MPSC Combined Paper 34 (100 Marks)
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combined Paper 34 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combined Paper 34 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsयोग्य जोडया जुळवा :
‘अ’ गट -स्थानिक वारे ‘ब’ गट – आढळणारे प्रदेश
अ) चिनूक १. युरोपातील आल्प्स पर्वत
ब) फॉन २. दक्षिण युरोप ते भूमध्य समुद्र
क) लू ३. उत्तर भारतातील मैदानी प्रदेश
४) मिस्ट्रल ४. उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वतCorrect
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा परिणाम होतो ?
अ) भौगोलिक स्थान व अक्षवृत्तीय विस्तार ब) मोसमी वारे
क) प्राकृतिक रचना ड) उन्हाळ्यातील हवेची स्थितीCorrect
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsनांदूर मध्यमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsअ) महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी फक्त २२% क्षेत्रात खनिजसंपत्ती आढळते.
ब) महाराष्ट्रात कोकण विभागात सर्वाधिक खनिज संपत्ती आढळते.Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये २०११ च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
‘अ’ गट- जिल्हा ‘ब’ गट-धबधबा
अ) अहमदनगर १. सौताडा धवधबा
ब) अमरावती २. सहस्त्रकुंड धबधबा
क) बीड ३. रंधा धबधबा
ड) यवतमाळ ४. मुक्तगिरी धबधबाCorrect
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsमहाराष्ट्रात तलाव सिंचन कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsअ) कोयना जलविद्युत प्रकल्प हा कृष्णा नदीच्या उपनदी कोवना नदीवर उभारला असून या
धरणाच्या जलाशयाला ‘शिवसागर’ नावाने ओळखले जाते
ब) कोयना नदीचे पूर्वेकडील वाहणारे पाणी पश्चिमेकडे वळवून चिपळून तालुक्यात पोफळी येथे
एक मोठे वीज निर्मीती केंद्र उभारले आहे.Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsपुढील शिखरे उंचीच्या उतरत्या क्रमाने लावा.
अ) नंदादेवी ब) कांचनगंगा क) गंगोत्री ड) बद्रीनाथ
इ) नंगा पर्वतCorrect
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान चूक आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsदक्षिण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोहखनिज सापडते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsमहाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsभारताचे भौगोलिक क्षेत्रफळ …. चौ.कि.मी. असून अक्षवृत्तीय विस्तार — आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प असलेला जिल्हा?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालील ज्योतिर्लिंग स्थळे व जिल्ह्यांच्या योग्प जोड्या लावा.
‘अ’ गट – ज्योतिर्लिंगे ‘ब’ गट – जिल्हा
अ) परळी-वैजनाथ १. औरंगाबाद
ब) भीमाशंकर २. हिंगोली
क) घृष्णेश्वर ३. बीड
ड) औढा नागनाथ ४. पुणेCorrect
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 points२०१४ मध्ये सी. रंगराजन पंनलने दिलेल्या अहवालानुसार २०११-१२ मध्ये दारिद्राचे सर्वाधिक
प्रमाण असलेले राज्य कोणते ?Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsअ) सहाव्या पंचवार्षिक योजनेलाच सरकती योजना / साखळी योजना म्हणतात.
ब) Rolling Plan ही संकल्पना प्रो. गुन्नार मिर्डल यांनी मांडली.
क) सरकती योजना भारतात जनता पार्टीच्या काळात नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष प्रो. डी.
टी. लकडावाला यांनी तयार केली होती.
वरील विधानांपैकी अचुक विधान ओळखा.Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsसहस्रक विकास लक्ष्ये (MDGs) च्या जागी शाश्वत विकास लक्ष्ये (SDGs) जाहीर
तर SDGs चा कालखंड कोणता आहे?Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsमानव विकास निर्देशांक काढताना/ तयार करताना खालीलपैकी कोणत्या बाबींचा आधार
घेतला जातो ?
अ) दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न (GNI)
ब) जन्माच्या वेळेचे आयुर्मान
क) २५ वर्षापुढील प्रौढांची सरासरी शालेय वर्षे
ड) १८ वर्षाखालील मुलांची अपेक्षित शालेय वर्षेCorrect
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsअ) जगातील विविध देशांचे विविध उत्पन्न गटामध्ये वर्गीकरण करण्याचे निकष १ जुलै रोजी
जागतिक बँक जाहीर करते.
ब) हे वर्गीकरण दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (GNI) आधारे केले जाते.
क) हे वर्गीकरण दरवर्षी जागतिक बँकेमार्फत ‘जागतिक विकास अहवाल’ (WDR)मध्ये केले
जाते.
ड) भारताचा समावेश ‘निम्न मध्यम उत्पन्न’ देशांच्या गटात केला आहे.
वरील विधानांपैकी बिनचूक नसलेल्या विधानांची निवड करा.Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsराष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना ………… रोजी…… यांच्या अध्यक्षतेखाली
झाली.Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsभारताने २०१८-१९ मध्ये वस्तु गटाच्या बाबतीत आयात केलेल्या गटानुसार उतरता क्रम
असणारा योग्य पर्याय निवडा.
अ) अन्न व संबंधित वस्तू ब) इंधन
क) वाहतूक साहित्य ड) भांडवली वस्तूCorrect
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsखालीलपैकी चुकीचे विधान निवडा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsअ) १९ जुलै, १९६९ रोजी १४ बेंकां चे राष्ट्रीयीकरण केले ज्यांच्या ठेवी ५० कोटी पेक्षा कमी
होत्या.
ब) १५ एप्रिल, १९८० रोजी ६ बँकांचे राष्ट्रीयीकरण केले ज्यांच्या ठेवी २०० कोटी पेक्षा कमी
होत्या.
वरील विधानांपैकी अचूक विधानांची निवड करा.Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वांत कमी साक्षरता आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsराजकोषीय दायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा-२०0३ (FRBM) नुसार केंद्र
शासनावरती कोणते बंधन टाकण्यात आले?
अ) मार्च, २००९ पर्यंत प्राथमिक तूट ४ टक्क्यांपर्यंत आणणे.
ब) मार्च, २००९ पर्यंत राजकोषीय तूट ३ टक्क्यांपर्यंत आणणे.
क) २००९ अखेरपर्यंत अर्थसंकल्पीय तूट शुन्यावर आणणे.
ड) मार्च, २००९ पर्यंत महसुली तूट शुन्यावर आणणे.Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsघटनेच्या………….. कलमानुसार केंद्र सरकारचा तर……. कलमानुसार राज्यसरकारचा अर्थसंकल्प मांडला जातो.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points२०२०-२१ च्या अर्थसंकल्पामध्ये किती लाखापर्यंत उत्पन्न असणार्यांना आयकर दर 0% असणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsअ) १५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग आहेत.
ब) १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींचा कालखंड २०२० ते २०-५ असेल.
क) या आयोगाची स्थापना २७ नोव्हेंबर, २०१७ रोजी झाली.
ड) आयोगामध्ये २ अंशकालिक सदस्य आहेत
वरील विधानांपैकी अचूक विधानांची निवड करा.Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsजागतिक व्यापार संघटने (wTO) चे मुख्यालय कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 points5ᵐ + 5⁻³ = 5⁵ या समीकरणामधील m ची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsजर राधा १०० पावले, २५ पावले प्रति मिनिट वेगाने चालली, २०० पावले, ५० पावले प्रति ३० सेकंद वेगाने चालली व २०० पावले, १००० पावले प्रति अर्धा तास वेगाने चालली व तिचे प्रत्येक पाऊल एक मीटरचे असेल तर ती अर्धा कि. मी. अंतर किती वेळात चालेल ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsखालील दोन कथन आणि निष्कर्ष दिले आहेत दोन्ही कथन सत्य मानून त्याच्या आधारे निष्कर्ष निघेल?
कथन : सर्व पुरुष वाघ आहेत.
सर्व कोल्हे वाघ आहेत.
निष्कर्ष : अ) सर्व पुरुष कोल्हे आहेत
ब) काही कोल्हे पुरुष आहेत.Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsदोन संख्याचे प्रमाण ३ : ५ आहे जर पहिल्या संख्येत १०% आणि दुसऱ्या संख्येत २०% वाढ
केली तर नवीन दोन्ही संख्यांचे प्रमाण काय असेल?Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsमहेश सर वर्गातील प्रत्येक मुलाला तेवढ्याच चॉकलेट देतात जेवढी वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या आहे. ते १६ चाकलेटचे पॅकेट खरेदी करतात प्रत्येक पैंकेटमध्ये ९१ चाकलेट आहेत. जर चॉकलेट वाटून १२ शिल्लक असतील तर वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsजर A=3/5B तर A: B = ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 points१५० मीटर लांबीची एक रेल्वे, ४५० मीटर प्लॅटफॉर्मला २० सेकंदात पार करते तर रेल्वेचा वेग किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsजर A$E चा अर्थ A, B चे वढील आहेत.
A#B चा अर्थ A, B ची बहीण आहे.
A*B चा अर्थ A, B ची मुलगी आहे.
A@B चा अर्थ A,B चा भाऊ आहे तर,
खालीलपैकी कोणत्या पर्यायातून M,Q ची पत्नी आहे असे स्पष्ट होईल.Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsखालील अक्षर श्रृंखला पूर्ण करा.
_mon__nmo _ mo_monm_nCorrect
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsखाली दिलेल्या प्रश्नात पहिल्या दोन मध्ये जो संबंध आहे तोच पुढील दोन मध्ये आहे.
पहिल्यामध्ये जो संबंध आहे तोच दुसऱ्यात दाखवणारा पर्याय कोणता?
ACFJ : ZXUQ :: EGIN : ?Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsएका कूट भाषेत BRAINS ला X. ÷ $ # * असे लिहिले जाते आणि SIDE ला * $ + – तर त्याच कूट भाषेत NEED ला कसे लिहले जाईल.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsखालील ठोक ळ्यावरील ‘0’ चिन्हाच्या विरुद्ध कोणते चिन्ह येईल ?
diagram diagram diagram diagram
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsसहा विद्यार्थी एका ओळीत बसले आहेत, K, V आणि R च्या मध्ये बसला आहे. V, M च्या बाजूला तर M, B च्या बाजूला बसला आहे जो एकदम डावीकडे आहे आणि Q, R च्या बाजूलाच बसला आहे तर V च्या बाजूला कोण बसले आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsजोड्या जुळवा.
‘अ गट’ (प्राधिलेख) ‘ब गट’ (अर्थ) POH
अ) Habeas Corpus १. असे प्रमाणित करण्यात येते की,
ब) Mandamus २. सदेह उपस्थित राहणे.
क) Prohibition ३. आम्ही आज्ञा देतो
इ) Certiorari ४. प्रतिबंध करणेCorrect
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsकेवळ संविधानातील कलमात शपथाचा समावेश असणारे पद ओळखा.
अ) राष्ट्रपती ब) उपराष्ट्रपती क) प्रधानमंत्री ड) मंत्री
इ) राज्यपाल फ) मुख्यमंत्री ग) महालेखापरीक्षकCorrect
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsघटनेत पंतप्रधानांचा कालावधी किती निश्चित केलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 points“एकत्रित बुडते किंवा एकत्रित तरंगते” असे वर्णन कशाबद्दल आहे.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsअ) सार्वजनिक विधेयक मंत्रीमंडळातील मंत्री सादर करतो.
ब) एक महिन्याची पूर्वसूचना दऊन विधेयक मांडतात.
क) हे विधेयक सभागृहाने फेटाळल्यास त्याची परिणीती सरकारच्या राजीनाम्यात होऊ शकते.
वरीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत असे म्हणता येत नाही.Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsजिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोणा मार्फत होते ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsचुकीची विधाने ओळखा.
अ) एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांकरिता राज्यपाल म्हणून नेमणूक करता येत नाही.
ब) राज्यपाल केंद्र शासनाच्या नियंत्रणाखाली काम करीत नाही.
क) राज्यपालाच्या नेमणुकीसाठी अमेरिकन पद्धतीचा स्वीकार केला आहे.
ड) राज्यपालाचा मृत्यू झाल्यास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक हंगामी राज्यपाल म्हणून केली जाऊ शकते.Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsविधानपरिषदेविषयी योग्य विधाने निवडा.
अ) स्वातंत्र्यपूर्व काळात आसाम राज्यात विधान परिषद अस्तित्वात होती.
ब) महाराष्ट्रात १९३७ मध्ये विधान परिषद स्थापन झाली.
क) १९६९ साली पश्चिम बंगाल व १९७० साली पंजाब राज्यात विधान परिषद बरखास्त करण्यात आली.
ड) महाराष्ट्रात १९३९ ते १९४६ पर्यंत विधान परिषद निलंबित होती.Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsअ) लोकअंदाज समितीमध्ये राज्यसभेच्या सदस्यांना प्रतिनिधित्व दिले जात नाही.
ब) या समितीला कायमस्वरूपी मितव्ययता समिती असे म्हटले जात नाही.
क) या समितीवर मंत्री निवडला जाऊ शकतो. अयोग्य विधाने ओळखा.
ड) या समितीची सदस्यसंख्या २२ आहे.
अयोग्य विधाने ओळखा.Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsसंसद कशापासून बनलेली आहे?
अ) राष्ट्रपती ब) लोकसभा क) राज्यसभा ड) मंत्रीमंडळCorrect
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsराज्यसभेसाठी गुप्त मतदान पद्धत सोडून खुली मतदान पद्धत स्वीकारली.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांव्यतिरिक्त इतर न्यायाधीशांची संख्या कोण निश्चित करते.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धरतीचे नियमन कोण करते
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsनोबेल पुरस्कार २०१९ क्षेत्र व व्यक्ती यांच्या योग्य जोड्या लावा.
क्षेत्र व्यक्ती
अ) साहित्य १) विल्यमजी केलिन, ग्रेलएल सेमेन्जा, पीटर जे. रॅटक्लिफ
ब) रसायनशास्त्र २) जेम्स पीबल्स, मिशेल मेअर, दिदियर केलाँझ
क) भौतिकशास्त्र ३) ओल्गा टोकरझुक, पीटर हैडकी
ड) वैदकशास्त्र ४) जॉन बी गुडइनफ, स्टॅनली व्हिटींघम, अकिरा योशिनोCorrect
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsभारताचे सरन्यायाधीश न्या. शरद बोबड़े यांच्या संबंधीचे चुकीचे विधान / विधाने कोणती?
अ) ते भारताचे ४६ वे सरन्यायाधीश आहेत.
ब) १८ नोव्हेंबर, २०१९ पासून त्यांना पुढे १५ महिन्याचा कार्यकाळ मिळणार आहे.
क) न्या. शरद बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणारे ४ ये महाराष्ट्रातील व्यक्ती होत.
ड) सर्वोच्च न्यायालयाच्या नियुक्ती आधी न्या. शरद बोबडे हे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsमुख्य माहिती आयुक्त (CIC) व राज्य मुख्य माहिती आयुक्त (SCIC) यांच्या संदर्भातील
अयोग्य विधान कोणते ?
अ) त्यांचा कार्यकाळ ३ वर्षे किंवा वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत (जे आधी घडेल त्यानुसार) करण्यात आला आहे.
ब) त्यांचे वेतन २.५० लाख रुपये तर माहिती आयुक्ताचे वेतन २.२५ लाख रुपये निश्चित DR
करण्यात आले आहे.Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsई-पंचायत राष्ट्रीय पुरस्कार २०१९ संबंधीचे अचूक विधान कोणते ?
अ) महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचा ई-पंचायत पुरस्कार जाहीर झाला.
ब) या वेळी महाराष्ट्राला तीन श्रेणीमध्ये १९ पुरस्कार मिळाले.Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कलावंताचे किंवा साहित्यिकाचे २०१९ हे जन्मशताब्दी वर्ष नाही?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsव्याघ्रगणना अहवाल २०१८ संबंधीचे बरोबर विधान कोणते?
अ) २०१८ च्या अहवालानुसार देशात वाघांची संख्या २९६७ इतकी आहे.
ब) देशात कर्नाटक राज्यात सर्वाधिक वाघांची संख्या आढळते.
क) महाराष्ट्रात वाघांची संख्या ३१२ इतकी आहे.
ड) अहवालानुसार वाघांची संख्या १६% वाढली; पण वाघांचे अधिवास क्षेत्र २२% कर्मी झाले.
इ) २०२२ पर्यंत भारतातील वाघांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय भारताने ४ वर्ष आधीच पूर्ण केले.Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsNational Population Register (NPR) संबंधीचे चुकीचे विधान कोणते?
अ) ६ महिने देशात वास्तव्य असणाऱ्या प्रत्येकाला नोंदणी सक्तीची.
ब) NPR साठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही.
क) NPR साठी व्यक्तीची २१ प्रकारची माहिती गोळा करण्यात येईल.
ड) केरळ व पश्चिम बंगाल राज्याने NPR ला विरोध केला आहे.Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsबढत्यांमध्ये आरक्षण कायदेशीर टिकवणारे पहिले राज्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsनिती आयोगाच्या ‘इलेक्ट्रिक वाहन धोरणा’ संबंधीचे अयोग्य विधान कोणते ?
अ) ३१ मार्च, २०२३ नंतर तीनचाकी बाहनात फक्त इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनेत्र विकली जातील.
ब) ३१ मार्च, २०२५ नंतर १५० सी.सी. पेक्षा कमी दुबाकीमध्ये फक्त इलेक्ट्रिक दुचाकी वाहनेच विकली जातील.Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsभारताने गगनयान मोहिमेसाठी खालीलपैकी कोणत्या देशांशी करार केले आहेत ?
अ) युरोपियन युनियन ब) अमेरिका
क) फ्रान्स ड) रशियाCorrect
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsभारतामध्ये कोणत्या राज्यात सर्वप्रथम झुंड बळी (Mob Lynching) विरुद्ध कायदा करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsअ) ‘अब मेरी बारी’ या अभियाना अंतर्गत झारखंडमधील ६० मुली देशभरात जनजागृती करणार आहेत.
ब) वयात आलेल्या मुलींना न मिळणाऱ्या सोई सुविधांबाबत जनजागृती करणार आहेत.
वरीलपैकी बिनचूक विधान कोणते?Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsथेय्यम’ नृत्यप्रकार भारतातील कोणत्या राज्यातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsव्यक्ती व नियुक्ती योग्य जोड्या लावा.
अ गट ब गट
अ) मुकुंद नरवणे १) सी. बी. आय.
ब) अरविंद कुमार २) लष्कर प्रमुख
क) सामंतकुमार गोयल ३) इंटेलिजंट ब्युरो
ड) ऋषीकुमार शुक्ला ४) रिसर्च एण्ड एनलेसीस विंगCorrect
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsअ) संवेग म्हणजेच वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार होय.
ब) प्लावी बल म्हणजे द्रवात बुडालेल्या वस्तूस वर ढकलणारे बल होय.
क) त्वरण म्हणजे सूक्ष्मकालावधीत वेगात होणारा बदल वरील विधानांतील अचूक विधान ओळखा.Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsखालील वाक्यांवरून कोणती विद्युत जोडणी आहे ओळखा.
अ) ही जोडणी परिणामी रोध कमी करण्यासाठी वापरतात.
ब) या जोडणीमुळे एकूण विद्युतधारा वाढते.
क) या जोडणीमध्ये परिणामी रोध जोडणीमधील कोणत्याही रोधापेक्षा कमी असतो.Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsखालील विधानांचा अभ्यास करा.
अ) आदि केंद्रकी सजीव हे एकपेशीय असतात.
ब) दृश्यकेंद्रकी सजीव हे एकपेशीय किंवा बहुपेशीय असतात.
क) कवके ही एकपेशीय गटात मोडतात.
ड) वनस्पती व प्राणी बहुपेशीय गटात मोडतात.
वरील विधानांपैकी अचूक विधानांची निवड करा.Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
अ गट (तज्ज्ञ) ब गट (सृष्टी/सजीव वर्गीकरण)
अ) कार्ल लिनिअस १) मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी
ब) हेकेल २) आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी
क) चॅटन ३) वनस्पती व प्राणी
ड) कोपलेंड ४) प्रोटिस्ट, वनस्पती व प्राणीCorrect
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsअमेरिकन पारिस्थितिकी तज्ज्ञ रॉबर्ट हार्डींग व्हिटाकर यांनी सरजीवांची विभागणी पाच गटात केली. खालील पर्यायातील कोणता एक गट त्यामध्ये मोडत नाही ?
अ) मोनेरा ब) प्रोटिस्ट क) कवक
ड) वनस्पती इ) प्राणी ई) शैवालCorrect
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsखालील पर्यायावरून सृष्टीचा गट ओळखा.
अ) या गटातील सर्व सजीव एकपेशीय असतात.
ब) यामध्ये सर्व जीवाणूंचा समावेश होतो.
क) नीलहरित शैवालांचा देखील समावेश होतो.
ड) स्वयंपोशी किंवा परपोषी असतात.Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वैशिष्ट्य हे विषाणूंचे नाही ?
अ) यांना सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ‘सजीव-निर्जिवांच्या सीमारेषा’ आहे असे म्हणतात.
ब) हे फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकानेच दिसू शकतात.
क) विषाणूमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात.
ड) विषाणुंचे प्रजनन लैंगिक पद्धतीने किंवा द्विवखंड पद्धतीने होते.Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsखालीलपैकी योग्य विधान /विधाने ओळखा.
अ) स्थायू पदार्थाचे तापमान वाढवले जाते तेव्हा त्याचे रुपांतर द्रव रुपात होते. त्याला दृढीभवन म्हणतात.
ब) द्रवरुपी पदार्थाचे तापमान कमी केल्यास त्याचे रुपांतर स्थायू रुपात होते, त्याला फ्युजन म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsअचूक पर्याय ओळखा.
अ) भूक मंदावणे ब) मळमळ, डोकेदुखी
क) पोटावर पुरळ उठणे, अतिसर ड) 104⁰f पर्यंत ताप येणे
वरील पर्यायात कोणत्या आजाराची लक्षणे दिली आहेत ?Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsअ) अणुमधील प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या.
ब) अणुच्या केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची बेरीज
क) अणुच्या केंद्रकातील प्रोटॉन, इलेक्ट्रॉन व न्यूट्रॉन यांची बेरीज
वरील विधानांपैकी कोणते विधान ‘अणुवस्तुमानांक’ काढण्यास पुरेसे आहे?Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsकॉलरा, विषमज्वर, डोळे येणे, इन्फल्युएंझा इ. रोग/ आजार कोणत्या संक्रमण (Infectious Diseases) प्रकारात येतील?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsइंद्रधनुष्यामधील (Rainbow) सात रंगांपैकी ……… या रंगाची तरंगलांबी (Wavelench) सर्वात जास्त तर ……. रंगाची तरंगलांबी सर्वात कमी असते.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsधातूंच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे?
अ) धातू सुवाहक असतात.
ब) धातू वर्धनीय व तंतूक्षम असतात.
क) धातूचा पृष्ठभाग चकचकीत असतो.Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsअ) अल्फा किरण (α) हे धन प्रभारित असतात.
ब) गमा किरण (γ) हे ऋण प्रभारित असतात.
क)मात्र बीटा किरण (β) हे उदासीन असतात.
ड) तिन्ही किरणांचा उगम/निर्मीती केंद्रकातून होतो.
वरील विधानांपैकी अचूक नसलेले विधान /विधाने निवडा.Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsमानवी शरीरातील सर्वांत मोठी ग्रंथी ….. ही आहे.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
अ गट (वृत्तपत्रे) ब गट (संपादक/संस्थापक)
अ) इंडियन स्पेक्टर १) भाऊ महाजन
ब) दीनबंधू २) बेहरामजी मलबारी
क) प्रभाकर ३) कृष्णाजी रानडे
ड) ज्ञानप्रकाश ४) कृष्णराव भालेकरCorrect
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या सामाजिक-धार्मिक चळवळी मुंबईत स्थापन झाल्या होत्या?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsमराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsदेवाने माणसाला निर्माण केले नाही तर माणसाने देवाला निर्माण केले’ असे विधान कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsसन १८९९ मध्ये नाशिक येथे ‘मित्रमेळा’ ही संघटना कोणत्या कारणासाठी स्थापन केली होती ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 points१८५७ उठावासंदर्भातील जोड्या लावा.
अ गट (उठावाचे नेते) ब गट (प्रदेश)
अ) लियाकत अली १) ग्वाल्हेर
ब) तात्या टोपे २) फैजाबाद
क) मौलवी अहमदुल्ला ३) अलाहाबाद
ड) राणी लक्ष्मीबाई ४) झांशीCorrect
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsइ. स. १९३२ च्या द्वितीय गोलमेज परिषदेस खालीलपैकी कोणत्या महिला हजर होत्या?
अ) अॅनी बेझंट ब) विजयालक्ष्मी पंडित
क) सुचेता कृपलानी ड) सरोजनी नायडूCorrect
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsखालील इंग्रज अधिकारी आणि त्यांनी भारताबद्दल केलेली वक्तव्य अशा जोड्या दिल्या आहेत त्यांपैकी अयोग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsतिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsब्रिटिश काळातील ‘रयतवारी पद्धतीचा जमीन महसूल पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsनिष्काम कर्ममठाचे उद्दिष्ट काय होते ?
अ) स्त्रियांची सेवा करणे ब) अस्पृश्यांची सेवा करणे
क) अंध, दिव्यांगाना साहाय्य करणे.Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsपुढील विधाने वाचा व त्यावरून नेता ओळखा.
अ) ते फाळणीचे विरोधक होते.
ब) त्यांना बादशहा खाँ फक्र-ए-अफगाण या नावाने ओळखले जात.
क) त्यांनी मुस्लीम लीगच्या विचारांचे कधीही समर्थन केले नाही.
ड) त्यांना १९८७ मध्ये ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळाला.Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsराष्ट्रीय काँग्रेसचे १९४६ चे अधिवेशन… या ठिकाणी होते… हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsसत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsभारतावरील आपला ताबा इंग्लंड १ जून, १९४८ च्या पूर्वी सोडून देईल’ अशी घोषणा कोणत्या ब्रिटिश प्रधानमंत्र्यानी केली?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents