MPSC Combined Paper 43 (100 Marks)
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combined Paper 43 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combined Paper 43 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 points२०१९ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकासंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या?
अ) महाराष्ट्र विधानसभेची ही १४ वी निवडणूक होती.
ब) या निवडणूकामध्ये सरासरी ६१.३ टक्के इतके मतदान झाले.
क) सर्वाधिक मतांनी विजयी उमेदवार अजित पवार हे आहेत.
ड) या निवडणूकीत चिचंवड मतदार संघातून तृतीयपंथी उमेदवाराने निवडणूक लढवली होती.Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsकलम ३७० संदर्भात अयोग्य विधान / ने ओळखा?
अ) ५ ऑगस्ट २०१९ रोजी पूर्णतः संपुष्टात आणले.
ब) कलम ३७० १९५४ मध्ये लागू करण्यात आले होते.
क) कलम ३७० चा मसूदा गोपालस्वामी अव्वंगर यांनी तयार केला होता.
ड) कलम ३७० हे रद्द करण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींना होता.Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsभारताच्या सर्वोच्य न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या संदर्भात योग्य विधान पर्याय निवडा?
अ) ते देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती
ब) सर्वांच्य न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होणारे ते ४ थे महाराष्ट्रीयन आहेत.
क) त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीशपदी कार्य केले होते.Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsभारताचे पहिले लोकपाल म्हणून १९ मार्च २०१९ रोजी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsअलिकडेच साधारण प्रवर्गातील आर्थिक मागास वर्गाला उच्च शिक्षण आणि नोक-यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्यात आले असून या आरक्षणाचे लाभार्थी कोण असेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsनागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ (A B) हे विधेयक लोकसभेत किती मतांनी पारित झाले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsHPCL व PGCIL या दोन सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना भारत सरकारने २३ ऑक्टोबर २०१९ रोजी महारत्न दर्जा बहाल केला आहे
महारत्न दर्जा प्राप्त करण्यासाठी कोणते निकष ठरवले आहेत?Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsबैंक ऑफ बडोदा मध्ये खालीलपैकी कोणत्या बँकाचे विलिनीकरण करण्यात आले आहे?
अ) कॅनरा बैंक ब) आंध्रबैंक क) विजया बैंक ड) देना बैंकCorrect
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsजागतिक पोलाद उत्पादक देशामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? (२०१९)
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsस्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०१९ नुसार उत्कृष्ट कामगिरी करण्याचा राज्यामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsपशुधन गणनेसंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या?
अ) भारतात दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते.
ब) २०१९ ची पशुगणना ही २० वी पशुगणना होती.
क) भारतात प्रथम १९१९ मध्ये पशुगणना करण्यात आली होती.
ड) मागील पशुगणनेपेक्षा (१९ व्या) २० व्या गणनेतील ४.६ टक्के पशुधनात वाढ झाली आहे.Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsसर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असणा-या देशात भारताचा ६ वा क्रमांक लागतो. भारतात एकूण किती जागतिक वारसा स्थळे आहेत? (२०१९ नुसार)
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा? युनोद्वारे घोषीत वर्ष
अ) २०१७ 1)आंतरराष्ट्रीय वनस्पति आरोग्य वर्ष
ब) २०१९ 2)आंतरराष्ट्रीय आवर्तसारणी वर्ष
क) २०२० 3)आंतरराष्ट्रीय शांतता आणि विश्वासवर्ष
ड)२०२१ 4)आंतरराष्ट्रीय शाश्वत पर्यटन विकास वर्षCorrect
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsRISAT -2 BR -1 उपग्रहासंदर्भातील विधाने विचारात घ्या?
अ) ११ डिसेंबर २०१९ रोजी प्रक्षेपण झाले.
ब) रिस्ता -२ बी मालिकेतील दुसरा उपग्रह
क) कृषी, वने व आपत्ती व्यवस्थापण यासाठी उपयुक्त
ड) PSLV -C48 या प्रक्षेपकांच्या सहाय्याने उड्डाणCorrect
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsजगातील टॉप ५०० महासंगणकाची यादी नोहंबर २०१९ मध्ये जाहीर करण्यात आली असून या यादित ‘समिट’ या महासंगणकांचा प्रथम क्रमांक लागतो हे महासंगणक कोणत्या देशाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsलॉर्ड स्ट्युअर्ट एलफिन्स्टन मुंबई प्रांताचा गव्हर्नर होता. त्या संदर्भात काय खरे आहे?
अ) १८०१ मध्ये रेसिडेंट बॅरीक्लोजचा सहाय्य म्हणून पेशवे दरबारात नियुक्ती
ब) १८११ पेशव्याकडे रेसिडेन्ट म्हणून नियुक्ती
क) गंगाधर शास्त्रीच्या हत्या प्रकरणात पेशव्याकडे त्रिंबकजी डेंगळे यांची मागणी केली.
ड) १८१९ मध्ये मुंबईप्रांताचा पहिला गव्हर्नर म्हणून नियुक्तCorrect
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ वृत्तपत्र सुरू केले. या संदर्भात अयोग्य विधानाने असणारा पयार्य निवडा?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम मूलीसाठी स्वतंत्र शाळा कधी सुरू करण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points“देशातील जनतेची दुरावस्था, दुर्दशा, लाचारी थांबविण्यासाठी देशाला स्वराज्य स्वातंत्र्याची आवश्यकता आहे” हे विधान कोणी व्यक्ती केले होते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsमुंबई प्रांतामध्ये सनदशीर राजकारणाचा पाया घालण्याचे महत्वपूर्ण कार्य न्या. रानडेनी केले. तसेच सामाजिक व स्त्री शिक्षण ही महत्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. स्त्री शिक्षणासाठी फिमेल हायस्कूल सुरू करण्यात आले होते ते कोणत्या ठिकाणी?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा (भिल्लांनी १८५७ पूर्वी केलेले उठाव व बिमोड करणारे)?
1) लासूर – डसरत व धनाजी भिल्ल 2) मेजर डेनियल
3) नहाल, हरिया भिल्ल 4)कॅप्टन बिग्ज
1) सेवाराम सोनार – सातारा 2) कॅप्टन रॉबिनसन
3) दौलतराव नाईक 4) ले. औट्ररॅमCorrect
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 points१८५७ च्या उठावात खालीलपैकी कोणत्या संस्थानिकांनी भाग घेतला नाही?
अ) हैद्राबादचा निजाम ब) भोपाळची बेगम
क) काश्मीरचा डोंगर राजा गुलाबसिंह ड) ग्वाल्हेरचा राजा जिवाजीराव शिंदे
इ) पेठ संस्थानिक भगवंतरावCorrect
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsसार्वजनिक सभेच्या माध्यमातून कोणत्या भारतीय नेत्यांनी सामाजिक व राजकीय कार्य केले?
अ) न्या. रानडेक ब) ग. वा. जोशी क) गोपाळ कृष्ण गोखले ड) लोकमान्य टिळकCorrect
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsराष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते नेते सहभागी नव्हते?
अ) फिरोजशहा मेहता ब) न्या. के. टी. तेलंग क) दादाभाई नौरोजी ड) गंगारामभाऊ मस्के
इ) वामन शिवराम आपटेCorrect
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsगोपळ कृष्ण गोखले संदर्भात काय खरे नाही?
अ) द क्वार्तली जनरल ऑफ द पुना सार्वजनिक सभा या त्र्यैमासिकाचे संपादक
ब) सुधारक वृत्तपत्राचे सहसंपादक
क) फग्र्युसन कॉलेजचे प्राचार्य
ड) सार्वजनिक सभेचे चिटणीसCorrect
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsखालील विधाने कोणासंदर्भात आहेत.
अ) ते एलफिन्स्टन कॉलेज, मुंबई येथे गणित व भौतिक शास्त्राचे प्राध्यापक होते.
ब) १८४८ मुंबई एलफिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांनी ज्ञानप्रसारक सभेची स्थापना केली.
क) भारतीय राष्ट्रवादाला अर्थकारणाचा आधार दिला.
ड) लोकमान्य टिळकांनी त्यांना महर्षीही पदवी दिली.Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsहोमरूल लीगचा प्रचार करण्यासाठी २ जानेवारी १९१४ रोजी मद्रास प्रांतातून डॉ. अॅनी बेझंट यांनी कोणते साप्ताहीक सुरू केले होते?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsइ. स. १८९९ मध्ये राष्ट्रभक्त समूह ही संघटना टिळक व चाफेकर बंधू यांच्या प्रेरणेतून सावरकरांनी स्थापन केली. यामध्ये त्यांना कोणी सहाय्य केले होते?
अ) त्र्यंबकराव म्हसकर
ब) सावजी कृष्णा
क) बाबाराव सावरकरCorrect
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsमाणिकतोळा प्रकरणात माफीचा साक्षिदार नरेंद्र गोस्वामी यांने महाराष्ट्रातील एका क्रॉंतिकारकाने बॉम्ब आणल्याचे सांगीतल्याने त्यांना आपली ओळख लपवून काही काळ रहावे लागले होते ते कोण?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsहिंदुमध्ये आंतरजातिय विवाहास कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी मध्यवर्ती कायदेमंडळात ५ सप्टेंबर १९१९ रोजी कायदेविषयक बील कोणी सादर केले होते.?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsभारतीय राज्य घटनेच्या निर्मितीवेळी घटना समितीचे सल्लागार म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsभारतीय संविधानामध्ये असणारा भाग ९ ब यामध्ये सहकारी संस्थासंदर्भात तरतूद केली आहे. हा भाग मूळ घटनेमध्ये नमूद नव्हता. मात्र तो घटना दुरूस्तीच्या माध्यमातून समाविष्ट केला आहे. त्यासाठी कितवी घटनादुरूस्ती करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsभारतीय संविधानाने भारतीय नागरीकांना काही प्रकारचे स्वातंत्र्य बहाल केली आहेत यासंदर्भातील तरतूदी मूलभूत हक्क व सरनाम्यामध्ये करण्यात आल्या आहेत पैकी सरनाम्यामध्ये कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य देण्यासंदर्भात तरतूद केलेली नाही?
अ) विचार
ब) अभिव्यक्ती
क) उपासना
ड) संचार
इ) श्रध्दाCorrect
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsभारताचा संघ’ या शब्दप्रयोगात खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो?
अ) सर्व घटक राज्य
ब) केंद्रशासीत प्रदेश
क) वेळोवेळी संपादित केलेला प्रदेशCorrect
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsनागरिकत्व कायदा १९५५ या कायद्याने घटनेच्या प्रारंभानंतर नागरिकत्व संपादनाची व समाप्तीची तरतूद केली आहे. हा कायदा संसदेने कोणत्या कलमाचा अधिकार वापरून तयार केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsमूलभूत हक्कासंदर्भातील खालील विधाने विचारात घ्या?
अ) कलम १९ अंतर्गत देण्यात आलेले सहा मूलभूत स्वातंत्र्ये ही केवळ युध्द किंवा बाह्य आक्रमण या आधारे नाकारली जातात.
ब) राष्ट्रीय अणिबाणी (सशस्त्र उठाव) काळात कलम २० व २१ वगळता सर्व प्रकारचे मूलभूत हक्क नाकारले जातात.Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsबालकांना निरामय पध्दतीने आणि मूक्त व प्रतिष्ठापूर्ण वातावरणात आपला विकास करण्याची संधी व सुविधा दिल्या जाव्यात आणि बालक व युवक यांना शोषणापासून आणि नैतिक व भौतिक उपेक्षेपासून संरक्षण दिले जावे. अशी तरतूद कोणत्या कलमांतर्गत केली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsमूलभूत कर्तव्या संदर्भात काय खरे नाही?
अ) ती न्यायप्रविष्ट नाहीत
ब) त्यांच्या उल्लंघनाविरूध्द न्यायिक अनुज्ञा उपलब्ध नाही.
क) संसद एखाद्या कायद्याद्वारे त्यांची अंमलबजावणी करू शकत नाही.
इ) ते केवळ भारतीय नागरिकांना लागू होतात.Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsघटनेच्या कलम १२३ अन्वये राष्ट्रपतींना संसदेच्या विरामकाळात अध्यादेश काढण्याचा अधिकार प्रदान
करण्यात आला आहे. त्यासंदर्भातील योग्य विधान पर्याय निवडा?Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsधन विधेयका संदर्भातील अयोग्य विधान पर्याय निवडा?
अ) धन विधेयक लोकसभेत केवळ राष्ट्रपतींच्या समंतीनेच मांडता येते.
ब) धन विधेयक सरकारी विधेयक असल्याने केवळ ते मंत्र्यामार्फतच मांडले जाते.
क) धन विधेयकाला रोखून ठेवण्याचा अधिकार राष्ट्रपतीना आहे.
ड) धन विधेयक राष्ट्रपती संसदेकडे पूनर्विचारांर्थ पाठवू शकतात.Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsराष्ट्रीय उत्पन्नात खालील घटकांचा विचार केला जातो?
अ) राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचा समावेश होतो.
ब) आर्थिक वर्षातील उत्पादित वस्तू व सेवांचा समावेश होतो.
क) दुहेरी मोजदात टाळली जाते.
ड) बाजारभावानुसार मूल्य विचारात घेतले जाते.Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsलोकसंख्या विस्फोटावर केल्याजाणा-या प्रतिबंधात्मक उपायामध्ये यांचा समावेश होतो?
अ) रोजगाराच्या संधी निर्माण करणे
ब) महिलांचा दर्जा सुधारणे
क) राष्ट्रीय लोकसंख्या कार्यक्रम
ड) आपत्ती व्यवस्थापणCorrect
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points२०१३ – १४ च्या बेरोजगारी अहवालानुसार भारतातील बेरोजगारीचा दर २०११-१२ या वर्षामध्ये किती होता?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsआर्थिक पहाणी अहवाल २०१७-१८ नुसार सर्वाधिक दारिद्र्यांचा दर असणा-या राज्याचा उतरता क्रम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsजागतिक व्यापार संघटना (WTO) संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहेत?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsजून १९९१ मध्ये भारत सरकारने आर्थिक सुधारणांचे धोरण स्विकारले त्याचे मुख्य उद्दिष्ट्ये खालीलपैकी कोणते होते?
अ) अर्थव्यवस्थेस स्थैर्य प्राप्त करून देणे
ब) अर्थव्यवस्थेत संरचनात्मक बदल घडवून आणणे
क) अर्थ व्यवस्थेचे खाजगी करण घडवून आणणेCorrect
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsतीव्र मंदी दूर करण्यासाठी सरकारने मुद्दाम घडवून आणलेली तेजी / चलनवडीची परिस्थिती म्हणजे होय?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा?
वित्त आयोग अध्यक्ष
अ) १२ वा 1) वाय. व्ही, रेड्डी
ब) १३ वा 2) एन. के. सिंह
क) १४ वा 3) सी. रंगराजन
ड) १५ वा 4) विजय केळकरCorrect
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsखालीलपैकी कोणती महसूली जमा नाही ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsभारताच्या परकीय चलन साठ्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points१ मार्च १९९२ पासून दुहेरी विनिमय दर पध्दती लागू करण्यात आली आहे. त्यासंदर्भांतील घोषणा भारत सरकारने कोणत्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsRBI चे खालीलपैकी कोणते परंपरागत कार्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsविमा क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी एप्रिल १९९३ मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने विमा क्षेत्र सुधारणा विषयक समिती स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsबैंकिग सेवामधील त्रूटीविरूध्द ग्राहकांच्या तक्रारीचे जलद व कमी खर्चात निवारण करण्यासाठी ‘बैंकिग लोकपाल योजना कोणात्यावर्षी सुरू करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsव्यापारी बैंकावर सामाजिक नियंत्रण लादण्याचा निर्णय पुढीलपैकी कोणत्या अर्थमंत्र्याच्या काळात घेतला होता?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsमहाराष्ट्रातील रेल्वे वरील सर्वाधिक लांबीचा बोगदा कुरबुडे असून तो रत्नागिरी जिल्ह्यात येतो. या बोगद्याची एकूण लांबी किती किमी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 points२०१९ च्या भारतीय बन सर्वेक्षण अहवालानूसार भारतामधील बने व वृक्षाच्छादन याचे प्रमाण किती सांगता येते?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा?
जिल्हा तलाव व जलाशय
अ) रत्नागिरी 1) भातसा
ब) ठाणे 2) यशवंत
क) पुणे 3) तुळशी
ड) नंदूरबार 4) आंध्रCorrect
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsपूर्व विदर्भातील अतिशय जुन्या ग्रानाईट व नीस खडकावर विदारणाची क्रिया होऊन कोणत्या प्रकारची मृदा निर्माण झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याच्या नागरी लोकसंख्ये संदर्भातील पुढील विधाने विचारात घ्या?
अ) एकूण लोकसंख्येशी नागरी लोकसंख्येचे प्रमाण ४५.२३ टक्के आहे.
ब) राष्ट्रीय स्तरापेक्षा नागरी लोकसंख्येची टक्केवारी १४.०७ टक्के जास्त आहे.
क) नागरी लोकसंख्या दृष्टीने विचार करता राज्याचा देशात प्रथम क्रमांक लागतो.Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा?
खनिजे साठा
अ) मॅगनिज 1) २० टक्के
ब) लोहखनिज 2) ९ टक्के
क) क्रोमाईट 3) ४० टक्के
ड) चुनखडी 4) १० टक्केCorrect
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा ?
राष्ट्रीय उद्यान वैशिष्ट्ये
अ) मालवण सागरी उद्यान 1) तोतलडोह
ब) नवेगाव राष्ट्रीय उद्यान 2) लायन सफारी पार्क
क) बोरिवली राष्ट्रीय उद्यान 3) मलबारी धनेश
ड) पं. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान 4) आसवलीचे झाडCorrect
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsपुढील वैशिष्ट्यावरून वनाचा प्रकार ओळखा?
अ) आर्थिक दृष्ट्या मर्यादीत प्रमाणात वापर होतो.
ब) घनदाट वनस्पतीचे अच्छादन आढळते.
क) मूळ वनस्पती तोडल्यानंतर त्या ठिकाणी त्याच प्रकारच्या वनस्पती निर्माण होत नाहीत.
ड) लाकूड अतिशय कठिण असते.Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsराज्यातील पर्जन्य वितरणाच्या संदर्भात योग्य विधान पर्याय निवडा?
अ) सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील बाजूस पर्जन्याचे प्रमाण घटत जाते.
ब) गोदावरी, भीमा, कृष्णा खो-याच्या दक्षिणेत्तर पट्ट्यात अवषर्णग्रस्त प्रदेश आढळतोCorrect
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsभारताच्या वायव्य भागात कोणत्या वा-यांचा परिणाम होऊन हिवाळ्यामध्ये तापमान झपाट्याने कमी
ब-याच वेळा तापमान गोठनबिंदुपर्यंत खाली घसरते?Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsमहाराष्ट्रात गोदावरी नदी खो-यात जसजसे पूर्वेकडे जावे तस तसा तिचा विस्तार ….. .?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsअयोग्य जोडी असणारा उत्तर पर्याय निवडा?
नदी व नदीकाठावरील शहरेCorrect
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsमहाराष्ट्र पठाराची जाडी सर्वाधिक कोणत्या परिसरात आढळून येते ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsसह्याद्री पर्वत रांगेतील शिखरांचा उत्तर-दक्षिण क्रम असणारा उत्तर पर्याय निवडा?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा?
उपकरण उपयोग
अ) पायरोमिटर 1) उष्णतेचे विकिरण मोजणे
ब) थर्मामिटर 2) उष्मांक मोजणे
क) कॅलरीमिटर 3) उष्णतेचे प्रमाण मोजणे
ड) बोलोमिटर 4) उच्च तापमाण मोजणेCorrect
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsउत्परिवर्तन सिध्दांत खालीलपैकी कोणी मांडला होता?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsडॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या संदर्भात अयोग्य विधान पर्याय निवडा?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsकिरणोत्सारी समस्थानिके – रोगनिदान उपचार संदर्भात योग्य विधान पर्याय निवडा?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsक्रांतिक उर्जा म्हणजे ……….?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsखालीलपैकी कोणते कण प्रभारहित आहेत ?
अ) गॅमा कण ब) न्युट्रॉन क) क्ष-किरण ड) अॅनायनCorrect
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsआरसा / भिंग व प्रतिमा यांच्या जोड्या पुढे दिल्या आहेत पैकी अयोग्य जोडी असणारा पर्याय निवडा?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsकार्बन मोनॉक्साईडचा वापर कशासाठी केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 points—— हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरच्या अंतरिक्त मात्रेसाठी (शोषणासाठी) जबाबदार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsआधुनिक आवर्तसारणी कशावर आधारित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsधातूंच्या संदर्भात कोणते विधान बरोबर नाही?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsजल प्रदूषण टाळण्यासाठी पाण्यात ———- मिसळणे उपयुक्त ठरते.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsआल्यामधील विशिष्ट वास ………. व ———- मुळे येतो.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsसजीवांच्या नामकरणाची द्विनाम पध्दत यात प्रसिध्द झाली.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsपेशीतील ——- ना पेशींचे ऊर्जाकेंद्र असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsPxQ म्हणजे P हा Q ची आई आहे.
P*Q म्हणजे P हा Q चा भाऊ आहे.
P Q म्हणजे P हा Q ची बहीण आहे.
P-Q म्हणजे P हा Q चे वडील आहेत.
तर खालीलपैकी कोणते समीकरण असे दर्शवते की, A हा C चा काका आहे?Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsखालील विधाने अभ्यासा
अ) सर्व रंग आनंददायी आहेत
ब) काही रंग आनंददायी आहेत
क) कोणताही रंग आनंददायी नाही.
ड) काही रंग आनंददायी नाहीत
जर विधान ड सत्य असेल तर निश्चितपणे खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढला जाऊ शकतो ?Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsमोहन व शेखर, इंग्रजी व भौतिकशास्त्राचा अभ्यास करतात. शेखरने व सलीमने रसायनशास्त्र व इंग्रजी हे
विषय निवडले. जुबेदा व मोहन गणित व भौतिकशास्त्र अभ्यासतात. दीपक व मोहनने रसायनशास्त्र व इंग्रजी विषय निवडले सर्वात कमी निवडलेला विषय कोणता?Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsएक मोटर कार दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे व ती 45″ कोनातून घडाळ्याच्या काट्यांच्या दिशेने वळते व D अंतर धावते व मग 45″ कोनातून घड्याळ्याच्या काट्यांच्या विरूध्द दिशेने वळते तर आता कार कोणत्या दिशेने धावत आहे?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsपुढील विधाने तपासा
अ) A आणि B एकतर समान वयाचे आहेत किंवा A, B पेक्षा मोठा आहे.
ब) C आणि D एकतर समान वयाचे आहेत किंवा D, C पेक्षा मोठा आहे. ?
क) C पेक्षा B मोठा आहे.
वरील विधानावरून खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढता येतो?Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत
256 म्हणजे Red colour calk
589 TUT Green colour Flower
254 म्हणजे White colour chalk
तर या सांकेतिक भाषेत White सर शब्दासाठी कोणता सांकेतांक वापरला आहे?Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsएका वार्षिक परीक्षेत उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मानसी 11 व्या क्रमांकावर व शेवटून 31व्या क्रमांकावर आहे. जर परीक्षेत अनुतीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 8 असेल तर परीक्षेला किती किती विद्यार्थी बसले होते?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsएक वर्ग सकाळी 11 वाजता सुरू होतो आणि दुपारी 2.27 पर्यंत चालतो. या कालावधीत समान बेळाचे चारा तास होतात. प्रत्येक तासानंतर विद्यार्थ्यांना 5 मिनिटांचा विश्राम दिला जातो. प्रत्येक तासाचा नेमका वेळ काय?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल
WE, SG, PJ, LN, ?Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsonly diagram
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points180 15 +12 x 5 – 2 = ?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsएका संख्येचा भाग व 40 यांची बेरीज त्या संख्येतून 24 वजा केल्यास येणा-या वजाबाकी इतकी आहे ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsमनोjला तीन विषयात सरासरी 60 गुण आहेत. गणितामध्ये इंग्रजीपेक्षा 7 गुण जास्त मिळाले आणि इतिहासामध्ये गणितापेक्षा 23 गुण कमी मिळाले तर त्याला इतिहासात कित गुण मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsएका वस्तूची किंमत 10 टक्के वाढविली पण खुप कमी झाल्यामूळे पुन्हा 10 टक्के कमी केली तर आता नफा किंवा तोटा किती टक्के होईल?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsजर n ही विषम संख्या असेल तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य असेल
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents