MPSC Combined Paper 35 (100 Marks)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combined Paper 35 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combined Paper 35 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1 1. Question 1
1 pointsअ) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमसंडे (देवगड) येथे राज्यातील पहिला पवन विद्युत प्रकल्प
उभारण्यात आला आहे.
ब) अहमदनगर जिल्ह्यातील शहाजानपूर येथे राज्यातील सर्वात मोठा पवनऊर्जा प्रकल्प
उभारणे नियोजित आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2 2. Question 2
1 pointsगहू पिकासंदर्भात विसंगत विधान ओळखा.
अ. गहू हे महाराष्ट्रातील रब्बी हंगामात घेतले जाणारे पीक आहे.
ब. महाराष्ट्रातील नद्यांच्या खोऱ्यांतील गाळाची मृदा या पिकास उपयुक्त आहे.
क. गहू हे उष्ण कटिबंधातील पीक आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3 3. Question 3
1 pointsमहाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना खाजगी क्षेत्रात अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव येथे
कोणत्या वर्षी सुरू केला गेला.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4 4. Question 4
1 pointsचुकीचे विधान ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5 5. Question 5
1 pointsअचूक पर्याय ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6 6. Question 6
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
जलदुर्ग जिल्हा
अ. सुवर्णदुर्ग १. रायगड
ब. विजयदुर्ग २. रत्नागिरी
क. जंजिरा ३. सिंधुदुर्ग
४. पालघर- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7 7. Question 7
1 pointsखालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात विंध्यायन कालखंडातील खडक आढळतात?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8 8. Question 8
1 pointsपूर्व विदर्भाचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9 9. Question 9
1 pointsयोग्य विधान /विधाने ओळखा.
अ) मराठवाड़ा विकास महामंडळ सन १९६७ मध्ये स्थापन झाले.
ब) ‘विदर्भ विकास महामंडळाची’ स्थापना १९६८ मध्ये झाली.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10 10. Question 10
1 pointsचुकीचे विधान ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11 11. Question 11
1 pointsमहाराष्ट्रात सर्वांत जास्त युवा लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12 12. Question 12
1 pointsमहाराष्ट्रात सर्वाधिक तालुके कोणत्या प्रशासकीय विभागात येतात?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13 13. Question 13
1 pointsअ) कोकणातील सर्वांत लांब उल्हास नदी असून तिची लांबी १२२ किमी. इतकी आहे.
ब) उल्हास नदीचा उगम रायगड जिल्ह्यातील राजमाची टेकड्यांच्या उत्तर भागात होतो.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14 14. Question 14
1 pointsअचूक विधान ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15 15. Question 15
1 pointsअ) गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड, भामरागड दमकोट व पडवी भागातील लोहखनिजाचे साठे चांगल्या प्रतीचे आहेत.
ब) कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी व राधानगरी तालुक्यात लोहखनिजाचे साठे आहेत.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16 16. Question 16
1 pointsसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी २३ जून २०१९ च्या ‘स्वच्छ वारी, सुंदर वारी, निर्मल वारी, हरित वारी’ उपक्रमांतर्गत कोणत्या वृक्षाची वाटप करून ‘गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्व विक्रम’ नोंदविला?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17 17. Question 17
1 points२ डिसेंबर, २०१९ रोजी नौसेनेतील पहिल्या महिला वैमानिक बनण्याचा मान कोणाला मिळाला?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18 18. Question 18
1 points२०२० मध्ये होणार्या १00 व्या आखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19 19. Question 19
1 pointsखालील विधानांचा विचार करा.
अ) नुकताच जयपूर शहराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला.
ब) UNESCO ची ही एकूणातील ४३ वी परिषद होती.
क) युनेस्कोने एकूण ७ स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला.
ड) जयपूर या शहराला सांस्कृतिक स्थळांच्या श्रेणीत हा दर्जा दिला आहे.
वरील विधानांपैकी योग्य विधान /विधाने निवडा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20 20. Question 20
1 pointsअ) जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल म्हणून राधाकृष्ण माथुर यांची नियुक्ती झाली.
ब) लडाख केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल म्हणून गिरीशचंद्र मुर्मू यांची नियुक्ती
झाली. वरीलपैकी योग्य विधान /विधाने ओळखा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21 21. Question 21
1 points२१ डिसेंबर, २०१९ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली. त्या कर्जमाफी योजनेचे नाव काय आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22 22. Question 22
1 points१ एप्रिल, २०१९ रोजी ‘बँक ऑफ बडोदा’ मध्ये तीन बँंकांचे विलीनीकरण केले होते त्या तीन
बँका कोणत्या?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23 23. Question 23
1 pointsअ) १८ नोव्हें, २०१९ रोजी त्या. शरद बोबडे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून
शपथ घेतली.
ब) सरन्यायाधीश होणारे ते महाराष्ट्रातील चौथे व्यक्ती आहेत.
क) त्यांनी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून देखील काम केले आहे. वरील विधानांपैकी योग्य विधानांची निवड करा.
ड) सरन्यायाधीश म्हणून ते ४६ वे व्यक्ती ठरले.
वरील विधनपैकी योग्य विधानांचि निवड करा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24 24. Question 24
1 pointsप्रोजेक्ट नेत्र’ कशा संदर्भात आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25 25. Question 25
1 pointsG-20 म्हणजेच Group of 20 Nations ची २०२० मधील १५ वी नियोजित परिषद कोठे होणार आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26 26. Question 26
1 pointsपंधराव्या (१५ व्या) वित्त आयोगाचे सचिव आहेत.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27 27. Question 27
1 pointsजागतिक आर्थिक मंचाने (World Economic Forum) २०१९ मध्ये ‘जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक’ जाहीर केला त्यामध्ये १४१ देशांची यादी देण्यात आली आहे; प्रथम ३ असणारे देश कोणते (अनुक्रमे- प्रथम, द्वितीय, तृतीय)
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28 28. Question 28
1 points२०१९ मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक-खेळ आशा जोड्या दिल्या आहेत त्यांपैकी अयोग्य जुळलेली जोडी ओळखा.
प्रशिक्षण खेळ
अ) संजय भारद्वाज – क्रिकेट
ब) मर्झबन पटेल – हॉकी
क) रंबीर सिंग खोखर – कबड्डी
ड) विमल कुमार – बॅडमिंटन- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29 29. Question 29
1 pointsबाराव्या (१२ व्या) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30 30. Question 30
1 points१४ ते २५ मे, २०१९ दरम्यान पार पडलेला कान्स चित्रपट महोत्सव कोणत्या देशात पार पडला.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31 31. Question 31
1 pointsजीवाणूंमुळे (Bacteria) होणाऱ्या रोगांची खाली नावे दिली आहेत त्यांपैकी जीवाणूंमुळे न होणाऱ्या रोगाची नावे ओळखा.
अ) क्षयरोग ब) विषमज्वर क) पटकी
ड) कर्करोग इ) कावीळ ई) रेबीज- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32 32. Question 32
1 pointsखाली काही बलासंदर्भात (Force) वाक्ये दिली आहेत त्यांपैकी अचूक नसलेले विधान निवडा.
अ) बल व्यक्त करण्यासाठी परिमाण आणि दिशेची गरज असते.
ब) बल ही सदिश राशी आहे.
क) एकाच दिशेने अनेक बले एखाद्या वस्तूवर लावल्यास त्यांच्या बेरजेएवढे बल वस्तूवर प्रयुक्त होते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33 33. Question 33
1 pointsविभवांतराचे (Potential difference) SI पद्धतीत एकक …….. आहे, तर विद्युत प्रवाहाचे SI एकक हे आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34 34. Question 34
1 pointsखालील विधानांवरून कोणत्या तज्ज्ञांचा अणूसिध्दान्त सांगता येईल?
अ) इ.स. १८०३ मध्ये हा सिध्दान्त मांडला.
ब) या सिध्दान्तानुसार द्रव्य अणूंचे बनलेले असते व अणू अविभाजकीय व अनाशवंत असतात.
क) एका मुलद्रव्याचे सर्व अणू एकसमान असतात, तर मिन्न मुलद्रव्याचे अणू भिन्न असतात व त्यांचे वस्तुमानदेखील भिन्नच असते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35 35. Question 35
1 pointsपिष्टमय पदार्थांमध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36 36. Question 36
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट ‘ब’ गट
अ. लाकूड १. हजारो वर्ष
ब. प्लास्टिक २. १ वर्ष
क. सुती कापड ३.१ ते २ आठवडे
ड. भाजी ४. १० ते १५ वर्षे
५. २ ते ३ महिने- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37 37. Question 37
1 pointsपरावर्तनाचे (Reflection) चे तीन नियम आहेत खाली दिलेल्यांपैकी अचूक नियम कोणता
नाही.
अ) आपाती किरण व परावर्तीत किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात.
ब) आपाती किरण, परावर्तीत किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात.
क) आपातन कोन व परावर्तन कोन समान मापाचे नसतात.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38 38. Question 38
1 points१ ग्रॅम मेदापासून किती कॅलरीज ऊर्जा मिळते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39 39. Question 39
1 pointsखालील विधाने अभ्यासा.
अ) ध्वनीच्या लहरी या अवतरंग (Transvers) प्रकारात मोडतात.
ब) स्थायूमध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो.
क) ध्वनी प्रसारित होण्यासाठी माध्यम हे कणरहित (Particle Medium) असावे.
ड) ध्वनी निर्माण होताना कणांची हालचाल मागे-पुढे होत असते. वरील विधानांपैकी अचूक विधान/विधाने निवडा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40 40. Question 40
1 pointsकाही आम्ले (Acid) सौम्य (Weak) तर काही आम्ले (Acid) तीव्र प्रकारची असतात
खाली दिलेल्या पर्यायांपैकी सौम्य आम्ल/आम्ले कोणती ते ओळखा?
अ) सल्फ्युरिक आम्ल (H₂ So₄)
ब) हायड्रोक्लोरिक आम्ल (HCL)
क) नायट्रिक आम्ल (HNO₃)- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41 41. Question 41
1 pointsखालील पर्यायावरून कोणत्या पेशी अंगकाची माहिती मिळते?
अ) पेशीला आधार देणारी चौकट
ब) आतील बाजूला केंद्रकाला व बाहेरील बाजूने प्रद्रव्यपटलाला जोडणारा भाग
क) प्रथिनांचे बहन
ड) विषारी पदार्थांना जलद्रावणीय करून शरीराबाहेर टाकणे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42 42. Question 42
1 pointsजर पाण्याची घनता 10 kgm³ आणि लोखंडाची घनता 7.85x 10³ kg/m³ असेल तर लोखंडाची सापेक्ष घनता किती असेल ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43 43. Question 43
1 pointsअ) मत्स्य वर्ग ब) सस्तन वर्ग क) उभयचर
ड) पक्षी वर्ग इ) सरपटणारा वर्ग ई) सागरी निवासी वर्ग
वरील पर्यायात दिलेले वर्ग कोणत्या संघात मोडतात.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44 44. Question 44
1 pointsअ) Malleus ब) Humerus क) Stapes
ड) Femur इ) Incus
पर्यायात दिलेली नावे ही शरीरातील हाडांची असून त्यांपैकी कानात आढळणाऱ्या हाडांची नावे कोणती?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45 45. Question 45
1 pointsखालील वैशिष्ट्ये कोणत्या ग्रहासंदर्भात आहेत.
अ) डोळ्यांना दिसू शकणारा सर्वांत लांबचा ग्रह.
ब) या ग्रहाभोवती कडी आहेत.
क) या ग्रहाचा उपग्रह टायटन हा आहे.
ड) या ग्रहाचे वस्तुमान सुमारे पृथ्वीच्या ९५ पट आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46 46. Question 46
1 pointsअ) पी.के. सावंत हे सन १९६३ मध्ये काळजीवाहू सरकारचे मुख्यमंत्री होते.
ब) सन १९६३ मध्ये महाराष्ट्राचे गव्हर्नर विजयालक्ष्मी पंडित होत्या.
क) देवेंद्र फडणवीस हे सन २०१९ मध्ये काळजीवाहू सरकारचे मुख्यमंत्री होते.
ड) पृथ्वीराज चव्हाण हे सन २०१४ मध्ये काळजीवाहू सरकारचे मुख्यमंत्री होते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47 47. Question 47
1 points२१ व्या शतकात सरकार स्थापन न झाल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू झालेली राज्ये कोणती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48 48. Question 48
1 pointsज्या विषयांवर राष्ट्रस्तरावर एकसमान कायद्याची गरज आहे; मात्र अत्यावश्यकता नाही असे विषय कोणत्या सूचीमध्ये टाकण्यात आले आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49 49. Question 49
1 pointsपुढीलपैकी कोणत्या संघशासित प्रदेशांच्या शांतता, सुशासन व प्रगतीसाठी राष्ट्रपती नियमने करू शकत नाही?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50 50. Question 50
1 pointsदिल्लीच्या मुख्यमंत्र्याची नेमणूक कोण करतो?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51 51. Question 51
1 pointsबाह्य तसेच अंतर्गत अशा दोन्ही आणीबाणीसंबंधित असणारे कलम कोणते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52 52. Question 52
1 pointsमहाराष्ट्रातील पंचायतराज संबंधी समित्या व स्थापना वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा.
समित्या स्थापना वर्ष
अ) वसंतराव नाईक १) १९८४
ब) ल. ना. बोंगिरवार २) १९७०
क) बाबुराव काळे ३) १९८०
ड) पी. बी. पाटील ४) १९६०- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53 53. Question 53
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
अ गट (राज्य) ब गट (स्थानिक स्वराज्य संस्थाचे नाव)
अ) महाराष्ट्र १) मंडन प्रजा परिषद
ब) आंध्र प्रदेश २) तालुका पंचायत
क) गुजरात ३) मंडल पंचायत
ड) कर्नाटक ४) पंचायत समिती- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54 54. Question 54
1 pointsभाषिक अल्पसंख्याक समाजाकरिता विशेष अधिकारीची नेमणूक कोण करतो?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55 55. Question 55
1 pointsखालीलपैकी कोणाचे लेखापरीक्षण हे खाजगी लेखापरीक्षकांकडून केले जाते ?
अ) LIC
ब) SBI
क) RBI
ड) FCI- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56 56. Question 56
1 pointsजोड्या जुळवा
अ गट कलम ब गट राज्य
अ) 371-C १) कर्नाटक
ब) 371-F २) अरुणाचल प्रदेश
क) 371-H ३) सिक्कीम
ड) 371-J ४) मणिपूर- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57 57. Question 57
1 pointsअ) ग्रामीण गरीब कुटुंबांच्या उत्पन्नात वैविध्य आणणे.
ब) ग्रामीण तरुणांच्या नोकरीविषयक आकाक्षांची पूर्तता करणे.
वरील उद्दिष्टे कोणत्या योजनेसंदर्भात आहेत ?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58 58. Question 58
1 pointsखाली काही शहरांची नावे दिली आहेत त्यांपैकी सर्वांत कमी व सर्वांत जास्त लोकसंख्या असलेल्या पर्यायाची योग्य निवड करा. (अनुक्रमे)
अ) चेन्नई ब) बृहन्मुंबई क) कोलकाता ड) दिल्ली- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59 59. Question 59
1 pointsअ) या संस्थेचे मुख्यालय वॉशिंग्टन डी.सी. येथे आहे.
ब) या संस्थेचे सदस्यत्व खुले आहे.
क) सध्या या संस्थेचे एकूण सदस्य देश १८९ आहेत.
ड) सदस्य राष्ट्राला तात्पुरते व्यवहारतोलाचे संकट /असंतुलन दूर करण्यासाठी अल्पकालीन कर्ज देते.
वरील विधानांवरून योग्य संस्था ओळखा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60 60. Question 60
1 pointsभारताच्या महालेखापालास (CAG) कोणत्या समितीचे कान व डोळे म्हटले जाते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61 61. Question 61
1 pointsजेंडर विकास निर्देशांका ‘संदर्भात (GDI) खाली काही विधाने दिली आहेत त्यांपैकी अयोग्य नसणाऱ्या विधानांची निवड करा.
अ) GDI हा निर्देशांक United Nation Development Programme (UNDP) मार्फत जाहिर केला जातो.
ब) २०१४ पासून अहवालाला सुरुवात
क) GDI काढण्यासाठी HDI (Human Development Index) चेच आयाम व निर्देशांक वापरले जातात.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62 62. Question 62
1 pointsअ) जानेवारी, २०१५ मध्ये केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने (CSO) स्थूल देशांतर्गत उत्पादनासाठी (GDP) नवीन शृखला जाहीर केली.
ब) त्यासाठी अभिजित सेनगुप्त समितीच्या शिफारशी विचारात घेण्यात आल्या.
क) नवीन शृंखलेनुसार २०१५ पासून २०११-१२ या आधारभूत वर्षाची निवड करण्यात आली. वरील विधानांपैकी योग्य विधानाची /विधानांची निवड करा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63 63. Question 63
1 pointsगिणी गुणांक’ हा खालील पर्यायापैकी कोणत्या सामाजिक प्रश्नांचे मापन करतो?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64 64. Question 64
1 pointsएका आर्थिक वर्षामध्ये ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत’ शासनाने किती दिवस रोजगार पुरवण्याची हमी घेतली आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65 65. Question 65
1 pointsयोग्य जोड्या लावा
अ गट (राज्य) ब गट (लिंग गुणोत्तर)
अ) गोवा १) १0८४
ब) नागालैंड २) ९३१
क) तमिळनाडू ३) ९७३
ड) केरळ ४) ९९६- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66 66. Question 66
1 pointsस्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP) काढण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पर्यायावरून काढता येईल.
अ) देशाच्या आर्थिक क्षेत्रात एका वर्षात निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तूंची बाजारभावाशी केलेली बेरीज.
ब) देशाच्या आर्थिक क्षेत्रात एका वर्षात निर्माण झालेल्या सर्व अंतिम सेवांची बाजारंभावाशी केलेली बेरीज.
क) अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावाशी केलेली बेरीज यामधून घसारा वजा करावा लागेल.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67 67. Question 67
1 pointsनवीन आर्थिक धोरण’ स्वीकारलेला दिवस कोणता आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68 68. Question 68
1 pointsअ) विनियोजन विधेयक ( Appropriation Bill) हे धन विधेयक आहे.
ब) मंत्रालयांना/खात्यांना संचित निधीतून रक्कम मिळविण्यासाठी लोकसभेत विनियोजन विधेयक मांडले जाते.
क) घटनेत या विनियोजन विधेयकाची तरतूद कलम ११४ अंतर्गत करण्यात आली आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69 69. Question 69
1 pointsसर्वांत कमी लोकसंख्येच्या जिल्ह्यांचा उतरता क्रम ओळखा.
अ) वाशिम
ब) सिंधुदुर्ग
क) गडचिरोली
ड) हिंगोली- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70 70. Question 70
1 pointsभारतात प्रादेशिक ग्रामीण बंकेची (RRB) स्थापना कधी झाली?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71 71. Question 71
1 pointsबंगालच्या ‘अमृत बझार’ पत्रिकेने त्यांच्या अटकेनंतर नोव्हेंबर, १८७९ मध्ये लिहिलेल्या लेखात देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापरुष असा गौरवपूर्ण उल्लेख कोणाचा केला होता?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72 72. Question 72
1 pointsखालील घटना कालानुक्रमानुसार लावा.
अ) असहकार आंदोलन ब) छोडो भारत आंदोलन
क) सविनय कायदेभंग ड) पुणे करार- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73 73. Question 73
1 points२८ जुलै, १९४६ रोजी मुंबई येथे कोणाच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74 74. Question 74
1 pointsहैदराबाद मुक्ती संग्रामाचे शिल्पकार स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय होते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75 75. Question 75
1 points१८७४ मध्ये जोतीबा फुले यांनी……… यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा
मुंबईत सुरू केली होती.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76 76. Question 76
1 pointsअ) ज्ञानप्रकाश ब) ज्ञानोदय क) सुधारक
ड) निबंधमाला इ) अरुणोदय ई) इंदुप्रकाश
वरील नियतकालिकांचा काळानुसार क्रम लावा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77 77. Question 77
1 points…………. यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी ले. केनेडिचा पराभव केला होता.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78 78. Question 78
1 pointsगोपाळ गणेश आगरकरांविषयी काय खरे आहे.
अ) प्रखर बुद्धीवाद हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
ब) ‘कवि, काव्य व काव्यरति’ हा त्यांचा निबंध आहे.
क) त्यांनी न्यायालयात काही काळ कारकुनाची नोकरी केली.
ड) त्यांनी हॅम्लेट नाटकाचे ‘विकारविलसित’ नावाने मराठीत भाषांतर- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79 79. Question 79
1 pointsमहात्मा फुले यांच्यावर थाँमस पेन यांच्या कोणत्या ग्रंथाचा प्रभाव होता?
अ) राईटस ऑफ मॅन ब) एज ऑफ रिझन
क) कॉमन ऑफ मॅन ड) जस्टिस अँण्ड ह्युमॅनिटी- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80 80. Question 80
1 pointsडचांनी भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या?
अ) कोचीन ब) नागपट्टम क) कारिकल
ड) कासीम बाजार इ) बालासौर ई) सुरत- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81 81. Question 81
1 pointsगोलमेज परिषदेतील निवेदनात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाला काय म्हणून संबोधावे असे म्हटले होते.
अ) महार ब) हरिजन क) प्रोटेस्टंट हिंदू ड) नवबौद्ध- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82 82. Question 82
1 pointsब्रिटिशांनी बासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83 83. Question 83
1 pointsखालील विधानांवरून समाजसुधारक ओळखा.
अ) त्यांचा जन्म रायगडमधील पेण येथे झाला.
ब) बाळशास्त्री जांभेकरांचे ते मित्र होते.
क) त्यांनी ‘प्रभाकर’ नावाचे साप्ताहिक सुरू केले.
ड) ‘ज्ञानदर्शन’ मधून त्यांनी विविध सामाजिक विषयांवर लेखन केले.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84 84. Question 84
1 pointsएल्फिन्स्टनला जमिन महसुलाची कोणती पद्धत राबवायची होती.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85 85. Question 85
1 pointsखालीलपैकी कोणकोणत्या व्यक्तीने ‘आर्थिक राष्ट्रवाद’ व्यापक करण्याचे कार्य केले?
अ) दादाभाई नौरोजी ब) भास्कर तर्खडकर
क) भाऊ महाजन ड) आर.सी. दत्त इ) नाना शंकरशेठ- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86 86. Question 86
1 pointsएका सांकेतिक भाषेत PROJECTOR ला ORPCEJROT असे लिहितात भाषेत PERTROGNI ला कसे लिहिले जाईल
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87 87. Question 87
1 pointsजर प्रकाशाला अंधार म्हटले, अंधाराला हिरवे म्हटले, हिरव्याला निळे म्हटले, निळ्याला लाल म्हटले, लालला पांढरे म्हटले व पांढर्याला पिवळे म्हटले तर रक्ताचा रंग कोणता असेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88 88. Question 88
1 pointsVSZ,TQX,ROV,_____
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89 89. Question 89
1 pointsमुलींच्या एका रांगेत स्नेहा डावीकडून १३ व्या नंबरवर आणि आशा त्याच रांगेत उजवीकडून १६ व्या नंबर आहे. स्नेहा आणि आशा आपआपसात जागांची अदलाबदल करतात त्यानंतर आशा उजवीकडून १८ व्या नंबरवर जाते तर स्नेहा डावीकडून कोणस्या नवीन नंबरवर असेल ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90 90. Question 90
1 points७, ११, १५, १९,……… ही अंकगणितीय श्रेणी आहे तिच्या ६० पर्यंतच्या अंकाची बेरीज काढा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91 91. Question 91
1 pointsखाली काही विधान आणि निष्कर्ष दिले आहेत विधान सत्य मानून योग्य निष्कर्ष ओळखा.
विधान : सर्व कलम कागद आहेत.
काही कलम फळे आहेत.
निष्कर्ष :अ) काही कागद कलम आहेत.
ब) काही फळे कागद नाहीत.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92 92. Question 92
1 points३00 व्यक्ती एक काम १६ दिवसात पूर्ण करतात. त्याच कामाचा 1/5 भाग , १५ दिवसात किती व्यक्ती करतील?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93 93. Question 93
1 pointsA, B ची पत्नी व C, A ची बहीण आहे C चे वडील D आहेत आणि E,D चा मुलगा आहे; तर Eचा B शी काय संबंध/नाते आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94 94. Question 94
1 pointsखालील आकृतीवरून पिवळयाच्या विरुद्ध कलर कोणता ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95 95. Question 95
1 pointsखालील श्रेणीतील चुकीचा अंक ओळखा.
४, २, ३, ७. ५, ३३. ७.५, ११८.१२५, ६४९.६८७५- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96 96. Question 96
1 pointsखालील अक्षर श्रेणीत क्रमशः येणान्या अक्षरांची मालिका किती आहे.
रिकाम्या जागी येणाऱ्या अक्षर समुहाचा पर्याय निवडा.
bac – babace – ab – ccbabaccb – baccba- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97 97. Question 97
1 pointsदेवा पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे तो प्रथम घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ९०⁰ कोनात वळतो नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने १३५⁰ कोनात वळतो, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98 98. Question 98
1 pointsजर ५३ / ३१= २, ४५ /२७= १, ६९ / ३२ = ३ तर ९७ / २६= ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99 99. Question 99
1 pointsएका निश्चित कूट भाषेत Give and take ला १३५ असे लिहले जाते. water and milk ला ५७४ लिहले जाते आणि Give him milk ला १४९ असे लिहे जाते तर, त्याच कूट भाषेत take ला कसं लिहले जाईल.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100 100. Question 100
1 pointsजर P,Q पेक्षा मोठा आहे, R, P पेक्षा छोटा आहे. S,T पेक्षा मोठा परंतु Q पेक्षा छोटा आहे; तर सर्वात मोठा कोण आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents