MPSC Combined Paper 49 (100 Marks)
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combined Paper 49 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combined Paper 49 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsखालीलपैकी कुठल्या गुणधर्माला ‘समघटना’ (Isomerism) असे म्हणतात.
अ) संयुगाचे गुणधर्म समान असतात.
ब) रचना (Structure ) सूत्रे भिन्न असतात.
क) त्यांना ‘समघटक संयुगे’ म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsजोड्या लावा.
‘अ गट’ धातू (अपरूपे) ‘ब गट’ सूत्र
अ) मॅलाकाईट CU₂S
ब) क्युप्राईट Cufes₂
क) कॉपर पायराईट्स Cu₂0
ड) कॉपर ग्लान्स CuCo₂ Cu(OH)₂Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsखालील कुठल्या जोडप्याच्या दुसऱ्या अपत्याला रक्ताचा दोष असण्याची शक्यता आहे
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsपेनिसिलीन हे अॅण्टीबायोटिक (Antibiotic) औषध खालीलपैकी कुठल्या रोगाविरोधी वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points…….. हा सर्वांत पहिल्या शोधल्या गेलेल्या वनस्पतीमधील संप्रेरक (Hormone) होय. आणि …… हे संप्रेरक (Harmone) वनस्पतीच्या खोडाची वाढ घडवून आणते.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points…… हा RNA चा प्रकार अमिनो आम्लाचे ( Amino Acid) वहन करतो व……. हा सर्व RNA पैकी ७0 ते ८०% प्रमाणात असतो.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsसर्वात प्रथम अपृष्ठवंशीय प्राणी झाले व त्यानंतर पृष्ठवंशीय प्राणी उत्क्रांत झाले असे मानले जाते. खालीलपैकी पृष्ठवंशीय प्राण्याच्या उत्क्रांतीचा योग्य क्रम लावा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsपृथ्वीवरील पहिला प्रकाशसंश्लेषीत सजीव कोणता
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsखालील किरणे त्यांच्या तरंगलांबी च्या (wavelength) चढत्या क्रमाने लावा.
अ) जांभळा रंग
ब) अतिनिल लहरी
क) अवरक्त लहरी
ड) रेडियो लहरीCorrect
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsगांडूळ प्राण्याबद्दल खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा
अ) त्याच्या हृदयाला ८ कप्पे असतात.
ब) मोलुस्का संघात येतो
क) हा प्राणी उभयलिंगी असतोCorrect
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsएक वस्तू निर्वात पोकळीतून गुरूत्वाकर्षण क्रियेअंतर्गत मुक्तपणे खाली पडते आहे. अशा प्रकारच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी स्थिर राहतील ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsपाण्यात तिरपी ठेवलेली काठी पाण्याच्या पृष्ठभागापासून वाकडी दिसते हे प्रकाशाच्या ………..चे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points३०⁰ च्या कोनामध्ये दोन आरशे ठेवले असता त्या आरशांमध्ये किती प्रतिमा दिसतील?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points२०(2) ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथातुन 0.५ ( Ampere) अॅम्पियर विद्युतधारा वाहण्यासाठी त्या परिपथातील वाहकाच्या दोन टोकात …………. विभवांतर असते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsप्लाझमोडियम या आदिजीवामुळे खालील कुठली अलैंगिक प्रजननाची पद्धत दिसून येते.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsखालील विधाने पहा.
अ) मोसमी वने सह्याद्रीच्या पूर्व भागात आढळतात.
ब) मोसमी वनांतील वृक्षांची उंची २५ ते ४० मीटर असते.
क) शिसव, आंबा, पळस, तेंदू इ. वृक्ष प्रामुख्याने मोसमी वनांत आढळतात.Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsसुप्रसिद्ध ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्हयातील कोणत्या तालुक्यात आहे
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsअ) राज्यातील ६० टक्के कापसाचे क्षेत्र विदर्भात आहे.
ब) नागपूर येथे केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे.Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsमहाराष्ट्रात गोड्या पाण्यात कोणते मासे आढळतात.
अ) मरळ ब) रोहा क) कर्ली ड) वाम इ) सुरमईCorrect
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणत्या शहराला ‘भारताचे कॉटनोपॉलिस’ म्हटले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsमुंबई-नाशिक लोहमार्ग………घाटातून गेला आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
‘अ’ गट (कृषी विद्यापीठे) ‘ब’ गट (स्थापना वर्षे)
अ) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी १) १८ मे, १९७२
ब) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, २) १८ मे, १९७२
अकोला
क) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, ३) १ जून, १९६८
दापोली
ड) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, ४) २० ऑक्टोबर, १९६९
परभणीCorrect
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsविभागनिहाय विचार करता राज्यात कोणत्या विभागात सर्वाधिक विहिरी आहेत.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsचुकीचे विधान निवडा.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsअ) बंगालच्या उपसागरात बॅरन बेटावर मृत ज्वालामुखी आहे.
ब) बंगालच्या उपसागरात नारकोंडम बेटावर निद्रिस्त ज्वालामुखी आहे.Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 points……पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर आहे.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsअ) साबरमती नदी राजस्थानमध्ये उदयपूर जिल्ह्यात अरवली पर्वतात उगम पावते.
ब) मही नदी मध्यप्रदेश राज्यात शहाडोल जिल्ह्यात अमरकंटक डोंगरात उगम पावते.Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsभारताचा पर्जन्यमानावर पुढील घटकांचा परिणाम झालेला दिसून येतो.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsखालील वाक्ये वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) एल-निनो म्हणजे ‘बाल ख्रिस्त’ होय.
ब) एल्-निनो म्हणजे फक्त उष्ण विषुववृत्तीय प्रवाहाचा विस्तार होय.
क) एल्-निनो मुळे पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण होतो.
ड) एल्-निनो म्हणजे डिसेंबरमधील नाताळच्या काळात दिसणारा प्रवाह होय.Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsभारतातील पहिली स्त्री संघटना १९१० ला अलाहाबाद येथे खालीलपैकी कोणी स्थापन केली.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsताराबाई शिंदे यांना स्त्री-पुरूष तुलना हे पुस्तक लिहण्यामागची प्रेरणा कोणती ठरली ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsहिंदू कोड बिलाला विरोध करणारे खालील पैकी नेते ओळखा?
अ) सरदार पटेल ब) डॉ. राजेंद्रप्रसाद क) पं. नेहरू ड) हंसा मेहताCorrect
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsदेविदास कांबळे मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरी या गावचे हे कोणत्या समाजाचे महत्त्वाचे पुढारी होते.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsखालील योग्य विधाने निवडा.
अ) महात्मा फुलेंच्या ‘सार्वजनिक सत्यधर्म’ यात त्यांनी अमेरिकन व फ्रेंच राज्यक्रांतीची तत्त्वे- भारतीय समाजरचनेच्या संदर्भात मांडली.
ब) 1857 चे यूद्ध फसले त्यांना आनंद झाला.Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsखतफोडीचे बंड खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाले.
अ)पुणे ब)मुंबई क)नगर ड)नाशिकCorrect
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsविष्णुशास्त्री चिपळूणकरांनी ‘शूद्रजगदगुरु’ व ‘शूद्रधर्म संस्थापक’ अशा पदव्या कोणाला दिल्या.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsअ) अस्पृश्य वस्तीत शिवण कामाचे वर्ग चालवणे
ब) प्रबोधनासाठी व्याख्याने, किर्तने आयोजित करणे
क) आजारी लोकांची सेवा करणे.
ड) शिवणकाम, पुस्तक बांधणी व काथ्याच्या कामाचे व्यवसाय शिक्षण वर्ग सुरू केले.
वरील कार्य कोणत्या संस्थेशी निगडीत आहे.Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsमहात्मा गांधींशी संबंधीत स्थळे-
अ) कीर्ती मंदिर, पोरबंदर
ब) फिनिक्स आश्रम व टॉलस्टॉय फार्म, द.आफ्रिका
क) मणीभवन (मुंबई)
ड) साबरमती आश्रम
ई) मदुराई (तामिळनाडू) फ) नौखाली (बांगलादेश)
वरील कोणती ठिकाणे महात्मा गांधींशी संबंधित आहे, योग्य पर्याय निवडा.Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब खालीलपैकी कोणाला गुरु मानत
अ) गौतम बुद्ध ब) महात्मा फुले
क) संत कबीर ड) संत तुकाराम महाराजCorrect
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsविकसनशील राष्ट्रांसाठी जागतिकीकरणाचे अंतिम उद्दिष्ट वैश्विक ग्रामाची निर्मीती करणे असून त्यासाठी …. ची नितांत आवश्यकता आहे.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points१९४४ च्या ब्रेटनवूड (U.S.A.) परिषदेत आंतरराष्ट्रीय संबंध हाताळण्याठी कोण-कोणत्या मुद्यांचा विचार केला गेला.
अ) विनिमय दराचे स्थैर्य निर्माण करणे.
ब) विकासासाठी भांडवलाची उपलब्धता करणे.
क) वस्तू व्यापारातील अडथळ्यांसाठी उपाययोजना करणे.Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsआर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण न होता आर्थिक व सांपत्तीक विषमता कमी करण्याचा प्रयत्न कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsअयोग्य विधाने ओळखा.
अ) भूमी, श्रम, भांडवल व उद्योजकता हे चार उत्पन्नाचे घटक आहेत.
ब) राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये घटक व गैरघटक उत्पन्नाचा विचार केला जातो.
क) देशाचा ‘नागरिक’ असणारा एखादा व्यक्ती त्या देशाचा ‘निवासी’ असतोच असे नाही.Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsयोग्य जोडी ओळखा.
(अर्थतज्ञ) (राष्ट्रीय उत्पन्न (कोटी रू.)
अ) फिंडले शिरॉस – ३९०
ब) विल्यम डिग्बी – ३४०
क) व्ही.व्ही.आर.व्ही. राव – २३०१
ड) आर. सी. देसाई – २८०९Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या सेवांचा समावेश सेवा क्षेत्रात होत नाही.
अ) साठवणूक ब) वैयक्तिक सेवा
क) संरक्षण ड) सामुदायिक सेवा इ) व्यवसाय सेवाCorrect
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsअयोग्य विधाने ओळखा.
अ) चालू किंमतीला मोजलेल्या GDP ला ‘वास्तविक GDP’ म्हणतात.
ब) स्थिर किंमतीला मोजलेल्या GDP ला ‘मौद्रिक GDP’ म्हणतात.
क) वास्तविक GDP मोजण्यासाठी आधारभूत वर्ष व स्थिर किंमतीची संकल्पना वापरतात.Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsयोग्य ओळखा.
अ) बेरोजगार प्रमाण = (बेरोजगार ÷ एकूण लोकसंख्या) x १०००
ब) बेरोजगार दर = (बेरोजगार ÷ श्रम शक्ती ) x १०००
क) कामगार लोकसंख्या प्रमाण = कामगार ÷ एकूण लोकसंख्या X १०००Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsअः तज्ञ गट बः अहवाल वर्ष
अ) अलग कार्यगट १) २०१४
ब) लकडावाला तज्ञगट २) १९७१
क) निलकंठ रथ ३) २०१३
ड) रंगराजन पॅनेल ४) १९७९
५) १९९३Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsसर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये (भारतातील) बृहन्मुंबई हे प्रथम क्रमांकावर असून दुसरा क्रमांक कोणत्या शहराचा आहे.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsमाहितीवरून ओळख पटवा.
अ) १९५६ च्या कंपनी कायद्याअंतर्गत एक सार्वजनिक मर्या. कंपनी म्हणून स्थापना
ब) भारत सरकारच्या संपूर्ण मालकीची संस्था
क) मुख्यालय कोलकाताCorrect
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsखालीलपैकी २०१८-१९ मध्ये भारताने निर्यात केलेल्या वैयक्तिक वस्तुमध्ये दुसऱ्या क्रमांकाची वस्तू कोणती?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsRBI चे पर्यवेक्षणात्मक कार्य कोणते ?
अ) बँकांना परवाना देणे ब) बँकांची तपासणी
क) पतनियंत्रण ड) वित्तीय पर्यवेक्षण मंडळCorrect
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsयोग्य विधाने निवडा.
अ) संख्यात्मक साधने पतचलनाचे आकारमान ठरवतात.
ब) गुणात्मक साधने ही पतचलनाची दिशा ठरवतात.Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsवस्तू व सेवांच्या मागणीत वाढ घडवून आणणारे घटक कोणते ?
अ) स्वस्त पैशाचे धोरण
ब) प्रत्यक्ष करांमधील घट
क) लोकसंख्येतील प्रचंड वाढ
ड) तुटीचा अर्थभरणा
इ) अंतर्गत कर्जाची परतफेडCorrect
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsजर १0A२ चा अर्थ ५, १०B२ चा अर्थ १२, १०C२ चा अर्थ ८ आणि १oD२ चा अर्थ २०
असेल तर २४A६D४B९C८ = ?Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsएका भिंतीवरील लावलेल्या घडाळपात ४ वाजून १६ मिनिटे आणि ३२ सेकंद झालेत, घडयाळाच्या समोरील बाजुच्या भिंतीवर आरसा आहे ज्यातून घडयाळ स्पष्ट दिसते तर आरशातील घडाळयात किती वेळ झाला असेल.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsखालील ठोकळ्यांचा अभ्यास करा व R च्या विरूध्द येणारे अक्षर ओळखा.
diagram, diagram, diagram, diagramCorrect
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsसंबंधावरून शृंखला पूर्ण करा.
२, ३, ९, ४०.५, _____Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsजर १० फेब्रुवारी, २००३ ला सोमवार असेल तर १७ जुलै, २००३ ला कोणता वार येईल ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsA महिला तर B पुरूष आहे, B चे वडिल C चे सासरे आहेत आणि C चे वडिल A चे सासरे आहेत तर B, A चा कोण ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsजर एका संख्येत २४ जोडल्याने ६०% वृध्दी होते तर त्याच संख्येचे ७५% किती होईल ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 points∛(27)⁴ = ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsमोठयातली मोठी संख्या शोधा जिने २५, ४५ आणि ६१ ला भाग दिल्यानंतर प्रत्येक भागाकारात ५ बाकी उरते ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsजर एक व्यक्ती त्याच्या उत्पन्नाच्या ४५% मनोरंजनावर, १५% कपडयांवर आणि २०% अन्य खर्च करतो. जर त्याच्याकडे ७ रूपये शिल्लक असतील तर त्याचे एकूण उत्पन्न किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsखाली दोन कथन आणि दोन निष्कर्ष दिले आहेत त्यातील कथन सत्य मानून त्याखालील तर्कसंगत येणारी निष्कर्ष निवडा.
कथन : सर्व पुरुष साथी आहेत.
: काही साथी पुरुष नाहीत.
निष्कर्ष (अ) काही पुरुष साथी नाहीत
(ब) काही पुरूष पुरुष नाहीतCorrect
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsप्रश्न आकृती
diagram, diagram, diagram, diagram,Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsमोहिन, मोहिनीपेक्षा ३ वर्षांनी लहान आहे, दोन वर्षानंतर स्यांच्या वयाचे प्रमाण ५ : ६ होईल तर मोहिनचे आजचे वय काय असेल ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsपाण्याच्या एका टाकीला तीन तोट्या लावलेल्या आहेत. पहिल्या व दुस-या तोटीने ती टाकी अनुक्रमे 4 व तासात भरते. परंतू तिस-या टाकीने ती 8 तासात रिकामी होते जर तीनही तोट्या एकाच वेळी सुरू केल्या तर ती टाकी किती वेळात भरेल?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsप्रीतीचा मुलगा प्रविण आहे, राम हा प्रीतीचा भाऊ आहे. निताला एक मुलगी आहे तिचे नाव रिमा आहे निता ही रामची बहीण आहे तर प्रवीणचे रीमाशी नाते काय?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsकिरणोत्सारी समस्थानिके – रोगनिदान उपचार संदर्भात योग्य विधान पर्याय निवडा?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsक्रांतिक उर्जा म्हणजे ……….?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsजोड्या जुळवा.
वनप्रकार वृक्ष
(अ) सदाहरित 1) शेवरी
(ब) निमसदाहरित 2) बोर
(क) पानझडी 3) तोल्यताड
(ड) झुडुप व काटेरी 4) पळसCorrect
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsजागतिक बँडमिंटन चंम्पियनशिप २०१९ साली पार पडली त्याबाबत काय खरे नाही.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 points२०१९ मध्ये झालेल्या लष्कर सरावासंबंधी जोडया लावा.
अ गट (सराव) ब गट (कोणामध्ये)
१. अल नगाह – ३ अ. भारत – रशिया
२. सिम्बेक्स – १९ ब. भारत ओमान
३. हँड इन हँड क. भारत – चीन
४. इंद्र २०१९ महा ड. भारत – सिंगापूरCorrect
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsकुसुम (KUSUM ) योजनेचा उद्देश :
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsअनुराधा पाटील यांना २०१९ चा कोणता पुरस्कार मिळाला.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsEconomic Intelligence Unit (EIU) ने सप्टेंबर, २०१९ मध्ये जगातील वास्तव्यास सर्वांत योग्य शहरांचा निर्देशांक जाहिर केला असून त्यानुसार जगातील पहिली पाच शहरे कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 points२०२१-२०३० हे दशक संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे (UNO) काय म्हणून घोषित केले.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsसप्टेंबर, २०१९ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsमोटार वाहन ( दुरुस्ती) अधिनियम २०१९ नुसार विनाहेल्मेट दुचाकी चालविल्यानंतर दंडाची तरतूद काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsडिसेंबर, २०१९ मध्ये इस्त्रोने RISAT 2B-RI या भारतीय उपग्रहासोबत अन्य देशांच्या आणखी नऊ उपग्रहांचे प्रक्षेपण केले तर ते देश कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने एका लघुग्रहाला भारतीय शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे नाव दिले आहे. त्यांच्याबाबत काय खरे नाही.
अ) हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत.
ब) त्यांचा जन्म २८ जानेवारी, १९३० रोजी झाला.
क) त्यांना १९७५ साली पद्मश्री पुरस्कार मिळाला.
ड) जेंव्हा ते ४ वर्षांचे होते तेंव्हा त्यांचे वडील मरण पावले.Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsखालीलपैकी कोणते भारताचे राष्ट्रपती आहेत. ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsअ) आंतरराष्ट्रीय अन्न व कृषी संघटनेद्वारे (FAO) २००६ पासून जागतिक भूक निर्देशांक प्रकाशित केला जातो.
ब) हा निर्देशाक काढताना चार घटकांचा विचार करतात.
क) ११७ देशांमध्ये भारताचा १०२ वा क्रमांक आहे.
ड) भारताचा भूक निर्देशांक ३०.३% इतका आहे.
वरील विधानांपैकी योग्य विधानांची निवड करा.Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsकोणालाही आर्थिक अडचण न होता सर्वांना चांगल्या दर्जाची आराग्य सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने कोणती योजना कार्यरत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsखालील विधाने कोणत्या संस्थेसंदर्भात आहेत.
अ) या संस्थेने ‘बॉटम-अप’ अप्रोच चा अवलंब केला.
ब) संस्थेची स्थापना १ जानेवारी, २०१५ ला झाली.
क) केंद्रीय मंत्रीमंडळाच्या प्रस्तावाने स्थापना/निर्माण.
ड) केंद्र सरकारचा ‘विचार गट’ (Think Tank ) म्हणून प्रसिध्दCorrect
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsघटनेतील कलम २१ अंतर्गत येणाऱ्या हक्कांमध्ये खालीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश होतो.
अ) सन्मानाने जगण्याचा हक्क ब) आरोग्याचा हक्क
क) नि:शुल्क कायदेशीर मदतीचा हक्क ड) माहितीचा हक्कCorrect
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsभारतामध्ये कायदा करण्याच्या प्रक्रियेत________चा सहभाग असतो.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रात खालील पर्यावापैकी कोणते खटले येत नाहीत.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsसरनाम्याचे महत्त्व सांगताना यांनी म्हंटले की, सरनामा हा आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली (Horoscope) आहे.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsराष्ट्रीयदृष्टवा महात्वाची स्मारके व ऐतिहासिक महत्वाची ठिकाणे व वस्तू यांचे संरक्षण संदर्भात तरतूद घटनेच्या कोणत्या कलमांतर्गत आहे.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsभारतीय संघराज्याला ‘संघराज्यसदृश्य संघराज्य’ Quasifederation म्हणतात कारण
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsकेंद्र-राज्य संबंध संदर्भात घटनेतील कोणत्या भागात तरतुद आहे.
अ) भाग – ११ ब) भाग १२
क) भाग -१० ड) भाग – १३Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsखालील पर्यायापैकी कोणत्या पर्यायातील व्यक्ती पूर्वी मुख्यमंत्री होत्या व नंतर पंतप्रधान पदावर गेल्या.
अ) एच.डी. देवेगौडा
क) मोरारजी देसाई
ब) नरेंद्र मोदी
ड) चरणसिंग
इ) पी.व्ही. नरसिंहराव
ई) व्ही.पी. सिंगCorrect
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsकलम ७५ मधील मंत्र्यांच्या तरतुदींमध्ये पंतप्रधानासहित मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या — असणार नाही.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsखालील पर्यायावरून ‘वित्त विधेयके’ नसणारा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या समितीमधील सर्वच सदस्य हे लोकसभेतील सदस्यांपैकीच असतात.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsकोणत्या घटनादरूस्ती अधिनियमान्वये दोन किंवा अधिक राज्यांना एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त करता येतो.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsमुख्यमंत्र्यांची कर्तव्ये कोणत्या कलमांतर्गत सांगीतली आहेत.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents