MPSC Combined Paper 38 (100 Marks)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combined Paper 38 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combined Paper 38 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1 1. Question 1
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ. प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजना ही पूर्णपणे केद्रीय योजना आहे.
ब. या योजनेत केवळ अंतर्गत मासेमारी वर लक्ष्य केंद्रित केले जाईल.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2 2. Question 2
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ. पशुगणना २०१२ नुसार भारतातील एकूण पशु धन घटले आहे.
ब. भारतातील दुधाळ जनावरांच्या संख्येत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3 3. Question 3
1 pointsवैधानिक तरलता प्रमाण (SLR) अंतर्गत बँकांना स्वतःकडे ठेवाव्या लागणाऱ्या गोष्टीत खालीलपैकी कशा कशाचा समावेश होतो?
अ. शासकीय कर्जरोखे ब. सोने
क. रोख रक्कम ड. परकीय चलन- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4 4. Question 4
1 pointsBharat बाँड या विषयक खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ. हा सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील महत्वाच्या कंपन्यांचा Exchange Traded बॉड आहे.
ब. यामध्ये खाजगी कंपन्यांचे देखील बाँड असतील.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5 5. Question 5
1 pointsखालीलपैकी कोणत्या निर्देशांकातून दारिद्याच्या तीव्रतेची कल्पना येते?
अ. Poverty gap index
ब. बहुआयामी गरिबीचा निर्देशांक
क. शिरगणती (head count ratio)
ड.दारिद्यरेषा- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6 6. Question 6
1 pointsFUTURE आणि OPTIONS या संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7 7. Question 7
1 pointsCDS या बेरोजगारीच्या मापदंडा विषयी खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ. यामध्ये दैनंदिन बेरोजगारीचा आढावा घेतला जातो.
ब. दिवसातून १२ तास काम न मिळालयास व्यक्ति बेरोजगार समजली जाते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8 8. Question 8
1 pointsमहर्षी धोंडो केशव कर्वे यांचा खालीलपैकी कोणत्या समाजकार्यात सहभाग होता?
अ. वर्धा येथे विधवा विवाह उत्तेजक मंडळ संस्थेची स्थापना (१८९३)
ब. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ (१९३५)
क. समाजातील भेदाभेद मिटविण्याच्या दृष्टीने समता संघाची स्थापना (१९४४).- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9 9. Question 9
1 pointsखालीलपैकी स्वातंत्र्य चळवळीतील कोणत्या घटनेला गांधीजींनी आपली मोठी घोडचूक (HIMALAYAN BLUNDER) असल्याचे मान्य केले होते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10 10. Question 10
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ. क्रिप्स मिशननुसार दुसरे महायुद्ध संपल्यानंतर भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात येणार होते.
ब. क्रिप्स मिशननुसार व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळात संरक्षण वगळता सर्व खाती भारतीयांकडे सोपविण्यात येणार होती.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11 11. Question 11
1 pointsभारतीय स्वांतत्र्य चळवळीतील खालील खटल्यांचा योग्य घटनाक्रम लावा.
अ. अलीपूर खटला ब. लाहोर खटला
क. मीरत खटला ड. कानपूर खटला- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12 12. Question 12
1 pointsखाली दिलेल्या वर्णनावरून भारताच्या गव्हर्नर जनरलच्या योग्य पर्याय निवडा.
अ. महाभियोग चालविण्यात आलेला हा पहिला आणि शेवटचा गव्हर्नर जनरल होता.
ब. चार्ल्स विलीकन्सने लिहिलेल्या गीतेच्या पहिल्या इंग्रजी भाषांतराचे प्रास्ताविक याने लिहिले होते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13 13. Question 13
1 pointsखालीलपैकी कोणते नेते स्वदेशी चळवळीशी संबंधित होते?
अ. वि .ओ. चिदंबरम पिल्लाई
ब. सय्यद हैदर रेझा
क. अजित सिंग- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14 14. Question 14
1 pointsब्रिटीश सरकारविरुद्ध आदिवासी समाजाचे उठाव आणि ठिकाणे यांच्या योग्य जोड्या लावा.
आदिवासी उठाव ठिकाणे
(a) चुहर उठाव (i) ओडीसा, बिहार आणि पश्चिम बंगाल
(b) खोंड उठाव (ii) बंगाल
(c) चेंचू उठाव (iii)आन्द्रप्रदेश
(d) संथाल उठाव (iv) ओडीसा- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15 15. Question 15
1 pointsदक्षिण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोहखनिज सापडते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16 16. Question 16
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ. १६०५ साली मसुलीपट्टणम येथे डचांनी भारतातील पहिली वसाहत स्थापन केली होती.
ब. १६९० पर्यंत मसुलीपट्टणम हे डचांचे भारतातील मुख्य केंद्र होते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17 17. Question 17
1 points१८६६ साली ब्राह्मो समाज ऑफ इंडियाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18 18. Question 18
1 pointsखालील विधानांवरून जहालवादी नेत्याचा योग्य पर्याय निवडा.
अ. इंदुप्रकाश या साप्ताहिकात त्यांनी मवाळांवर टीका करणारा “न्यू लॅम्प फॉर द ओल्ड” हा लेख लिहला होता.
ब. “वंदे मातरम” या वृत्तपत्राचे ते संपादक होते. या वृत्तपत्राच्या लेखातून त्यांनी आपले जहाल विचार मांडले व अक्रिय संघर्ष (Passive resistance) या तत्वज्ञानाचे त्यांनी समर्थन केले होते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19 19. Question 19
1 points………हे स्वराज्य पक्षाचे अधिकृत मुखपत्र होते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20 20. Question 20
1 pointsदुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये खालीलपैकी कोणत्या महिला उपस्थित होत्या?
अ. सरोजिनी नायडू ब. बेगम शाहनरा शाहनवाज
क.राधाबाई सुब्बरायण ड. अरुणा असफ अली- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21 21. Question 21
1 pointsसंयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये खालीलपैकी कोणत्या पक्षांचा समावेश होता?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22 22. Question 22
1 points१९४२ च्या चलेजाव चळवळ जोमात चालू असतानाचा “सेन्ट्रल डिरेक्टोरेट” ही भूमिगत संघटना कोणत्या शहरात स्थापन झाली होती ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23 23. Question 23
1 points१९७५ साली स्थापन करण्यात आलेल्या फॅक्टरी कमिशनचे सदस्य खालीलपैकी कोण होते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24 24. Question 24
1 pointsपर्यावरण क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा टायलर पुरस्कार (२०२०) खालीलपैकी कोणाला मिळाला?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25 25. Question 25
1 pointsप्रधानमंत्री जनऔषधी परीयोजना खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून राबवली जात आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26 26. Question 26
1 points१९९१ च्या नवीन औद्योगिक धोरणांची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये होती ?
अ. उद्योग परवाना पद्धत रद्द
ब. FERA कायदा संमत
क. परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27 27. Question 27
1 pointsभारताच्या सेवा क्षेत्रातील कामगिरीविषयक खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ. भारत हा जगात ८ व्या क्रमांकाचा सेवा निर्यातदार देश आहे.
ब. भारतातील सेवा क्षेत्र हे ३० % लोकांना रोजगार पुरवते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28 28. Question 28
1 pointsखालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत कृषी क्षेत्राला प्राथमिक गतिमान क्षेत्र म्हणून घोषित केले गेले?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29 29. Question 29
1 pointsखालीलपैकी योग्य विधान असणारा पर्याय ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30 30. Question 30
1 pointsराज्यांच्या विधान परिषदेमध्ये खालील घटकांना प्रतिनिधित्व असते?
अ. स्थानिक स्वराज्य संस्था ब. पदवीधर
क. शिक्षक ड. अँग्लो इंडियन- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31 31. Question 31
1 pointsकलम १२ मध्ये नमूद केलेलया राज्य या संस्थेमध्ये कशा कशाचा समावेश होतो?
अ. भारत सरकार, संसद ब. राज्य सरकार, विधिमंडळ
क. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ड. सर्व वैधानिक / बिगर वैधानिक संस्था- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32 32. Question 32
1 pointsखालीलपैकी कोणत्या भारतीय राज्याला भारतीय संघराज्यात सामील होण्याआधी सहयोगी राज्याचा दर्जा देण्यात आला होता?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33 33. Question 33
1 pointsघटना समितीविषयक अयोग्य विधाने ओळखा.
अ. ही समिती प्रत्यक्ष मतदान तत्वावर आधारित होती.
ब. या समितीमध्ये सर्व पक्षीय सदस्य होते.
क. विविध समित्यांमार्फत घटना समितीचे काम झाले होते- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34 34. Question 34
1 pointsदिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला विशेष दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35 35. Question 35
1 points१९५५ मध्ये नेमण्यात आलेल्या अधिकृत भाषा आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36 36. Question 36
1 pointsराज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाला पदावरून दूर करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहेत?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37 37. Question 37
1 pointsघटनेचे सहावे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या राज्यांना लागू होते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38 38. Question 38
1 pointsउच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पात्रतेच्या खालीलपैकी कोणत्या अटीबरोबर आहेत?
अ. भारताचे नागरिकत्व
ब. न्यायिक पदांचा १० वर्षांचा अनुभव
क. नामांकित कायदेतज्ञ- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39 39. Question 39
1 pointsविधिमंडळाची संयुक्त बैठक खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत बोलावली जाऊ शकते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40 40. Question 40
1 pointsकेंद्रशासनाकडे शेषाधिकार, राज्यपालांची नियुक्ती यांसारख्या भारतीय राज्यघटनेतील तरतुदी खालीलपैकी कोणत्या राज्यघटनेतून घेण्यात आल्या आहेत?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41 41. Question 41
1 pointsभारतीय राज्यघटनेनुसार सर्व नागरिकांना रोजगारची समान संधी आणि राज्यसंस्थेच्या अधिपत्याखालील सेवेत नेमणूकीची समान संधी आहे. मात्र संसद एखाद्या राज्यात/ केंद्र शासित प्रदेशात वरील बाबींसाठी राज्यात अधिवास ही पात्रता कायद्याद्वारे निर्माण करू शकते असा उल्लेख खालीलपैकी कोणत्या कलमात आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42 42. Question 42
1 pointsपहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे खालीलपैकी कोण अध्यक्ष होते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43 43. Question 43
1 pointsराज्यपालांना घटनेनुसार प्राप्त झालेल्या विशेषाधिकारात खालीलपैकी कशाकशाचा समवेश होतो?
अ. राष्ट्रपती राजवट राज्यात लागू करण्याची राष्ट्रपतींना शिफारस करणे.
ब. राज्यातील प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडून मागविणे.
क. विधानसभेत एखाद्या पक्षाला बहुमत प्राप्त न झालयास सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक करणे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44 44. Question 44
1 pointsखालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45 45. Question 45
1 pointsमहत्त्वकांक्षी जिल्ह्यांचा कायापालट (Transformation of Aspirational District) या योजनेविषयक खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ. ही योजना NITI आयोगामार्फत राबविली जात आहे.
ब. भारतातील मागास ११५ जिल्ह्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा समन्वय घडवून आणणे हा या योजनेचा उद्देश आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46 46. Question 46
1 pointsखालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ. इंद्रधनुष्य हा भारत-युके यांच्या दरम्यानचा युद्ध अभ्यास पार पडला.
ब. हा युद्ध अभ्यास झांशी येथे पार पडला.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47 47. Question 47
1 pointsमाजी केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांचे निधन झाले त्यांच्या विषयीची खालीलपैकी विधाने ओळखा.
अ. त्यांनी भारताचे अतिरिक्त सॉलीसीटर जनरल पदी काम केले आहे.
ब. त्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिले होते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48 48. Question 48
1 pointsखालीलपैकी योग्य विधाने ओळखा?
अ. इज ऑफ डुइंग बिजनेस इंडेक्स हा अहवाल जागतिक बँक प्रकाशित करते.
ब. यंदाच्या अहवालात भारताचा क्रमांक ६३ वा आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49 49. Question 49
1 pointsखालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ. महाराष्ट्रातील नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य रामसर करारात समविष्ट झाले आहे.
ब. रामसर करार हा पाणथळ जमिनीचे (wetland) संवर्धन याच्याशी संबंधित आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50 50. Question 50
1 pointsसध्या चर्चेत असलेली ब्रू जमात खालीलपैकी कोणत्या राज्याचे मूळ रहिवासी आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51 51. Question 51
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्याने ई-रयतु ही शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन सुविधा सुरु केली आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52 52. Question 52
1 pointsभारतातील टाकाऊ वस्तूंचे व्यवस्थापन पाहणारे ऑनलाइन पोर्टल खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरु केले आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53 53. Question 53
1 pointsखालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ. INSIGHT हे NASA चे यान आहे.
ब. हे यान मंगळा वर प्रक्षेपित करण्यात आले होते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54 54. Question 54
1 pointsSUMAN योजने विषयी खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55 55. Question 55
1 pointsयोग्य विधाने ओळखा
अ. राहुल आवारे याने कझाकस्तान येथे झालेल्या जागतिक बक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते.
ब. भारताने या स्पर्धेत एकूण ५ पदके मिळवली.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56 56. Question 56
1 pointsभाभा कवच विषयी खालीलपैकी योग्य विधाने ओळखा
अ. भाभा अणुसंशोधन केंद्राने आशियामधील ही सर्वात जुनी अणुभट्टी पुन्हा कार्यान्वित केली.
ब. हे सर्व केंद्रीय दलांसाठी निर्माण केलेले बुलेटप्रुफ जॅकेट आहे .- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57 57. Question 57
1 pointsजागतिक आनंदी निर्देशांक (world Happiness Report) नुसार जगातील सर्वात आनंदी देश कोणता आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58 58. Question 58
1 pointsखालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ. भुईमूग हे कोरडवाहू प्रदेशातील पिक असून प्रामुख्याने खरीप पिक आहे.
ब. सोयाबीनच्या उत्पादनात मध्य प्रदेश अग्रेसर राज्य आहे.
क. co-86032 ही कापसाची महाराष्ट्रात लागवड करण्यात येणारी सुप्रसिद्ध जात आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59 59. Question 59
1 pointsयोग्य विधान ओळखा.
अ. महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर हे देशाच्या लिंग गुणोत्तरापेक्षा जास्त आहे.
ब. जैन समुदायाची सर्वात जास्त लोकसंख्या मध्यप्रदेश मध्ये आहे.
क. महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वाधिक घनता मुंबई शहर जिल्ह्यात आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60 60. Question 60
1 pointsयोग्य विधान ओळखा.
अ. एल निनो म्हणजे पेरू देशाच्या किनाऱ्याजवळ थंड प्रवाहाची उत्पती होय.
ब. पेरुजवळ एल निनोचे आगमन होणे ही भारतीय मान्सूनसाठी शुभ घटना असते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61 61. Question 61
1 pointsभारतामध्ये चांदीच्या प्रसिद्ध खाणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62 62. Question 62
1 pointsअयोग्य जोडी ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63 63. Question 63
1 pointsमहाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात कमी वनांचे प्रमाण असणारा जिल्हा कोणता?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64 64. Question 64
1 pointsकोकणातील नद्यांबाबत खालीलपैकी योग्य विधाने ओळखा
अ. उत्तर कोकणातील उल्हास आणि वैतरणा नदी वगळता बाकीच्या नद्यांची लांबी १०० किमी पेक्षा कमी आहे.
ब. धरमतर ही खाडी उल्हास नदीच्या मुखाजवळ आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65 65. Question 65
1 pointsयोग्य जोड्या लावा
‘अ ‘ गट ‘ब ‘ गट
(a) फणसाड अभयारण्य (i) सिंधुदुर्ग
(b) तुंगारेश्वर अभयारण्य (ii) पालघर
(c) तानसा अभयारण्य (iii) ठाणे
(d) तिललारी अभयारण्य (iv) रायगड- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66 66. Question 66
1 pointsअल्लापली वने असे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वनांना ओळखले जाते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67 67. Question 67
1 pointsअयोग्य जोडी ओळखा
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68 68. Question 68
1 pointsमहाराष्ट्रातील मासेमारीविषयक योग्य विधाने ओळखा.
अ.महाराष्ट्रात खाऱ्या पाण्यातील मत्स्योत्पादनापेक्षा गोड्या पाण्यातील मत्स्योउत्पादन जास्त आहे.
ब. महाराष्ट्रातील गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धन केंद्र खोपोली येथे आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69 69. Question 69
1 pointsमहाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा विजेचा दरडोई वापराचा योग्य क्रम (उतरता) दर्शविणारा पर्याय निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70 70. Question 70
1 pointsउत्तर भारतीय मैदानी प्रदेशाबाबत पुढे काही विधाने दिलेली आहेत, त्यातील अयोग्य विधाने ओळखा.
अ. तराई प्रदेशाच्या दक्षिणेकडील नवीन गाळाच्या संचयनाला भांगर म्हणतात.
ब. शिवालिक पर्वतरांगेच्या पायथ्याला समांतर असणाऱ्या पट्ट्याला भाबर म्हणतात.
क. तराई प्रदेशाला जुन्या गाळाचे मैदान म्हणून ओळखले जाते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71 71. Question 71
1 pointsसिडेरॉसीस हा रोग कशामुळे होतो?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72 72. Question 72
1 pointsसोनार यंत्रणा वापरून ध्वनितरंग समुद्राच्या पाण्यात सोडण्यात आल्यानंतर पाच सेकंदांनंतर प्रतिध्वनी ऐकू आला. तर त्या ठिकाणी समुद्राची खोली किती असेल?
(ध्वनीचा समुद्राच्या पाण्यातील वेग = १५५० मी/सेकंद)- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73 73. Question 73
1 pointsयोग्य जोड्या लावा
रोग कारण
(a) Asbetosis (i) अॅस्बेस्टोसचे धागे
(b) Silicosis (ii) सिलिकॉन
(c) Byssinosis (iii) कोळशाचे श्वसन
(d) Anthracosis (iv) कापसाचे धागे- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74 74. Question 74
1 pointsशरीराचा तोल राखणे हे मेंद्रच्या कुठलया भागाचे प्रमुख कार्य आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75 75. Question 75
1 pointsआंब्याचे शास्त्रीय नाव Mangifera Indica आहे. तर त्यातील Mangifera हा शब्द काय दर्शवितो?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76 76. Question 76
1 pointsकांदा ही वनस्पती ………..आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77 77. Question 77
1 pointsकाही मूलद्रव्ये वनस्पतींना अल्प प्रमाणात लागतात त्यांना सूक्ष्म मूलद्रव्ये (micro nutrients) म्हणतात. पुढीलपैकी कोणती सूक्ष्म मूलद्रव्ये नाहीत?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78 78. Question 78
1 pointsअयोग्य विधाने ओळखा.
अ. कर्करोगाच्या अभ्यासाला Oncology असे म्हणतात.
ब. हाडांच्या अभ्यासाला osteology असे म्हणतात.
क. दातांच्या रचनेच्या अभ्यासाला otology असे म्हणतात.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79 79. Question 79
1 pointsअग्नीबाणाच्या प्रक्षेपणासाठी वापरण्यात येणारे तत्व पुढीलपैकी कोणत्या नियमावर आधारित आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80 80. Question 80
1 pointsरबराचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी त्यावर व्हलेकनायझेशनची प्रक्रिया केली जाते. तर त्यासंबंधीची पुढील विधानांपैकी योग्य विधान ओळखा.
अ. रबराच्या व्हलकनायझेशनचा शोध चार्लस गुडइअर याने लावला.
ब. व्हलेकनायझेशनच्या प्रक्रियेत कार्बनचा वापर केला जातो.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81 81. Question 81
1 pointsप्रकाशला निकट-दृष्टीता (myopia) झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. तर त्याच्या उपचारासंबंधी पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ. बहिर्वक्र भिंग (convex Lense) चा चश्मा देऊन त्याचा दृष्टीदोष दूर करता येईल.
ब. प्रकाशला ऋण शक्तीचा चश्मा देणे आवश्यक आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82 82. Question 82
1 pointsआधुनिक आवर्तसारणी संबंधी अयोग्य विधाने ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83 83. Question 83
1 pointsपक्षी वर्ग (aves) विषयी अयोग्य विधाने ओळखा.
अ. पक्षी हे थंड रक्ताचे (cold blooded) प्राणी असतात.
ब. पक्षांचे हृदय ४ कप्प्यांचे असते.
क. बी -हमिंगबर्ड हा जगातील सर्वात लहान पक्षी म्हणून ओळखला जातो.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84 84. Question 84
1 pointsझिका रोगाविषयी योग्य विधाने ओळखा.
अ. दक्षिण अमेरिकेतील झिका जंगलाच्या नावावरून या आजाराला झिका रोग असे नाव मिळाले.
ब. एडीस इजिप्ती या डासाद्वारे झिका विषाणूंचा प्रसार होतो.
क. या विषाणूमुळे गर्भात असलेल्या बालकांच्या मेंदूची वाढ खुंटण्याची (Microcephaly) शक्यता असते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85 85. Question 85
1 pointsपुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखा.
अ. वस्तूचे पृथ्वीवरील वजन विषुववृत्तावर सर्वात जास्त असते.
ब. वस्तूचे वस्तुमान सर्वात जास्त ध्रुवावर असते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86 86. Question 86
1 pointsपुढे दिलेल्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87 87. Question 87
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?
२,३, ८, २७, ११२, ?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88 88. Question 88
1 pointsपुढील प्रश्नात डावीकडे असलेली प्रश्नाकृती एका पारदर्शक कागदावर काढलेली आकृती दर्शविते. जर ती आकृती बिन्दुरेषेवर दुमडली, तर दिसणाऱ्या आकृतीचा पर्याय योग्य पर्याय म्हणून निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89 89. Question 89
1 pointsपुढे दिलेल्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90 90. Question 90
1 pointsदहा वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होते. दहा वर्षांनंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. तर त्यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर किती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91 91. Question 91
1 pointsएका दुधाच्या मिश्रणामध्ये ५०% पाणी आहे. जर त्या मिश्रणातील एक तृतीयांश मिश्रण तेवढ्याच प्रमाणाच्या शुद्ध दुधात (pure milk) मिळविले, तर नवीन मिश्रणात पाण्याचे प्रमाण किती असेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92 92. Question 92
1 pointsएक आगगाडी नाशिकवरून दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी निघते आणि मुंबईला संध्याकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी पोहचते. आगगाडीचा सरासरी वेग ताशी ४० किमी असेल, तर नाशिक ते मुंबई अंतर किती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93 93. Question 93
1 pointsएका वर्तुळाची त्रिज्या ७५% नी वाढविली, तर वर्तुळाचा परीघ किती टक्क्यांनी वाढेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94 94. Question 94
1 pointsसहा विद्यार्थी एका धावण्याच्या शर्यतीत स्पर्धक आहेत. एकतर C किंवा F शर्यतीत पहिले येतात. जेव्हा C पहिला येतो, तेव्हा E शेवटी येतो. जेव्हा F पहिला येतो, तेव्हा B शेवटी येतो.
एका शर्यतीत D ने A च्या आधी शर्यत पूर्ण केली आणि ते एकमेकांचे निकटचे स्पर्धक आहेत. A ने B च्या आधी शर्यत पूर्ण केली. C ने A च्या आधी शर्यत पूर्ण केली. जर F चा शर्यतीत दुसरा क्रमांक आला असेल, तर त्या शर्यतीत B कितव्या क्रमांकाने शर्यत पूर्ण करेल?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95 95. Question 95
1 pointsखाली दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96 96. Question 96
1 pointsएका मुलीच्या फोटोकडे बघून गजानन म्हणाला, “ही महिला माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी आहे.” तर गजाननाची आई त्या मुलीची कोण असेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97 97. Question 97
1 pointsA, P, R, X, S आणि Z एका रांगेत दक्षिणेकडे तोंड करून बसलेले आहेत. s आणि z मध्यभागी बसलेले आहेत. A आणि P दोघेही रांगेच्या टोकांना बसलेले आहेत R हा A च्या डावीकडे आहे. तर P च्या उजवीकडून चौथा कोण असेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98 98. Question 98
1 pointsपुढे काही विधाने आणि निष्कर्ष दिलेले आहेत जर दिलेली विधाने सत्य असतील, तर दिलेलया निष्कर्षापैकी योग्य निष्कर्ष दर्शविणारा पर्याय निवडा.
विधाने: I. काही अभिनेते गायक आहेत.
II. सर्व गायक नर्तक आहेत.
III. सर्व नर्तक दिग्दर्शक आहेत.
निष्कर्षः अ. काही अभिनेते नर्तक आहेत.
ब. एकही नर्तक अभिनेता नाही.
क. सर्व दिग्दर्शक गायक आहेत.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99 99. Question 99
1 pointsएका वर्गातील ७५% विद्यार्थी मराठीतून बोलतात. जे विद्यार्थी मराठीतून बोलत नाही ते हिंदीतून बोलतात. प्रत्येक हिंदीतून बोलणाऱ्या विद्यार्थ्याकडे सायकल आहे. या माहितीवरून पुढीलपैकी कोणता निष्कर्ष काढता येणार नाही.
A. वर्गातील ७५% विद्यार्थ्यांकडे सायकल नाही.
B. मराठीतून बोलणाऱ्या विद्यार्थ्यांकडे सायकल नाही.
c. मराठीतून बोलणारे विद्यार्थी हिंदी बोलत नाही.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100 100. Question 100
1 pointsसकाळी ९ वाजता अनु आणि बनू एकमेकांकडे तोंड करून उभे होते. जर बनुची सावली अनुच्या बरोबर डावीकडे पडली असेल, तर अनु कोणत्या दिशेला तोंड करून उभी आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents