MPSC Combined Paper 33 (100 Marks)
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combined Paper 33 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combined Paper 33 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsअ) नळदुर्ग हे ठिकाण उस्मानाबाद जिल्हयात आहे.
ब) अलिबाग हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
क) नर-मादी धबधबा हे लोणावळ्याजवळील प्रेक्षणीय स्थळ आहे.
योग्य विधानांची निवड करा.Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsअ) बालाघाट रांग सह्याद्रीच्या पूर्वेकडे पसरलेली आहे.
ब) रेषाकृती बस्त्यामधील घरांना ‘धाब्याची घरे’ असे देखील म्हणतात.
क) धाब्याची घरे ही आधुनिक पद्धतीने बांधलेली असतात.
ड) शुष्क प्रदेशातील वनस्पती पानझडी प्रकारच्या असतात.
वरीलपैकी अयोग्य विधानांची निवड करा.Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsसिंहगड हा किल्ला —— प्रकारचा तर नळदुर्ग हा किल्ला……….. प्रकारचा आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsअ) पश्चिम घाटातल्या खंडाळा घाटालाच बोरधाट म्हणतात.
ब) हवेत आर्द्रता जास्त आसल्यास घाम येतो.
क) समुद्राच्या जवळ आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते.
ड) अलिबाग किल्ल्यालाच ‘कुलाबा किल्ला म्हणतात.
वरील विधानांपैकी अयोग्य नसणारी विधाने ओळखा.Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsविषुववृत्त हे बृहतवृत्त असून पृथ्वीवरील ——-अंतर शोधण्यासाठी त्याचा वापर होतो .
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsभारतीय द्वीपकल्पावरील सर्वात प्राचीन पर्वत कोणता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsभारताचे पाच प्रमुख प्राकृतिक विभाग :
अ) हिमालय ब) उत्तर भारतीय मैदान
क) द्वीपकल्प ड) किनारपट्टीचा प्रदेश
इ) द्वीपसमूह
या विभागांपैकी ब्राझीलच्या प्राकृतिक विभागाशी साम्य असणारा विभाग कोणता?Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsअ) भारताच्या पश्चिमेकडील समुद्रामध्ये प्रवाळ बेटांची निर्मिती झाली आहे.
ब) पूर्वेकडील समुद्रामध्ये ज्वालामुखीय बेटे आहेत
योग्य विधानांची निवड करा.Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsअ) ‘पिको दी नेब्लीना’ हे ब्राझील मधल्या ॲमेझॉन नदीतील प्रमुख बेट आहे.
ब) गियाना ढालक्षेत्र / उच्चभूमी प्रामुख्याने ब्राझील देशाच्या भूमीचा भाग आहे.
क) ब्राझील मधील सर्वोच्च शिखर देशाच्या दक्षिण भागात स्थित आहे.
वरील विधानांपैकी योग्य नसणाऱ्या विधानांची निवड करा.Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsब्राझील देशाला भारतापेक्षा …. लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsअ) जगातील सर्वात लांब पुळण दक्षिण अमेरिका खंडात आहे.
ब) तिलाच ‘कॅसिनो बीच किंवा ‘प्राझ्या डु कसिनो’ म्हटले जाते.
क) ही पुळण सलग वालुकामय किनारा असून २०० कि.मी. पेक्षा जास्त लांबीची आहे.
ड) ही पुळण ब्राझील देशाच्या अति उत्तरेकडे आहे.
वरील विधानांपैकी अचूक विधानांची निवड करा.Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsअ) गंगा नदीची लांबी ॲमेझॉन नदीच्या सुमारे ७ पटीने कमी आहे.
ब) ॲमेझॉन नदीचे पाणलोट क्षेत्र गंगा नदीपेक्षा सुमारे ६ पटीने अधिक आहे.
वरील विधानांपैकी अयोग्य विधानांची निवड करा.Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points——- नद्यांमधील गाळाच्या संचयाने पंजाबचे मैंदान तयार झाले.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsअ) सतलज नदी ही सिंधूची प्रमुख उपनदी आहे.
ब) गंगा उगम स्थानापासूनच पूर्ववाहिनी आहे.
क) यमुना ही गंगेची उपनदी आहे.
ड) गंगेला मिळणाऱ्या सर्व उपनद्या या हिमालयीन आहेत.
इ) ब्रह्मपुत्र नदीलाच त्सांग पो आणि दिहांग म्हटले जाते.
वरील विधानांपैकी अयोग्य विधानांची निवड करा?Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsचंबळ, सिंध, बेटवा, केन, शोण या नद्यांपैकी उत्तरेकडे वाहत जाऊन कोणती नदी गंगेच्या
मुख्य प्रवाहाला मिळते ?Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsगुजरातच्या किनाऱ्यावर बसलेले कच्छचे आखात या जाखाताला मिळणाऱ्या खालीलपैकी नद्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणती विधाने ही राष्ट्रीय कांग्रेसच्या पातव्या अधिवेशनाबाबत खरे आहेत?
अ) पाचवे अधिवेशन हे विल्यम वेडरबर्न यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडले.
ब) या अधिवेशनात प्रथमच महिलांनी सहभाग घेतला.
क) लोकमान्य टिळक प्रथमच या अधिवेशनास उपस्थित होते.Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsखालील विधानांपैकी कोणती विधाने असत्य नाही? (बॅरिस्टर जीनाबाबत)
अ) सुरुवातीला महंमद जीना है दादाभाई नौरोजींचे अनुयायी होते.
ब) बॅरिस्टर जीना हे टिळकांना गुरू स्थानी मानत होते.
क) त्यांना हिंदु-मुस्लीम ऐक्याचे दूत असे सरोजिनी नायडू यांनी म्हटले आहे.Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points‘निराश्रित सेवासदनची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणाची प्रथम भारतमंत्री म्हणून नियुक्ती झाली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
दुष्काळ आयोग गव्हर्नर जनरल /व्हाइसरॉय
अ) स्ट्रॅची आयोग १) लॉर्ड कॅनिंग
ब) जॉर्ज कॅम्पबेल आयोग २) लॉर्ड लिंटन
क) मैकडोनल आयोग ३) लॉर्ड कर्जन
ड) कर्नल स्मिथ आयोग ४) जॉन लॉरेन्सCorrect
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsसाउथबरो कमिटीपुढे खालीलपैकी कोणी साक्ष दिली?
अ) वि. रा. शिंदे ब) महात्मा जोतीबा फुले
क) डॉ. आंबेडकर ड) पंडिता रमाबाई
इ) वामन आपटेCorrect
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsदेशासाठी तरु गात जाणारे पहिले काँग्रेस नेते कोण ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये भारतीयांच्या शिक्षणासाठी १० लाख रुपयांची तरतूद केली ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या व्यक्ती शारदा सदनशी संबंधित होत्या?
अ) न्या. रानडे
ब) लोकमान्य टिळक
क) रा. गो. भांडारकरCorrect
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsखालीलपैकी कोणास महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक व हिंदी अर्थशास्त्राचे जनक असे
संबोधतात?Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsसर्वप्रथम महाराष्ट्रात मुलींसाठी कोणी शाळा काढली?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsसंत कबीर यांना खालीलपैकी कोण आपले गुरु मानत?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsमुळशी सत्याग्रहाचे प्रथम सत्याग्रही कोण?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points१९१५ ला स्थापन झालेल्या मुंबईतील होमरुल लीगचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsभारतात प्रथमच कोणत्या गर्व्हनर जनरलने शासकीय कार्यालयांना रविवारची सुट्टी जाहीर केली?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsखालील अचूक विधाने ओळखा.
अ ) कलम २९ चे संरक्षण केवळ अल्पसंख्याकापुरतेच मर्यादित आहेत.
ब) कलम ३० चे संरक्षण केवळ धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक गटांना उपलब्ध आहे.Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsखालील मूलभूत कर्तव्याची योग्य क्रमवारी ओळखा.
अ) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जाणून त्याचे जतन करणे.
ब) सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे.
क) विज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारकवृत्ती यांचा विकास करणे.
ड) नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे.Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsअचूक जोडी ओळखा (खटला).
अ) शंकरीप्रसाद विरुद्ध भारत सरकार – १९५१
ब) गोलकनाथ विरुद्ध पंजाब – १९६७
क) केशवानंद भारती विरुद्ध केरळ – १९७३
ड) मिनर्व्हा मील विरुद्ध भारत सरकार – १९८०Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsजोड्या लावा. (नागरिकत्व)
अ) संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे- १. कलम १0
ब) स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तिचे नागरिकत्वाचे हक्क २. कलम ११
क) परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादन करणारी व्यक्ती नागरिक नसणे. ३. कलम ७
ड) नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे ४. कलम ९Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsआम्ही त्यांना कोणतीही वास्तव सत्ता दिली नाही; पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिष्ठेचे रक्षण केले आहे.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsराज्यपाला विषयी कोणती पात्रता घटनेत नमूद आहेत
अ) ३५ वर्ष पूर्ण असावेत. ब) तो भारतीय नागरिक असावा.
क) राज्याबाहेरील व्यक्ती असावा.
ड) नेमणुकीपूर्वी राष्ट्रपतींनी संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्याचा सल्ला घ्यावा.Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsखालील अचूक नसलेली जोडी ओळखा. (पंतप्रधानांच्या भूमिकेचे वर्णन)
अ) राज्यरूपी जहाजाचा कप्तान होय. – मन्रो
ब) राज्यरूपी जहाजाचा चालक होय. – रॅम्से मूर
क) समानांमधील पहिला. – लॉर्ड मोर्ले
ड) गौण ताऱ्यांमधील चंद्र – सर विल्यम हारकोर्टCorrect
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsराज्यपाल – मुख्यमंत्री संबंधित कलमे कोणती?
अ) १६३ ब) १६४ क) १६७ ड) १६८Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsमहान्यायवादी विषयी चुकीचे विधाने ओळखा.
अ) केंद्रीय कार्यकारी मंडळात समावेश होतो.
ब) पदाची पात्रता कार्यकाल, दूर करण्याची पद्धत व आधार याची घटनेत तरतूद नाही.
क) केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य असतात.
ड) संसदेच्या दोन्ही सदनात मतदानाचा अधिकार आहे.Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsखालीलपैकी कोण संसदेचे एजंट असून ते केवळ संसदेला जबाबदार असतात?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsकायद्याचे राज्य (Rule of Law) या तत्वाचे आद्यप्रवर्तक कोण ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsखालील संसदीय समित्याबाबत अचूक असलेले विधान ओळखा.
अ) राज्यघटनेमध्ये संसदीय समित्यांबाबत स्पष्ट तरतूद केलेली आहे; परंतु त्यांचा उल्लेख काही
अनुच्छेदामध्ये आलेला नाही.
ब) राज्यघटनेमध्ये संसदीय समित्यांबाबत स्पष्ट तरतूद केलेली नाही; परंतु त्यांचा उल्लेख काही अनुच्छेदामध्ये आलेला आहे.Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsपक्षादेश/प्रतोद (whips) बाबत बरोबर विधाने ओळखा.
अ) प्रत्येक राजकीय पक्षाकडे संसदेमध्ये प्रतोद असतो.
ब) पक्षाद्वारे सभागृह नेत्यास सहायक म्हणून त्यांची नियुक्ती केली जाते.
क) त्यांनी दिलेल्या सूचना सर्व सदस्यांना बंधनकारक असतात, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई होते.
ड) सत्ताधारी पक्षांमध्ये ‘संसदीय कामकाज मंत्री’ हे लोकसभेत, तर ‘संसदीय कामकाज राज्यमंत्री’ हे राज्यसभेत सरकारी मुख्य प्रतोद म्हणून कार्य करतात.Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsराष्ट्रपतींना अभिभाषणासाठी कोण निमंत्रित करतो ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsखालील अचूक नसलेले विधान/ने ओळखा.
अ) लोकसभा अध्यक्षाची निवडीची तारीख राष्ट्रपती मार्फत निश्चित केली जाते.
ब) लोकसभा उपाध्यक्षांची निवडीची तारीख राष्ट्रपती मार्फत निश्चित केली जाते.Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा. (DPSP)
अ) गो हत्या प्रतिबंध १. कलम ४८
ब) समान नागरी कायदा २. कलम ४0
क) ग्राम पंचायतीची स्थापना ३. कलम ४४
ड) राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण ४. कलम ४९Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsकिरणोत्सारी प्रदूषणाचा खालीलपैकी कोणता परिणाम आहे ?
अ) दृष्टीवर हानिकारक परिणाम होतात.
ब) मानवामध्ये जनुकीय बदल घडून येतात.
क) X-Ray च्या उच्च प्रारणामुळे कॅन्सरकारी अल्सर निर्माण होतो.
ड) शरीरातील ऊतीचा नाश होतो.
इ) भूजल पातळी खोलवर जाते.Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsअ) कार्बनी वयमापन पद्धती ही नैसर्गिक कार्बन 14 (C¹⁴) च्या किरणोत्सर्गी क्षयावर आधारलेली आहे.
ब) या पद्धतीचा शोध जीन बाप्टीस्ट लॅमार्क या शास्त्रज्ञाने लावला.
क) या पद्धतीसाठीच १९६० चा रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक त्पांना देण्यात आले.
ड) या पद्धतीने काढलेली विविध पदार्थाची वये ‘रेडिओ कार्बन’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध होतात.
वरील विधानापैकी अचूक नसलेली विधाने निवडा.Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष ……….. व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष ………..हे असतात.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsअ) सुडोमोनास हे जिवाणु प्रदूषित पाणी व जमिन यामधील हायड्रोकार्बन व तेलासारखी प्रदूषके वेगळी करतात.
ब) टेरिस व्हिटाटा (नेचे) ही वनस्पती जमिनीतून अर्सेनिक शोषते.
क) उन्नत मोहरीची जात सेलेनियम खनिज मोठ्या प्रमाणात शोषते.
ड) सूर्यफुले हे युरेनियम व अर्सेनिक शोषते
वरील विधानांपैकी अयोग्य विधान/विधाने निवडा.Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsशरीरातील कोण-कोणते अवयव दान करू शकत नाही?
अ) हृदय ब) डोळे क) हाडेड ड) यकृत
इ) फुप्फुस ई) मूत्रपिंड फ) स्वादुपिंड ग) त्वचाCorrect
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsअ) या रोगासाठी TDAP ची लस घेतात.
ब) क्लॉस्ट्रिडिअम टिटॅनी या जीवाणुमुळे हा रोग होतो.
क) याचा प्रसार हवेतून होतो.
ड) या रोगाचा परिणाम मध्यवर्ती चेतासंस्थेवर होतो.
वरील विधानांवरून कोणत्या रोगाची माहिती मिळते ?Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsश्राव्यातीत ध्वनिलहरींचा उपयोग………….
अ) हृदयाच्या झडपांची हालचाल / दोष समजण्यासाठी
ब) गर्भात असलेला दोष समजण्यासाठीCorrect
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsविद्युतरोधासंदर्भातील खालील विधान पहा.
कमी विद्युतरोधासाठी …………. लांबीची …………. तार वापरावी लागेल.Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsजर द्रावणाचा PH १ पासून ४ पर्यंत वाढवत गेल्यास त्यातील हायड्रोजन ( H⁺) ची तीव्रता ………….
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsखालील पर्यायावरून कोणते जीवनसत्त्व आहे ते ओळखा?
अ) हे जीवनसत्त्व संप्रेरकाचे कार्य करते.
ब) याला कॅल्सिफेरॉल देखील म्हणतात.
क) कॅल्शिअम व फॉस्फरसच्या चयापचयाचे नियंत्रण करते.
ड) एकमेव जीवनसत्त्व आहे जे शरीरातच तयार होते.
इ) याच्या अभावामुळे होणारा आजार शक्यतो लहान मुलांमध्ये आढळतो.Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsखाली काही नैसर्गिक आम्ल तयार करणारे घटक त्यामध्ये असणारी /निर्माण होणारी नैसर्गिक आम्ल यांची यादी दिली आहे त्यापैकी योग्य जोडी ओळखा.
अ) चिंच – टार्टारीक आम्ल
ब) गहू – ग्लुटॅमिक आम्ल
क) मुंगी/ मधमाशी – फॉर्मिक/ मिथेनाईक आम्ल
ड) गवत / मूत्र – बेंझॉइक आम्ल
इ) फळांचा रस – अॅसिटिक आम्लCorrect
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsएखादी वस्तू एका सरळ रेषेत गतिमान असते त्या गतीस एकरेषीय (Linear Motion) गती असे म्हणतात. तर त्याचे खालीलपैकी कोणते उदाहरण सांगता येईल ?
अ) सैनिकांचे पथसंचलन
ब) गर्दीमधील वाहनांची गती
क) धावणारी व्यक्ती
ड) कारCorrect
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsजमिनीमध्ये (माती) सूक्ष्म ( Micro) आणि स्थूल / बृहत (Macro) पोषद्रव्ये असतात. खालीलपैकी कोणते पोषद्रव्य / पोषद्रव्ये सूक्ष्म (Micro ) आहेत ?
अ) नायट्रोजन ब) आयर्न क) मँगनीज
ड) जस्त इ) कॉपर ई) फॉस्फरसCorrect
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsअ) ही ऊती (Tissu) शरीराच्या आतमध्ये आढळते.
ब) या ऊतीची रचना -स्रावक पदार्थाने भरलेल्या पुटिका असतात.
क) या ऊतीचे कार्य म्हणजे घाम, तेल, श्लेष्मल स्राव स्रावते.
वरील विधानांवरून कोणत्या ऊती संदर्भात माहिती मिळते ?Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsशरीरातील अशुद्ध रक्त हृदयाच्या कोणत्या कप्प्यात सर्वप्रथम येते ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsअ) भारतातील नागरीकरणाचा विचार करता सन १९६१ ते २०११ पर्यंत नागरी वस्तीतील लोकसंख्या सातत्याने वाढलेली आहे.
ब)सन २०११ च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्या वाढ ३७.०७% इतकी आहे.Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
संघटना मुख्यालय
अ. OPEC १. जकार्ता (इंडोनेशिया)
ब. SAARC २. सिंगापूर
क. ASEAN ३. काठमांडू (नेपाळ)
ड. APEC ४. व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsहरित छन्नमार्ग (Green Corridor) कशा संदर्भात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsअ) राष्ट्रीय उत्पाद = देशांतर्गत उत्पाद – परदेशास प्रदान केलेले घटक उत्पन्न + परदेशातून प्राप्त घटक उत्पन्न.
ब) राष्ट्रीय उत्पाद = देशांतर्गत उत्पाद + परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न
वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे?Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsअ) राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना ४ ऑगस्ट, १९४८ रोजी प्रो. महालनोबीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
ब) या समितीच्या शिफारशीनुसारच NSSO आणि CSO या संघटनेची स्थापना करण्यात आली.
वरीलपैकी कोणते विधान अचूक नाही.Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखालीलपैकी कोणती सूत्र बरोबर नाहीत?
अ) आर्थिक विकास = वस्तु व सेवांच्या उत्पादनाचा स्तर
ब) आर्थिक विकास आर्थिक वृद्धी + संरचनात्मक बदल
क) आर्थिक वृद्धी = आर्थिक विकास + सामाजिक – आर्थिक कल्याणCorrect
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsखालीलपैकी अचुक असलेली जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsयोजना आणि साध्य आर्थिक वद्धि दर या आधारावर अयोग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsपुढील घटनाक्रम लावा. –
अ) सरकती योजना ब) तेलाचा पहिला झटका क) एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम ड) राष्ट्रीय आणीबाणीCorrect
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
अ) हंगामी बेरोजगारी १) मंदीतील बेरोजगारी
ब) चक्रिय बेरोजगारी २) उत्पादन क्षमतेची कमतरता
क) घर्षणात्मक बेरोजगारी ३) ऐच्छिक बेरोजगारी
ड) संरचनात्मक बेरोजगारी ४) कृषीक्षेत्रातील बेरोजगारीCorrect
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsसर्वांत कमी लोकसंख्येच्या जिल्ह्याचा चढता क्रम लावा.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsइंटरनेट बँकिंग सुरू करणारी सर्वांत प्रथम बँक कोणती?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsRBI ची खालीलपैकी पर्यवेक्षणात्मक कार्ये कोणती नाहीत.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 points४0 टक्के गुण म्हणजे १६० असेल तर परीक्षा किती गुणांची असेल?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 points९ पुरुष एक काम १२ दिवसात पूर्ण करतात, जर ४ पुरुष, ६ स्त्रियांएवढे काम करत असतील, तर १८ स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsआकृतीत चौरस व चौकोनांची संख्या किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsजर NUMBER हा कोड SZRGJW असा लिहिला जातो, तर तसाच कोड TREAMOR कसा लिहला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsदोन विधाने दिली आहेत व त्यापुढे अ, ब, क, ड अशी अनुमाने दिली आहेत. दिलेली विधाने सत्य मानायची आहेत नंतर त्या विधानांच्या आधारे कोणती अनुमाने तर्कसंगत आहेत याचा निर्णय घ्या.
विधान : काही घरांना रंग आहे.
काही घरांना सुगंध आहे.
अनुमाने : अ) प्रत्येक घराला रंग आहे किंवा सुगंध आहे. ब) काही घरांना रंग नाही वा सुगंध नाही.
क) काही घरांना रंग आहे तसेच सुगंधही आहे. ड) रंग व सुगंध आहे असे घर नाही.Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsएक घड्याळ २४ तासात १० मिनिटे पुढे जाते. त्या घड्याळाला सोमवारी सकाळी ८ वाजता योग्य घड्याळाच्या वेळेनुसार चालू केले. मंगळवारी सकाळी घड्याळात १ वाजले तेव्हा घड्याळात किती वाजले असतील ? (योग्य वेळ ओळखा)
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsएका नावेची पाण्याच्या प्रवाहाबरोबरची गती १२ किमी/तास आणि पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध गती ६ किमी/तास आहे, तर नावेची संथ पाण्यातील गती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsदिनेश आणि मनेश मिळून एक काम १६ दिवसांत पूर्ण करतात. दिनेश त्याच कामाला एकटा २४ दिवसात पूर्ण करतो, तर मनेश एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsएका शहराची लोकसंख्या ९०,००० आहे. एका वर्षात पुरुषांची संख्या १३% आणि महिलांची संख्या ११% नी वाढली. एकूण लोकसंख्या १२% नी वाढली तर शहरातील महिलांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsखाली दिलेल्या ठोकळ्यामधील २ अंकाच्या विरुद्ध कोणता अंक येईल?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsस्टेशन अधिकाऱ्याने नितीनला सांगितले की, जळगावला बस प्रत्येक ४० मिनिटाला जाते. पूर्वीची बस ३० मिनिटापूर्वी गेली, पुढची बस दुपारी १.३० वाजता जाणार आहे, तर स्टेशन अधिकाऱ्याने नितीनला ही सूचना किती वाजता दिली?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsजर A + B चा अर्थ A, B ची बहीण आहे ; A x B चा अर्थ A, B ची पत्नी आहे, A ÷ B चा अर्थ A, B चे वडील आहे, A – B चा अर्थ A, B चा भाऊ आहे, तर खालीलपैकी कोणता पर्याय निश्चित करतो की, T, P ची मुलगी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsविशाल हा कलेक्टर ऑफिसला उभा आहे. त्या ठिकाणाच्या पुर्वेला ५ कि.मी. दूरवर सूरज उभा आहे. सूरजच्या उत्तरेला ५ कि.मी. अंतरावर राम वाट बघत आहे व त्याला ७ कि.मी. अंतरावर पूर्वेकडे आयकर विभागाकडे जायचे आहे, तर कलेक्टर ऑफिस व आयकर विभाग मधील कमीत कमी अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsध्यानचंद पुरस्कारासंबंधीच्या खेळाडू व खेळ/क्रीडा प्रकार यांच्या योग्य जोड्या लावा.
‘अ’ गट ‘ब’ गट
अ) मॅन्युयल फेडरिक्स १. टेबल टेनिस
ब) अरुष बसाक २. हॉकी
क) मनोजकुमार ३. कुस्ती
ड) नितीन कीर्तने ४. टेनिसCorrect
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsसंरक्षण दल व कमांडो फोर्स यातील अयोग्य जोडी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या देशात जगातील सर्वाधिक सल्फर डायऑक्साइडचे उत्सर्जन होते ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsखालीलपैकी चुकीचे विधान /विधाने कोणती?
अ) नागालँडचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या ‘नॅशनल पीपल पार्टी’ ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला.
ब) या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिल्यामुळे देशात राष्ट्रीय पक्षांची संख्या ‘८’ इतकी झाली आहे.
क) राष्ट्रीय पक्षमान्यतेसाठी सार्वत्रिक निवडणुकीत ४ किंवा अधिक राज्यांच्या एकूण मतांपैकी ६% मते आवश्यक,
ड) राष्ट्रीय पक्षमान्यतेसाठी सार्वत्रिक निवडणुकांत लोकसभेतील २% जागा जिंकल्यास, किंवा ते उमेदवार तीन घटक राज्यातून निवडून येणे आवश्यकCorrect
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्याने देशातील पहिले जलधोरण तयार केले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsभारतातील कोणत्या राज्यात ग्रामपर्यटनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे ?
अ) आंध्र प्रदेश ब) हिमाचल प्रदेश
क) राजस्थान ड) गुजरातCorrect
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsरस्ते सुरक्षा व अपघात नियंत्रणासाठी लागू केलेला ‘व्हिजन हिरो’ प्रकल्प जगातील कोणत्या देशाने यशस्वी करून दाखवला?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsखालीलपैकी बिनचूक विधान/ विधाने कोणते?
अ) ग्रेटा थनबर्गने वयाच्या १५ व्या वर्षी ‘फ्रायडेज़् फॉर फ्युचर’ हे हवामान बदलासंबंधीचे आंदोलन सुरू केले.
ब) २०१८ च्या पोलंडच्या कॅटोविस शहरातील हवामान बदल परिषदेस संबोधित करण्याचा मान तिला मिळाला.
क) तिला ‘राईट लाइव्हहूड पुरस्कार’ व ‘आंतरराष्ट्रीय बालकांचा शांततेचा पुरस्कार’ मिळाला.
ड) १६ व्या वर्षी ग्रेटाला नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsनानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पासंबंधीचे बरोबर विधान कोणते?
अ) या प्रकल्पासाठी जागतिक बँकेचे साहाय्य मिळाले आहे.
ब) या प्रकल्पाचा लाभ फक्त अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे.
क) हा प्रकल्प महाराष्ट्रात १५ जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे.
ड) हवामान बदलांना अनुकूल असा कृषी विकास करून शेतकरी व एकंदर कृषी क्षेत्रास सक्षम करणे हा उद्देश्य.Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsजागतिक भूक निर्देशांक २०१९ नुसार भारत कितव्या स्थानावर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsअटल आहार योजनेचा (महाराष्ट्र) मुख्य उद्देश काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsमा ग्रिधाह कास्यास्विधनं’ (Ma Gridhah Kasyasvidhanam) हे घोषवाक्य कोणत्या कार्यालयाचे आहे ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents