MPSC Combined Paper 42 (100 Marks)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combined Paper 42 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combined Paper 42 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1 1. Question 1
1 pointsजॉर्ज फर्नाडिस यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा?
(अ) 1977 मध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाच्या सरकारमध्ये उद्योग मंत्री होते.
(ब) 1989 मध्ये पी.व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये रेल्वेमंत्री होते.
(क) 1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते.
(ड) 1994 मध्ये समता पक्षाची स्थापना केली.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2 2. Question 2
1 pointsसप्टेंबर 2018 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली ‘लोकपाल शोध समिती’ स्थापन करण्यात आली होती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3 3. Question 3
1 pointsखालीलपैकी अभिजित बॅनर्जी यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही ?
(अ) Understanding Poverty
(ब) Poor Economics
(क) Volatility and Growth
(ड) Handbook of Field Experiments, volume 2- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4 4. Question 4
1 pointsराष्ट्रीय पर्यटन पुरस्कार : 2017 – 18 (सप्टेंबर 2019 जाहीर) योग्य जोड्या लावा ?
‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) साहसी पर्यटन राज्य पुरस्कार (1) तेलंगणा(ब) चित्रपटांसाठी सर्वोत्तम राज्य पुरस्कार (2) गोवा
(क) माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणारे (3) आंध्रप्रदेश
सर्वोत्तम राज्य पुरस्कार(ड) पर्यटनासाठी सर्वोत्तम राज्य पुरस्कार (4) उत्तराखंड
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5 5. Question 5
1 points2019 मध्ये ‘सार्वजनिक’ या क्षेत्रात ‘इस्माइल उमर गुलेह’ यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. ते कोणत्या देशाचे नागरिक आहेत?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6 6. Question 6
1 pointsवायु प्रदूषणाचा सामना करण्यासाठी भारत सरकारने पहिला उत्सर्जन व्यापार कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7 7. Question 7
1 pointsयोग्य विधाने ओळखा?
(अ) आर्क्टिक प्रदेशातील भारताचा पहिला तळ 2008 मध्ये ‘हिमाद्री’ या नावाने उभारण्यात आला.
(ब) आर्क्टिक येथे कायमस्वरूपी तळ उभारणारा भारत हा ‘अकरावा’ देश आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8 8. Question 8
1 pointsजगातील पहिली संपूर्ण देशात विस्तृत अशी 5 जी (5 G ) मोबाईल नेटवर्क सेवा देणारा देश कोणता?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9 9. Question 9
1 pointsकेंद्र शासनाच्या केंद्रीय सार्वजनिक उद्योग खात्याकडून 25 ऑक्टों 2019 मध्ये कोणत्या दोन उद्योगांना ‘महारत्न दर्जा जाहीर करण्यात आला?
(अ) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (BPCL) – मुंबई.
(ब) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) – नवी दिल्ली
(क) हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (HPCL) – मुंबई
(ड) पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लि. (PGCIL) – गुरुग्राम
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10 10. Question 10
1 pointsभारताने आजपर्यंतच्या घटनादुरूस्तीपैकी सर्वात वेगात (दोन दिवस) संमत झालेली घटनादुरूस्ती कोणती ?
(भारताचे नाव ‘गिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ मध्ये नोंदवल आहे.)- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11 11. Question 11
1 pointsनॅशनल पीपल्स पार्टी या पक्षाबाबत अयोग्य विधाने ओळखा.
(अ) या पक्षाचे स्थापना 6 जाने. 2013 रोजी करण्यात आली.(ब) या पक्षाचे चिन्ह ‘पुस्तक’ आहे.
(क) या पक्षाला अरूणाचल प्रदेश, मिझोराम, मेघालय व नागालँड या चार राज्यामध्ये राज्य पक्षाचा दर्जा आहे.
(ड) NPP राष्ट्रीय स्तरावर यु.पी.ए चा भाग आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12 12. Question 12
1 pointsसंयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उपाय नेटवर्क द्वारे जागतिक आनंदी निर्देशांक अहवाल – 2019 नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13 13. Question 13
1 pointsजागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा – 2019 मध्ये दीपक पुनिया यांनी रौप्य पदक पटकाविले. ते कोणत्या किलोवजन गटात (पुरूष फ्री स्टाईल) होते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14 14. Question 14
1 pointsयोग्य जोड्या लावा. (प्रवासी भारतीय दिवस)
‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) 2014 (1) बंगळूर(ब) 2015 (2) वाराणसी
(क) 2017 (3) दिल्ली
(ड) 2019 (4) अहमदाबाद
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15 15. Question 15
1 pointsहर घर जल’ हि योजना पुरवणारे देशातील पहिले राज्य कोणते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16 16. Question 16
1 pointsमहात्मा फुलेंबाबत अयोग्य विधान ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17 17. Question 17
1 pointsडेक्कन रयत समाज’ ही ब्राम्हणेतरांची पहिली राजकीय संघटना स्थापन करण्यात सहभागी व्यक्तींचा योग्य गट ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18 18. Question 18
1 pointsवि. रा. शिंदेवर खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्तींचा प्रभाव पडला होता.
(अ) गो. ग. आगरकर (ब) हर्बर्ट स्पेन्सर (क) जॉन स्टुअर्ट मील
(ड) लॉर्ड मेकॉले (ई) थॉमस पेन- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19 19. Question 19
1 points1930 सालच्या मुंबई येथील सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान शेतकरी व कामगार हे काँग्रेसचे अनुक्रमे ………. व ………. आहेत, अशा घोषणा दिल्या जात.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20 20. Question 20
1 points1920 च्या ……… एका अंकात लिहिताना महात्मा गांधी म्हणतात की, “जर भ्याडपणा व हिंसा” यापैकी एकाची निवड करावयाची असेल तर मी हिंसेचा सल्ला देईल.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21 21. Question 21
1 points(अ) समाज समता संघांची स्थापना पुण्यात महर्षी कर्वे यांनी केली.
(ब) समात संघाची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली.
उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22 22. Question 22
1 pointsअयोग्य विधान ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23 23. Question 23
1 points(अ) देव न मानणारा देवमाणूस असे वर्णन
(ब) मराठमोळा व मराठमोळ्यांची पुरवणी हे लेख लिहीले.
(क) फुटके नशीब हे त्यांचे आत्मचरित्र होय.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24 24. Question 24
1 pointsछत्रपती शाहु महाराज यांच्या विषयी योग्य विधान ओळखा.
(अ) त्यांनी रा. र. डोंगरे यांच्याकडून “अरेस्ट इन इंडिया या ग्रंथाचे मराठीत भाषांतर करून घेतले.
(ब) त्यांनी सक्तीच्या शिक्षणासाठी पहिली शाळा चिपरीपेटा येथे सुरू केली होती.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25 25. Question 25
1 pointsविधानांचा विचार करा.
चुकीचे विधान ओळखा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26 26. Question 26
1 pointsवॉरन हेस्टिंग्ज बद्दल चुकीचे विधान ओळखा
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27 27. Question 27
1 pointsयोग्य जोड्या लावा.
क्रांतिकारी कट क्रांतिकारक
(अ) दिल्ली कट 1) श्रीपाद अमृत डांगे
(ब) मेरठ कट 2) रासबिहारी बोस
(क) अलीपूर कट 3) अशफाक उल्लाखान
(ड) काकोरी कट 4) अरविंद घोष- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28 28. Question 28
1 points1935 च्या कायद्याने खालीलपैकी कोणत्या प्रांतात द्विगृही कायदेमंडळ स्थापन करण्यात आले.
अ) आसाम ब) मद्रास क) बंगाल
ड) सिंध इ) संयुक्त प्रांत ई) बिहार- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29 29. Question 29
1 points“प्रत्येक वर्षाला काँग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” असे कोणी संबोधले.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30 30. Question 30
1 pointsभारतात 1853 साली झालेल्या रेल्वेला ‘आधुनिक उद्योगाची जननी’ अशी संज्ञा कोणी दिली?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31 31. Question 31
1 pointsराज्यघटनेच्या अनुच्छेद 19 मध्ये खालील पैकी कोणाचा समावेश होत नाही.
(अ) संप करण्याचा हक्क
(ब) संघटना स्थापण करण्याचा हक्क
(क) अभिव्यक्तीचा हक्क
(ड) संघटनांचे सदसत्व मिळवण्याचा हक- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32 32. Question 32
1 pointsमुलभूत कर्तव्यांसदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आणि योग्य नसणारे विधान ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33 33. Question 33
1 pointsनुकत्याच निधन पावलेल्या केशवानंद भारती यांच्याविषयी खालील विधाने विचारात घ्या.
(अ) केशवानंद भारती है केरळमधील एक मठाचे अधिपती होते.
(ब) केशवानंद भारती खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 24 एप्रिल 1973 साली दिलेला होता.
(क) 13 न्यायाधिशांच्या टिमने सात विरुद्ध सहा असा निकाल दिला.
(ड) केशबानंद भारती यांची बाजू मांडण्याचे काम प्रसिद्ध विधिज्ञ नाना पालखीबाला यानी केले होते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34 34. Question 34
1 pointsमुलभुत हक्कांच्या संदर्भातील भाग तीन मधिल कोणत्या अनुच्छेदांचा उद्देश्य हा अस्पृश्यता निवारण हा आहे.
(अ) अनुच्छेद 17 (ब) अनुच्छेद 14 (क) अनुच्छेद 17 व 18 (ड) अनुच्छेद 17 व 15- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35 35. Question 35
1 pointsमार्गदर्शक तत्वांसदर्भातील अनुच्छेद आणि घटनादुरुस्ती यांच्या योग्य जोड्या लावा.
‘अ’ गट ‘ब’ गट
अनुच्छेद 39 A 1) 86 वी घटना दुरुस्ती
अनुच्छेद 45 2) 42 बी घटना दुरुस्ती
अनुच्छेद 43 B 3) 44 वी घटना दुरुस्ती
अनुच्छेद 38 4) 97 बी घटना दुरुस्ती- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36 36. Question 36
1 pointsखालील विधाने मार्गदर्शक तत्वामधील कोणत्या अनुच्छेदा विषयी भाष्य करत
(अ) राज्याकडून शेतकऱ्यांना अनुदान देणे.
(ब) राज्याकडून किमान अधारभूत किंमत जाहीर करणे.
(क) राज्याकडून शेतक-यांच्या मालास बाजारपेठ उपलब्ध करून देणे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37 37. Question 37
1 pointsकलम 359 संदर्भात कोणते विधान सत्य नाही.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38 38. Question 38
1 pointsअयोग्य जोडी ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39 39. Question 39
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
(अ) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 5 ने ग्रामपंचायतीची स्थापना
(ब) नविन ग्रामपंचायती स्थापण करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना आहेत.
(क) ग्रामपंचायतीत किमान सात तर कमाल सतरा सदस्य असु शकतात.
अयोग्य विधाने ओळखा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40 40. Question 40
1 pointsलोकसभा अध्यक्षा संदर्भात कोणते विधान सत्य नाही.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41 41. Question 41
1 pointsखालीलपैकी कोणाचा समावेश ‘राज्याचा संघ या व्याखेत होत नाही.
(अ) संघ (Union)
(ब) घटक राज्ये
(क) केंद्रशासित प्रदेश
(ड) भारताने जिंकुण घेतलेला भूभाग- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42 42. Question 42
1 pointsअर्थसंकल्या संदर्भात कोणते विधान अचूक आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43 43. Question 43
1 pointsन्यायालयीन पूनविलोकन करण्याचे अधिकार न्यायव्यवस्थेला राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदांनी मिळालेले आहेत.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44 44. Question 44
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
(अ) भारतीय राज्य हे गणराज्य आहे.
(ब) भारतात संसदीय लोकशाही आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45 45. Question 45
1 pointsखालीलपैकी कोण पंतप्रधान पदावर नियुक्त होताना राज्यसभा सदस्य होते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46 46. Question 46
1 pointsपुढीलपैकी शेवाळांची कोणती प्रजाती ही बहुतकरून खाऱ्या पाण्यात आढळते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47 47. Question 47
1 pointsजगप्रसिद्ध वनस्पती संग्रहालय ‘किव’ (Kew) हा कुठे आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48 48. Question 48
1 pointsपिलांना जन्म देणारे (Viviparouj) प्राणी कोणते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49 49. Question 49
1 pointsगोबरगॅस मध्ये पुढीलपैकी कोणत्या जिवाणुचा वापर करतात.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50 50. Question 50
1 points……… हा पदार्थ कर्बोदके नाही?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51 51. Question 51
1 pointsजनुकीय तंत्रज्ञानामध्ये (Genetic engineering) जनुक एका सजिवातून दुसऱ्या सजीवांच्या किंवा मुळ सजिवात, पुढीलपैकी कोणत्या तंत्रज्ञानाद्वारे टाकल्या जातो.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52 52. Question 52
1 pointsपुढीलपैकी मानवी डोळ्याच्या कोणता रोग अतिनिल किरणांच्या प्रभावामुळे होतो?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53 53. Question 53
1 pointsटेस्ट ट्युब बेबी (Test-Tube baby) बाबतीत पुढील विधाने विचारात घ्या?
(अ) फलन हे गर्भाशयातच होते
(ब) गर्भस्थ मुल (embryo) ची वाढ काचेच्या नळीतच होते.
(क) गर्भस्थ मुल हे फलनानंतर दोन महिन्यांनी गर्भाशयात टाकले जाते.
(ड) अंडपेशी ही आईच्या शरीराबाहेर फलीत केली जाते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54 54. Question 54
1 pointsपहिले प्रजिजैवक (First Antibiotic) ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55 55. Question 55
1 pointsरासायनिक बंध (chemical bond) तयार होत असतांना ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56 56. Question 56
1 pointsदूध हे काही कालावधीकरिता उघडे ठेवले असता आंबट लागते, कारण ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57 57. Question 57
1 pointsभट्टी (Oven) मध्ये काय वापरतात?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58 58. Question 58
1 pointsसुर्यापासून निघणारी उष्णता पृथ्वीपर्यंत………. द्वारे पोहोचते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59 59. Question 59
1 pointsध्वनीची उच्यनिचता (Pitch)…….. अवलंबून असते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60 60. Question 60
1 pointsध्वनीसंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या?
(अ) ध्वनी लहरी पाण्यातून प्रवास करू शकतात.
(ब) ध्वनी लहरी हवेद्वारे प्रवास करू शकतात.
(क) स्टील च्या भांड्यातून ध्वनी लहरी प्रवास करू शकतात.
(ड) ध्वनी लहरी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकतात.
अयोग्य विधान/विधाने ओळखा?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61 61. Question 61
1 pointsयोग्य जोड्या लावा.
ग्रामीण विकास योजना ‘ब’ गट
अ) प्रधानमंत्री पीक विमा योजना (1)फेब्रुवारी 2016
(ब) मृदा आरोग्य कार्ड योजना (2) ऑक्टोबर 2018
(क) सबकी योजना – सबका विकास (3)फेब्रुवारी 2015
(ड) श्यामाप्रसाद मुखर्जी रूबर्न अभियान (4)ऑक्टोबर 2014- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62 62. Question 62
1 pointsनियोजन आयोगाने सहकारी संस्थाच्या कामाची पहाणी करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63 63. Question 63
1 pointsराष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा, 2013 अन्वये सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये गहु, तांदूळ, भरडधान्य अनुक्रमे कोणत्या दराने कायदा लागू झाल्यापासून तीन वर्षापर्यंत देय राहील.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64 64. Question 64
1 points2000 साली स्विकारलेल्या सहस्त्रक उद्दीष्टामध्ये कोणाचा समावेश होत नाही?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65 65. Question 65
1 pointsआदेशात्मक नियोजन म्हणजे……..
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66 66. Question 66
1 pointsभौतिक भांडवलाबरोबरच देशाच्या विकासाच्या दृष्टीने मानवी भांडवलाला जास्त प्राधान्य कोणत्या योजनेत देण्यात आले?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67 67. Question 67
1 pointsश्रमिकांची शून्य सीमांत उत्पादकता कोणत्या आर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये दिसून येते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68 68. Question 68
1 pointsभारताची दारिद्रयविषयाची नवीन व्याख्या करण्यासाठी 2009 मध्ये नेमलेल्या तेंडूलकर समितीच्या दारिद्रय संकल्पनेनुसार कोणते विधान अचूक आहे/त?
(अ) दारिद्रय रेषेची व्याख्या कॅलरीच्या आधारावर ठेवणे.
(ब) ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्रय रेषेची संकल्पनेमध्ये फरक ठेवणे.
(क) शिक्षण आणि आरोग्यावरील खाजगी खर्च याचा दारिद्रयरेषेच्या व्याख्येत समावेश करणे.
(ड) दारिद्रयरेषेच्या संरचनेमध्ये वस्तू व सेवांचा समावेश करण्यात आला.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69 69. Question 69
1 pointsखालील विधाने विचारात घ्या?
(अ) राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाची स्थापना 1955 मध्ये झाली.
(ब) या अंतर्गत लघुउद्योगांना कर्ज देणाऱ्या लघुपतपुरवठा संस्थांना प्रोत्साहन आणि निधी देणे हा मुख्य उद्देश आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70 70. Question 70
1 pointsबी. के. चतुर्वेदी समिती कशा संबंधीत आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71 71. Question 71
1 points. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला कोणत्याही राज्याची सिमा लागलेली नाही?
(अ) वर्धा, अकोला (ब) चंद्रपूर, यमतमाळ (क) अमरावती, नागपूर
(ड) बुलढाणा, जळगाव (फ) जालना, हिंगोली- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72 72. Question 72
1 pointsजोड्या जुळवा.
शिखर उंची
(अ) त्र्यंबकेश्वर (1)1264
(ब) सिंगी (2) 1293
(क) नाणेघाट (3) 1231
(ड) तौला (4) 1304- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73 73. Question 73
1 pointsअयोग्य जोड़ी ओळखा. (नदीप्रणाली प्रकार व उदाहरणे)
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74 74. Question 74
1 pointsअचूक विधाने निवडा.
(अ) येरळा ही कृष्णेची उपनदी कृष्णेला उजव्या बाजूने येऊन मिळते.
(ब) वेण्णा ही भीमेची उपनदी उजव्या बाजूने मिळते.
(क) घटप्रया ही कृष्णेची उपनदी कृष्णेला उजव्या बाजूने मिळते.
(ड) वाघूर ही तापीची उपनदी तापीला डाव्या बाजूने मिळते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75 75. Question 75
1 pointsअयोग्य विधाने निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76 76. Question 76
1 pointsमहाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात व्हेनिडिअम चा साठा आढळतो?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77 77. Question 77
1 pointsखालीलपैकी कोणता भरती – ओहोटी ने प्रभावीत त्रिभूज प्रदेश आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78 78. Question 78
1 pointsचूकीचे नसलेले विधान निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79 79. Question 79
1 pointsसागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80 80. Question 80
1 pointsखालीलपैकी कोणते विधान हे भारताच्या प्रस्तावीत 4 औद्योगिक / आर्थिक कारिडॉर बाबत सत्य आहे?
(अ) दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरीडॉर जपानच्या मदतीने पूर्ण केला जाईल.
(ब) चैन्नई – बेंगलोर औद्योगिक कॉरीडॉर चा फायदा कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडु या राज्यांना होईल.
(क) बेंगलोर – मुंबई आर्थिक कॉरीडॉर चा विकास चीनच्या सहाय्याने होईल.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81 81. Question 81
1 pointsअचूक जोडी ओळखा?
आदिवासी जमात जिल्हा
(अ) भिल्ल 1) जळगाव, धुळे
(ब) कातकरी 2) रायगड, ठाणे
(क) कोलम 3) अमरावती, यवतमाळ
(ड) वारली 4) पालघर, नाशिक- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82 82. Question 82
1 pointsबरोबर नसलेले विधान निवडा?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83 83. Question 83
1 pointsखालील विधाने पहा.
(अ) महाराष्ट्राचे हवामान उष्णकटीबंधीय मौसमी प्रकारचे आहे.
(ब) महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस अंबोली येथे पड़तो.
(क) महाराष्ट्रातील उष्ण कटीबंधीय सदाहरीत पर्वतीय जंगलाची उंची व घनता जास्त आहे.
(ड) महाराष्ट्रातील जवळपास 50% दुष्काळी प्रदेश दख्खन पठारावर आढळून येतो.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84 84. Question 84
1 pointsजोड्या जुळवा.
धार्मिक स्थळे जिल्हा
अ) कपिलेश्वर 1) रत्नागिरी
ब) मार्लेश्वर 2) रायगड
क) वृद्धेश्वर 3) अहमदनगर
ड) कनकेश्वर (4) धुळे- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85 85. Question 85
1 pointsदुसऱ्या क्रांतीची पहाट असे खालीलपैकी कोणत्या घटनेस संबोधले जाते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86 86. Question 86
1 pointsx α y ( x हे y च्या समचलनात बदलते) जेव्हा x = 35 तेव्हा y = 14 तर खालील पैकी चलनाचे समीकरण कोणते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87 87. Question 87
1 points240 ली दुधाच्या द्रावणात 8% मलईचे प्रमाण आहे. 160 ली. दुधाच्या द्रावणात 15% मलाईचे प्रमाण आहे. तर दोन्ही द्रावणे एकत्र केली तर त्या मिश्रणात मलईचे शेकडा प्रमाण किती/असेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88 88. Question 88
1 pointsखालील संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा.
diagram1, diagram2, diagram3- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89 89. Question 89
1 pointsअजयचे वय रमेशच्या वयाच्या 3/2 पटीपेक्षा 3 ने कमी असून धोंडिबाच्या 70 वर्षाचे असेल तर तिघांच्या वयांची बेरीज किती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90 90. Question 90
1 pointsजर एका लिप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी शनिवार येतो, तर त्या वर्षाच्या शेवटच्य दिवसाच्या नावामध्ये इंग्रजी भाषेतील व्यंजने किती असतील तसेच व्यंजने व दिवसाच्या नावामध्ये असलेले इंग्रजी भाषेतील स्वर यांच्या मधील फरक किती असेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91 91. Question 91
1 pointsM या नळाला एक हौद स्वतंत्र्यपणे भरताना N नळापेक्षा 16 तास जास्त लागतात. दोघे मिळून तो हौद 15 तासात भरतात. तर एकटा M स्वतंत्र्यपणे तो हौद किती तासात भरेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92 92. Question 92
1 pointsएका समुद्र काठावर असलेल्या व्यक्तींना प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर नेहमी दोन विधानात देतात त्यातील एक विधान नेहमीच सत्य तर दुसरे विधान नेहमी खोटे असते. त्या काटावरील संजीवणी, प्रियंका, भाग्यश्री यांना प्रश्न विचारताना तुमच्या लक्षात आले की, प्रियंका केसाची वेणी घालते. त्यांच्यापैकी एक जण नर्स आहे. त्यांच्या पैकी नर्स कोण? असे विचारले असता त्यांनी खालील विधाने केली.
संजिवणी : मी नर्स नाही. नर्स केसाची वेणी घालते.
प्रियंका : मी नर्स आहे. नर्स आमच्यापैकी एक आहे.
भाग्यश्री : संजिवणी नर्स आहे. प्रियंका नर्स नाही.
नर्स दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93 93. Question 93
1 pointsसचिन, प्रदिप, संतोष, धनुष आणि कनिष्क यामध्ये सचिन उंचीने दुसऱ्या क्रमाकांवर आहे आणि धनुष हा सर्वात लहान व्यक्तीपेक्षा उंच आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे. (उंचीने) जर त्यांना उंचीच्या क्रमाने उभे केल्यास मध्यभागी कोण असेल?
प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी माहिती पुरेशी आहे ते सांगणारा पर्याय निवडा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94 94. Question 94
1 pointsआयताकृती कापडाची रूंदी 80 सेमी व लांबी 150 सेमी होती. ते कापड ब्लिच केल्याने त्याची लांबी 20% व रुंदी 25% कमी झाली. त्या कापडाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी झाली ते काढा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95 95. Question 95
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
विधान : सर्व तलाठी सेवक आहेत.
काही सेवक पोलिस आहेत.
काही पोलीस अधिकारी आहेत.
निष्कर्ष : (I) काही अधिकारी तलाठी आहेत.
(II) काही पोलीस तलाठी आहेत.
(III) काही अधिकारी सेवक आहेत.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96 96. Question 96
1 pointsएका सांकेतिक भाषेत MANAGEMENT या शब्दाला IIBOBNSMDLD असे लिहिले जाते तर त्याच भाषेमध्ये ORGANISE या शब्दाला कसे लिहिले जाईल.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97 97. Question 97
1 points1, 2, 3, 4, 0 या अंकांचा एकदाच वापर करून तयार होणाऱ्या चार अंकी संख्या किती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98 98. Question 98
1 pointsअनुक्रमे 1, 6, 7, 3, 6, 7, 4, 3, 6, 7 या मालिकेत असे किती आहेत ज्यांच्या आधी 3 नाही परंतु नंतर 7 आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99 99. Question 99
1 pointsएक घड्याळ अशा स्थितीत ठेवले आहे की दुपारी 12 वाजता त्यांच्या मिनिट काटा नैऋत्य दिशा दर्शवितो. तर दुपारी 3.30 वाजता त्या घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा या मध्ये किती अंशाचा कोन तयार होईल.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100 100. Question 100
1 pointsरानी परिजापेक्षा देखणी आहे. पण सिमा एवढी नाही. तर मग
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents