MPSC Combined Paper 27 (100 Marks)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combined Paper 27 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combined Paper 27 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1 1. Question 1
1 pointsखालीलपैकी चूक विधान ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2 2. Question 2
1 pointsखालीलपैकी मुलभुत हक्कासंदर्भात कोणते विधान अयोग्य आहे?
अ) मुलभुत हक्क हे अनिर्बध आहेत. ब) मुलभुत हक्क व्यक्ती सापेक्ष आहेत.
क) संसद त्यामध्ये बदल करु शकते. ड) संसद त्यावर मर्यादा घालू शकते.
इ) मुलभुत हक्क अमर्यादित नाहीत. फ) मुलभुत हक्क न्यायप्रविष्ट आहेत.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3 3. Question 3
1 pointsखालीलपैकी चुक असलेले विधान निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4 4. Question 4
1 pointsखालीलपैकी अचूक विधान निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5 5. Question 5
1 pointsखालीलपैकी कोणते विवाद हे सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ कक्षेत येत नाहीत?
अ) भारत सरकार व कोणतेही राज्य यामधील विवाद ब) कोणतेही राज्य व नागरीक यामधील विवाद
क) दोन राज्यामधील पाणी-तंटा विवाद ड) दोन किंवा अधिक राज्ये यामधील विवाद- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6 6. Question 6
1 pointsग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7 7. Question 7
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8 8. Question 8
1 pointsखालीलपैकी कोणत्या निवडणूका या भारतीय निवडणूक आयोगाकडून घेतल्या जात नाहीत?
अ) राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ब) विधानपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्था
क) राज्यसभा व विधानपरिषद ड) स्थानिक स्वराज्य संस्था- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9 9. Question 9
1 pointsमार्गदर्शक तत्वाबाबत खालीलपैकी कोणता पर्याय गैरलागू आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10 10. Question 10
1 pointsखालील राज्यांचा निर्मितीबाबत असलेला योग्य पर्याय निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11 11. Question 11
1 pointsकोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून-दक्षिणेकडे असणारा क्रम लावा.
अ) उल्हास ब) वशिष्ठी
क) शास्त्री ड) शुक- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12 12. Question 12
1 pointsजोड्या लावा.
घाट रस्ता
अ) थळ घाट i) पुणे-सातारा
ब) अंबा घाट ii) मुंबई-कल्याण-ओतूर
क) माळशेज घाट iii) रत्नागिरी-कोल्हापूर
ड) खंबाटकी घाट iv) मुंबई-नाशिक- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13 13. Question 13
1 pointsखालीलपैकी अचूक नसलेले विधान ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14 14. Question 14
1 pointsमुंबई शहर व मुंबई उपनगर नंतर सर्वात कमी तालुके कोणत्या जिल्ह्यात आहेत?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15 15. Question 15
1 pointsखालीलपैकी अचूक पर्याय निवडा.
अ) महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्यप्रदेश राज्याची सीमा असून तिची लांबी 1725 कि.मी आहे.
ब) महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड राज्याची सीमा असून तिची लांबी 750 कि.मी. आहे.
क) मध्यप्रदेश राज्याला सर्वाधिक सीमा अमरावती जिल्ह्याची लाभली आहे.
ड) मध्यप्रदेश राज्याला सर्वात कमी सीमा ही अकोला जिल्ह्याची लाभली आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16 16. Question 16
1 pointsखालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर वारे’ असे म्हटले जाते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17 17. Question 17
1 pointsखालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
अ) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची दशकीय वाढ ही 16 टक्के आहे.
ब) महाराष्ट्रात 2011 ला सर्वाधिक दशकीय वाढ ही ठाणे जिल्ह्यात होती.
क) सर्वाधिक कमी दशकीय वाढीचा विचार करता पहिले तिन्ही जिल्हे ‘कोकण’ विभागातील आहेत.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18 18. Question 18
1 pointsयेडशी-रामलिंग’ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19 19. Question 19
1 pointsखालीलपैकी अचूक पर्याय निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20 20. Question 20
1 pointsखालील जोड्या लावा.
खडकाचा प्रकार जिल्हे
अ) आर्कियन श्रेणीचे खडक i) पूर्व नागपूर, भंडारा, गोंदीया, कोल्हापूर
ब) धारवाढ श्रेणीचे खडक ii) यवतमाळ, गडचिरोली, अमरावती
क) विंध्य श्रेणीचे खडक iii) नांदेड, सिंधुदुर्ग
ड) गोडवना श्रेणीचे खडक iv) चंद्रपूर- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21 21. Question 21
1 pointsमहाराष्ट्रातील खालील पर्वतरांगांचा कोणता क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे बरोबर आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22 22. Question 22
1 pointsखालीलपैकी अचूक पर्याय निवडा.
अ) अक्षवृत्तीय विस्ताराचा प्रभाव हा स्थानिक वेळ, सूर्योदय व सूर्यास्त यांच्या वेळेवर पडतो.
ब) रेखावृत्तीय विस्ताराचा प्रभाव हा पर्जन्यमान, तापमान व दिवस-रात्र यावर पडतो.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23 23. Question 23
1 pointsमहाराष्ट्रातील खत उद्योगासाठी प्रसिध्द असलेले ‘थळ वायशेत हे केंद्र कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24 24. Question 24
1 pointsमहाराष्ट्रातील महाबळेश्वर नंतर दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून कोणत्या ठिकाणास ओळखले जाते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25 25. Question 25
1 pointsखालीलपैकी अचूक विधान निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26 26. Question 26
1 pointsविधान अ : कोळसा आणि पेट्रोलियम पदार्थाचे उत्खनन याचा अर्थव्यवस्थेच्या द्वितीयक क्षेत्रात समावेश होतो.
विधान ब : भांडवल निर्मितीचा उच्च दर तसेच मानवी संसाधनांचा उत्कृष्ट दर्जा ही भारतीय अर्थव्यवस्थेची अलीकडील काळातील वैशिष्ट्ये आहेत.
वरीलपैकी पर्याय निवडा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27 27. Question 27
1 pointsविधान अ : औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक (IP) मोजण्यासाठी 2004-05 हे आधारभूत वर्ष म्हणून स्विकारण्यात आले आहे.
विधान ब : IIP मोजण्यासाठी उद्योग क्षेत्राचे वर्गीकरण 4 प्रमुख उपक्षेत्रांमध्ये करण्यात येते.
वरीलपैकी पर्याय निवडा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28 28. Question 28
1 points16 डिसेंबर 2005 रोजी सुरु करण्यात आलेल्या ‘भारत निर्माण योजनेत ग्रामीण भागातील खालीलपैकी
कोणत्या क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे ठरविण्यात आले होते? अ) ग्रामीण दुरसंचार ब) ग्रामीण विद्युतीकरण
क) ग्रामीण पशूसंवर्धन ड) ग्रामीण सहकार
इ) ग्रामीण जलसिंचन फ) ग्रामीण फलोत्पादन वरीलपैकी योग्य पर्याय निवडा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29 29. Question 29
1 pointsदोन चलनांच्या खरेदीशक्तीची तुलना करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निर्देशांकाला….. म्हणतात .
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30 30. Question 30
1 points…… योजनेपासून सरकारने पूर्णपणे’ सुचक नियोजनाचा’ अवलंब केला.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31 31. Question 31
1 pointsविधान अ : आर्थिक वृध्दी ही कधीही ऋणात्मक असू शकत नाही तसेच आर्थिक विकासाच्या तुलनेत आर्थिक वृध्दी ही व्यापक संकल्पना आहे.
विधान ब : ‘गिनी गुणांक’ आणि ‘लॉरेझ वक्र’ यांच्या मदतीने उत्पन्न आणि संपत्तीच्या असमानतेचे प्रमाण मोजले जाते.
वरीलपैकी पर्याय निवडा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32 32. Question 32
1 points…… याला ‘पोर्टफोलिओ गुंतवणूक अथवा ‘रेंटिअर गुंतवणूक असेही म्हणतात.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33 33. Question 33
1 pointsदेशात मोठ्या प्रमाणावर असलेल्या वंचित व अल्प उत्पन्न गटातील जनतेला कमी खर्चात बॅंकिंग सेवा उपलब्ध करुन देणे म्हणजे –
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34 34. Question 34
1 pointsविधान अ : 2002 साली MRTP कार्द्याऐवजी ‘स्पर्धा कायदा’ (Competetive Act) लागू करण्यात आला.
विधान ब : स्पर्धा कायदा’ आणण्यामागे उद्योगांमधील स्पर्धा कमी करुन आर्थिक शक्तीचे केंद्रीकरण करणे हा हेतू होता.
योग्य पर्याय निवडा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35 35. Question 35
1 pointsविधान अ: व्यवहारतोलाच्या चालू खात्यावरील तुट भरुन काढण्यासाठी भांडवली खात्यावरील शेष वापरला जातो.
विधान ब : चालू खात्याच्या अदृश्य खात्यावर शेष आढळून येणे म्हणजे सेवांच्या निर्यातीचे उत्पन्न त्यांच्या आयातीच्या खर्चापेक्षा कमी असणे होय.
योग्य पर्याय निवडा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36 36. Question 36
1 points1991 चे आर्थिक संकट कशाशी संबंधित होते?
अ) राजकोषीय संकट
ब) अनियंत्रीत व्यवहारतोल
क) चलनवाढीचा उच्च दर- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37 37. Question 37
1 pointsविधान अ: सर्व भारतीय व्यापारी बँकांवर अग्रक्रम क्षेत्राला वर्षाला 40 टक्के कर्जपुरवठ्याचे बंधन आहे.
विधान ब : त्यापैकी 20 टक्के कर्जपुरवठा कृषी क्षेत्राला करण्याचे उपलक्ष या बॅंकांवर आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38 38. Question 38
1 pointsखालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39 39. Question 39
1 points………….. चे लेखापरीक्षण CAG कडून केले जात नाही.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40 40. Question 40
1 pointsविधान अ प्रधानमंत्री ‘जन धन योजना’ ही सामाजिक सुरक्षा योजना आहे.
विधान ब: प्रधानमंत्री ‘जीवनज्योत बिमा योजना’ ही वित्तीय समावेशन योजना आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41 41. Question 41
1 pointsअ) अणुभट्टयामध्ये केंद्रकीय विखंडन (Nuclear Fission) ही प्रक्रिया होते.
ब) अणुभट्टी ही केंद्रकीय सम्मीलन (Nuclear Fusion) प्रक्रियेने शक्य नाही.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42 42. Question 42
1 pointsमेंडेलीव्हने आवर्तसारणीची रचना करताना खालीलपैकी मुलद्रव्याच्या कोणत्या संयुगाचे गुणधर्म विचारात
घेतले?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43 43. Question 43
1 pointsधातु निष्कर्षनामध्ये (Extraction of Metal )…….. हा क्षपणक म्हणून वापरतात.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44 44. Question 44
1 pointsनिळ्या रंगाची काच तयार करण्यासाठी कोणते संयुग (Compound) वापरतात ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45 45. Question 45
1 pointsयोग्य जोड्या लावा.
प्रजननाचे प्रकार उदाहरण
अ) खंडीभवन (Fragmentation) i)रिक्सीया
ब) शाकीय प्रजनन (Vegetative Propogation) ii)स्पायरोगायरा
ड) बीजाणू निर्मिती (Spore Formation) iv)ऊस
क) मुकुलायन (Budding) iii)किण्व (Yeast)- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46 46. Question 46
1 pointsफ्रेनोलॉजी (Phrenology) ही……. संबंधी अभ्यासशास्त्र आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47 47. Question 47
1 pointsDNA रेणू वेगळा करण्यासाठी ॲगारोज जेल्स (Agarose Gel) वापरतात ते जेल्स –
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48 48. Question 48
1 pointsस्त्रियांमध्ये स्त्रीबीज (Egg) आणि फॉलीकल (Follicle) तयार होण्याच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा
रसायनाने नियंत्रित केला जातो.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49 49. Question 49
1 pointsदातांचा फ्लोरोसिस कशामुळे होतो?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50 50. Question 50
1 pointsमायका (Mica) या खनिजाबद्दल खालील पर्यायांचा विचार करा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51 51. Question 51
1 pointsग्लुकोज पातळी सामान्यतः ……. या एककात दर्शविली जाते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52 52. Question 52
1 pointsबरगड्यातील (Rib Cage) अस्थी …….. या अस्थीपासुन निघतात.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53 53. Question 53
1 pointsप्रकाशातील सुक्ष्म समुह म्हणजेच –
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54 54. Question 54
1 pointsखालीलपैकी कोणती एक प्रक्रिया प्रकाश संश्लेषणात समाविष्ट असते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55 55. Question 55
1 pointsपिंचब्लेडचे रासायनिक सुत्र …. आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56 56. Question 56
1 points54 व्या पोलिस महासंचालक परिषदेचे आयोजन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात करण्यात आले?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57 57. Question 57
1 pointsडॉ. श्रीराम लागू यांच्या बाबत योग्य नसलेले विधान ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58 58. Question 58
1 pointsफिट इंडिया प्लॉग रन मोहिम” खालीलपैकी कशाप्रकारे राबवली जाते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59 59. Question 59
1 pointsपर्यायी नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा ‘राईट लाइव्हलीहूड पुरस्कार 2019’ खालीलपैकी कोणाला
जाहीर झाला आहे?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60 60. Question 60
1 pointsनुकतेच ऑक्टोबर 2019 मध्ये खालीलपैकी कोणत्या उद्योगास ‘महारत्न’ हा दर्जा प्रदान करण्यात आला आहे?
अ) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ब) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
क) गेल इंडिया लिमिटेड ड) हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
इ) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61 61. Question 61
1 pointsचंद्रयान-2 बाबत योग्य नसलेले विधान निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62 62. Question 62
1 pointsखालील विधानांचा विचार करा.
अ) 2019 मध्ये वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर आला आहे.
ब) महाराष्ट्रात वाघांची संख्या 2019 मध्ये 312 इतकी झाली आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63 63. Question 63
1 pointsखुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी खालीलपैकी कोणती
संस्था स्थापन करण्यात येणार आहे?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64 64. Question 64
1 pointsनीती आयोगाच्या सर्वका निर्देशांकाबाबत योग्य पर्याय निवडा.
अ) या निर्देशांकात महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
ब) महाराष्ट्रात 5 वर्षाखालील बालमृत्यु दर आणि नवजात बालकाच्या मृत्युदरात घट झाली आहे.
क) राज्यात जन्मदराचे प्रमाण स्थिर असल्याचे दिसून आले आहे.
ड) महाराष्ट्रात संस्थात्मक बाळंतपणात वाढ झाली असून परिणामी बाल माता मृत्युदरात घट झाली आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65 65. Question 65
1 pointsअंतरीक्षातील संकटांचा सामना करण्यासाठी देशाच्या सैन्य दलाच्या लष्करी सामर्थ्य वाढविण्याच्या उद्देशाने
अत्याधुनिक युध्दशख प्रणाली विकसीत करण्यासाठी कॅबिनेट समितीने खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या
स्थापनेस मंजुरी दिली आहे?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66 66. Question 66
1 pointsयुवराज सिंग’ बाबत अयोग्य विधान ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67 67. Question 67
1 pointsआंतरराष्ट्रीय कामगार संघटनेबाबत चुकीचे विधान निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68 68. Question 68
1 pointsवुमन्स टी-20 चॅलेंज 2019′ स्पर्धेचे विजेतेपद खालीलपैकी कोणत्या संघाला भेटले?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69 69. Question 69
1 pointsहातमाग विणकरांना सहाय्य करण्याच्या हेतुने ‘मायक्रोसॉफ्ट इंडिया’ या कंपनीने कोणता ई-कॉमर्स मंच सुरु
केला आहे?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70 70. Question 70
1 pointsफेब्रुवारी 2019 मध्ये ‘तोपची 2019’ हा सराव कोणत्या जिल्ह्यात पार पडला?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71 71. Question 71
1 pointsखालीलपैकी कोणत्या व्यक्ती/व्यक्तींनी ‘मराठी शब्दकोषासाठी महत्वाची भूमिका बजावली?
अ) विल्यम कॅरी ब) मोल्सवर्थ
क) मेजर थॉमस कॅन्डी ड) वैजनाथशास्त्री कानफाडे
इ) जगन्नाथ शास्त्री क्रमवंत- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72 72. Question 72
1 pointsतालुकाधारी शेतमहसुलाची पध्दत’ आणि ‘अंतर्गत कलहामुळे’ खालीलपैकी कोणते संस्थान खालसा करण्यात आले?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73 73. Question 73
1 points1920 च्या निवडणूकांमध्ये विद्यापीठाच्या जागेवरुन निवडून येऊन कोण शिक्षणमंत्री झाले?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74 74. Question 74
1 pointsएकता विश्वास आणि बलिदान’ हे ब्रिदवाक्य तर ‘झेप घेणारा वाघ’ हे बोधचिन्ह कोणत्या संघटनेचे प्रतिके
आहेत?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75 75. Question 75
1 pointsअयोग्य जोडी ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76 76. Question 76
1 pointsखालील दिलेल्या दुष्काळी आयोगांचा योग्य कालानुक्रम लावा.
अ) मॅकडोनाल्ड आयोग ब) स्ट्रॅची आयोग
क) कॅम्पबेल कमिशन ड) लाय-ऑल आयोग- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77 77. Question 77
1 points17 ऑक्टोबर 1919 रोजी स्थापन झालेल्या ‘अवध किसान सभेच्या’ स्थापनेला कोण उपस्थित होते
अ) जवाहरलाल नेहरु ब) बाबा रामचंद्र
क) वैकुंठनाथ मेहता ड) सरदार वल्लभभाई पटेल- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78 78. Question 78
1 pointsविठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधीत पुढीलपैकी कोणते/कोणती विधान बरोबर आहेत?
अ) त्यांनी होळीच्या सणाविरुध्द प्रचार केला.
ब) गुन्हेगार जाती संबंधी त्यांची मते योग्य होती.
क) त्यांनी ‘मुरळी’ सोडण्याच्या प्रथेवर हल्ला केला.
ड) त्यांनी ‘शेड्युल कास्ट फेडरेशनची’ स्थापना केली.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79 79. Question 79
1 points79. सविनय कायदेभंगात सामील झालेल्या महिला यांच्या योग्य जोड्या लावा.
महिला जिल्हा
अ) यशोदाबाई आगरकर i) अकोला
ब) जानकीदेवी बजाज ii) वर्धा
क) पार्वतीबाई पटवर्धन iii) अमरावती
ड) अनुसया काळे iv) नागपूर- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80 80. Question 80
1 pointsवर्णनावरुन व्यक्ती ओळखा.
अ) त्यांनी विल्सन कॉलेज मध्ये बायबल शिकण्याच्या विरुध्द आंदोलन केले.
ब) इतिहास कोण घडवतो? तसेच ‘सोशालिस्ट’ नावाचे वृत्तपत्र तर ‘क्रांती’ नावाचे साप्ताहिक त्यांचे होते.
क) मिरत कटामध्ये मुजफ्फर अहमद यांच्यासोबत त्यांना शिक्षा झाली.
ड) त्यांनी केशवराव जोगळेकरांसोबत ‘हिंदुस्थान लेबर सोशालिस्ट पार्टी’ ची स्थापना केली.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81 81. Question 81
1 points1882 साली प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी आलेल्या ‘हंटर कमिशन’ समोर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी साक्ष दिल्या?
अ) महात्मा फुले ब) वामन शिवराम आपटे
क) विष्णुशास्त्री चिपळूणकर ड) गोपाळ गणेश आगरकर
इ) मोरेश्वर महादेव कुंटे- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82 82. Question 82
1 pointsयोग्य पर्याय निवडा. (मुकनायक विषयी),
अ) मुकनायक मधील पहिला लेख आंबेडकरांनी ‘मनोगत’ हा लिहला.
ब) शाहु महाराजांनी मुकनायक साठी 2500 रुपये मदत केली होती.
क) मुकनायकच्या पहिल्या पानावर तुकाराम महाराजांचा’ अभंग होता.
ड) मुकनायक वृत्तपत्र ‘भारत भुषण’ छापखान्यात छापले जाई.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83 83. Question 83
1 points1922 साली स्थापन केलेल्या ‘असहकार यशापयश समितीचे अध्यक्ष कोण होते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84 84. Question 84
1 points1838 साली एक शिष्टमंडळ मुंबईच्या गव्हर्नरला भेटून ‘सरकार धार्मिक बाबतीत नेहमी तटस्थेचे धोरण
स्वीकारेल’ असा ठराव दिला त्या शिष्टमंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होता?
अ) नाना शंकरशेठ ब) बाळशास्त्री जांभेकर
क) फ्रामजी कावसजी ड) भाऊ दाजी लाड- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85 85. Question 85
1 points1896 मध्ये स्थापन झालेल्या ‘डेक्कन सभेचे उपाध्यक्ष कोण होते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86 86. Question 86
1 pointsविधाने आणि निष्कर्ष अभ्यासून यथार्थ निष्कर्ष निवडा.
विधाने : कोणताही पेपर पुस्तक नाही. कोणतीही पेन्सिल पुस्तक नाही.
निष्कर्ष : I ) काही पेपर पेन्सिल नाहीत.
II) काही पुस्तके पेपर असण्याची शक्यता आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87 87. Question 87
1 pointsएका फळविक्रेत्याने काही आंबे रु. 9 प्रति कि.ग्रॅ. दराने विकले व त्यामुळे त्याला 20 टक्के तोटा सहन करावा लागला. जर त्या 5 टक्के नफा कमवायचा असेल, तर त्या आंब्यांची प्रति कि.ग्रॅ. किती असावी लागणार?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88 88. Question 88
1 pointsI) A, B, C, D, E, F, G व H एका वर्तुळाकार टेबलावर केंद्राकडे बघत बसले आहेत.
II) A हा E च्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे जो C आणि G यांचा शेजारी आहे. D हा A चा शेजारी नाही. G हा F चा शेजारी आहे.
B हा D व HI यांचा शेजारी आहे.
खालीलपैकी कोणता पर्याय एकमेकांशेजारी न बसलेल्या व्यक्तींची जोडी दर्शवितो?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89 89. Question 89
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.
IMAGE
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90 90. Question 90
1 pointsदोन व्यक्तींपैकी एकाने पिवळा व दुसऱ्याने लाल रंगाचा शर्ट घातला आहे. त्या दोन्ही व्यक्तींची नावे मोनु बोधिनी आणि टोनु आहेत.
पिवळ्या रंगांचा शर्ट घातलेला व्यक्ती म्हणाला. मी मोनु आहे.
लाल रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती म्हणाला, ‘मी टोनु आहे.
जर त्यांपैकी कमीत कमी एक व्यक्ती खोटे बोलत आहे, तर मोनुने कोणत्या रंगाचा शर्ट घातला आहे- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91 91. Question 91
1 points12 कर्मचारी व 3 प्रबंधक यांच्या पगारांची सरासरी रु.600 आहे. एक प्रबंधक ज्याचा पगार रु.720 आहे. तो नवीन प्रबंधकाने बदलण्यात आला; त्यामुळे पगाराची नवीन सरासरी रु. 580 झाली. नवीन प्रबंधकाचा
पगार किती?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92 92. Question 92
1 pointsरु. 2420 रोहन, मोहन व सतीशमध्ये अशाप्रकारे वाटण्यात आले, की रोहन व मोहन यांच्या भागांचे गुणोत्तर 5:4 आणि मोहन व सतीश यांच्या भागांचे गुणोत्तर 9:10 आहे. सतीशचा वाटा काढा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93 93. Question 93
1 points5 मीटर 44 सेमी लांबी व 3 मीटर 74 सेमी रुंदी असलेल्या एका आयताकार रुमच्या फ्लोअरवर बसवता येणाऱ्या मोठ्यात मोठ्या चौरसाकृती फरशीची बाजू काढा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94 94. Question 94
1 pointsविधान: भारताच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतिक म्हणजेच आयुर्वेदिक औषधांची जगभरात वाढती लोकप्रियता हे होय.
गृहीतके :I) आयुर्वेदिक औषधे भारतात जास्त लोकप्रिय आहेत.
II) आयुर्वेदिक औषधे भारतात लोकप्रिय नाहीत.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95 95. Question 95
1 points100 रु. प्रति कि.ग्रॅ. दराची 15 कि.ग्रॅ साखर 70 रु. प्रति कि.ग्रॅ. दराच्या किती कि.ग्रॅ. साखरेत मिळविली असता मिळणाऱ्या मिश्रणाला 88 रु. प्रति कि.ग्रॅ. दरात विकून 10 टक्के नफा मिळविता येणार?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96 96. Question 96
1 pointsदिलेल्या प्रश्नात आकृत्यांची एक श्रृंखला आकृती A ते आकृती E पर्यंत देण्यात आलेली आहे. आकृती E
नंतर शृंखलेत येणारी आकृती ओळखा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97 97. Question 97
1 pointsदिलेल्या प्रश्नात *, $, #,
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98 98. Question 98
1 pointsदिलेल्या प्रश्नात डावीकडील आकृतीनंतर चार आकृत्या 1, 2, 3 व 4 देण्यात आल्या आहेत. डावीकडून
आकृत्यांच्या जोडीसारखी आकृत्यांची जोडी ओळखा.
IMAGE- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99 99. Question 99
1 pointsविधान: राज्यसभेत ही माहिती देण्यात आली, की दिल्लीच्या एकुण प्रदुषणाच्या 60 टक्के प्रदुषण
वाहनांद्वारे होते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100 100. Question 100
1 pointsप्रश्नात एकूण सहा आकृत्यांची एक श्रृंखला देण्यात आलेली आहे, तिची सुरुवात एका क्रमांक नसलेल्या आकृतीने होत आहे. श्रृंखला तेव्हाच योग्य क्रमाने येणार जेव्हा आपण दोन आकृत्यांचे स्थान परस्पर
बदलणार. बदललेल्या आकृत्यांपैकी नंतरच्या आकृतीचा क्रमांक उत्तर असणार.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents