33 अन्य न्यायाधीश काम करत आहेत.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98 98. Question 98
1 pointsअचूक नसलेले विधान निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99 99. Question 99
1 pointsखालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे आपला राजीनामा लिखीत स्वरुपात एकमेकांकडे देवू शकतात. लताततार्जन ब) लोकसभेचे सभापती आणि उपसभापती आपला राजीनामा लिखीत स्वरुपात एकमेकांकडे देवू शकतात.
क) महान्यायवादी (Attorney General ) आणि सॉलिसिटर जनरल आपला राजीनामा लिखीत स्वरुपात एकमेकांकडे देवू शकतात.
ड) राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे आपला राजीनामा लिखित स्वरुपात एकमेकांकडे देवू शकतात.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100 100. Question 100
1 pointsपंचायत राज्या’ संबंधी 73 व्या घटनादुरुस्तीने खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली नव्हती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents