MPSC Combined Paper 30 (100 Marks)
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combined Paper 30 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combined Paper 30 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsखाली देण्यात आलेले समाजसुधारक व त्यांचे जन्म ठिकाण यांच्या योग्य जोड्या जुळवा.
यादी-अ (समाजसुधारक) यादी-ब (जन्म ठिकाण)
अ) गोपाळ गणेश आगरकर 1) शेरवली
ब) विठ्ठल रामजी शिंदे 2) निफाड
क) महादेव गोविंद रानडे 3) टेंभू
ड) धोंडो केशव कर्वे 4) जमखिंडीCorrect
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्ती राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत सहभागी होत्या?
अ) शिवराम हरी साठे, काशिराम त्र्यंबक तेलंग
ब) वामन शिवराम आपटे, कृष्णाजी लक्ष्मण नुलकर
क) गोपाळ गणेश आगरकर, सीताराम हरी चिपळूणकर
ड) नारायण गणेश चंदावरकर, रामचंद्र मोरेश्वर सानेCorrect
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsमहिलांची प्रथमच उपस्थिती असलेल्या 1889 च्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनात खालीलपैकी कोणत्या
महिला उपस्थित होत्या?
अ) काशिबाई कानिटकर
ब) शेवंतीबाई त्रिंबक
क) शांताबाई निकंबे
ड) रमाबाई रानडे
इ) पंडिता रमाबाईCorrect
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsलॉर्ड डलहौसीने लष्करामध्ये खालीलपैकी कोणते बदल केले?
अ) सैन्यात इंग्रजांची संख्या वाढवून भारतीयांची संख्या कमी केली.
ब) बंगाल तोफखाना तसेच सैन्य मेरठला आणले.
क) गुरखा सैनिकांची व त्यांच्या रेजिमेंटची संख्या वाढवली.
ड) सेनेचे मुख्यालय ‘शिमला’ येथे केले.Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsमुस्लीम लीगने खालीलपैकी कोणता दिवस हा ‘पाकिस्तान दिन’ म्हणून साजरा केला होता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
राष्ट्रीय काँग्रेसवरील टीका टीकाकार
अ) सुशिक्षित भारतीयांचा मेळावा 1) लाला लजपतराय
ब) खुशामतखोरांचा मेळावा 2) अश्विनीकुमार दत्त
क) तीन दिवसांचा तमाशा 3) लोकमान्य टिळक
ड) काँग्रेस म्हणजे याचना संस्था 4) बिपीनचंद्र पालCorrect
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points1907 मध्ये मादाम भिकाजी कामा यांनी स्टुटगार्ड येथे फडकावलेल्या भारतीय ध्यजासंदर्भात योग्य विधान/ने निवडा.
अ) या ध्वजावर लाल व पिवळ्या रंगाचे चार पड़े होते.
ब) आठ ब्रिटिश भारतीय प्रांताचे म्हणून आठ कमळ छापण्यात आले होते.
क) या ध्वजाच्या मध्यभागी ‘सत्यमेव जयते’ असे लिहिले होते.
ड) यावर चंद्र व सूर्य काढले होते जे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक होते.Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणी चार्ल्स विल्किन्सन याने लिहिलेल्या ‘भगवद्गीतेच्या’ इंग्रजी भाषांतराला प्रास्ताविका लिहिली?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsखालील विधाने तपासून अयोग्य विधान निवडा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsदिलेल्या विवरणावरून व्यक्ती निवडा.
अ) आईच्या इच्छेनुसार वकिलीच्या फीमधून नवे विष्णू मंदिर बांधले.
ब) 1872 ला स्वदेशीची शपथ घेतली.
क) 1875 साली मॉरिशस बेटावरील हिंदी बांधवांना मदत पाठवली.
ड) 1876 ला दुष्काळात शेतकन्यांना भरपूरCorrect
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsखालील विधाने तपासून योग्य विधान/ने निवडा.
अ) 1874 मध्ये जोतिबा फुले यांनी कृष्णराव भालेकर यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईमध्ये
सुरू केली.
ब) व्यंकू बाळोजी कालेवार आणि रामय्या व्यंकय्या अग्यावारू या मुंबईतील बांधकाम कंत्रटदारांनी छपाई माध्यमांचे
महत्त्व कळल्याने सत्यशोधक समाजाला वृत्तपत्र व नियतकालिके छापण्यासाठी एक छापखाना भेट दिला.
क) सत्यशोधक समाजाच्या मते, सर्व धर्मग्रंथ आणि वेद अपौरुषेय आहेत.Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
उठाव नेतृत्व
अ) फकिरांचे बंड (बंगाल) 1) मोहसिन मुल्क उर्फ दादुमिया
ब) पागल पंथियांचा उठाव 2) करमशहा
क) फरैजींचा उठाव 3) नरसिंह रेड्डी
ड) पाळेगारांचा उठाव 4) मजनुन शहाCorrect
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsदिलेल्या विवरणावरून व्यक्ती निवडा.
अ) औद्योगिक कलाशिक्षणाकरिता ‘कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली.
ब) डॉ. आंबेडकर, महर्षी शिंदे यांना शिक्षणासाठी मदत केली.
क) लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांना ते हजर होते.
ड) अस्पृश्यता निवारण, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह, घटस्फोट यांसारखे कायदे केले.
इ) पंडित मदन मोहन मालवीय यांनी ‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ अशा शब्दांत गौरव केला.Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsखालीलपैकी कोण दर शनिवारी स्त्रियांसाठी ‘आर्य महिला समाज’ चालवित असत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणी 1858 च्या राणीच्या जाहीरनाम्याला ‘हिंदी प्रजेचा मॅग्नाकार्टा’ असे म्हटले आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsएप्रिल 1999 मध्ये स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजना ही व्यापक योजना सुरू करण्यात आली त्यात खालीलपैकी
कोणती योजना विलीन करण्यात आली नाही?Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsलोकसंख्याविषयक लाभांशा (Demographic Divldend) चा संबंध खालीलपैकी कशाशी असतो?
अ) उत्पादक लोकसंख्येच्या गटाचे प्रमाण वाढण्याशी
ब) बालक गटाचे प्रमाण कमी होण्याशी
क) स्त्री-पुरुष प्रमाण घटण्याशी
ड) शहरी – लोकसंख्येचे प्रमाण वाढण्याशीCorrect
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsखालील विधाने तपासून योग्य विधान/ने निवडा.
अ) 1982 साली स्थापन झालेल्या संस्थामध्ये नाबार्डची स्थापना एक्झिम बँक ऑफ इंडियाच्या अगोदर झाली.
ब) भारताला सहाव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान अन्नधान्याच्याबाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले.Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
यादी – अ यादी -ब
अ) मानवी विकास निर्देशांक (HDI) 1) प्राथमिक वस्त, उत्पादित वस्तु, इंधन
ब) लैंगिक असमानता निर्देशांक (GII) 2) दीर्घ व आरोग्यमय जीवन, ज्ञान, चांगले जीवनमान
क) बहुआयामी दारिद्रय निर्देशांक (MPI) 3) जनन आरोग्य, सबलीकरण, श्रमबाजार
ड) घाकक किंमत निर्देशांक (WPI) 4) आरोग्य, शिक्षण, जीवनमान दर्जाCorrect
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsखाली देण्यात आलेल्या जोड्या अभ्यासून अयोग्य जोडी निवडा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsखालील विधाने तपासून अयोग्य विधान/ने निवडा.
अ) भारत 1995 ला जागतिक व्यापार संघटने (WTO) चा सदस्य झाला.
ब) भारताने गॅट (GATT) चा मसुदा 15 डिसेंबर 1993 या दिवशी स्वीकारला.
क) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे.
ड) उरुग्वे फेरी ही संकल्पना बहुपक्षीय व्यापारविषयक वाटाघाटीशी संबंधित आहे.Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 points2006 च्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम विकास अधिनियम, 2006 नुसार सुक्ष्म वस्तू उत्पादन उपक्रमाची व्याख्या
करताना त्यासाठी स्थिर भांडवल गुंतवणूक मर्यादा……….ठेवण्यात आली.Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsप्रमंडळ कर (Corporation Tax) हा —– कर आहे
अ) कंपन्यांच्या उत्पन्नावरील कर ब) कंपन्याच्या एकूण प्राप्ती
क) कंपन्यांच्या उलाढालीवर ड) कंपन्याच्या देणग्यांवरCorrect
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsकरेतर महसुलात खालीलपैकी कशाचा समावेश होतो ?
अ) व्याजमाप्ती
ब) लाभांश व नफा
क) अनुदाने
ड) चलन व नाण्यांतून मिळणारा राजकोषीय नफाCorrect
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points1987 मध्ये निर्माण झालेल्या औद्योगिक आणि वित्तीय पुनर्घटना मंडळाचे ध्येय कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsअर्थसंकल्प मांडल्यापासून खालीलपैकी किती दिवसांच्या आत वित्तविधेयक (Finance Bil) संसदेने संमत करून
राष्ट्रपतींची संमती मिळणे आवश्यक असते?Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
यादी – अ यादी – ब
अ) अमशक्ती (Labour Foree) 1) (अमशक्ती / एकूण लोकसंख्या) x 100
ब) कार्यशक्ती (Work Force) 2) कामगार / बेरोजगार
क) श्रमशक्ती सहभाग दर (LFPR) 3) (बेरोजगार / श्रमशक्ती)x1000
ड) बेरोजगारी दर (UR) 4) (बेरोजगार / एकूण लोकसंख्या) x 1000
5) कामगार बेरोजगारCorrect
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsखालील विधाने तपासून अयोग्य विधान /ने निवडा.
अ) भारताने 2016 – 17 मध्ये निर्यात केलेल्या वस्तूगटांत उत्पादित वस्तूंचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
ब) उत्पादित वस्तूमध्ये 2016 17 निर्यातीनुसार सर्वाधिक वाटा खडे व दागिने यांचा होता.Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
यादी । (अभयारण्य) यादी ॥ (वन्यजीव वैशिष्ट्य)
अ) दाजीपूर 1) शेकरू
ब) भीमाशंकर 2) काळवीट
क) नान्नज 3) माळढोक पक्षी
ड) देऊळगाव रेहेकुरी 4) गवाCorrect
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsशेजारील महाराष्ट्राच्या नकाशात अ, ब, क, ड याठिकाणी स्थित असलेल्या लेण्यांशी जुळणारा योग्य पर्याय निवडा.
(diagram)
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsभारतातील पुढीलपैकी कोणत्या राज्यात जागतिक वारसास्थळांची संख्या सर्वाधिक आहे?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsयोग्य जोड्यांचा पर्याय निवडा.
‘अ’ स्तंभ ‘ब’ स्तंभ
अ) मिलेनियम आयटी पार्क 1) पुणे
ब) रत्ने व दागिने उद्योग 2) सांताक्रूझ सेझ
क) राजीव गांधी इन्फोटेक पार्क 3) माझगाव
ड) जहाज बांधणी प्रकल्प 4) नवी मुंबईCorrect
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 points…… याला ‘पोर्टफोलिओ गुंतवणूक अथवा ‘रेंटिअर गुंतवणूक असेही म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsकोकणातील नद्या पठारावरील नद्यांच्या तुलनेत,
अ) पूर्ववाहिनी आहेत.
ब) एकमुखी आहेत.
क) शीघ्रवाहिनी आहेत.
ड) आखूड आहेत.
इ) जास्त लांबीच्या आहेत.Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsकैबुल लामजाओ’ हे तरंगते राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
‘अ’ स्तंभ ‘ब’स्तंभ
अ) मनिऑर्डर 1) 1872
ब) आकाशवाणी सेवा 2) 1927
क) टपाल सेवा 3) 1837
ड) दूरदर्शन सेवा 4) 1959Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsप्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsपुढे दिलेल्या जैवतंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन संस्थांपैकी कोणत्या एका संस्थेचे मुख्यालय मुंबई येथे नाही?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsपुढील विधाने अभ्यासा व त्यापैकी ‘रायगड’ जिल्ह्यास लागू न होणारे विधान निवडा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsपुढे दिलेली लोकसंख्याशास्त्रीय माहिती अभ्यासून योग्य पर्याय निवडा.
अ) 2011 च्या जनगणनेनुसार केरळ व मेघालय राज्यांची साक्षरता 95 टक्क्यांच्या पुढे आहे.
ब) बिहार व उत्तर प्रदेश राज्यांची साक्षरता 50 टक्क्यांच्या आसपास आहे.Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsसूर्याचे भासमान भ्रमण म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsचिमूर टेकड्या/डोंगररांगा या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतात?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsभारतातील कोणत्या बेटांची निर्मिती ही प्रामुख्याने प्रवाळ भित्तिकांमुळे झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsराज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वां (DPSP) संदर्भात योग्य जोड्या जुळवा.
यादी – अ यादी – ब
अ) समान नागरी कायदा 1) अनुच्छेद – 44
ब) ‘गो’ हत्या प्रतिबंध 2) अनुच्छेद – 48
क) न्यायपालिका कार्यकारी मंडळापासून वेगळी असणे. 3) अनुच्छेद – 50
ड) ग्रामपंचायतीची स्थापना 4) अनुच्छेद – 40Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsभारतीय घटनेच्या वैशिष्ट्यांसंदर्भात खालील विधाने तपासा.
अ) भारतीय घटनेचा संरचनात्मक भाग (Structural Part) हा भारतीय शासन कायदा 1935 वर आधारित आहे.
ब) भारतीय घटनेचा तात्त्विक भाग (Philosophical Part) हा ब्रिटनच्या घटनेवर आधारित आहे.
क) भारतीय घटनेचा राजकीय भाग (Political Part) हा अमेरिकेच्या घटनेवर आधारित आहे.Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsराष्ट्रीय आणीबाणी समाप्त करण्याचा ठराव केवळ लोकसभा संमत करू शकते; राज्यसभा तसे करू शकत नाही.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsदिल्ली विधान समेच्या संदर्भात योग्य विधान पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कॅबिनेट समितीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान असत नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsभारतीय घटनेचे वर्णन व तज्ज्ञ यांच्या जोड्या जुळवा.
यादी – अ यादी – ब
अ) अर्ध-संघराज्यीय 1) आयव्हर जेनिंग्ज
ब) वाटाघाटीचे संघराज्य 2) के. सी. व्हेअर
क) सहकारी संघराज्य 3) मॉरिस जोन्स
ड) केंद्रीकरणाकडे वळतीकरण झालेले 4) ग्रॅनव्हील ऑस्टीनCorrect
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या विधेयकाच्या बाबतीत राष्ट्रपतींना कोणत्याही स्वरूपाचा नकाराधिकार वापरता येत नाही?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsभारतीय राज्यव्यवस्थेच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
अ) मंत्रीमंडळ संसदेला संयुक्तरीत्या जबाबदार असते.
ब) प्रत्येक मंत्री संसदेला वैयक्तिकरीत्या उत्तरदायी नसतो.
क) पंतप्रधानाला आपले सहकारी निवडण्याचे स्वातंत्र्य असते.
ड) अल्पसंख्याकासाठी मंत्रीमंडळात राखीव जागा असतात.Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsजर लोकसभेचे सभापती आणि उपसभापती दोघेही उपस्थित नसतील, तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsसध्या खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांच्या विधान परिषदांची सदस्य संख्या समान आहे?
अ) आंध्रप्रदेश ब) कर्नाटक
क) बिहार ड) उत्तरप्रदेश
इ) महाराष्ट्र य) तेलंगाणाCorrect
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsखालील राज्यांचा त्यांच्या निर्मितीनुसार योग्य कालानुक्रम लावा.
अ) मेघालय
ब) अरुणाचल प्रदेश
क) नागालँड
ड) सिक्कीमCorrect
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, 1958 मधील कलम-7 मध्ये ग्रामसभेची तरतूद आहे.
ब) संविधानातील अनुच्छेद 243 A मध्ये ग्रामसभेसंबंधी तरतुदी आहेत.
क) ग्रामसभेला निवडणूक नसते.
ड) ग्रामपंचायतचे सर्व मतदार हे ग्रामसभेचे सभासद असतात.
वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) कांजिण्या (Chickenpox) हा विषाणूजन्य रोग आहे.
ब) ॲसिक्लोविर हे औषध बालकांना या रोगाची प्राथमिक लागण झाल्याचे लक्षण दिसल्यावर दिले जाते.
क) ‘बॅरिसेल्ला झोस्टर’ हा या रोगाचा कारक आहे.Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsग्लायकोलेसिस (ग्लुकोज विघटन) प्रक्रियेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता?
अ) गुस्ताव एम्बडेन
ब) ओट्टो मेयरहाफ
क) जेकब पार्नास
ड) जीन लॅमार्कCorrect
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsप्राणिज पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांना….. असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsमुकुलायन (Budding) प्रकारचे प्रजनन खालीलपैकी कशामध्ये होते ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsफुलातील खालील भागांचा बाहेरून आतमध्ये (outer to inner parts) असा योग्य क्रम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsआई आणि वडील यापैकी एकाचा रक्तगट ‘AB’ असेल आणि दुसऱ्याचा ‘0’ असेल तर त्यांच्या अपत्याचा रक्तगट कोणता असू शकेल?
अ) ‘A’
ब) ‘B’
क) ‘AB’Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsतापमान मोजण्याचे एस. आय.(SI) एकक कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsखालीलपैकी कशाचे मिश्रण हे विषमांगी मिश्रण (Heterogenous Mixture) आहे असे म्हणता येईल ?
अ) पाणी + रॉकेल
ब) पाणी + साखर
क) चुरमुरे + शेव + दाळCorrect
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) द्रव्य हे लहान कणांनी बनले आहे असे डाल्टन याने दाखवून दिले.
ब) द्रव्याच्या लहानात लहान कणाला ‘अँटमॉस’ हे नाव डेमोक्रिटस याने दिले.
क) थॉमसन याने डाल्टनचा सिद्धांत चुकीचा ठरविला होता.Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 points1 amu म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsयोग्य विधान/ने ओळखा.
अ) ग्रॅफाईट हा अधातू आहे.
ब) ग्रॅफाईट हा विद्युत वहन करतो.
क) ब्रोमिन हा धातू असून तो द्रवरूपात आढळतो.Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsप्रतिध्वनी (Echo) ऐकू येण्यासाठी ध्वनीचा स्रोत आणि समोरचा अडथळा (परावर्तक) यांच्यातील कमीतकमी (जवळपास) अंतर (मीटर) किती असणे आवश्यक असते ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsडायनामो हे उपकरण………
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsआकाशातील कृत्रिम उपग्रहाचे स्थान जमिनीवरून कशाच्या साहाय्याने अचूक दाखवता येते ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsचित्रपटगृहात आपण पडद्याच्या खूप जवळ बसून चित्रपटाचा आनंद घेऊ शकत नाही कारण ………
अ) जवळ बसल्यामुळे कानावर पडणारी ध्वनितीव्रता खूप जास्त असते.
ब) डोळ्यावर पडणारी प्रकाश तीव्रता जास्त असल्यामुळे डोळ्यावर ताण पडतो.Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 points18 नोव्हेंबर 2019 या दिवशी खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे ऐतिहासिक 250 वे सत्र सुरू झाले?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsयोग्य विधान/ने ओळखा.
अ) जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, अलीगढ येथे आहे.
ब) या विद्यापीठाची स्थापना 1920 या वर्षी झाली.
क) नज्मा अख्तर या विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत.Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsदिव्यांग व्यक्तींसाठीचा आंतरराष्ट्रीय दिन (International Day for Disables) कोणत्या महिन्यात असतो ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsअयोग्य विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsअखिल भारतीय नाट्य परिषदेकडून आपल्या शतक महोत्सवी म्हणजेच 100 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsप्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसंदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) या योजनेची सुरुवात वर्ष 2000 मध्ये झाली.
ब) ही 100 टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे.
क) सध्या या योजनेचा तिसरा टप्पा सुरू आहे.
ड) ही योजना पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सुरू झाली होती.Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsजानेवारी 2020 च्या सुरुवातील ‘लाई हराओबा’ उत्सव कोणत्या राज्यात साजरा झाला ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) आंध्र प्रदेश उच्च न्यायालय ‘अमरावती’ (आंध्र प्रदेश) येथे स्थापन करण्यात आले आहे.
ब) आंध्र प्रदेश उच्च न्यायालय हे देशातील 25 वे उच्च न्यायालय आहे.
क) अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे.Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsचांद्रयान-2 संदर्भात विधाने अभ्यासून योग्य पर्याय निवडा.
अ) प्रक्षेपण 22 जुलै रोजी झाले.
ब) हे प्रक्षेपण ‘PSLVMK-IIIMI’ या प्रक्षेपकाद्वारे करण्यात आले.
क) यासोबतच्या रोव्हर गाडीचे नाव ‘प्रग्यान’ हे होते.
ड) यासोबतचे ऑर्बायटर अजूनही कार्यरत आहे.Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाणी गुणवत्ता निर्देशांकानुसार ……….
अ) तापी नदी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित नदी आहे.
ब) सर्वाधिक प्रदूषित नद्या महाराष्ट्रात आहेत.Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsसर्व हवामान परिस्थितीत आणि कायमस्वरूपीच्या प्रवासासाठी वापरता येईल असा भारतातील सर्वांत उंच पूल
कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsप्रसिद्ध पुस्तके आणि लेखक यांच्या योग्य जोड्या लावा.
अ) द फार फिल्ड 1) मलाला युसूफझाई
ब) वी आर डिस्प्लेस्ड् 2) रघुराम राजन
क) द थर्ड पिलर 3) माधुरी विजय
ड) द गोल्डन हाऊस 4) सलमान रश्दीCorrect
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsजागतिक उद्योजकता परिषद, 2019 कोठे पार पडली?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsभारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगसंदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघात त्याचा सहभाग होता.
ब) 2007 च्या टी-20 विश्वचषक विजेत्या संघात त्याचा सहभाग होता.
क) तो डावखुरा (Left Handed) फलंदाज होता.
ड) तो 12 क्रमांकाची जसी परिधान करत असे.Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) 2019 चा मिस वर्ल्ड किताब टोनी अॅन सिंह हिने पटकाविला.
ब) ही स्पर्धा सिंगापूर येथे पार पडली.
क) 2019 चा मिस वर्ल्ड किताब विजेती ही जमैकन महिला आहे.Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsजर एखाद्या घड्याळाचे काटे 66 मिनिटांत एकमेकांना भेटत असतील तर घड्याळ एका दिवसात किती मिनिटे पुढे
अथवा मागे जाईल?Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsखालील वृत्तालेखामध्ये एका कुटुंबाचा मासिक खर्च दाखवला आहे. जर एकूण मासिक खर्च 25,000 रुपये असेल तर अन्नधान्य आणि घरभाडे यावर एकूण किती रुपये खर्च होतात?
diagramCorrect
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsखाली दिलेल्या आकृत्यांमध्ये आकृती A आणि B मध्ये जो संबंध आहे तोच संबंध आकृती C आणि D मध्ये आहे. आकृती A आणि B चा अभ्यास करून आकृती D पर्यायातून ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsजर ‘-‘ म्हणजे ‘/, ‘+’ म्हणजे ‘x’,’/’ म्हणजे ‘-‘ आणि ‘x’ म्हणजे ‘+’ असेल तर खालीलपैकी कोणते
समीकरण बरोबर आहे?Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsखालील विधाने सत्य मानून योग्य निष्कर्ष निवडा.
विधाने : अ) सर्व वह्या, पुस्तके आहेत.
ब) काही पेन, खोडरबर आहेत.
क) एकही पेन पुस्तक नाही.
ड) एकही खोडरबर, वही नाही.
विधाने : I)काही वह्या पेन असू शकतात.
II)काही खोडरबर पुस्तके असू शकतात.
III)एकही पुस्तक खोडरबर नाही.
IV)एकही पेन वही नाही.Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsखालील समीकरणामध्ये P ची किंमत किती? 1-P/6 + 2P/3 – 1-7P/4 = 2 1/6
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsखालील लयबद्ध मालिकेतील पुनः पुन्हा येणारा अक्षरांचा गट कोणता?
a-bc-aa-ccaa-c-a-bccCorrect
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsखालील वर्तुळाकार बैठक व्यवस्था काळजीपूर्वक अभ्यासा.
A, B, C, D, E, F, G आणि H या व्यक्ती आहेत. यामध्ये काही पुरुष तर काही स्त्रिया आहेत. कोणतेही दोन पुरुष
किंवा दोन स्त्रिया एकमेकांचे लगेचच शेजारी नाहीत. A ही H ची पत्नी आहे. A ही व्यक्ती E च्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानी बसली आहे. F ही व्यक्ती D च्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानी बसली आहे. D ही A किंवा E ची लगेचच शेजारी नाही. H आणि C हे एकमेकांचे शेजारी आहेत. F हा त्याची पत्नी B
च्या लगेचच शेजारी नाही.
वरील माहितीवरून G बाबतचे सत्य विधान निवडा.Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsएक काम पूर्ण करण्यासाठी रामला श्यामपेक्षा 7 दिवस कमी लागतात, तर तेच काम पूर्ण करण्यासाठी राधाला श्यामपेक्षा 8 दिवस जास्त लागतात. जर राम आणि श्याम दोघे मिळून ते काम 12 दिवसांत पूर्ण करत असतील तर श्याम आणि राधा दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेमध्ये ‘si pore’ म्हणजे ‘book is thick’, ‘ti ma re’ म्हणजे ‘bag is heavy’, ‘ka si’ म्हणजे
‘interasting book’ आणि ‘de ti’ म्हणजे ‘that bag’ तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये ‘that is interesting’ हे कसे
लिहिले जाईल?Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsजेव्हा एखाद्या शब्द आणि संख्या व्यवस्था यंत्राला आदान (Input) म्हणून संख्या आणि शब्दांची ओळ दिली जाते, तेव्हा ते यंत्र संख्या आणि शब्दांचे पुनर्व्यवस्थापन करताना एक विशिष्ट नियम वापरून काही पायऱ्या (Steps) बनवते.
खाली एक Input आणि त्याच्या काही पायऱ्या दिलेल्या आहेत.
Input : easy 23 man 47 story 17 war 54
I) 17 easy 23 man 47 story war 54
II) 17 war easy 23 man 47 story 54
III) 17 war 23 easy man 47 story 54
IV) 17 war 23 story easy man 47 54
V) 17 war 23 story 47 easy man 54
VI) 17 war 23 story 47 man easy 54 v
VII) 17 war 23 story 47 man 54 easy
पायरी (Step) VII ही दिलेल्या Input ची शेवटची पायरी आहे, या नियमानुसार पुढे दिलेल्या Input ची v पायरी
कोणती असेल?
Input : 87 god 29 quick 72 home 65 comeCorrect
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsखालील आकृतींची आरशातील प्रतिमा ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsएक पोस्टमन पत्र वाटण्यासाठी त्याच्या पोस्ट ऑफिसपासून सुरुवातीला 2 कि. मी. पूर्वेला जातो. नंतर उजवीकडे वळून 1 कि. मी. जातो. नंतर पुन्हा पूर्व दिशेने तो 1/2 कि. मी. जातो आणि पुन्हा 1/2 कि. मी उजवीकडे जातो. तो पुन्हा पश्चिमेला 1/2 कि. मी. जातो आणि डावीकडे वळून 1 कि. मी. जातो. सर्वात शेवटी तो 2 कि. मी. पश्चिमेला जातो, तर आता पोस्ट ऑफिसपासून किती दूर आणि कोणत्या दिशेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsएका बॉक्समध्ये 222 लाल चेंडू आहेत. रितेश त्यातून 6 चेंडू काढतो आणि 12 पांढरे चेंडू त्यामध्ये टाकतो आणि असे तोपर्यंत करत राहतो जोपर्यंत बॉक्समध्ये एकही लाल चेंडू शिल्लक राहत नाही, तर आता बॉक्समध्ये एकूण किती पांढरे चेंडू जमा झाले असतील?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents