MPSC Combined Paper 26 (100 Marks)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,468

मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील

सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा 

Leaderboard: MPSC Combined Paper 26 (100 Marks)

maximum of 100 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available

MPSC Combined Paper 26 (100 Marks)

Time limit: 02:00:00
  1. 1 1. Question 1
    1 points

    1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यात पुढीलपैकी कोणत्या तरतुदी नव्हत्या?
    अ) भारतीयांच्या धार्मिक जीवनात सरकार हस्तक्षेप करणार नाही.
    ब) भारतीय संस्थानिकांशी इंग्रजांनी केलेले करार पाळले जातील.
    क) अराजक असलेली संस्थानेच खालसा केली जातील.
    ड) उच्च जातीच्या लोकांना नोकऱ्या दिल्या जातील.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  2. 2 2. Question 2
    1 points

    ब्रिटिश संसदेत भारतीयांना थेट प्रतिनिधित्व मिळावे यासाठी 1875 मध्ये खालीलपैकी कोणी ‘हाऊस ऑफ
    कॉमन्स’ मध्ये याचिका दाखल केली?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  3. 3 3. Question 3
    1 points

    ‘हंटर आयोग’ कोणत्या घटनेनंतर स्थापन झाला होता?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  4. 4 4. Question 4
    1 points

    तेभागा संघर्ष काय होता?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  5. 5 5. Question 5
    1 points

    छत्रपती शाहूंच्या मदतीमुळे हे वृत्तपत्र सोमठाण्याच्या वाळुच्या ढिगाच्यावरुन तरवडीच्या खडकावर स्थिर
    झाले?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  6. 6 6. Question 6
    1 points

    अ) ‘सन्मार्गबोधक निराश्रीत समाज’ नावाची संस्था त्यांनी स्थापना केली.
    ब) मजुरपत्रिका. चोखामेळा या वृत्तपत्रांमधुन दलित अन्यायाविरुध्द त्यांनी लेखन केले.
    क) मुलींची शाळा आणि मुद्रणालये देखील त्यांनी स्थापन केली.
    वरील वर्णन खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाविषयी आहे?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  7. 7 7. Question 7
    1 points

    अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसच्या’ (AITUC) पहिल्या अधिवेशनाला खालीलपैकी कोणत्या व्यक्ती
    उपस्थित होत्या?
    अ) अॅनी बेझंट ब) अवंतिकाबाई गोखले
    क) श्रीपाद अमृत डांगे ड) दीनबंधु अॅड्रयुज
    इ) लोकमान्य टिळक फ) गोपाळ कृष्ण गोखले
    ग) महात्मा गांधी

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  8. 8 8. Question 8
    1 points

    सोलापुरचे चार हुतात्मे आणि भगतसिंग, सुखदेव, राजगुरु अशा सात हुतात्म्यांवर ‘सप्तर्षी ही कविता लिहल्यामुळे खालीलपैकी कोणाला सरकारी नोकरीस मुकावे लागले?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  9. 9 9. Question 9
    1 points

    खाली काही आयोगांची नावे दिली आहेत. तर त्यांचा योग्य कालानुक्रम ओळखा.
    अ) सॅडलर आयोग ब) हार्टोग समिती
    क) सार्जट आयोग इ) रॅले कमिशन

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  10. 10 10. Question 10
    1 points

    हिंदु मुस्लीमांची एकता टिकूण रहावी यासाठी पुढीलपैकी कोणती संघटना ‘अकबर जयंती’ चा उत्सव साजरा
    करत असे?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  11. 11 11. Question 11
    1 points

    1857 च्या उठावादरम्यान औरंगाबादमध्ये घोडदळ पलटणीमधील मुस्लीम सैनिकांनी कोणाच्या नेतृत्वाखाली
    उठाव केला?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  12. 12 12. Question 12
    1 points

    महार-मांग इ. लोकांस विद्या शिकवणारी मंडळी’ ही संस्था 1853 मध्ये पुण्यात स्थापन झाली. त्या सस्थेचे
    अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम पाहिले आहे?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  13. 13 13. Question 13
    1 points

    वुड्स खलित्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाचे संस्थापक म्हणून पुढीलपैकी कोणाचा
    विचार केला जातो?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  14. 14 14. Question 14
    1 points

    अ) त्यांनी ‘पुनर्विवाह उत्तेजक मंडळी’ ची स्थापना केली.
    ब) त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ‘विधवा विवाह’ ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला.
    वरील वर्णनावरून व्यक्ती ओळखा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  15. 15 15. Question 15
    1 points

    जमिनदार जर ब्रिटीशांना कर देण्यास असमर्थ ठरल्यास त्यांच्या जमिनी जप्त केल्या जात असत त्यासाठी
    ‘सुर्यास्त कायदा’ बनवला तर तो कोणत्या महसुल व्यवस्थेत लागू करण्यात आला?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  16. 16 16. Question 16
    1 points

    नर मादी’ नावाचा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  17. 17 17. Question 17
    1 points

    महाराष्ट्रातील ‘कांदा-लसूण संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  18. 18 18. Question 18
    1 points

    . खालीलपैकी चूक असलेले विधान निवडा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  19. 19 19. Question 19
    1 points

    खालील वर्णनावरुन अचूक राष्ट्रीय महामार्ग ओळखा…
    अ) त्यास मुंबई-चेन्नई किवा मुंबई- बेंगलोर या नावाने ओळखले जाते.
    ब) तो बोर व खंबाटकी घाटातून गेला आहे.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  20. 20 20. Question 20
    1 points

    महाराष्ट्रात कोकणच्या हवामानात नेहमीच जास्त आर्द्रता आढळते कारण –

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  21. 21 21. Question 21
    1 points

    खालील माहिती वरुन मृदेचा प्रकार ओळखा.
    अ) या मातीत लोह व अॅल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते.
    ब) महाराष्ट्राच्या दक्षिण भागात म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या भागात ती जास्त असते.
    क) या मृदेचा उपयोग प्रामुख्याने फळपिके घेण्यासाठी होतो.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  22. 22 22. Question 22
    1 points

    अमरावती’ प्रशासकीय विभागातील कोणता जिल्हा आहे ज्याला त्या विभागातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा
    लागतात?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  23. 23 23. Question 23
    1 points

    ‘रोलर कॉम्पॅक्ट कॉंक्रिटचा वापर करुन बांधलेले भारतातील पहिले धरण म्हणून कोणत्या धरणास ओळखले
    जाते?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  24. 24 24. Question 24
    1 points

    योग्य जोड्या लावा.
    ‘अ’ गट ‘ब’ गट
    अ) डहाणू i)वशिष्टी
    ब) राजापूर ii)सावित्री
    क) बाणकोट iii)दमणगंगा
    ड) दाभोळ iv)कुंडलिका

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  25. 25 25. Question 25
    1 points

    चुकीचे नसलेले विधाने ओळखा. (पर्वतरांग)
    अ) नर्मदा व तापी नदीला ‘सातमळा-अजिंठा’ पर्वतरांग वेगळा करते.
    ब) तापी व गोदावरी नदीचा प्रवाह ‘सातपुडा पर्वतरांग’ वेगळा करते.
    क) गोदावरी व भिमा नदी ह्यांचा प्रवाह ‘हरिशचंद्र बालाघाट’ पर्वतरांग वेगळी करते.
    ड) भिमा व कृष्णा यांचा प्रवाह ‘शंभू महादेव’ पर्वतरांग वेगळा करते.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  26. 26 26. Question 26
    1 points

    सह्याद्री पर्वतातील शिखरे त्यांच्या उंचीच्या उतरत्या क्रमाने असणारा योग्य पर्याय निवडा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  27. 27 27. Question 27
    1 points

    योग्य जोड्या लावा.

    ‘अ’ गट ‘ब’ गट
    अ) सिंधु -सतलज i)कुमाऊ हिमालय
    ब) तिस्ता-ब्रम्हपुत्रा ii)आसाम हिमालय
    क) काली-तिस्ता iii)पंजाब हिमालय
    इ) सतलज-काली iv)नेपाळ हिमालय

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  28. 28 28. Question 28
    1 points

    अचुक पर्याय निवडा.
    अ) 160 मेगा वॅट क्षमता असलेला ‘तारापूर अणुऊर्जा’ प्रकल्प भारतातील पहिला अणुऊर्ज प्रकल्प आहे.
    ब) 28 ऑक्टोबर 1969 साली तारापूर प्रकल्पाची स्थापना झाली.
    क) हा प्रकल्प सुरु करण्यासाठी रशियाचे सहकार्य भारताला लाभले.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  29. 29 29. Question 29
    1 points

    जोड्या लावा. (किल्ले व त्यावरील तलाव)

    किल्ले तलाव
    अ) हत्ती तलाव i)भुदरगढ़
    ब) शक्कर तलाव ii)पन्हाळा
    क) सोमेश्वर तलाव iii)नर्नाळा
    ड) दुधसागर तलाव iv)रायगड

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  30. 30 30. Question 30
    1 points

    जगातील सर्वोच्च असणारे माऊंट एव्हरेस्ट’ शिखर कोणत्या हिमालयात आहेत?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  31. 31 31. Question 31
    1 points

    15 ते 59 वयोगटातील रोजगार असणारे आणि नसणारे अशा लोकसंख्येच्या गटास एकत्रितपणे…..
    म्हणून ओळखले जाते.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  32. 32 32. Question 32
    1 points

    खालीलपैकी कोणता अर्थसंकल्प मांडल्यास देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  33. 33 33. Question 33
    1 points

    सरकारने आकारलेल्या करांबाबतीत अयोग्य विधान निवडा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  34. 34 34. Question 34
    1 points

    योग्य जोड्या लावा.
    स्तंभ अ स्तंभ ब
    अ) घाऊक किंमत निर्देशांक i) 1993-94
    ब) ग्राहक किंमत निर्देशांक ii) 2011-12
    क) औद्योगिक उत्पादन निर्देशांक iii) 1981-82
    ड) कृषी उत्पादन निर्देशांक iv) 2012

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  35. 35 35. Question 35
    1 points

    भारतातील बेरोजगारीचे खालीलपैकी कोणते कारण नाही?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  36. 36 36. Question 36
    1 points

    क्रिसील, इक्रा व केअर या संस्थेचे स्वरूप ………असे आहे.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  37. 37 37. Question 37
    1 points

    एखाद्या अर्थव्यवस्थेची अंतर्गत शक्ती दाखवण्यासाठी व अर्थव्यवस्थांची तुलना करण्यासाठी वापरण्यात येणारी संज्ञा म्हणजे

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  38. 38 38. Question 38
    1 points

    भारतीय पुनर्विमेकरी’ म्हणून काम करणारी संस्था ………. ही आहे.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  39. 39 39. Question 39
    1 points

    वार्षिक वित्तीय विधेयक संसदेत मांडल्यापासून किती दिवसांत ते संमत करुन राष्ट्रपतींची मंजुरी मिळणे आवश्यक असते?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  40. 40 40. Question 40
    1 points

    चलनवादीवर नियंत्रण आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांपैकी खालील कोणती उपाययोजना चलविषयक नाही?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  41. 41 41. Question 41
    1 points

    घटनेच्या ………. या कलमान्वये राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडला जातो.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  42. 42 42. Question 42
    1 points

    आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करुन एखादे काम जेवढ्या व्यक्ती करु शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतलेल्या असल्यास त्या जास्तीच्या व्यक्ती ………. आहेत असे समजले जाते.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  43. 43 43. Question 43
    1 points

    अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे प्रमुखपद भुषवलेले ख्यातनाम अर्थतज्ञ पॉल व्होल्कर यांचे नुकतेच निधन झाले.
    त्यांच्या आत्मचरित्राचे नाव काय?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  44. 44 44. Question 44
    1 points

    2019 च्या मानव विकास निर्देशांकानुसार (HDI) भारताचा क्रमांक……… वा आहे.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  45. 45 45. Question 45
    1 points

    निर्यात प्रक्रिया क्षेत्रे’ (EPZ) या योजनेचे …….. हे उद्दिष्ट आहे.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  46. 46 46. Question 46
    1 points

    योग्य विधान/ने निवडा.
    अ) मानवी शरिर सेल्युलोजचे (Cellulose) पचन करण्यास असमर्थ असते.
    ब) मानवी शरिरात मोठ्या आतड्यात काही प्रमाणात सेल्युलोज तयार होते.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  47. 47 47. Question 47
    1 points

    मानवी रक्ताचा 7 टक्के भाग हा प्रथिनांनी (Protein) व्यापला आहे. खालीलपैकी कोणते प्रथिन शरिरातील
    पाण्याचे विभाजन करण्याचे काम पार पाडते?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  48. 48 48. Question 48
    1 points

    निम्न संज्ञा विचारात घ्या.
    अ) अभ्रक (Infant) ब) गर्भ (Foetus)
    क) भ्रुण (Embryo) ड) युग्मनज (Zygote)
    गर्भाशयात होणाऱ्या विकासापासुन ते जन्मादरम्यान वापरल्या जाणाऱ्या वरील संज्ञाचा विकास क्रम दर्शविणारा पर्याय निवडा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  49. 49 49. Question 49
    1 points

    वाहकाची रोधकता (Resistivity) खालीलपैकी कोणत्या स्थितीत जास्त असते?
    अ) वाहकाची (Conductor) लांबी जास्त असणे. ब) वाहकाचे क्षेत्रफळ कमी असणे.
    क) वाहकाची लांबी कमी असणे. ड) वाहकाचे क्षेत्रफळ जास्त असणे.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  50. 50 50. Question 50
    1 points

    पृथ्वीच्या गुरुत्वबलाच्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी एखाद्या प्रक्षेपकाची गती कमीत कमी त प्रधिनी असणे
    आवश्यक असते.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  51. 51 51. Question 51
    1 points

    सोल्डर (Solder) हा मिश्रधातू खालीलपैकी कोणत्या घटकांनी बनलेला आहे?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  52. 52 52. Question 52
    1 points

    खालील मुलद्रव्यांच्या जोड्यांपैकी कोणती जोडी न्युलॅडसच्या अष्टकाच्या (Newland Octaves) नियमानुसार
    गुणधर्मामध्ये सारखेपणा दाखवत नाही?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  53. 53 53. Question 53
    1 points

    बेडूक दीर्घकाळ समाधी (Hibernation) घेऊ शकतो कारण-

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  54. 54 54. Question 54
    1 points

    ओमेगा 3 (Omega 3), ओमेगा 6. ओमेगा 9 हे………चे प्रकार आहे.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  55. 55 55. Question 55
    1 points

    मॅग्नेशिअम दुध (Milk of Magnesia) खालीलपैकी कोणत्या रासायनिक नावाने ओळखले जाते?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  56. 56 56. Question 56
    1 points

    जेव्हा ध्वनीचा वेग त्याच्या हवेतील वेगापेक्षा कमी असतो त्यास ……. म्हणतात.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  57. 57 57. Question 57
    1 points

    DNA मध्ये नायट्रोजनचे ………. रेणू असतात.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  58. 58 58. Question 58
    1 points

    जंत रोगावर (Ascariasis) प्रतिबंधक उपाय म्हणून ………. औषधाचा वापर करतात.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  59. 59 59. Question 59
    1 points

    पक्षांची हाडे ……… असतात.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  60. 60 60. Question 60
    1 points

    अ) प्लेंटीपस (Platypus) हा सस्तन प्राणी आहे.
    ब) प्लॅटीपस (Platypus) पिलांना जन्म देतात.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  61. 61 61. Question 61
    1 points

    खालील विधाने विचारात घ्या. (मराठी भाषा विभाग सर्वोच्च पुरस्कार)
    अ) 2018 चा वि.दा, करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ नाटककार ‘महेश एलकुंचवार यांना प्रदान करण्यात आला.
    ब) 2018 चा डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार जेष्ठ भाषा वैज्ञानिक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना
    प्रदान करण्यात आला
    क) हे पुरस्कार 27 फेब्रुवारी 2019 या मराठी भाषा गौरव दिनी प्रदान करण्यात आले.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  62. 62 62. Question 62
    1 points

    कामगार चळवळीचे नेते ‘जॉर्ज फर्नाडीस यांच्याबाबत चूक असलेले विधान ओळखा.
    अ) 29 जानेवारी 2019 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी त्यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले.
    ब) त्यांच्या नेतृत्वाखाली घडलेला में 1974 चा रेल्वेचा देशव्यापी संप हा रेल्वेचा जगातील सर्वात मोठा संप मानला जातो.
    क)त्यांनी आपल्या कार्यकाळात भारताचे उद्योगमंत्री, रेल्वेमंत्री तसेच संरक्षण मंत्री इ. पदांची धुरा सांभाळली होती.
    ड) त्यांचे आत्मचरित्र ‘George Fernandes Speaks” म्हणून प्रसिध्द आहे.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  63. 63 63. Question 63
    1 points

    अयोग्य जोडी ओळखा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  64. 64 64. Question 64
    1 points

    बिनचूक नसलेले विधान शोधा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  65. 65 65. Question 65
    1 points

    अ) न्या. पिनाकी चंद्र घोष यांची देशाच्या पहिल्या लोकपाल पदावर निवड झाली आहे.ब) न्या. घोष हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत.
    क) सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी 23 मार्च 2019 रोजी न्या. घोष यांना लोकपाल म्हणून शप
    ड) लोकपाल अध्यक्ष आणि इतर सदस्यांना कमाल 5 वर्षे किंवा वयाच्या 65 वर्षापर्यतचा कार्यकाळ
    वरीलपैकी अयोग्य नसलेले विधान शोधा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  66. 66 66. Question 66
    1 points

    NSSO’ आणि ‘CSO’ यांचे विलीनीकरण करुन खालीलपैकी कोणती संस्था स्थापन करण्य
    आहे?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  67. 67 67. Question 67
    1 points

    ‘हवामान आणीबाणी’ घोषित करणारा जगातील पहिला देश कोणता?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  68. 68 68. Question 68
    1 points

    योग्य जोड्या लावा.
    व्यक्ती/व्यक्तीविषयी पुस्तक
    अ) योग गुरु बाबा रामदेव i) लिसनिंग, लर्निंग अॅन्ड रिडींग
    ब) अनुपम खेर ii) अ प्राईम मिनेस्टर टू रिमेंबर
    क) अटल बिहारी वाजपेयी ii) लेसन्स लाईफ टॉट मी अननोविंगली
    ड) व्यंकय्या नायडू iv) माय लाईफ, माय मिशन

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  69. 69 69. Question 69
    1 points

    फ्रांसमध्ये ‘गाफा’ कर खालीलपैकी कोणत्या कंपन्यांवर आकारला गेला?
    अ) अॅपल ब) फेसबूक
    क) गुगल ड) अॅमेझॉन

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  70. 70 70. Question 70
    1 points

    अॅम्बीस’ प्रणाली उपयोगात आणणारे देशातील पहिले राज्य कोणते?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  71. 71 71. Question 71
    1 points

    रशियाकडून अवकाशात सोडल्या गेलेल्या यंत्रमानवाचे खालीलपैकी नाव काय आहे?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  72. 72 72. Question 72
    1 points

    कोल्हापूरी चप्पलसाठी G.I. टॅग मिळालेले जिल्हे ओळखा.
    अ) कोल्हापूर ब) सांगली
    क) सोलापूर ड) सातारा
    इ) धारवाड फ) बागलकोट
    ग) विजापूर ह) बेळगाव
    पर्यायी उत्तरे :

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  73. 73 73. Question 73
    1 points

    असत्य असलेले विधान ओळखा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  74. 74 74. Question 74
    1 points

    जागतिक ऑलिम्पियन असोसिएशनने ‘ऑली’ (OLY) या उपाधीने खालीलपैकी कोणत्या खेळाडूला गौरवले
    आहे?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  75. 75 75. Question 75
    1 points

    अर्थशास्त्र विभागातील 2019 चा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मिळाला?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  76. 76 76. Question 76
    1 points

    खाली दिलेल्या विधानांना योग्य मानून कोणती निष्कर्षे निश्चितपणे बरोबर आहेत.
    विधाने: सर्व पक्षी वाघ आहेत. काही वाघ प्राणी आहेत.
    निष्कर्ष :
    I) काही वाघ पक्षी नाहीत.
    II) काही प्राणी वाघ नाहीत.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  77. 77 77. Question 77
    1 points

    दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नाचे उत्तर द्या.
    A#B म्हणजे A ही B ची मुलगी आहे.
    A©B म्हणजे B हा A चा भाऊ आहे.
    A=B म्हणजे B ही A ची बहिण आहे.
    A

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  78. 78 78. Question 78
    1 points

    रोहितने एक स्कूटर काही रुपयास खरेदी केले. त्याने खरेदी केलेल्या किमतीच्या 10 टक्के खर्च स्कूटरला रंग देण्यासाठी केला व ती स्कूटर 2200 रुपये नफा मिळवून विकली. जर त्याला या व्यवहारात 20 टक्के नफा मिळाला असेल, तर रंग देण्यासाठी लागलेला खर्च काढा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  79. 79 79. Question 79
    1 points

    दिलेल्या संख्यामालिकेतील चुकीची संख्या ओळखा.
    2, 11, 53, 209, 623, 1041, 1235

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  80. 80 80. Question 80
    1 points

    X व Y या दोन संख्या पुढीलप्रमाणे दर्शविण्यात आल्या आहेत.
    I) X = ³√912673
    I) 108, 127, 57, 48, 142 व Y यांची सरासरी 97 आहे.
    वरील माहितीच्या आधारावर

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  81. 81 81. Question 81
    1 points

    एका कागदाला X, Y, Z अशा क्रमाने खाली दिलेल्याप्रमाणे घड्या पाडून Z मध्ये दाखविल्याप्रमाणे काप
    देण्यात आले. Z आकृतीला उघडल्यानंतर तयार होणारी आकृती पर्यायांतून निवडा.

    MPSC Combined Paper 26 (100 Marks)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  82. 82 82. Question 82
    1 points

    सहा विद्यार्थी P, Q, R, S, T व V एका वर्गातील पहिले सहा क्रमांकाचे हुशार विद्यार्थी आहेत. कोणत्याही दोन विद्यार्थ्यांचे क्रमांक सारखे नाहीत. ज्या विद्यार्थ्याला सर्वात जास्त गुण मिळाले, त्याचा क्रमांक 1 आणि ज्याला सर्वात कमी गुण मिळाले, त्याचा क्रमांक 6 आहे. Q ला R व V या दोघांपेक्षा कमी गुण मिळाले. P ला T पेक्षा अधिक गुण मिळाले, परंतु s पेक्षा कमी गुण मिळाले. Q चा क्रमांक शेवटून दुसरा आहे. आणि V चा क्रमांक सुरुवातीपासून दुसरा आहे. R यास P पेक्षा कमी गुण मिळाले.
    कोणता विद्यार्थी तिसऱ्या क्रमांकावर आहे?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  83. 83 83. Question 83
    1 points

    जर BUISCUIT = 16, MIRROR = 78; तर COMBINED = ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  84. 84 84. Question 84
    1 points

    MEDICAL या शब्दाच्या अक्षरांचा एकदाच वापर करुन एक शब्द तयार केला, तर तो शब्द स्वरांपासून
    सुरु होण्याची संभाव्यता किती असणार?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  85. 85 85. Question 85
    1 points

    विधान :
    “गेल्या आठवड्यात प्रकाशित झालेल्या आमच्या अहवालात लेखकाचे नाव चुकीचे लिहिलेले होते.
    आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.” – एका मॅगझिनचे संपादक
    गृहीतके:
    I) लेखकाचे नाव लिहिण्यास खूप अवघड होते.
    II) लेखकाचे नाव बरोबर लिहिणे, हे अहवालाच्या दज्ज्यपेक्षा महत्वाचे नसते.
    III) लेखकाचे नाव बरोबर लिहिणे अपेक्षित आहे.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  86. 86 86. Question 86
    1 points

    अशी लहानात लहान संख्या कोणती ज्या संख्येचा 8.12, 20 आणि 36 ने भाग दिल्यास बाकी क्रमशः 6. 10,
    18 आणि 34 मिळतात?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  87. 87 87. Question 87
    1 points

    10 व्यक्तींचे सरासरी वय 2 वर्षांनी वाढते जेव्हा त्यांच्यापैकी दोन व्यक्तींना नवीन दोन व्यक्तींसोबत
    बदलण्यात येते. जर बदलण्यात येणाऱ्या व्यक्तींचे वय क्रमशः 22 वर्ष व 24 वर्ष आहे. तर नवीन येणार्या
    व्यक्तींच्या वयांची सरासरी काढा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  88. 88 88. Question 88
    1 points

    दिलेल्या विधानांवरुन कोणती निष्कर्षे बरोबर किंवा चूक आहेत. याचा पर्याय निवडा.
    विधाने : A ≥ B ≥ P ≥ Z; R ≥ 2 ≥ T
    निष्कर्ष : I)A ≥ R I)T < B I)A < R

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  89. 89 89. Question 89
    1 points

    तीन व्यक्ती पुढीलप्रमाणे तीन विधाने करतात.
    रवी म्हणतो. एकतर कासव पार्टीने किंवा ससा पार्टीने निवडणूक जिंकली.
    कवी म्हणतो, कासव पार्टीने निवडणूक जिंकली.
    अवी म्हणतो, कासव पार्टी आणि ससा पार्टी दोघांनी निवडणूक जिंकली नाही.
    जर रवी, कवी व अवी यांपैकी फक्त एकच खोटे बोलत असणार, तर निवडणूक कोणत्या पार्टीने जिंकली?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  90. 90 90. Question 90
    1 points

    शुभम एक काम 20 दिवसात संपवू शकतो. अर्पित ची कार्यक्षमता शुभमच्या कार्यक्षमतेपेक्षा 25 टक्के नी अधिक आहे. दोन्ही मिळून तेच काम किती दिवसात संपवतील?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  91. 91 91. Question 91
    1 points

    विधान परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  92. 92 92. Question 92
    1 points

    संघराज्याची भाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल मात्र अंक हे भारतीय अंकांचे आंतरराष्ट्रीय रूप असतील
    अशी तरतूद संविधानाच्या कोणत्या कलमात आहे?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  93. 93 93. Question 93
    1 points

    मूलभूत अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  94. 94 94. Question 94
    1 points

    राज्य निर्वाचन आयोगाबाबत’ खालील विधाने विचारात घ्या.
    अ) ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था सदस्यांद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या
    निवडणूकीसह ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणूका त्याद्वारे घेतल्या जातात.
    ब) राज्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती जरी राज्यपाल करीत असले तरी ते राज्य निर्वाचन आयुक्तांना पदावरुन
    दूर करु शकत नाही.
    क) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994 ला झाली.
    पर्यायी उत्तरे :

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  95. 95 95. Question 95
    1 points

    राज्य निर्वाचन आयोगाबाबत’ खालील विधाने विचारात घ्या.
    अ) ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था सदस्यांद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या निवडणूकीसह ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणूका त्याद्वारे घेतल्या जातात.
    ब) राज्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती जरी राज्यपाल करीत असले तरी ते राज्य निर्वाचन आयुक्तांना पदावरुनदूर करु शकत नाही.
    क) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994 ला झाली.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  96. 96 96. Question 96
    1 points

    ………आणि……..मधील उच्च न्यायालये 23 मार्च, 2013 पासून कार्यरत झालीत.
    अ) नागालैंड ब) त्रिपुरा
    क) मणिपूर ड) मेघालय

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  97. 97 97. Question 97
    1 points

    राज्यपालपदाबाबत ‘सरकारिया आयोगाने’ खालीलपैकी कोणत्या सूचनेची शिफारस केली नव्हती?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  98. 98 98. Question 98
    1 points

    भारत एक गणराज्य (Republic) आहे, याचा अर्थ –

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  99. 99 99. Question 99
    1 points

    अचूक पर्याय निवडा.
    अ) घटनेच्या कलम 11 नुसार, संसदेला नागरिकत्वाच्या हक्कांचे नियमन आणि नियंत्रण करण्याचा अधिकार आहे.
    ब) वरील कलमाला अनुसरुन नुकताच संसदेने ‘नागरिकत्व कायदा 1955 मध्ये बदल केला आहे.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  100. 100 100. Question 100
    1 points

    ग्रामीण व शहरी शासन व्यवस्थेस सशक्त करण्यासाठी प्रथम कोणती दोन विधेयके संसदेसमोर आणली होती?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.

टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]

मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम