MPSC Combined Paper 31 (100 Marks)
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combined Paper 31 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combined Paper 31 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणी भारताच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी औद्योगिकीकरण’ हा उपाय सुचविला होता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsरिकामी जागा भरा.
…….यांची ऑक्सफर्ड येथे धर्माचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी प्रार्थना समाजातर्फे निवड झाली होती. वाटेतच इंग्लंडला जात असताना त्यांचा मृत्यू झाला, त्यामुळे हे कार्य करण्यासाठी रा. गो. भांडारकरांनी वि. रा. शिंदे यांची निवड केली.Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsदिलेल्या विधानांवरून गव्हर्नर जनरल ओळखा.
अ) 1853 मध्ये तो बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष चार्ल्स वुडचा सचिव होता.
ब) बिहार बंगालचा काही भागात दुष्काळाची चिन्हे दिसताच खर्चाची तमा न बाळगता ब्रह्मदेशातून तांदूळ मागवून त्याचे योग्य वाटप केले.
क) तो त्याने केलेल्या नेटिव्ह सिव्हिल मँरेज अॅक्टमुळे प्रसिद्ध आहे.Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणी 1891 च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय काँग्रेसचे वर्णन ‘राष्ट्रीयीकरण करणारी शक्तिशाली संस्था’ असे केले?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsमी भाकरी मागायला आलो आणि माझ्या पदरात दगड टाकण्यात आले अशा आशयाचे मत गांधीजींनी खालीलपैकी कोणत्या घटनेनंतर काढले?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणी ‘भानुसिंह’ या टोपणनावाने लेखन केले?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsसुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भात खालील घटनांचा योग्य कालानुक्रम लावा.
अ) अंदमान व निकोबार बेट नामकरण शहीद व स्वराज्य
ब) सिंगापूर येथे ‘आझाद हिंद सरकार’ची स्थापना
क) फॉरवर्ड ब्लॉक पक्षा’ची स्थापना
ड) जर्मनीमध्ये हिटलरची भेटCorrect
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsनाना शंकरशेठ यांच्या संबंधित खालीलपैकी कोणत्या बाबी संबोधित आहेत?
अ) हिंदी जनतेच्या प्रवासासाठी ‘बॉम्बे स्टीम नॅव्हिगेशन कंपनी स्थापन केली.
ब) मुंबई कायदेमंडळाचे सदस्य होणारे ते पहिले हिंदी सदस्य होते.
क) 1829 ला सतीची चाल बंद करण्यासाठी महाराष्ट्रात जॉन माल्कमच्या मदतीने जनमत तयार केले.
ड) आचार्य जावडेकरांनी त्यांचा गौरव ‘लोकांच्यावतीने सरकारशी बोलणारे व मध्यस्थी करणारे मुंबईतील पहिले पुढारी’ अशा शब्दांत केला.Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points1930 ला दहिहंडा मीठ सत्याग्रहामध्ये त्यांचा सहभाग होता, त्याच बरोबर1898 ला कुष्ठरोग्यांवर अन्याय करणारा कायदा रद्द करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते आणि स्वातंत्र्य संग्रामात ते सुभाषचंद्र बोस यांचे सहकारी होते. वरील वर्णनावरून कोण ते सांगा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsभारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी कलकत्त्यामध्ये केलेल्या भाषणात खालीलपैकी कोणत्या गोष्टींचे महत्त्व पटवून दिले होते ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsखालील विधाने तपासून अयोग्य विधान/ने निवडा.
अ) 1942 च्या चले जाव चळवळीवेळी ‘सेंट्रल डिरेक्टोरेट’ ही भूमिगतांची मध्यवर्ती संस्था मुंबईत कार्यरत होती.
ब) चंद्रकांत बाबु जव्हेरी यांनी मुंबईत ‘सिक्रेट रेडिओ स्टेशन’ सुरू करून त्यामार्फत 1942 च्या क्रांतीची प्रेरणा व संदेश भारतभर प्रसारित करण्याचे कार्य केले.Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
संस्थापक वृत्तपत्र
अ) एन. एन. सेन 1) स्वदेशमित्रन
ब) मोतीलाल घोष 2) व्हॉईस ऑफ इंडिया
क) दादाभाई नौरोजी 3) इंडियन मिरर
ड) सुब्रमण्यम अय्यर 4) अमृतबाजार पत्रिकाCorrect
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsभारतात प्रथमच मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या मुंबई योजनेमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होता?
अ) पुरुषोत्तम ठाकूरदास, जी. डी. बिर्ला
ब) जे. आर. डी. टाटा, जॉन मथाई
क) अर्देशीर दलाल, श्रीराम
ड) कस्तुरभाई लालभाई, ए. डी. श्रॉफCorrect
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsपब्लिक सेफ्टी बिलाची ‘भारतीयांच्या गुलामीचे पहिले विधेयक (Slavery of India Bill No. 1) आणि भारतीय राष्ट्रवादावरील व काँग्रेसवरील प्रत्यक्ष हल्ला’ या शब्दांत खालीलपैकी कोणी संभावना केली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
यादी -अ यादी -ब
अ) विष्णुबुवा ब्रह्मचारी 1) अस्पृश्य लोकांना सार्वजनिक विहिरी मुसाफीरखाने वापरण्यास मोकळीक असावी
अशी कायदेमंडळात मागणी केली.
ब) बेहरामजी मलबारी 2) कामगारांसाठी देशातील पहिली रात्र शाळा सुरू केली.
क) कालिचरण नंदागवळी 3) ‘सुखदायक राज्यप्रकरणी’ निबंध लिहून समाजवादाचा पुरस्कार केला.
ड) भिकोबादादा चव्हाण 4) बालविवाह व सक्तीचे वैधव्य यांविषयी लॉर्ड रिपनला निवेदने केली.Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsखालील विधाने तपासून अयोग्य विधान निवडा.
अ) एखादी कर्ज मालमत्ता बँकेसाठी उत्पन्न मिळवून देण्याच्या क्षमतेची न राहिल्यास ती अलाभदायी (Non- performing Assets: NPA)बनते
ब) एखाद्या मुदती कर्जावरील व्याज किंवा मुद्दलाचा हप्ता 90 दिवसांसाठी थकीत राहिल्यास ती अलाभदायी बनते.
क) कृषी कर्जावरील व्याज किंवा मुद्दलाचा हप्ता, लघु व मुदतीच्या कर्जासंदर्भात दोन हंगामासाठी तर दीर्घ मुदतीचे कर्जासंदर्भात एका हंगामासाठी थकीत राहिल्यास ती अलाभदायी बनते.Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे जमाखर्चाचे वर्ष…… असे आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsलिंगसापेक्ष विकास निर्देशांका (GDI) त खालीलपैकी कोणत्या पैलूंचा विचार केला जात नाही?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsखालील संस्थांचा त्यांच्या स्थापनेनुसार योग्य कालानुक्रम लावा.
अ) नाफेड (NAFED) ब) ट्रायफेड (TRIFED) क) अॅपेडा (APEDA) ड) एमपेडा (MPEDA)Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
नियम संदर्भ
अ) एंजेलचा नियम 1) पुरवठा आपली मागणी स्वतः निर्माण करतो.
ब) जिफेन वस्तू नियम 2) उत्पन्न वाढत गेले की प्राथमिक वस्तूवरील खर्चाची टक्केवारी कमी होत जाते.
क) जे. बी. से. चा नियम 3) अधिक किमतींना ज्यांची मागणी वाढते पण कमी किमतींना ज्यांची मागणी कमी होते.
ड) जे. एम. केन्सचा नियम 4) उत्पन्नात वाढ झाली तर उत्पन्नवाढी एवढा उपभोग वाढू न देण्याची मानसशास्त्रीय प्रवृत्ती असणे.Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsखालील विधाने तपासा व अयोग्य असणारे विधान निवडा.
अ) भारतात औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक (IP) मोजण्यासाठी उद्योगांचे चार गटांत वर्गीकरण केले जाते.
ब) सध्या औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक (IIP) मोजण्यासाठी 2011-12 या आधारभूत वर्षाचा (Base Year) उपयोग केला जातो.Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
संस्था मुख्यालय
अ) राष्ट्रीय लघुउद्योग विस्तार प्रशिक्षण संस्था (NISET) 1) नॉयडा
ब) भारतीय उद्योजकता संस्था (IIE) 2) गुवाहाटी
क) राष्ट्रीय उद्योजकता व लघुव्यवसाय विकास संस्था (NIESBD) 3) हैद्राबादCorrect
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या उद्योग क्षेत्रासाठी परवाना अनिवार्य आहे?
अ) औद्योगिक स्फोटके आणि घातक रसायने
ब) मद्यार्क पेयांचे उत्पादने
क) संरक्षण साधने
ड) सिगारेट, तंबाखू व इतर उत्पादनेCorrect
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsखालील विधाने तपासून अयोग्य असणारे विधान निवडा.
अ) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी 200 कोटी रुपयांचा किमान निधी ठेवण्यात आला आहे. ज्यामध्ये 115 कोटी रुपयांचे सोने तर 85 कोटी रुपयांचे परकीय सरकारी कर्ज रोखे ठेवण्यात आले आहे.
ब) भारतात 1957 पासून किमान निधी पद्धती (Minimum Reserve System) ची सुरुवात झाली.
क) सध्या (जानेवारी 2020 पर्यंत) RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास असून श्री. एन. एस. विश्वनाथन, डॉ. विरल आचार्य, श्री. बी. पी. कानुंगो आणि श्री. एम. के. जैन हे डेप्युटी गव्हर्नर आहेत.Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
यादी-अ यादी-ब
अ) स्टॅग्फ्लेशन 1) चलनवाढ होत असताना देखील अर्थव्यवस्थेची वाढ न होणे.
ब) कोअर इन्फ्लेशन 2) प्राथमिक वस्तू व इंधन सोडून इतर वस्तूंमध्ये चलनवाढ होणे.
क) हेडलाईन इन्फ्लेशन 3) पुरवठ्यात (Supply) अचानक घट झाल्यामुळे चलनवाढ होणे.
ड) बॉटलनेक इन्फ्लेशन 4) प्राथमिक वस्तू व इंधनासकट सर्व वस्तूंमध्ये चलनवाढ होणे .Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsभारतात दारिद्रयरेषा (Poverty Line) कशाच्या आधारे ठरवली जाते ?
अ) दरडोई प्रतीदिन ऊष्मांक उपभोग
ब) मासिक प्रतिव्यक्ती उपभोग खर्च
क) मासिक प्रतिव्यक्ती उत्पन्न
ड) दैनिक प्रतिव्यक्ती उपभोग खर्चCorrect
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsसन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर दशलक्षी शहरां (Million Plus Cities) मध्ये मोडत नाही?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsजागतिक बँक समूहा (World Bank Group) मधील खालीलपैकी कोणत्या संस्थेचा भारत सदस्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsपर्जन्याच्या विविध प्रकारांपैकी कोणत्या प्रकारच्या पर्जन्याचे वर्णन ‘दररोजचे पर्जन्य’ असे केले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) ‘विवेक एक्सप्रेस’ ही देशातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वे आहे.
ब) ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ही भारतातील सर्वाधिक वेगवान रेल्वे ठरली आहे.Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsचूलबंद, मूल, खोब्रागडी, नाग, सूर, पोटफोडी या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
यादी I यादी II
अ) गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ 1) 1990
ब) महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ 2) 1996
क) कोकण पाटबंधारे विकास महामंडळ 3) 1998
ड) विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ 4) 1999Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsडेरवण, बीबी का मकबरा, द न्यू पॅलेस व हाजिमलंग ही पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारी ठिकाणे अनुक्रमे कोणकोणत्या जिल्ह्यात आहेत ते पर्यायामधून निवडा.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsपुढे दिलेल्या महाराष्ट्रातील ठिकाणांचा तेथे पडणाऱ्या वार्षिक पर्जन्यानुसार योग्य तो चढता क्रम ओळखा.
अ) महाबळेश्वर ब) आंबोली क) गगनबावडा ड) माथेरानCorrect
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsअरबी समुद्रातील ‘मुंबई हाय’ याठिकाणचा तेल व वायू उत्खनन प्रकल्प ………या वर्षी सुरु झाला असून उत्खननादरम्यान वापरलेल्या उत्खनन जहाजाचे नाव ……… असे होते.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsऋतूबदलानंतरच्या संक्रमण काळात वातावरणातील उष्णता अचानक वाढल्याने उकाड्याचा अनुभव येतो. पुढीलपै कोणत्या महिन्यातील उन्हाळ्यास ‘विश्वामित्राचा उन्हाळा’ असे संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
‘अ’ स्तंभ (जिल्हा) ‘ब’ स्तंभ (लिंग-गुणोत्तर-2011)
अ) रत्नागिरी 1) 1036
ब) पुणे 2) 982
क) गडचिरोली 3) 1122
ड) सिंधुदुर्ग 4) 915Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsयोग्य विधान/ने निवडा:
अ) NH6 (NH53) व NH3 हे राष्ट्रीय महामार्ग धुळे जिल्ह्यात एकमेकांना छेदतात.
ब) NH6 आणि NH44 महामार्ग नागपूर जिल्ह्यात एकमेकांना छेदतात.
क) NH66 हा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रात पूर्व-पश्चिम दिशेत विस्तारलेला आहे.Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) महाराष्ट्रातील ‘गोंदिया’ या जिल्ह्यास तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते.
ब) पश्चिम महाराष्ट्रातील तलाव ‘बोडी’ या नावाने ओळखले जातात.
क) ‘ठाणे शहर’ हे तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे.Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsयोग्य जोड्यांचा पार्याय निवडा.
यादी I (म्हैस प्रकार) यादी II (राज्य)
अ) महिसाना 1) गुजरात
ब) निलीरावी 2) उत्तर प्रदेश
क) मुन्हा 3) पंजाब
ड) भादवरी 4) हरयाणाCorrect
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsमहाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येमध्ये सर्वात प्रथम क्रमांक ‘नंदूरबार जिल्ह्याचा आहे.
ब) ‘सिंधुदुर्ग’ जिल्हा अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येत सर्वात शेवटी आहे.Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा
यादी I यादी II
अ) सिलिकॉन पठार 1) कायल
ब) तेलशुद्धीकरण केंद्र 2) बंगळुरू
क) पश्चजल सरोवरे 3) नुनमती
ड) पठारावरील जलसिंचन तलाव 4) केरेCorrect
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsअयोग्य कथन/ने ओळखा.
अ) राज्यसभेची निवडणूक खुल्या मतदान पद्धतीने होते, तर विधान परिषदेची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होते.
ब) राज्यसभेत 12 सदस्य नामनिर्देशित असतात, तर विधानपरिषदेत 6 सदस्य नामनिर्देशित असतात.Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsखालीलपैकी बरोबर नसलेले विधान निवडा :
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsखालीलपैकी बिनचूक विधान/ने निवडा:
अ) विधीमंडळाचे प्रशासकीय कामकाज पाहण्याची व्यवस्था म्हणून भारतीय संविधानातील अनुच्छेद 187 मधील तरतुदीनुसार ‘विधीमंडळ सचिवालय’ या स्वतंत्र यंत्रणेची व्यवस्था आहे.
ब) या सचिवालयावर विधीमंडळाचे म्हणजे पर्यायाने राज्यपाल व दोन्ही सभागृहांचे पीठासीन अधिकारी यांचे आधिपत्य असते.Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsअनुच्छेद 21A संबंधी खालील विधाने विचारात घ्या.
अ) याद्वारे शिक्षणाचा हक्क दिला आहे.
ब) याचा समावेश 86 व्या घटनादुरुस्तीने करण्यात आला.
क) हा हक्क परकीयांनाही उपलब्ध आहे.
वरीलपैकी योग्य विधाने निवडा.Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsअयोग्य जोडी निवडा :
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsखालीलपैकी कोणाची नियुक्ती राज्यपाल करतो परंतु त्याला पदावरून दूर करू शकत नाही?
अ) राज्य निवडणूक आयुक्त
ब) राज्य प्रशासकीय न्यायाधीकरणाचा अध्यक्ष
क) राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष
ड) राज्य मानवाधिकार आयोगाचा अध्यक्षCorrect
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsअयोग्य कथन/ने ओळखा.
अ) राज्यपालाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती महाधिवक्त्याची नेमणूक करतो.
ब) उच्च न्यायालयाला राज्यस्तरावर मूळ, अपिलाचे व सल्लादायी अधिकारक्षेत्र असते.Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsविधानसभेच्या अध्यक्षाबद्दल खालील विधान/ने विचारात घ्या.
अ) त्याचे विधानसभेचे सदस्यत्व संपुष्टात आले तर तो आपले पद रिक्त करील.
ब) तो उपाध्यक्षास संबोधून केव्हाही आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकेल.
क) विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या आणि उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने त्याला पदावरून दूर करता येते.
ड) त्याला पदावरून दूर करण्याचा ठराव मांडण्याचा उद्देश असल्याबद्दल नोटीस निदान चौदा दिवस आधी दिल्याखेरीज असा ठराव मांडता येत नाही.
वरीलपैकी बिनचूक विधाने निवडा.Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsराज्यांमध्ये विधान परिषद निर्माण करणे किंवा नष्ट करणे यासंबंधी तरतुदी अनुच्छेद …………..मध्ये आहेत.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsक्षेत्रबाह्य विधिविधानाचे अधिकार कोणाला आहेत?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsबरोबर विधान/ने निवडा.
अ) गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील 70% वाटा ग्रामपंचायतीला मिळतो.
ब) ग्रामसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय 21 वर्षे असावे.Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या पातळीवरील पंचायतीचा अध्यक्ष प्रत्यक्ष पद्धतीने निवडावा की अप्रत्यक्ष पद्धतीने हे ठरविण्याचा अधिकार राज्य विधीमंडळाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsखिडकीत ठेवलेल्या कुंडीतील रोपट्याची वाढ प्रकाशाच्या दिशेने होते या क्रियेत त्या दिशेला वळण्यासाठी वनस्पतीच्या प्ररोह भागात कोणते संप्रेरक (Harmone) महत्त्वाचे कार्य करते ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsयोग्य विधान/ने ओळखा.
अ) अतिताण (Hypertension) या अवस्थेमध्ये रक्तदाबाची पातळी वाढते.
ब) अतिताण या अवस्थेमध्ये मिठाचे सेवन नियंत्रित करणे गरजेचे असते.Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsखालीलपैकी कशाच्या निर्मितीमध्ये सूक्ष्मजीवाचा वापर केला जातो ?
अ) दही (Curd) ब) पाव (Bread) क) केकCorrect
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsखालील गटातील भिन्न प्राणी ओळखा.
बेडूक, पाल, खेकडा, कासवCorrect
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsवायूंची देवाणघेवाण म्हणजेच ‘ट्रान्सपिरेशन’ (Transpiration) हे कार्य खालीलपैकी कोणासंदर्भात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsयोग्य पर्याय ओळखा.
अ) उभयचर प्राण्यांचे (AmphibiousAnimal) हृदय (Heart) हे तीन कप्प्यांचे बनलेले असते.
ब) मगरीचे हृदय चार कप्प्यांचे बनलेले असते.Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) एखाद्या वस्तुचा वेग वाढतो तेव्हा त्वरण (Acceleration) धन (+) असते.
ब) ऋण त्वरणाला अवत्वरण म्हणतात.
क) अवतरण वेगाच्या विरुद्ध दिशेने होते.Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsएक खेळाडू वर्तुळाकार मार्गावरून धावताना 25 सेकंदात 400 मीटर अंतर जाऊन पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परततो, तर त्याची सरासरी चाल (Average Velocity) किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsसूर्याची उष्णता आपल्यापर्यंत खालीलपैकी कशाद्वारे पोहचते?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsसत्य विधान/ने ओळखा.
अ) पृथ्वीवरील वस्तुचे वजन आणि चंद्रावरील वस्तुचे वजन यामध्ये फरक असणार
ब) पृथ्वीवर सर्व ठिकाणी एका वस्तुचे वजन सारखेच राहणारCorrect
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येला ‘अॅव्हागॅड्रो अंक’ असे म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या पदार्थाच्या अवस्था (state of matter) आहेत ?
अ) प्लाझ्मा
ब) बोस – आईनस्टाईन कंडेनसेट
क) क्रीस्टल फ्लेमCorrect
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखालीलपैकी काय तयार करण्यामध्ये तांब्याचा (copper) वापर करतात?
अ) ब्रॉझ ब) ब्रास क) गन मेटल ड) जर्मन सिल्व्हर फ) बेल मेटलCorrect
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) हिरा आणि ग्रॅफाईट यांचे भौतिक गुणधर्म सारखे असतात.
ब) ग्रॅफाईट हा चांगला विद्युतवाहक आहे.
क) इलेक्ट्रोड बनविण्यासाठी ग्रॅफाईट वापरतात.Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsखालील धातूंच्या क्रियाशीलतेचा (Reactive) योग्य उतरता क्रम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsखालीलपैकी कोणता जिल्हा हा देशातील पहिला रॉकेलमुक्त जिल्हा ठरला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsराज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक, 2019 संदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीच्या साहाय्याने हा निर्देशांक विकसित करण्यात आला
ब) कामगिरीच्या बाबतीत हरियाणा, केरळ ही राज्ये सरस ठरली आहेत.
क) हा पहिला राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक आहे.Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 points104 वी घटनादुरुस्ती कशासंदर्भात होती?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsभारताची ग्रेटा थनबर्ग म्हणून कोणाचे नाव चर्चेत होते ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsअयोग्य विधान/ने ओळखा.
अ) भारताची राफेल विमान खरेदी फ्रान्सकडून होत आहे.
ब) एका राफेल विमानाची किंमत 200 कोटी इतकी आहे.
क) हे विमान 1.8 मॅक वेगाने उड्डाण करू शकते.
ड) डॅसॉल्ट एविएशन या कंपनीकडून हे विमान तयार करण्यात आले आहे.Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsरिसॅट – 2 बी’ या उपग्रहाबाबत विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) हा भारताचा भू-निरीक्षण उपग्रह आहे.
ब) या उपग्रहाचे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून 22 मे 2019 रोजी करण्यात आले.
क) यासाठी PSLV-C46 हा प्रक्षेपक वापरण्यात आला होता.Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsकेंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत ……….वर्षापर्यंत भारतातील प्रत्येक कुटुंबाला पाईपद्वारे जल पुरवठा जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsसुधारित नागरिकत्व कायद्या (CAA) विरोधातील ठराव संमत करणाऱ्या पहिल्या तीन राज्यांमध्ये कोणत्या राज्यांचा समावेश होतो?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) महाराष्ट्र केसरी 2020 या स्पर्धेचा विजेता हर्षवर्धन सदगीर हा ठरला.
ब) महाराष्ट्र केसरी 2020 ही स्पर्धा पुणे येथे पार पडली.
क) बाळा रफिक हा या स्पर्धेत उपविजेता ठरला.Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsसत्य विधान/ने ओळखा.
अ) भारतात पहिली व्याघ्र गणना 2006 या वर्षी झाली.
ब) व्याघ्र गणना ही दर सात वर्षांनी करण्यात येते.
क) जगातील सर्वाधिक वाघांची संख्या भारतात आहे.Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) पाणथळ प्रदेश संधारण दिन फेब्रुवारी महिन्यात साजरा झाला.
ब) ‘वेटलँड अँड बायोडायव्हर्सिटी’ ही 2020 च्या या दिनाची संकल्पना (Theme ) आहे.
क) भारतात सध्या रामसर-पाणथळ प्रदेशांची संख्या 37 इतकी झाली आहे.Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsद सर्पेन्ट्स रिव्हेंज, डॉलर बहू’ हे खालीलपैकी कोणाचे लेखन आहे?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsजोड्या लावा.
अ) जेफ बेझोस 1) बर्कशायर हॅथवे
ब) वॉरन बफेट 2) अमेझॉन
क) बर्नार्ड अरनॉल्ट 3) टेलमेक्स
ड) कार्लोस स्लीम 4) एल. व्ही. एम. एचCorrect
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsडॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य आणण्यासाठी पारंपरिक धार्मिक शिक्षणाबरोबर……..या विषयांचे शिक्षण देण्यात येते.
अ) विज्ञान, गणित, समाजशास्त्र
ब) हिंदी, इंग्रजी, उर्दू
क) मराठीCorrect
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsव्यवसाय सुलभता निर्देशांकाबाबत (Ease of Doing business) चुकीचे विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsएका शेतकऱ्याकडे गहू, ज्वारी आणि तूर यांचे बियाणे अनुक्रमे 165 किलो, 190 किलो आणि 210 किलो आहे. त्याला ते सर्व बियाणे समान वजनामध्ये काही पिशव्यांमध्ये भरावयाचे आहे, तर त्याला जास्तीत जास्त मोठ्या मापाच्या एकूण किती पिशव्या लागतील?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा.
diagram, diagram, diagram
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsखाली संख्यांच्या दोन ओळी दिलेल्या आहेत. खाली दिलेल्या नियमांच्या आधारे, त्याखालील प्रत्येक ओळीचे मूल्य काढून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. संख्यांचा हिशोब डावीकडून उजवीकडे करावयाचा आहे.
अटी
1) जर एका विषम संख्येनंतर आणखी एक विषम संयुक्त संख्या ( Composite Number) असेल तर दोन्हीची बेरीज करावी.
II) जर एका समसंख्येनंतर एक विषम संख्या असेल तर दोन्हीची बेरीज करावी.
III) जर एका समसंख्येनंतर एक पूर्णवर्ग (Perfect Square) संख्या असेल तर सम संख्येला पूर्णवर्ग संख्येतून वजा करावे.
IV) जर एका विषमसंख्येनंतर एक विषम मूळ संख्या (Prime Number) असेल तर दुसऱ्या संख्येने पहिल्या संख्येला भागावे. (Divided)
V)जर एका विषम संख्येनंतर एक सम संख्या असेल तर दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येतून वजा करावे.
36 15 3
12 3 n
जर पहिल्या ओळीचे मूल्य ‘n’ आणि दुसऱ्या ओळीचे मूल्य ‘m’ असेल तर 17 X m = ?Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsएक पाण्याची टाकी A आणि B नळाने स्वतंत्रपणे अनुक्रमे 24 आणि 40 मिनिटांत पूर्ण भरते. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले मात्र टाकीच्या बुडाला छिद्र असल्यामुळे टाकी पूर्णपणे भरण्यास 5 मिनिटे उशीर लागला. तर पाण्याने पूर्णपणे भरलेली टाकी छिद्राद्वारे किती वेळात पूर्णपणे रिकामी होईल?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsखालील विधाने सत्य मानून योग्य निष्कर्ष निवडा.
विधान :
अ) सर्व नारळ, फणस आहेत.
ब) सर्व फणस, नारळ आहेत.
क) सर्व फणस, अननस आहेत.
I) सर्व अननस, नारळ आहेत.
II) काही अननस, नारळ नाहीत,
III) एकही अननस, नारळ नाही.
IV)सर्व नारळ, अननस आहेत.Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsजर एका सांकेतिक भाषेत ‘SATURDAY’ हा शब्द “TBSVAERZ’ असा लिहितात. ‘MEGHDOOT’ हा शब्द ‘GFMIOPDU’ असा लिहितात तर त्याच भाषेत ‘KOLHAPUR’ हा शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsकांचनने 200 कि. मी. प्रवास रेल्वेने आणि 400 कि. मी. प्रवास कारने केला तर एकूण 5 तास 50 मिनिटे लागतात. जर 300 कि. मी. रेल्वेने आणि 300 कि. मी कारने प्रवास केला तर 25 मिनिटे जास्त लागतात. जर तिने 600 कि. मी. संपूर्ण प्रवास रेल्वेने केला तर एकूण किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsखालील आकृती x पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
diagramCorrect
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsअविनाश ‘X’ या बिंदूपासून पूर्वेला 250 मीटर अंतरावरील ‘P’ या बिंदूजवळ जातो. नंतर उजव्या बाजूला वळून 50 मीटर जातो आणि ‘Q’ या बिंदूजवळ पोचतो. तो पुन्हा 250 मीटर पूर्वेला जातो आणि ‘R’ या बिंदुजवळ पोचतो. शेवटी तो दक्षिणेला 50 मीटर जावून ‘S’ या बिंदूजवळ जाऊन थांबतो. तर ‘X’ आणि ‘S’ या बिंदुमधील कमीतकमी अंतर हे खालीलपैकी कोणत्या पर्यायाला सर्वात जास्त जवळचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsएका पुस्तकाला 1 पासून 200 पर्यंतच्या पानांना पान क्रमांक घालताना 1 या अंकाचा किती वेळा वापर करावा लागेल?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsखालील दिलेले शब्दगट आणि वेन आकृती यांच्या जोड्या जुळवा.
I II
अ) पुरुष, दाढीवाले पुरुष आणि डॉक्टर 1) diagram
ब) मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक 2) diagram
क) वर्गसंख्या, घनसंख्या आणि मूळ संख्या 3) diagram
ड) पुरुष, महिला आणि शिक्षक 4) diagramCorrect
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsA, B,C, D, E, F, G आणि H हे आठ मित्र एका वर्तुळाकृती टेबलाभोवती खालीलप्रमाणे बसलेले आहेत.
(i) D हा A च्या डावीकडून तिसऱ्या स्थानी बसला आहे.
(ii) E हा A च्या लगेचच उजव्या बाजूला बसला आहे.
(iii) B हा Dच्या डावीकडून तिसऱ्या स्थानी बसला आहे.
(iv)G हा Bच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानी बसला आहे.
(v) Cहा Bचा शेजारी आहे.
(vi) Cहा Hच्या डावीकडून तिसऱ्या स्थानी बसला आहे.
तर Gचे शेजारी कोण?Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsएक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 1 कि. मी. चा 3/4 भाग 40 मिनिटांमध्ये पोहून पार करते. तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्या अंतराचा 9/10 भाग 90 मिनिटात पार करते. तर प्रवाहाचा वेग (मीटर/सेकंद) किती?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsP हा K चा भाऊ आहे. W ही K ची बहीण आहे. Z हे P चे वडील आहेत. A ही w ची आई आहे, तर K चे z शी नाते काय?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsखालील समीकरणामध्ये कोणत्या पर्यायातील चिन्हे ठेवली असता समीकरण बरोबर होईल ?
66___27___13____3Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents