MPSC Combined Paper 47 (100 Marks)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combined Paper 47 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combined Paper 47 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1 1. Question 1
1 pointsखालील विधाने वाचा
अ) यांचे निधन ‘सॉफ्ट टिश्यू कँसर’ या दुर्मीळ आजाराने झाला.
ब) २००९- १४ या काळात राज्यसभेवर विरोधी पक्ष नेते म्हणून काम केले.
क) १९९९-२000 या कार्यकाळात माहिती व प्रसारण राज्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला.
वरील विधाने ही कोणत्या व्यक्ती सबंधी आहेत?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2 2. Question 2
1 pointsआशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी ………… यांची नेमणूक करण्यात आली आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3 3. Question 3
1 pointsखालीलपैकी कोणत्या व्यक्तींना २०१९ चा ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ मिळाला.
अ) बजरंग पुनिया ब) दीपा मलिक क) रवींद्र जडेजा
ड) अजय ठाकूर इ) स्वप्ना बर्मन- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4 4. Question 4
1 pointsमनोहर पर्रिकर यांनी मुंबई मधून ………… या विषया मध्ये अभियांत्रिकी पदवी घेतली होती.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5 5. Question 5
1 pointsहवामान बदल कामगिरी निर्देशांक २०२०’ विषयी अयोग्य विधान ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6 6. Question 6
1 pointsराष्ट्रपती राजवट अद्यापही न लागू झालेली राज्ये कोणती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7 7. Question 7
1 pointsसुलभ निवडणूका हे घोषवाक्य निवडणूक आयोगाने कोणत्या मतदारांसाठी घोषित केले होते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8 8. Question 8
1 pointsदेशपातळीवर सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पद भूषवणारी व्यक्ती-
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9 9. Question 9
1 pointsमिस वर्ल्ड २०१९’ चा किताब जिंकणाऱ्या टोनी अॅन सिंह या कोणत्या देशाच्या (रहिवासी ) आहेत?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10 10. Question 10
1 pointsज्ञानपीठ पुरस्कारासंबंधी अयोग्य विधान ओळखा/निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11 11. Question 11
1 pointsजंगल खजिन्याचा शोध’ ही कादंबरी कोणी लिहिली आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12 12. Question 12
1 pointsमेरा इंडिया उपक्रम (MERA INDIA) यासाठी राबवला जात आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13 13. Question 13
1 pointsराष्ट्रव्यापी ५-G मोबाइल नेटवर्कचे अनावरण करणारा पहिला देश….. ठरला आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14 14. Question 14
1 pointsगोल कार्यक्रमाविषी योग्य विधान निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15 15. Question 15
1 pointsअटल आहार योजनेसंबंधी अयोग्य विधान निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16 16. Question 16
1 pointsभारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या स्त्रोतांच्या योग्य जोड्या लावा.
अ) एकेरी नागरिकत्व १) ब्रिटिश राज्यघटना
ब) मूलभूत हक्क २) फ्रान्स
क) स्वातंत्र्य, समता, बंधुता ३) कॅनेडियन राज्यघटना
ड) उर्वरित अधिकार ४) अमेरिकेची राज्यघटना- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17 17. Question 17
1 pointsखालील विधानांचा विचार करा.
अ) डॉ. राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते.
ब) मौलाना अब्दुल कलाम आझाद हे या नियम समितीचे सदस्य होते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18 18. Question 18
1 pointsउद्देशपत्रिकेत’ बहाल केलेल्या स्वातंत्र्यांचा बरोबर क्रम लावा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19 19. Question 19
1 pointsभारतात राज्य निर्मितीबद्दल खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनेत अंतर्भूत नाहीत?
अ) दोन किंवा अधिक राज्ये एकत्रित करून नव्या राज्याची निर्मिती करता येते.
ब) कोणत्याही राज्याचे नाव अथवा सीमा बदलण्याकरिता संबंधित राज्य विधिमंडळाची स्पष्ट सहमती आवश्यक असते.
क) कोणतेही राज्य, केंद्रशासित प्रदेश म्हणून रूपांतरित करता येईल.
ड) संबंधित राज्य शासनाचे मत मागवून केंद्र शासन, नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करू शकतो.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20 20. Question 20
1 pointsखालीलपैकी विधाने लक्षात घ्या.
अ) विशिष्ट आदेश जारी करण्याचा उच्च न्यायालयाच्या कलम २२६ मधील अधिकार ऐच्छिक असून तो नाकारता येतो.
ब) बंदी प्रत्यक्षीकरणाचा आदेश शासकीय पदाधिकाऱ्यांबरोबरच खाजगी व्यक्तींवरही बजाविता येतो.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21 21. Question 21
1 pointsजोड्या जुळवा.
सदस्य खाते
अ) डॉ. जॉन मथाई १) कायदा
ब) सी.एच. भाभा २) उद्योग व पुरवठा
क) असफ अली ३) बांधकाम, खाणी व ऊर्जा
ड) जोगिंदरनाथ मंडल ४) रेल्वे व वाहतूक- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22 22. Question 22
1 pointsखालीलपैकी संविधान सभेत सहभागी महिला ओळखा.
अ) ॲनी मॅकॅरेनी ब) रेणूका रॉय क) मालती चौधरी ड) लिला रॉय
इ) ॲनी बेझंट ई) बेगम रसूल उ) नलिनी रंजन सरकार- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23 23. Question 23
1 pointsअयोग्य पर्याय निवडा.
अ) घटना समिती जेव्हा विधिमंडळ म्हणून कार्य करत होती तेव्हा डॉ. राजेंद्र प्रसाद तिच्या अध्यक्षपदी होते.
ब) घटना समिती विधिमंडळ म्हणून पहिल्यांदा २९ ऑगस्ट, १९४७ ला भरली.
क) घटना समिती जेव्हा विधिमंडळ म्हणून कार्य करत होती तेव्हा तिची सदस्य संख्या २९९ होती.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24 24. Question 24
1 pointsघटनेतील कलम – १६९ च्या तरतुदीनुसार
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25 25. Question 25
1 pointsराज्यसभेत नियुक्त झालेल्या पहिल्या महिला कोण आहेत ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26 26. Question 26
1 pointsनागरिकत्व (सुधारणा) कायदा १९५५ मध्ये २०१५ च्या सुधारणेनुसार सध्या अस्तित्वात आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27 27. Question 27
1 pointsकलम १४ ने प्रदान केलेला ‘कायद्यासमोर समानतेचा हक्क’ हा खालीलपैकी कोणत्या व्यक्ती/संस्थांना लागू होतो..
अ) राष्ट्रपती ब) राज्यपाल क) परकीय सार्वभौम ड) राजदूत- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28 28. Question 28
1 pointsखालील पैकी कोणते उष्णतेचे स्त्रोत (Source of Heat) नाहीत ?
अ) रासायनिक ऊर्जा ब) सूर्य क) पृथ्वी
ड) विद्युत ऊर्जा इ) हवा ई) अणुऊर्जा- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29 29. Question 29
1 pointsखालील विधाने अभ्यासा.
अ) पदार्थ हा अणुंपासून बनलेला असतो व त्या पदार्थातील अणू सतत गतिशील असतात.
ब) पदार्थाचे तापमान अणुंच्या सरासरी गतिज ऊर्जेवर अवलंबून असते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30 30. Question 30
1 pointsखालील विधाने काळजीपूर्वक वाचून बिनचूक विधान / विधाने निवडा.
अ) चंद्रावर हवा नसल्याने चंद्रावर गेलेले दोन अंतराळवीर संभाषणासाठी भ्रमण ध्वनीचा वापर करतात.
ब) भ्रमण ध्वनीमध्ये वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट लहरींना प्रसारणासाठी कोणत्याच माध्यमाची गरज नसते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31 31. Question 31
1 pointsवाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास प्रवासी विरूद्ध दिशेला झुकतो / फेकला जातो.
हे कोणत्या जडत्व प्रकाराचे उदाहरण आहे असे म्हणता येईल.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32 32. Question 32
1 pointsवातावरणातील अपवर्तनाची (Atmospheric Dispersion) उदाहरणे नाहीत.
अ) ताऱ्यांचे लुकलुकणे (Twinkling of Stars)
ब) लवकर होणारा सुर्योदय (Early Sunrise)
क) उशिरा होणारा सूर्यास्त (Delayed Sunset )
ड) इंद्रधनुष्य- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33 33. Question 33
1 pointsप्रकाश अनुवर्ती हालाचालीचे उदाहरण (Example or Photoroplic movements) नाही
अ) झुरळ ब) गांडूळ क) युग्लिना- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34 34. Question 34
1 pointsजीवनसत्त्व बी – ३ ( B3 ) म्हणजेच निकोटीनामाइड याच्या अभावाने होणारा 3 D चा समूह या 3 D मध्ये कोणत्या रोगाचा समावेश होतो ?
अ) Dermities ब) Diarrhea क) Dimntia ड) Diphtheria- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35 35. Question 35
1 pointsवृद्धदृष्टिता (Presbyopia) संदर्भातील विधाने पहा.
अ) या दोषात लांबच्या वस्तू दिसत नाहीत.
ब) डोळ्याची समायोजन शक्ती कमी होते.
क) समायोजन शक्ती कमी झाल्यानेच निकटबिंदू मागे जातो.
ड) या दोषावरती उपाय म्हणून अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतात.
वरीलपैकी अयोग्य विधानांची निवड करा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36 36. Question 36
1 pointsहेबर पद्धतीचा’ उपयोग केव्हा केला जातो.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37 37. Question 37
1 pointsमॅक्रोफेज व श्वेत रक्तकणिकांमधून स्रवणाऱ्या ……….. या रसायनामुळे विषाणूंच्या संक्रमणाला शरीरातील पेशी प्रतिकारक बनतात.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38 38. Question 38
1 pointsअणुवस्तुमानांकासंबंधी योग्य विधान निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39 39. Question 39
1 pointsपेट्रोलियम शुद्धीकरणात खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40 40. Question 40
1 pointsखालीलपैकी कोणते हे उदाहरण कंपन गतीचे आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41 41. Question 41
1 pointsएक चेंडू १९.६ m/s वेगाने अवकाशात भिरकावल्यास तो जास्तीत जास्त किती उंचीवर जाईल ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42 42. Question 42
1 pointsखालील विधाने पहा.
अ) रोख राखीव प्रमाण (CRR) व वैधानिक रोखता प्रमाण ( SLR ) हे दोन्ही निधी कायद्याने बँकांवर बंधनकारक असतात.
ब) रोख राखीव प्रमाण निधीमुळे नेहमीच बँकांची पतनिर्मिती कमी होते.
क) वैधानिक रोखता प्रमाण निधी (SLR) बँकांना स्वतःजवळ ठेवण्याची परवानगी असते.
ड) वैधानिक रोखता प्रमाण निधीचा वापर कर्ज देण्यासाठी केला जातो.
वरील विधानांपैकी अचूक विधान /विधानांची निवड करा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43 43. Question 43
1 pointsआठव्या पंचवार्षिक योजनेचा भर कशावरती होता?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44 44. Question 44
1 pointsखालील नाबार्ड बँकेसंबधी काही विधाने दिली आहेत ती अभ्यासा.
अ) नाबार्डला दुहेरी भुमिका बजवावी लागते ती म्हणजे शिखर संस्था व पुनर्वित संस्था म्हणुन.
ब) एस चक्रवर्ती समितीच्या शिफारशीनुसार NABARD Act – 1982 संमत केला.
क) नाबार्ड कोणत्याच बँकेची तपासणी (Inspection ) करीत नाही.
ड) नाबार्ड कोणत्याच बँकेला, संस्थेला अल्पकालीन (एक वर्षापर्यंतच्या कालावधीचा) पुनर्वित पुरवठा करत नाही.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने अयोग्य आहेत.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45 45. Question 45
1 pointsउच्चस्तरीय कार्यकारी संचालक, अधिकारी, विद्यापीठे इत्यादींचा समावेश अर्थव्यवस्थेच्या कोणत्या प्रकारच्या क्षेत्रात केला जाईल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46 46. Question 46
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
अ गट (व्यक्ती) ब गट (दरडोई उत्पन्न)
अ) आर. सी. देसाई १) १७
ब) फिंडले शिरास २) ८०
क) डॉ. व्ही. के. आर. व्ही. राव ३) ७२
ड) विल्यम डिग्बी ४) ७८- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47 47. Question 47
1 pointsखालील पर्यायावरून तो कोणत्या नियोजनाचा प्रकार आहे ते ओळखा.
अ) एकाच योजनेच्या आधारे सर्व आर्थिक क्रियांचे नियंत्रण केले जाते.
ब) यामध्ये आदेशाद्वारे नियंत्रणाचा स्वीकार केलेला असतो.
क) योजनेचे दिशादर्शन केंद्रीय प्राधिकरणामार्फत ठरविले जाते यामध्ये लक्ष्ये, संसाधनाची विभागणी, योजना अंमलबजावणीची पद्धत इत्यादींचा समावेश असतो.
या योजनेला विरोध करता येत नाही, लोकांना ती स्विकारावीच लागते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48 48. Question 48
1 pointsनीती आयोगाच्या प्रशासक परिषदेमध्ये ( Governing Council) खालील पर्यायांपैकी कोणत्या
व्यक्तीचा समावेश असेल ?
अ) नीती आयोगाचे पदसिद्ध सदस्य
ब) नीती आयोगाचे उपाध्यक्ष
क) घटकराज्याचे मुख्यमंत्री
ड) केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल
इ) नीती आयोगाचे विशेष आमंत्रित सदस्य- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49 49. Question 49
1 pointsचलनासंबंधीच्या खालील विधानांचा विचार करून अयोग्य विधानाची निवड करा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50 50. Question 50
1 pointsपुढे RBI च्या चलनपुरवठा मोजण्याच्या काही पद्धती व त्यांना दिल्या जाणाऱ्या काही उपाध्या दिल्या आहेत त्यांपैकी अयोग्य असणारी जोडी निवडा.
१ ) Mo – Reserve Money/ Monetary Stock
२) M₁ – संकुचित पैसा (Narrow Money)
३) M₂ – व्यापक/विस्तृत पैसा (Broad Money)
४) M₃- व्यापक / विस्तृत पैसा (Broad Money)- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51 51. Question 51
1 points१९९१ च्या आर्थिक सुधारणानंतर पंचवार्षिक व्यापार धोरण घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार पहिले पंचवार्षिक धोरण १९९२ मध्ये घोषित झाले. त्यावेळी भारताचे वाणिज्यमंत्री म्हणून कोण कार्यरत होते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52 52. Question 52
1 pointsखालील विधानांचा विचार करा.
अ) विशेष आर्थिक क्षेत्रे स्थापणे हे २000 साली जाहीर करण्यात आलेल्या पंचवार्षिक व्यापार धोरणाचा हिस्सा होते.
ब) गुजरातमधील कांडला हा भारतातील तसेच आशियातील पहिला SEZ ठरला.
क) SEZ Act -2005 नुसार विविध प्रकारच्या SEZ साठी कमाल व किमान क्षेत्रफळाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
ड) कमाल व किमान क्षेत्रफळ मर्यादा निश्चित करण्याचे कार्य या कायद्याने राज्यांकडे सोपवले आहे.
वरीलपैकी अयोग्य असलेले / ली विधान/ने असणारा पर्याय निवडा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53 53. Question 53
1 pointsचलनाच्या अवमुल्यनाच्या परिणामांबाबत योग्य विधानांची निवड करा.
अ) अवमुल्यनामुळे निर्यात महाग होऊन निर्यातीची प्रवृत्ती कमी होते.
ब) अवमुल्यनामुळे चलन/ रूपयाचे मूल्य स्वस्त होते पर्यायाने आयात स्वस्त होऊन आयातीस चालना मिळते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54 54. Question 54
1 pointsलोक लेखा समितीबाबत खालील विधानांचा विचार करा
अ) १९१९ च्या माँटफोर्ड कायद्याअंतर्गत या समितीची स्थापना झाली होती.
ब) सध्या समितीमध्ये २४ सदस्य असतात.
क) लोकसभेचे अध्यक्ष सदस्यांमधील कोणत्याही एका सदस्याची समितीचा अध्यक्ष
म्हणून नियुक्ती करतात.
ड) १९६७ पासून अध्यक्ष हा विरोधी पक्षातील सदस्य असावा असा संकेत पाळला जातो .
वरीलपैकी योग्य नसलेल्या विधानांचा पर्याय निवडा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55 55. Question 55
1 pointsयोग्य विधानांची निवड करा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56 56. Question 56
1 pointsअ) महात्मा जोतीबा फुले यांचा जन्म पुण्यात झाला.
ब) त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई असे होते.
क) १८५२ मध्ये त्यांनी दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरू केली.
ड) १८८८ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या कार्यक्रमात फुले यांनी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून
पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून समस्या मांडल्या.
वरील विधानांमधील अचूक नसलेली विधाने निवडा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57 57. Question 57
1 points१९१६ मध्ये झालेला ‘लखनौ करार’ कशा संदर्भात होता.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58 58. Question 58
1 pointsसुर्यापासून निघणारी उष्णता पृथ्वीपर्यंत………. द्वारे पोहोचते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59 59. Question 59
1 pointsज्ञान प्रबोधिनी’ हे वर्तमानपत्र / पत्रिका लाहोर येथून हिंदी भाषेत प्रकाशित होत या वर्तमानपत्राचे संस्थापक कोण होते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60 60. Question 60
1 pointsकाँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात ‘वंदेमातरम’ विद्यार्थी चळवळीला पाठिंबा देण्यात आला.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61 61. Question 61
1 pointsब्रिटिश सरकारने भारतीयांना राजकीय हक्क देण्यासाठी १९१९ मध्ये ‘मतदान कमिटी’ पाठविली या कमिटीचे अध्यक्ष कोण होते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62 62. Question 62
1 points१ ऑगस्ट, १९२0 ला देशात अहिंसक असहकार चळवळ महात्मा गांधीनी सुरू केली परंतु या चळवळीचा आराखडा कोणत्या अधिवेशनात मंजूर केला होता ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63 63. Question 63
1 pointsपर्यायात दिलेली ध्येये /उद्दिष्टये कोणत्या संस्थे संदर्भात आहेत ते ओळखा.
अ) सनदशीर मार्गाने चळवळ करण्यासाठी कायकर्ते तयार करणे.
ब) साम्राज्यांतर्गत स्वराज्य स्थापन करणे.
क) नि:स्वार्थ देशसेवा करणे.
ड) राजकीय जागृती करणे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64 64. Question 64
1 pointsखालील विधाने कोणत्या समाजसुधारकासंदर्भात दिली आहेत.
अ) त्यांचे आडनाव ‘मुळे होते.
ब) त्यांनी ख्रिस्ती धर्माची दीक्षा बेळगावात घेतली.
क) ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, प्रभाकर या पत्रांचा त्यांच्यावर प्रभाव होता.
ड) ख्रिश्चन धर्मावर त्यांनी विपुल ग्रंथ लिहिले.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65 65. Question 65
1 pointsईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील बंगालचा पहिला गव्हर्नर कोण होता?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66 66. Question 66
1 pointsप्रधानमंत्री जन धन योजना कोणत्या उदिष्टावर आधारीत आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67 67. Question 67
1 pointsसह्याद्री पर्वत रांगेतील शिखरांचा उत्तर-दक्षिण क्रम असणारा उत्तर पर्याय निवडा?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68 68. Question 68
1 pointsमहाराष्ट्रात क्रांतिकारकांच्या उठावावेळी अनेक गुप्त संघटना स्थापन झाल्या होत्या त्यापैकी खाली काही महत्त्वाच्या संघटना व ठिकाण अशा जोड्या दिल्या आहेत त्यांपैकी कोणती जोडी योग्य जुळालेली आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69 69. Question 69
1 pointsयोग्य जोड्या ओळखा.
‘अ’ गट (संघटना) ‘ब’ गट (व्यक्ती)
अ) दामु अण्णा टोळेकर १. हिंदू सेवा संघ
ब) कॉ. रेवजी पांडुरंग चौधरी २. आदिवासी सेवा मंडळ
क) डॉ. रामराव बिडवे ३. ॐ आदिशक्ती आदिवासी सेवा संघ
ड) पांडुरंग ढवळा साबळे ४. आदिवासी सुधार सेवा- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70 70. Question 70
1 pointsजगप्रसिद्ध वनस्पती संग्रहालय ‘किव’ (Kew) हा कुठे आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71 71. Question 71
1 pointsA हा B च्या २०% आहे मग B हा A च्या ……. % आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72 72. Question 72
1 pointsवर्गाचे सरासरी वय १२ होते; जेव्हा ३७ वर्षाच्या वर्ग शिक्षकाचे वय समाविष्ट केले तेव्हा ही सरासरी १३ एवढी वाढते, तर वर्गामध्ये विद्यार्थ्याची संख्या किती असेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73 73. Question 73
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल.
३, ४, ७, ७, १३, १३, २१, २२, ३१, ३४, ?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74 74. Question 74
1 pointsa-bc-c-abb-bca
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75 75. Question 75
1 pointsमाझ्या दुकानाच्या पूर्वेला हॉटेल आहे. माझे ऑफिस दुकानाच्या दक्षिणेला आहे. हाँटेलच्या उत्तरेला शाळा आहे, जर शाळा ते हॉटेल यामधील अंतरा इतकेच अंतर माझे ऑफिस ते यामध्ये असेल; तर दुकानाच्या कोणत्या दिशेला शाळा असेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76 76. Question 76
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77 77. Question 77
1 pointsखाली दिलेल्या विधान व त्यानंतर I आणि II असे दोन निष्कर्ष दिलेले आहेत. दिलेले विधान सत्य मानून, दोन्ही निष्कर्षाचा विचार करून कोणता निष्कर्ष योग्य आहे ते ठरवा.
विधान : पुढील महिन्याच्या सुरूवातीपासून स्वयंपाकाच्या गॅसवरील ३३% अनुदान काढून घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. – सरकारी प्रवक्ता
निष्कर्ष :
I)सध्या लोकांना गॅसच्या वाढलेल्या किमती परवडत असल्यामुळे, सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाची गरज आणि अपेक्षा दोन्हीही नाही.
II)पुढील महिन्यापासून स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती ३३% नी वाढतील.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78 78. Question 78
1 pointsएक घड्याळ सकाळी ५ वाजता बरोबर वेळेनुसार लावले आहे. २४ तासात घड्याळ १६ मि. मागे पडते. जेव्हा घड्याळ, चौथ्या दिवशी रात्री १० ची वेळ दाखवेल तेव्हा प्रत्यक्षात किती वाजलेले असतील.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79 79. Question 79
1 pointsमंगलचे वय विजयच्या वयाच्या पट आहे. 10 वर्षांनी ते 4 पट होईल तर मंगलचे आजचे वय किती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80 80. Question 80
1 pointsराधा व रेणुका यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5 आहे रेणुका व सारिका यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे. राधाचे वय 12 वर्ष असल्यास सारिकाचे वय किती ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81 81. Question 81
1 pointsहरविंदर याने एक पेन 60 रुपयांना विकले. तेव्हा खरेदीच्या 5 इतका नफा झाला. तर पेनची खरेदीची किंमत किती ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82 82. Question 82
1 pointsखालील चौरस रकान्यांत क्रमशः १ ते ९ हे अंक विशिष्ट पद्धतीने वापरल्यास त्या रकान्यातील उभी, आडवी व तिरकस बेरीज समान येते, तर-
diagram
कोपऱ्यांवरच्या रकान्यांत कोणते अंक येतील ?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83 83. Question 83
1 pointsजर +ला – म्हटले, ÷ ला + म्हटले, – ला X म्हटले, X ला ÷ म्हटले तर
१२ X ६ +३ ÷ ४२ – ७ = ?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84 84. Question 84
1 points४० लोक ६० दिवसात ३० खड्डे खोदतात तर २० लोक १५ खड्डे खोदण्यास किती दिवस लावतील.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85 85. Question 85
1 pointsअ आणि ब यांच्या वयाचे गुणोत्तर ४ : ७ आहे आणि ब आणि क यांच्या वयाचे गुणोत्तर ३ : ४ आहे तर अ आणि क यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86 86. Question 86
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) मान्सून उत्पत्तीची औष्णिक संकल्पना फ्लाईन या शास्त्रज्ञाने मांडली
ब) मान्सून उत्पत्तीची चलनशक्ती संकल्पना हॅले या शास्त्रज्ञाने मांडली.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87 87. Question 87
1 pointsयोग्य जोड्या लावा.
(योजना/प्रकल्प) (राज्य)
अ. तवा योजना १. तेलंगाणा
ब. पोचमपड प्रकल्प २. मध्यप्रदेश
क. अलमट्टी प्रकल्प ३. केरळ
ड. इदुक्की योजना ४. कर्नाटक- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88 88. Question 88
1 pointsमहाकालीमातेच्या उपासनेशी निगडित ‘बोनालू’ हा हिंदू सन कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89 89. Question 89
1 pointsचुकीचे विधान ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90 90. Question 90
1 pointsअचूक विधान ओळखा.
अ) कर्नाटक किनारपट्टीला ‘कारवार’ किंवा ‘कानडा’ किनारपट्टी असेही म्हणतात.
ब) केरळ किनारपट्टीला ‘मलबार’ किनारपट्टी असेही म्हणतात.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91 91. Question 91
1 pointsअ)नरसी पैनगंगा नदीकाठी वसलेले संत नामदेवांचे जन्मस्थान आहे.
ब) हिंगोली – कयाधू नदीच्या काठावर वसलेले जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
अचूक पर्याय ओळखा- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92 92. Question 92
1 pointsएका वार्षिक परीक्षेत उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मानसी 11 व्या क्रमांकावर व शेवटून 31व्या क्रमांकावर आहे. जर परीक्षेत अनुतीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 8 असेल तर परीक्षेला किती किती विद्यार्थी बसले होते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93 93. Question 93
1 pointsसचिन, प्रदिप, संतोष, धनुष आणि कनिष्क यामध्ये सचिन उंचीने दुसऱ्या क्रमाकांवर आहे आणि धनुष हा सर्वात लहान व्यक्तीपेक्षा उंच आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे. (उंचीने) जर त्यांना उंचीच्या क्रमाने उभे केल्यास मध्यभागी कोण असेल?
प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी माहिती पुरेशी आहे ते सांगणारा पर्याय निवडा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94 94. Question 94
1 pointsआयताकृती कापडाची रूंदी 80 सेमी व लांबी 150 सेमी होती. ते कापड ब्लिच केल्याने त्याची लांबी 20% व रुंदी 25% कमी झाली. त्या कापडाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी झाली ते काढा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95 95. Question 95
1 pointsएका बिंदुपासून दुसर्या बिंदूपर्यंत 3C विदयुत प्रभार विस्थापित होताना 15j कार्य झाल्यावर त्या दोन बिंदुमधील विभवांतर काढा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96 96. Question 96
1 pointsशरीरात रोगाचा प्रतिकार करण्यासाठी निर्माण होणारी प्रतिपिंड (Antibodies) कक्षापासून बनलेली असतात.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97 97. Question 97
1 pointsकोरोना विषाणू उद्रेकाला ‘राज्य आपत्ती’ म्हणून घोषित करणारे पहिले राज्य कोणते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98 98. Question 98
1 points320 मीटर लांबी असलेली एक रेल्वे गाडी एका रेल्वे प्लॅटफार्मला 120 किमी प्रति तास या वेगाने 24 सेकंदात ओलांडते. एक माणूस तोच रेल्वे प्लॅटफॉर्म जर 4 मिनिटात ओलाइत असेल तर त्या माणसाचा वेग किती मीटर पर सेकंद असावा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99 99. Question 99
1 pointsएक आगगाडी नाशिकवरून दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी निघते आणि मुंबईला संध्याकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी पोहचते. आगगाडीचा सरासरी वेग ताशी ४० किमी असेल, तर नाशिक ते मुंबई अंतर किती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100 100. Question 100
1 pointsएका वर्तुळाची त्रिज्या ७५% नी वाढविली, तर वर्तुळाचा परीघ किती टक्क्यांनी वाढेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents